महत्वाच्या बातम्या
-
Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला
Alkyl Amines Chemicals Share Price | ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ या रासायनिक क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 8600 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीचे शेअर्स 28 रुपयेवरून वाढून 2400 रुपयेवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार
Anmol India Share Price | अनमोल इंडिया या कोळसा व्यवसायाशी संबंधित कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी एका शेअर्सवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 843 टक्के वाढली अबे. अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 29 जून 2020 रोजी 26.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 246.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 250.50 रुपये किमतीची ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज
My EPF Money | नोकरदारांच्या पगारातील काही भाग दर महिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जातो. या माध्यमातून लोकांना निवृत्तीसाठी निधी गोळा करणे सोपे जाते. मात्र, अनेकदा असेही दिसून आले आहे की, काही परिस्थितीमुळे लोकांना ईपीएफचे पैसे पटकन काढावे लागतात. अशातच येथे आम्ही तुम्हाला पीएफचे पैसे काढण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. जाणून घेऊया त्याबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Petrol Diesel Price Today | अमेरिकन काँग्रेसने कर्ज मर्यादा करार मंजूर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 1.41 डॉलरच्या वाढीसह 73.15 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. तर ब्रेंट क्रूड 1.48 डॉलरच्या वाढीसह 77.61 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cash Transactions | तुम्हीही खूप कॅश ट्रान्झॅक्शन्स करत असाल तर नियम जाणून घ्या आणि इन्कम टॅक्स नोटीस टाळा
अशावेळी इन्कम टॅक्सचीच अधिक चर्चा होते. आयटीआर दाखल करण्याच्या सर्वात जवळच्या तारखेमुळे. इन्कम टॅक्ससंदर्भात काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे, अन्यथा एखादी व्यक्ती अडचणीत येऊ शकते. जसे बरेच लोक मोठ्या प्रमाणात रोख रकमेत काम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की किती रोख रक्कम खर्च करण्याची मर्यादा आयकर विभागाने निश्चित केली आहे? अधिक रोख रक्कम भरल्यास आयकर विभाग मागे पडतो.
2 वर्षांपूर्वी -
How To Check Balance in SBI | एसबीआयचे ग्राहक SMS आणि मिस्ड कॉलद्वारे आपला बॅलन्स तपासू शकतात, स्टेप्स फॉलो करा
How To Check Balance in SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना विनामूल्य मिस्ड कॉल आणि एसएमएस बँकिंग सेवेद्वारे बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट तपासण्याची सुविधा देते. तसेच एसबीआय ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारेच आपल्या खात्याशी संबंधित इतर तपशील जाणून घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या त्या नंबर्सची माहिती देत आहोत, ज्यावरून तुम्ही घरबसल्या इंटरनेट कनेक्शनशिवाय तुमच्या अकाऊंटची माहिती मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Tips | जर तुम्ही पहिल्यांदा गृहकर्ज घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, मिळतील 5 मोठे फायदे
Home Loan Tips | सध्या घर खरेदीकरण्यासाठी पैसे नसले तरी हरकत नाही कारण हल्ली घर खरेदीसाठी गृहकर्ज सहज उपलब्ध आहे. अशा वेळी गृहकर्जाच्या माध्यमातून आपले घर खरेदी करण्याची गरज पूर्ण होऊ शकते. सोबतच जर तुम्ही पहिल्यांदाच गृहकर्ज घेणार असाल तर तुम्हालाही मिळतील हे पाच मोठे फायदे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Filing | आयटीआर भरणाऱ्यांना अलर्ट! 'या' लोकांना भरावा लागेल 30 टक्के टॅक्स, तुम्ही आहेत त्यात?
Income Tax Filing | भारतातही लोकांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. प्राप्तिकर विवरणपत्राद्वारे उत्पन्नावर कर भरला जातो. यासोबतच लोक आपले उत्पन्नही जाहीर करतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या उत्पन्नानुसार प्राप्तिकर विवरणपपत्रे भरली जातात. मात्र, आता हे लक्षात ठेवावे लागेल की, काही लोकांपैकी ३० टक्के लोक इन्कम टॅक्सही कापणार आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स शेअर अप्पर सर्किटवर आदळतोय, एका मोठ्या करारामुळे शेअर खरेदी वाढली, डिटेल्स जाणून घ्या
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात 9 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.37 टक्के वाढीसह 536.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकमध्ये इतक्या तेजीचे कारण म्हणजे कंपनीशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Royal Orchid Hotels Share Price | होय! हा शेअर अल्पावधीत 67% टक्के देऊ शकतो, मागील एका वर्षात 134.33 टक्के परतावा दिला आहे
Royal Orchid Hotels Share Price | रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीचे शेअर अशा काही शेअर्सपैकी एक आहे, ज्यानी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकालानंतर या शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते, असे तज्ञ म्हणतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एडेलवाइजने रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 595 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या बाजार भावापेक्षा 67 टक्के अधिक आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 343.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Permanent Magnets Share Price | कमाईचा शेअर! तज्ज्ञांच्या खरेदीचा सल्ला, अल्पावधीत मिळेल परतावा, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Permanent Magnets Share Price | गुंतवणुकदार नेहमी गुंतवणूक करताना असे शेअर्स शोधतात, ज्यात अल्पावधीत मजबूत परतावा मिळेल. यासाठी अनेक तज्ञ गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचवत असतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर तुम्ही शॉर्ट टर्म ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारातील दिग्गज तज्ञ आणि गुंतवणुकदारांनी 4-6 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्यायोग्य एक स्टॉक निवडला आहे. हा स्टॉक पुढील काळात गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार करु शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Hardwyn India Share Price | या शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, तर 14 महिन्यांत शेअरने 608% परतावा दिला, खरेदी करणार?
Hardwyn India Share Price | हार्डविन इंडिया या आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि ग्लास फिटिंग्जचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा करताच शेअर्समध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 623.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवस अखेरीस स्टॉक किंचित खाली आला आणि 19.90 टक्के वाढीसह 623.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या.गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | झटपट पैसा वाढवत आहेत हे शेअर्स! एका दिवसात हे पाच शेअर्स 20% वाढले, किंमत स्वस्त आणि परतावा छप्परफाड
Quick Money Shares | लेक्स निंबल सोल्युशन्स : या कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 50.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 60.24 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. एका दिवसात गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 20 टक्के नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, आजचे सोन्याचे नवे दर पाहून विचारात पडाल
Gold Price Today | सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीनंतर आज तेजी दिसून आली आहे. सोने आणि चांदी आज महाग झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक ते नागपूर अशा सराफा बाजारातून सोने खरेदी करणाऱ्यांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर देशातील सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या भावाने ६०,६०० रुपयांचा टप्पा ओलांडला. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Force Motors Share Price | होय! फोर्स मोटर्स शेअरने 10 दिवसात 40 टक्के परतावा दिला प्लस 100 टक्के डिव्हीडंड जाहीर, डिटेल्स पहा
Force Motors Share Price | फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बंपर वाढ पाहायला मिळाली होती. शुक्रवारी फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी सुरू होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1923.45 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र , त्यानंतर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झाली.
2 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price | जबरदस्त! सायंट शेअरने 9500 टक्के परतावा दिला, मागील 1 महिन्यात दिला 25 टक्के परतावा, शेअर खरेदी करावा?
Cyient Share Price | सायंट लिमिटेड या IT कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवार 2 जून 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. सायंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 1525.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्स नुकतच 1,500 रुपये किंमतीचा टप्पा पार केला आहे. सायंट लिमिटेड शेअर्सने 1525.55 रुपये ही उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. तर या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 724 रुपये होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.49 टक्के वाढीसह 1,461.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअरमधील तेजी पाहून गुंतवणुकदार हैराण, शेअर अचानक 7.49 टक्के वाढला, फायदा घेणार?
Nykaa Share Price | शुक्रवारी शेअर बाजारातील जबरदस्त चढ-उतारांच्या दरम्यान नायका कंपनीची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 136.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 114.30 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 249.67 रुपये होती. नायका कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39000 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 7.49 टक्के वाढीसह 135.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | रेखा झुनझुनवाला यांचा फेवरेट टायटन शेअर मजबूत वाढतोय, सामान्य गुंतवणूकदारही करोडपती झाले
Titan Company Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. टायटन कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवरून वाढून 3000 रुपयेवर पोहचले आहेत..या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 91000 टक्के परतावा कमावून दिला आहे. टायटन कंपनीचे शेअर्स शुक्रवार 2 जून 2023 रोजी 2871.50 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. टायटन शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1827.15 रुपये.होती. टाटा समूहाच्या या कंपनीमध्ये झुनझुनवाला कुटुंबाने खूप मोठी गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? 1 महिन्यात 100.49% परतावा, फायदा घावा का?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा अप्पर सर्किट तोडत आहेत. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अपर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 2 जुन 2023 रोजी च्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 20.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. तर ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 59.30 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
सोशल मीडियावर 'स्टेशन माष्टर' हॅश टॅगने मोदींवर होतेय प्रचंड टीका, देशातील प्रत्येक स्टेशनवर झेंडा दाखवणारे मोदी आहेत तरी कुठे? प्रश्नांचा भडीमार
Station Master Trending | ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. अपडेटनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA