महत्वाच्या बातम्या
-
Income From Twitter | एलन मस्क यांची मोठी घोषणा, आता ट्विटर युजर्सना पैसे सुद्धा मिळणार, कमाईचा मार्ग
Income From Twitter | ट्विटर आता युजर्सना पैसे देणार आहे. जर आपण वेरिफाइड कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुमच्या कॉन्टेंटवरील प्रतिक्रियांवर दिसणाऱ्या जाहिरातींसाठी तुम्हाला पैसे मिळतील. कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले की, एक्स/ट्विटर काही आठवड्यांत क्रिएटर्सना त्यांच्या रिप्लायमध्ये दाखवलेल्या जाहिरातींचे पैसे देण्यास सुरुवात करेल. मस्क पुढे म्हणाले की, क्रिएटरना पहिल्या ब्लॉकमध्ये एकूण 5 दशलक्ष डॉलर्स दिले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल
Multibagger Stocks | Aurionpro Solutions : या स्मॉल कॅप स्टॉकने मागील दोन महिन्याच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 173 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 830.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
Maan Aluminium Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36.58 टक्के नफा कमवून दिला आहे. शुक्रवारी 2 जून रोजी मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 208 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील 15 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे भांडवल दीड पट अधिक वाढवले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 323.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 74.26 टक्के मजबूत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, स्टॉकमधून लोकांनी किती कमाई केली? जाणून घ्या
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. त्यामुळे सुझलॉन एनर्जीचे शेअर्स आता मुख्य चर्चेचा विषय बनले आहेत. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांच्या वधिसह 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Mercury EV Tech Share Price | आजही शेअरची किंमत 25 रुपये, एका वर्षात 2,713 टक्के परतावा दिला, 1 लाखाचे झाले 27 लाख रुपये
Mercury EV Tech Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मल्टीबॅगर परतावा कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर कमाई करून दिली आहे. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी Mercury Metals Limited या नावाने ओळखली जात होती. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती उद्योगात गुंतलेली आहे. 7 जून रोजी ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.01 रुपये प्रति किमतीवर क्लोज झाले होते. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 417.34 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 27.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरने 3 महिन्यात 50% परतावा दिला, तेजी अजून वाढणार? स्टॉक डिटेल्स पहा
Zomato Share Price | ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो कंपनीचे शेअर्स मार्च 2023 पासून आतापर्यंत 50 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. झोमॅटो कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर तेजीत वाढले होते, मात्र त्या नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वधू लागला. एक वर्षभरापूर्वी झोमॅटो स्टॉक 76 रुपये या आपल्या इश्यू किमतीच्या खाली येऊन 40 रुपये किमतीवर आला होता. 7 जून 2026 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के वाढीसह 77.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोनं खरेदीच्या तयारीत? आज सोन्याचे दर किती झाले पहा, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मे महिन्यात विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतारांचा काळ सुरू आहे. 5 मे रोजी सोन्या-चांदीने विक्रमी उच्चांक गाठत विक्रम केला होता. त्या दिवशी सोनं 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने आणि चांदी या दोन्हीमध्ये तेजी दिसून येत आहे. चांदीमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर्स एका दिवसात 10% वाढले, नेमकं स्टॉक वाढीचे कारण काय? शेअरची कामगिरी पाहा
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या ड्रोनविरोधी तंत्रज्ञानात विशेष प्राविण्य असणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 453.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक ही वाढ मोठी ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 424.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्स तेजीत येणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, वेळीच फायदा उचला
Paytm Share Price | पेटीएम कंपनीची मुख्य कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ च्या शेअरमध्ये मागील काही महिन्यांपासून तेजी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांपासून पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. डिसेंबर 2022 पासून पेटीएम कंपनीचे शेअर्स उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 785.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 6.05 टक्क्यांच्या वाढीसह 771 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 801.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअमध्ये तेजीचे संकेत, तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा घेणार?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 576.55 रुपये या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या नफ्यावर लक्ष केंद्रित केल्याने आणि भारतीय व्यवसाय आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर कंपनीचे शेअर्स तेजीत आला आहेत. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील सात ट्रेडिंग सेशनपासून वाढत आहेत. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 562.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के मजबूत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा तिथे नो घाटा! टीटीएमएल शेअरने 3 दिवसात 23 टक्के परतावा दिला, शेअरची खरेदी प्रचंड वाढली
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘TTML’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबर दणका दिला होता. मात्र आज स्टॉकमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 दिवसांपासून TTML स्टॉक तेजीत वाढत आहे. TTML स्टॉकमध्ये पुन्हा अच्छे दिन आले आहे का? असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे. एकेकाळी TTML स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला होता. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी TTML कंपनीचे शेअर्स 3.70 टक्के वाढीसह 81.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Infollion Research Services Share Price | लॉटरीच लागली! लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस IPO ने 154% परतावा दिला
Infollion Research Services Share Price | इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स अप्रतिम किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणुक करणाऱ्या लोकांचे पैसे लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे IPO शेअर्स 209 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 80 रुपये ते 82 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 154.87 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 188.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | मालामाल करणार हा IPO! लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 128 रुपये प्रति शेअर परतावा मिळणार, GMP पहा
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग कंपनीचा IPO बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.83 पट सबस्क्राइब झाले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार IKIO लायटिंग कंपनीने 606.5 कोटी रुपये मूल्याचा IPO लाँच केला होता. या IPO मध्ये 1,52,24,074 शेअर्सच्या ऑफरच्या विरूद्ध 10,40,31,096 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. IKIO लायटिंग कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवसा 8 जून आहे. IKIO Lighting IPO 6 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | कच्चे तेल 139 डॉलरवरून 75 डॉलरवर आले तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी का होत नाहीत? तोट्याच्या नावाखाली जनतेची लूट
Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज 388 व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाला होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. हे दर आता ७५ डॉलरवर आले असले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Share | गुंतवणूकदारांना 8300 टक्के परतावा देणाऱ्या टाटा एलेक्सी शेअरची जोरदार खरेदी सुरु, नेमकं कारण काय?
Tata Group Share | टाटा एलेक्सी या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8300 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. टाटा एलेक्सी कंपनी आता ISRO च्या गगनयान मोहिमेमध्ये सामील होणार आहे. टाटा एलेक्सी ही जगातील एक आघाडीची अभियांत्रिकी कंपनी आहे. इस्रोच्या या अंतराळ मोहिमेसाठी Crew Module Recovery Models म्हणजेच CMRM डिझाइन आणि विकसित करण्यासाठी टाटा एलेक्सी कंपनीने आपले योगदान दिले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के वाढीसह 7,874.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Debit Cards | कार्ड फक्त घेता, पण रुपे, व्हिसा आणि मास्टरकार्डमध्ये फरक काय असतो माहिती आहे? जाणून घ्या सर्वकाही
Debit Cards | आज जगभरात डेबिट कार्डचा वापर केला जात आहे. लोक त्याद्वारे सुलभ आणि कॅशलेस पेमेंट करतात. आपल्या सर्वांच्या डेबिट कार्डवर एक प्रकारचा लोगो आहे. या कार्डमध्ये बँकेच्या लोगोशिवाय रुपे, व्हिसा, मास्टरकार्डचा लोगो आहे. हा लोगो एक प्रकारचे पेमेंट नेटवर्क आहे जे कोणत्याही व्यवहारावर प्रक्रिया करण्यास मदत करते. रुपे कार्ड हे भारतातील पहिले देशांतर्गत पेमेंट नेटवर्क आहे तर मास्टरकार्ड आणि व्हिसा कार्ड हे आंतरराष्ट्रीय पेमेंट नेटवर्क आहे. चला आज रुपे कार्डबद्दल जाणून घेऊया आणि ते व्हिसा आणि मास्टरकार्डपेक्षा कसे वेगळे आहे याबद्दल देखील बोलूया.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे?
Credit Card Reward Points | तुमच्या पैकी अनेक व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरत असतील. प्रत्येक व्यक्ती आपल्या वेगवेगळ्या गरजांनुसार क्रेडिट कार्ड वापरतात. अशात अनेकांना याचे असलेले विविध फायदे माहीत नाहीत. क्रेडिट कार्ड आपल्याला अनेक सुविधा पुरवत असते. यात आपल्या वापरावर आपल्याला कॅशबॅक किंवा ऑफर मिळतात. जर तुम्ही विमाणतळावर गेले असाल आणि तिथे फ्लाइटला उशिर झाला असेल तेव्हा जेवण आणि खाण्या पिन्याच्या अनेक गोष्टी जास्त महाग असतात. अशात तुमच्याकडे ते ठकावीक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तेथील जेवण वायफाय अशा सुविधांचा फुकट लाभ घेऊ शकता. तसेच फक्त विमाणतळ नाही तर इतरही ब-याच ठिकाणी याचा वापर करुण तुम्हाला तब्बल १० हजार रुपयांचा फायदा करुन घेता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Price Today | आज सोन्याचे दर घसरणीसह उघडले. कालच्या व्यवहार सत्रात घसरणीसह किरकोळ विक्री झाल्यानंतर आज भारतीय बाजारात सोनं-चांदीचे दर संमिश्र कल दर्शवत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात घसरण झाली असताना, गुरुवारी, ८ जून रोजी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारीही सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतींमध्ये घसरण दिसून आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स या आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप ट्रेण्ड वर व्यवहार करत होते. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम वाढ पाहायला मिळत आहे. या आयटी कंपनीने नुकतेच मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. म्हणून या कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. या कंपनीने मार्च तिमाहीत 12.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तिमाहीचे तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 88 टक्के वाढ झाली आहे. जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6.45 कोटी रुपये होता. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 465.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस?
Graphite India Share Price | ग्रेफाइट इंडिया या भारतातील ग्रेफाइट इलेक्ट्रोड्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 16.67 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी देखील या स्टॉकमधून चांगली कमाई केली आहे. स्टीलमधील वाढती मागणी विचारात घेता ब्रोकरेज फर्मने स्टॉक वाढीचा अंदाज व्यक्त केलं आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या कंपनीचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 17 टक्क्यांनी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणाले. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 380.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL