महत्वाच्या बातम्या
-
SRF Share Price | SRF मल्टिबॅगर शेअर, 2 रुपयाच्या शेअरने एक लाखाच्या गुंतवणुकीवर 12 कोटी रुपये परतावा दिला
SRF Share Price | शेअर बाजारात स्टॉक बाबत अंदाज लावणे थोडे कठीण आहे. मात्र असे काही स्टॉक आहेत, जे अल्पावधीतच लोकांना करोडपती बनवू शकतात. असाच एक स्टॉक आहे, ‘SRF लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरने नुकताच 2500 रुपये किंमत पार केली आहे. एकेकाळी 2 रुपये किमतीवर ट्रेड करणारा स्टॉक आता 2500 रुपयांच्या पार गेला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी SRF लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर खरेदी केले होते, ते लोक आता करोडपती झाले असतील, हे नक्की. केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 2,522.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | करोडपती शेअर! ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, 3 रुपयाच्या शेअरने नशीब बदलले
Multibagger Stock | शेअर बाजार हा अद्भुत शेअर्सचा एक महासागर आहे. हे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत बावण्याची क्षमता ठेवतात. सध्या जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावू इच्छित असाल तर तुम्ही ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 5 कोटीं परतावा मिळवून दिला आहे. ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीचे शेअर्स 1994 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. तेव्हा हा स्टॉक फक्त 3 रुपयेवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 6 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 1,394.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 15 शेअर्स सेव्ह करून ठेवा, स्वस्त शेअर्स एक महिन्यात 178% ते 125% परतावा देतं आहेत
Quick Money Shares | प्राइम इंडस्ट्रीज : या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 37.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 6 जुन 2023 रोजी या स्टॉक 108.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 178.19 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर संदर्भात मोठी बातमी, कंपनीने दिलं स्पष्टीकरण, स्टॉकवर काय परिणाम?
Brightcom Group Share Price | काही दिवसांपूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या अकाउंटिंग अनियमिततेबाबत एक अहवाल मनीकंट्रोलने प्रसिद्ध केला होता. हा अहवाल आल्यानंतर दोन दिवसांनी एडटेक कंपनीने शेअर बाजाराला स्पष्टीकरण सादर केले आहे. कंपनीने एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, ते आपले आर्थिक प्रकटीकरण सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA वाढीने पगार किती लाख होणार पहा, पेशनर्स सुद्धा फायद्यात
Govt Employees DA Hike | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. जुलै २०२३ पासून सरकारकडून नवीन महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. एआयसीपीआय निर्देशांकाची आतापर्यंतची आकडेवारी पाहता यंदा पुन्हा ४ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महागाई भत्ता ४६ टक्क्यांपर्यंत वाढेल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Shares | टाटा ग्रूपच्या या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर माहिती आहे का? बंपर परतावा मिळतोय, 1 वर्षात पैसे दुप्पट, स्टॉक डिटेल्स पहा
Tata Group Shares | जर तुम्ही शेअर बाजाराचे सखोल ज्ञान असलेले ट्रेडर असाल, तर तुम्हाला माहित असेल की टाटा समूहाच्या शेअर बाजारात एकूण 28 कंपन्या सूचिबद्ध आहेत. मागील एका वर्षात टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी आणि ओरिएंटल हॉटेल्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मात्र टाटा समूहाचा भाग असलेल्या एका स्मॉल कॅप कंपनीने ही आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, बनारस हॉटेल्स लिमिटेड. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 107.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के वाढीसह 3,974.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Wipro Shares Buyback | विप्रो शेअर्स बायबॅकची घोषणा, गुंतवणुकदारांना होणार मजबूत फायदा, रेकॉर्ड तारीख सेव्ह करून ठेवा
Wipro Share Buyback | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 12,000 कोटी रुपये मूल्याची शेअर बायबॅक ऑफर केली आहे. विप्रो कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. विप्रो कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने बायबॅकसाठी पात्र आणि इक्विटी शेअर धारकांची नावे निश्चित करण्याच्या उद्देशाने 16 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 401.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | होय! लग्नानंतर पोस्ट ऑफिसमध्ये 'हे' खाते उघडा, दरमहा 4950 रुपयांची हमी, जाणून घ्या संपूर्ण योजना
सध्या बाजारातील वातावरण अस्थिर आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो. तुम्हालाही जोखीम न घेता नफा आणि बचत हवी असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. शेअर बाजारात नफा जास्त असतो, पण जोखीमही खूप असते. अशा परिस्थितीत, तुम्ही असा गुंतवणुकीचा पर्याय निवडावा ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार?
Kore Digital IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या ‘कोर डिजिटल लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोर डिजिटल लिमिटेड कंपनीचा IPO 2 जून 2023 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. ही कंपनी कॉर्पोरेट्स आणि टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटरना संप्रेषण उपाय सेवा प्रदान करण्याचे काम करते. याशिवाय ही कंपनी महाराष्ट्रात मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर केबल सिस्टीम नेटवर्क सुरू करण्याचा व्यवसाय करते.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला
Brightcom Group Share Price | शेअर बाजारात यशस्वी होण्यास एकमात्र मंत्र म्हणजे, मूलभूतदृष्ट्या मजबूत शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे. असे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. आज या लेखात आपण अशाच एका भरघोस परतावा देणाऱ्या कंपनीच्या स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपनीचे शेअर्स जबरदस्त चढ उताराचा सामना करत आहेत. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 740.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Va Tech Wabag Share Price | वा टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये कमाईची संधी, रेखा झुनझुनवाला यांनी देखील शेअर खरेदी केला
Va Tech Wabag Share Price | आज शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अनेक शेअर्स मजबूत तेजीत ट्रेड करत असून गुंतवणुकदार त्यातून फायदा मिळवत आहेत. असाच एक स्टॉक आहे, जो झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे. ‘Va टेक वाबागki’ असे या शेअरचे नाव आहे. तज्ज्ञांच्या मते, Va टेक वाबाग कंपनीच्या शेअरचे मूलभूत तत्त्वे खूप मजबूत असून तज्ञांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी Va टेक वाबाग कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के वाढीसह 475.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gulshan Polyols Share Price | मालामाल शेअर! गुलशन पॉली ओल्स शेअरने 3 वर्षात 741 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर
Gulshan Polyols Share Price | गुलशन पॉली ओल्स या केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 1,370.59 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.45 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केल्याने स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. गुलशन पॉली ओल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस इश्यूसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी गुलशन पॉली ओल्स कंपनीचे शेअर्स 3.37 टक्के वाढीसह 273.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 30% ते 60% परतावा देतील, लिस्ट पाहून गुंतवणूकीचा विचार करा
Stocks To Buy | मागील 2 महिन्यांपासून शेअर काही शेअर्सचे वर्चस्व पाहायला मिळत आहेत, ज्यानी गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 24 मार्चपासून सेन्सेक्स 8.73 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या शेअर धारकांचे पैसे गुणाकार केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | आयटीसी शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, डिव्हीडंड तपशील जाणून गुंतवणूकीचा विचार करा
ITC Share Price | भारतातील FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी ITC च्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीसी कंपनीचे शेअर्स 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 442.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयटीसी कंपनीच्या शेअरने नुकताच 452 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी स्पर्श केला होता. मागील एका महिन्यात ITC कंपनीने FY23 साठी 6.75 रुपये अंतिम लाभांश वाटप केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ सोमवारी संपुष्टात आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली. यानंतर अलीकडे दागिने खरेदी करण्याचा बेत आखणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. सराफा बाजारात सोन्याचे दर ६०,००० रुपयांच्या खाली तर चांदीचे दर ७२,००० रुपयांच्या खाली घसरले. मात्र, गेल्या आठवड्यात चांदीतही घसरण झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
PAN Aadhaar Link Fee Payment | बोंबला! पॅन आधार लिंक फी जमा करण्याबाबत नवे अपडेट, फक्त 25 दिवस उरले, नंतर भरा पैसा
PAN Aadhaar Link Fee Payment | आर्थिक देखरेख ठेवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी आयकर विभागाने सर्व पॅन वापरकर्त्यांना आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी अनेकवेळा मुदतवाढही देण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. अशा तऱ्हेने पॅन युजर्सनी 30 तारखेची वाट न पाहता आता ऑनलाइन फी जमा करून पॅनला आधारशी लिंक करावं.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | IRCTC शेअरबाबत मोठी बातमी! स्टॉकवर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस
IRCTC Share Price | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेर म्हणजेच IRCTC कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. भारतीय रेल्वेच्या मालकीच्या या PSU कंपनीने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी सीमा कुमार यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय कमलेश कुमार मिश्रा यांच्याकडे IRCTC पर्यटन आणि विपणन विभागाचे संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. दरम्यान IRCTC कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 645.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 643.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting Share Price | आला रे आला IPO आला! IKIO लायटिंग IPO साठी पैसे तयार ठेवा, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय
IKIO Lighting Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. IKIO लायटिंग या LED उत्पादने, फॅन रेग्युलेटर बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये गुंतवणूक करून कमाई करण्याची ही सुवर्ण संधी ठरू शकते. IKIO लायटिंग कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी करत आहेत. यावरून असे कळते की, स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | झटपट पैसा! एक आठवड्यात 73 टक्के पर्यंत बंपर परतावा देतं आहेत हे शेअर्स, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | सिद्ध व्हेंचर्स : मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 72.75 टक्के नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL