महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
RVNL Share Price | रेल विकास निगम म्हणजेच RVNL या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये भरघोस वाढ पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे विकास निगम कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 132.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 119.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. RVNL कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 144.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 29 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 124.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
AXIS Bank Share Price | एका बातमीने अॅक्सिस बँक शेअरमध्ये तेजी, खरेदी वाढली, नवीन टार्गेट प्राईस तपासून घ्या
Axis Bank Share Price | अॅक्सिस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे बाजार भांडवल 3 लाख कोटींच्या पार गेले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्सिस बँक स्टॉक 1 टक्के वाढीसह 981.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. त्या नंतर अॅक्सिस बँक स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 978.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी ॲक्सिस बँक स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 969.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PPF Interest Rate | पीपीएफ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी व्याजदराबाबत महत्वाची अपडेट, सरकार मोठा निर्णय घेणार
PPF Interest Rate | जर तुम्हीही दरवर्षी पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. यावेळी पीपीएफ खाते उघडणाऱ्यांच्या फायद्यासाठी सरकार पावले उचलण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मिळणार 46 टक्के महागाई भत्ता, पगारात मोठी वाढ
7th Pay Commission | देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महागाई भत्त्याबाबत एक खास अपडेट समोर येत आहे. येत्या काही महिन्यांत सरकार कर्मचाऱ्यांना ४२ टक्के नव्हे तर ४६ टक्के दराने महागाई भत्ता देणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुमच्या खात्यात 4 टक्के अधिक महागाई भत्ता जमा होईल, ज्यामुळे तुमच्या पगारात प्रचंड वाढ होईल. सरकारकडून म्हणजे जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
JP Power & JP Associates Stocks | जय प्रकाश पॉवर आणि जयप्रकाश असोसिएट्स हे दोन पेनी शेअर्स तेजीत, फायदा घेणार?
JP Power & JP Associates Stocks | जय प्रकाश पॉवर आणि जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर धारक मजबूत कमाई करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स सुसाट तेजीत धावत होते. जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर 11.37 टक्क्यांच्या वाढीसह 8.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 7.56 टक्क्यांच्या वाढीसह 6.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 6.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर जेपी असोसिएट कंपनीचे शेअर्स 3.61 टक्के घसरणीवसह 8.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Eicher Motors Share Price | बुलेट मोटर सायकल बनवणाऱ्या कंपनीचा शेअर बुलेट वेगात परतावा देतोय, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 5 कोटी रुपये
Eicher Motors Share Price | भारतातील प्रसिद्ध बुलेट मोटर सायकल बनवणाऱ्या आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर एफड परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 53000 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स 7 रुपयेवरून वाढून 3700 रुपयेवर गेले आहेत. आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3886 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2585.30 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के घसरणीसह 3,681.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, स्टॉक रोज अप्पर सर्किट तोडतोय, फायदा घेणार?
Suzlon Energy Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी वाढली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 14.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसात 30 टक्के मजबूत झाले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.43 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या कामगिरीत सुधारणा केल्याने स्टॉकमध्ये तेजी पहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के घसरणीसह 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Torrent Power Share Price | टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत, नेमकं कारण काय? गुंतवणुकीपूर्वी स्टॉक वाढीचे कारण वाचा
Torrent Power Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक 7 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. आणि कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. स्टॉक मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे टोरेंट पॉवर कंपनीने महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार केले आहेत. हेच टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअर किमतीमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. काल सकाळी टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर 7.19 टक्क्यांच्या वाढीसह 655.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 724.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Force Motors Share Price | 1 महिन्यात दिला 65 टक्के परतावा दिला, फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली, तेजीचा फायदा घेणार?
Force Motors Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक अद्भूत उसळी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 2130 रुपये या आपल्या 52 आठवडयाच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मात्र काही तासात स्टॉक 2226.10 रुपये या इंट्रा डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. दिवस भराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फोर्स मोटर्स कंपनीचे शेअर्स 4.14 टक्क्यांच्या वाढीसह 2202.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी फोर्स मोटर्स कंपनीचे शेअर्स 2,240.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mazagon Dock Shipbuilders Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक गुंतवणुकदारांना श्रीमंत करतोय, शेअरची कामगिरी जाणून घ्या
Mazagon Dock Shipbuilders Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या पाणबुडी बनवणाऱ्या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. ही कंपनी लवकरच एका जर्मन कंपनीच्या सहकार्याने 6 डिझेल पाणबुड्याची निर्मिती करणार आहे. मागील एका महिन्यात माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 34.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,074.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये तुफान तेजी, ही तेजी सामान्य आहे? अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
Brightcom Group Share Price | आज पुन्हा एकदा ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हीट केला आहे. सोमवारी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले होते की, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कंपनीने सर्व प्रयत्न करत आहे. मागील काही काळापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 22.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समूहातील शेअर्समध्ये अप्रतिम सुधारणा होतेय, या बातमीने अदानी शेअर्स अजून तेजीत येणार? डिटेल्स पाहा
Adani Group Shares | अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर आहे. सेबीने अदानी समूहाचा भाग असेल्ल्या चार कंपन्यांच्या शेअर्सची अप्पर सर्किट मर्यादा वाढवली आहे. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, अदानी विल्मार लिमिटेड, आणि अदानी पॉवर हे स्टॉक सामील आहेत. सेबीने या कंपन्याच्या शेअरची अप्पर सर्किट मर्यादा 5 टक्के वरून वाढवून 10 टक्के केली आहे. तर अदानी पॉवर स्टॉकची अप्पर सर्किट मर्यादा 5 टक्के वरून वाढवून 20 टक्के केली आहे. अप्पर सर्किट लिमिट वाढवण्यामुळे सर्वात जास्त फायदा अदानी पॉवर स्टॉकला झाला आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 279.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Maan Aluminium Share Price | मालामाल शेअर! 1 वर्षात दिला 145 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20 टक्के परतावा दिला
Maan Aluminium Share Price | मान अॅल्युमिनिअम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर ट्रेड करत होते. स्टॉक अप्पर सर्किट हीट केल्यावर 298.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मान अॅल्युमिनिअम कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी कंपनी शेअर्सचे विभाजन करण्यावर आणि गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यावर विचार करू शकते. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के वाढीसह 310.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Infollion Research Services IPO | बापरे! इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेसचा IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के परतावा देणार?
Infollion Research Services IPO | इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि त्याची मुदत 31 मे 2023 रोजी संपली होती. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीच्या IPO ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचा IPO एकूण 259 पट सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्ये इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. शेअर मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | 1 वर्षात 130 टक्के परतावा देणारा वरुण बेव्हरेजेस शेअर स्वस्त होणार, स्टॉक स्प्लिटची लॉटरी, रेकॉर्ड तारीख पहा
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपनीचे शेअर्स स्वस्त होणार आहेत. कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट ही जाहीर केली आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. कंपनीने या महिन्यात आपल्या शेअरचे विभाजन करेल, अशी माहिती मिळत आहे. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के घसरणीसह 1,650.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.08 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक अजून तेजीत येणार
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअर्सने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. आज ही स्टॉक मजबूत तेजीसह ट्रेड करत होता. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉकने कडक कमाई करून दिली आहे. मागील नऊ वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर्स धारकांना एक लाख गुंतवणुकीवर करोडोचा परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे दोन पट वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.93 टक्के वाढीसह 806.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
NELCO Share Price | टाटा ग्रुपचा शेअर तेजीत, नेल्को शेअरने एका दिवसात 16 टक्के परतावा दिला, पुढे फायदा घेणार?
NELCO Share Price | एकीकडे भारतीय शेअर बाजारात कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे असे काही शेअर्स आहेत, जे तेजीत वाढत आहेत. काल मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या नेल्को कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत होती. ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 16 टक्के वाढीसह 739 रुपये किमतीवर पोहचला होता. NELCO कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दर्शनी किमतीवर 20 टक्के म्हणजेच प्रति इक्विटी शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Paytm Share Price | पेटीएम कंपनीची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनच्या शेअर्समध्ये मागील सहा महिन्यांपासून कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 37.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि स्टॉक अजूनही 844.40 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपासून खाली ट्रेड करत आहे. 8 ऑगस्ट 2022 रोजी पेटीएम स्टॉकने उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 726.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. Paytm कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 2150 रुपये निश्चित करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Capacite Infra Share Price| कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स शेअरने मागील एका महिन्यात 42. टक्के परतावा दिला, खरेदी करून फायदा घेणार?
Capacite Infra Share Price | कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्रतिम तेजीत ट्रेड करत होते. कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 193.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यापूर्वी कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने 13 सप्टेंबर 2022 रोजी 192.35 रुपये ही आपली सार्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 196.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | इंडियन हॉटेल्स शेअरने कमी कालावधीत 69 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मगळवरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीच्या जवळ ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स काल 393.80 रुपयांपर्यंत वाढले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55,083 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL