महत्वाच्या बातम्या
-
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, सराफा बाजारात लगबग वाढली, नवे दर जाणून घ्या
Gold Price Today | गेल्या महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीमध्ये जूनच्या सुरुवातीला चढ-उतार होत आहेत. सोमवारी सोन्यात जोरदार घसरण झाल्यानंतर मंगळवारी बाजारात तेजी दिसून आली. पण ही तेजी थांबू शकली नाही आणि आज बुधवारी बाजारात तेजीचा सामना करावा लागत आहे. सोनं 60,000 रुपयांच्या खाली पोहोचलं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. त्यानंतर सोनं चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये अद्भूत तेजी, स्टॉक आज 15 टक्के वाढला, सुसाट तेजीचं नेमकं कारण काय?
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत पाहायला मिळत आहेत. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अनेक चांगल्या बातम्या आल्याने स्टॉकमध्ये उसळी पाहायला मिळत आहे. या सर्व सकारात्मक बातम्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या गुंतवणुकदारांना देखील मोठा फायदा होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Torrent Power share Price | मुंब्रा, शिळ, कळवा ते कल्याणमधील जनतेकडे दुर्लक्ष करून शिंदे-फडणवीस सरकारचा टोरंट कंपनीसोबत करार
Torrent Power share Price | मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले होते की, सदर कंपनीला माझा यापूर्वीच विरोध राहिलेला आहे आणि राज्यातील मंत्रिमंडळ अजून ठरलं नसल्याने प्रशासनाने तूर्तास या कंपनीच्या नव्या कार्यालयास स्थगिती द्यावी अशी विनंती देखील केली आहे. काही झालं तरी आम्ही टोरेंट पॉवर कंपनी येथून हटवणार म्हणजे हटवणार असा निश्चय यावेळी करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Get Instant Loan | अचानक पैशांची गरज भासली आणि क्रेडिट कार्ड ही नाही? 'या' ५ सोप्या मार्गांनी झटपट कर्ज मिळेल
Get Instant Loan | आयुष्यात असे काही प्रसंग येतात जेव्हा आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. बाहेरून पैसे मिळणे कठीण आहे. बँकेतून कर्ज घ्यायला गेलात तरी ते इतकं सोपं नसतं. कर्ज उपलब्ध असले तरी त्यावरील व्याज फार जास्त भरावे लागते. अशा वेळी व्यक्ती हतबल होऊन आता काय करावे हे च समजत नाही. आज आम्ही तुम्हाला झटपट लोन मिळवण्याचे 5 मार्ग सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही चुटकीसरशी पैसे मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जमा करा 50 रुपये, त्या बदल्यात पूर्ण 35 लाख रुपये परतावा मिळेल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी अनेक खास योजना चालवल्या जातात, ज्यात तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा मिळतो. आज आम्ही तुम्हाला एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतील. जर तुम्हालाही जोखीम न पत्करता करोडपती व्हायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. पोस्ट ऑफिस आणि बँक एफडी हा अजूनही गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 4 शेअर्स सेव्ह करा, 3-4 आठवड्यात बक्कळ कमाई करून देणार, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. तज्ञांनी गुंतवणुकीसाठी असे काही शेअर्स निवडले आहेत, जे टेक्निकल चार्टवर मजबूत दिसत आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पावधीत मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. पुढील 3 ते 4 आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने ज्यां 4 शेअर्सची यादी दिली आहे, त्यात अपोलो हॉस्पिटल, गोकलदास एक्सपोर्ट्स, हुडको आणि वेस्टलाइफ फूडवर्ल्ड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
World Bank Report | मोदी सरकारला धक्का! जागतिक बँकेने भारताच्या विकासदराचा अंदाज घटवला
World Bank Report | भारतीय वंशाचे अजय बंगा यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच सुरू केला आहे. ते पाच वर्षे या पदावर काम करतील. ते जागतिक बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर जागतिक विकासदराबाबत अंदाज पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अहवालात यंदा जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उच्च व्याजदर, रशिया-युक्रेन युद्धाचे दुष्परिणाम आणि कोविड-19 साथीचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग IPO चर्चेत, गुंतवणूदारांना पहिल्याच दिवशी मजबूत परतावा मिळणार, ग्रे मार्केटमध्ये किंमत पहा
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED उत्पादने, फॅन रेग्युलेटर बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदार 6 ते 8 जून 2023 या कालावधीत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. या कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच वेळी तज्ञांनी देखील या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. शेअरची इश्यूची किंमत IKIO लाइटिंग सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 270-285 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने 52 शेअर्सचा एक लॉट जारी केला आहे. कंपनी आपल्या IPO अंतर्गत 350 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. यासोबत कंपनीचे प्रवर्तक हरदीप सिंग आणि […]
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर परताव्याचा इतिहास सविस्तर वाचा
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञ अजूनही उत्साही पाहायला मिळत आहेत. एलआयसी कंपनीचे शेअर जेव्हापासून शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते, तेव्हापासून गुंतवणूकदारांना दणका देत आहेत. मात्र बहुतेक तज्ञ लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त आहेत. शेअर बाजारातील एकूण 23 तज्ञांनी एलआयसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI MODS Scheme | होय! SBI बॅंकेची खास FD योजना, गरजेच्या वेळी थेट ATM मधून काढू शकता पैसे, FD तोडण्याची गरज नाही
SBI MODS Scheme | बाजारातील चढ-उताराचा फिक्स्ड डिपॉझिटवर परिणाम होत नाही, त्यामुळे अनेक जण अजूनही एफडीवर अवलंबून असतात. पण एफडीला ठराविक टाइम लॉक-इन पीरियड असतो. लॉक-इन कालावधी पूर्ण होण्याआधीच तो तोडल्यास व्याजाच्या तोट्याला सामोरे जावे लागते.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Balance Transfer | क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर कशाप्रकारे कार्य करतं? क्रेडिट कार्डहोल्डर्सनी या सुविधेचा वापर करावा का?
Credit Card Balance | क्रेडिट कार्डचा वापर सहसा सहजपणे व्यवहार करण्यासाठी आणि आपला खर्च व्यवस्थापित करण्यासाठी केला जातो. दैनंदिन गरजा सहज पणे पूर्ण करण्यासाठीही अनेक युजर्स या कार्डचा वापर करतात. बर् याच वेळा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना अशा परिस्थितीला देखील सामोरे जावे लागते की त्यांना त्यांची थकित शिल्लक एका कार्डवरून दुसऱ्या कार्डवर हस्तांतरित करावी लागते. हा प्रकार ‘क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर’ या श्रेणीत मोडतो.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing for AY 2023-24 | असेसमेंट वर्ष 2023-24 साठी आयटीआर कसा भरावा, स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया जाणून घ्या
ITR Filing for AY 2023-24 | २०२२-२३ मध्ये २८ मे पर्यंत प्राप्तिकरासाठी १४ लाख ६५ हजार ६४१ आयटीआर दाखल करण्यात आले असून त्यापैकी १२ लाख विवरणपत्रांची पडताळणी करण्यात आली असून ३ हजार ८३४ व्हेरिफाइड आयटीआरची प्रक्रिया करण्यात आली आहे. ही बातमी लिहिण्यापर्यंत आयकर विभागाच्या वेबसाईटवरून ही माहिती मिळाली आहे. पगारदार कर्मचाऱ्यांना १५ जूनपर्यंत त्यांच्या मालकाकडून फॉर्म १६ मिळाल्यानंतर मूल्यांकन वर्ष २०२३-२४ चे विवरणपत्र दाखल करता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Manaksia Share Price | गुंतवणूकदार मालामाल! 3 वर्षांत 475 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या शेअरवर 150 टक्के डिव्हीडंड जाहीर
Manaksia Share Price | मॅनाक्सिया या स्मॉल कॅप कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पोस्ट कोविड रिबाउंडमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. या काळात हा स्टॉक 30.50 रुपयेवरून वाढून 176.50 रुपये किमतीवर पोहचला होता. म्हणजेच मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने 475 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आता या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदाराना 150 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,150 कोटी रुपये आहे. ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 3 रुपये अंतिम लाभांश वाटप करणार आहे. लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आज मंगळवार दिनक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्के घसरणीसह 177.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lemon Tree Hotels Share Price | लेमन ट्री हॉटेल्स शेअरने 2 वर्षांत दिला 550% परतावा दिला, आता शेअरवर नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Lemon Tree Hotels Share Price | लेमन ट्री हॉटेल्स या हॉटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. कोरोना महामारीमुळे या कंपनीचे शेअर्स देखील कोसळले होते. परंतु त्यांनी मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के घसरणीसह 93.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मार्च 2023 तिमाहीत लेमन ट्री हॉटेल्स कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असलेली तिमाही होती. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 137 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
NDR Auto Component Share Price | मालामाल शेअर! मागील 1 वर्षात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
NDR Auto Component Share Price | NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.40 टक्क्यांच्या घसरणीसह 822.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 1.93 टक्के घसरणीसह 809.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा! तज्ज्ञांनी दिला 'हा' शेअर खरेदीचा सल्ला, स्टॉक डीटेल्स पहा
Stock To Buy | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजार एक दिवसा तेजीत असतो, तर दुसऱ्या दिवशी मंदीत असतो. अशा काळात गुंतवणूकदारांमधे कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करावी, याबाबत संभ्रम आहे. आज या लेखात आपण अशा स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यावर तज्ञांनी सखोल संशोधन करून लक्ष किंमत निश्चित केली आहे. आणि गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत, त्याचे नाव आहे, पर्ल ग्लोबल. ही कंपनी 1987 पासून कार्यरत आहे. भारताव्यतिरिक्त या कंपनीने आपला व्यवसाय व्हिएतनाम, बांगलादेश, इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्येही पसरवला आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के वाढीसह 543 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Indo Rama Synthetics Share Price | इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया शेअरने 5 दिवसात 18% परतावा दिला, स्टॉक अजून तेजीत येणार? स्टॉक डिटेल्स
Indo Rama Synthetics Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग झाली आहे. अचानक शेअरची किमत वाढण्याचे कारण म्हणजे, इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया कंपनीची उपकंपनी बॉटल ग्रेड पीईटी रेझिनच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात झाली आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी रामा सिंथेटिक इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीवसह 49.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Indorama Yarns Private Limited ही इंडो रामा सिंथेटिक्स इंडियाची उपकंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील नागपूर शकतात स्थित आहे. Indorama Yarns Private Limited कंपनीने नुकताच 2 जून 2023 रोजी उत्पादन कार्याला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशन स्टॉकमध्ये कमालीची अस्थिरता, स्टॉकमध्ये तेजी-मंदीचे चक्र सुरू, शेअर खरेदी करावा?
Adani Transmission Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 828.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशनदरम्यान या कंपनीच्या स्टॉकने इंट्राडे मध्ये 834.10 रुपये ही उच्चांक पातळी आणि 796.50 रुपये ही नीचांक पातळी स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फुल स्पीडमध्ये धावतोय, एका महिन्यात मजबूत परतावा, शेअरची कामगिरी सविस्तर वाचा
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या फेवरेट लिस्टमध्ये टॉपवर असतात. या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. टाटा मोटर्स कंपनीचे मागील काही महिन्यापासून तेजीत वाढताना दिसत आहेत. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे टाटा मोटर्स कंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे. टाटा मोटर्स कंपनीने शुक्रवारी गुजरात सरकारसोबत लिथियम-आयन सेल बनवण्याचा कारखाना उभारण्यासाठी एक मोठा व्यापारी करार केला आहे. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 13,000 कोटी रुपये आहे. टाटा मोटर्स कंपनी पुढील काही वर्षात भारतात स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्याची तयारी करत आहे. आज मंगळवार दिनांक 6 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 556.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बोंबला! सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांना धक्का, आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. पण आता दुसऱ्या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा तेजी दिसून येत आहे. मंगळवारी सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) या दोन्ही शेअरमध्ये हिरवा कंदील दिसून आला. सोन्याने पुन्हा एकदा ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जर तुम्ही अलीकडे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चढ-उतारांमधील योग्य दर माहित असणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA