महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा गुंतवणूक, पती-पत्नीला दरमहा 9250 रुपये गॅरंटीड मिळतील
Post Office Scheme | जर तुम्ही छोट्या बचतीवर गॅरंटीड कमाईच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसच्या लघुबचत योजना हा एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना म्हणजे मंथली इनकम स्कीम (POMIS), ज्यामध्ये पती-पत्नींना त्यांच्या जॉइंट अकाउंटद्वारे दरमहा खात्रीशीर रक्कम मिळू शकते. या योजनेत सिंगल आणि जॉइंट खाती उघडता येतील. मासिक उत्पन्न योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. सरकारने 1 एप्रिल 2023 पासून व्याजदरात वाढ केली आहे. (What is the MIS scheme in post office?)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी हे दोन शेअर्स सुचवले, अल्पावधीत 25 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट प्राईस पहा
Stocks To Buy | ग्लोब कॅपिटल मार्केट्स फर्मचे तज्ञ मिडकॅप निर्देशांकांमध्ये मजबूत कृती आणि मजबूत दृष्टीकोन व्यक्त करत आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांसाठी 2 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. तज्ञांनी एका स्टॉकमध्ये 1-3 महिन्यांसाठी आणि दुसऱ्यामध्ये 3-6 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. हे दोन स्टॉक तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. तज्ञांनी अल्प मुदतीसाठी हिंद रेक्टिफायर्स आणि तान्ला प्लॅटफॉर्म्स स्टॉक वर बाजी लावण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मोठी संधी! गुंतवणूक करण्यासाठी 5 मालामाल शेअरची लिस्ट सेव्ह करा, 98 टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो
Stocks in Focus | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करण्यास तज्ञ सकारात्मक आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्सची लिस्ट जाहीर केली आहे, ज्यात गुंतवणुकदार पैसे लावू शकतात. गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीवर 98 टक्के सकारात्मक परतावा मिळू शकतो. तज्ञांनी जाहीर केल्या लिस्टमधे सोना ब्लडब्लू, टोरेंट फार्मा, मॅनकाइंड फार्मा, अदानी पोर्ट आणि शोभा या कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Centum Electronics Share Price | अफाट पैसा! सेंटम इलेक्ट्रॉनिक्स शेअरने मागील 5 दिवसांत 36.69% परतावा दिला, शेअर खरेदीसाठी झुंबड
Centum Electronics Share Price | सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत लोकांना 36.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 7.63 टक्क्यांच्या वाढीसह 1,047.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1331.58 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.62 टक्के वाढीसह 1,117.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Authum Investment Share Price | 2.50 रुपयाच्या शेअरने 5 वर्षांत गुंतवणुकीवर 11340% परतावा दिला, आजही शेअर खरेदीला फेव्हरेट
Authum Investment Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने अवघ्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 5 वर्षांत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अल्प गुंतवणुकीवर करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,857 कोटी रुपहे आहे. ही कंपनी मुख्यतः NBFC क्षेत्रात व्यवसाय करते. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 2.50 रुपयेवरून वाढून 286 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 11,340 टक्के नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 282.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Dhanuka Agritech Share Price | शेअर असावा तर असा! धानुका एग्रीटेक शेअरने 34000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक डिटेल्स
Dhanuka Agritech Share Price | शेअर बाजारात असे खूप कमी स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत करोडपती केले आहे. धानुका अॅग्रीटेक या अग्रगण्य कृषी रसायन निर्माता कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव असला तरी या कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत लोकांना करोडपती केले आहे. दीर्घ कालावधीत अवघ्या 34,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर धानुका अॅग्रीटेक कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 11 टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी धानुका अॅग्रीटेक शेअर 1.85 टक्के घसरणीसह 707.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Expleo Solutions Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर, तुम्ही एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या मल्टीबॅगर स्टॉकने अल्पावधीत लोकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. 31 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 1525 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी 1568.80 रुपये होती. एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,557.92 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 1,530.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम झाले, सोनं खरेदीची अशी सुवर्ण संधी मिळणार नाही, तपासून घ्या नवे दर
Gold Price Today | मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीने विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोनं चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. पण त्यानंतर त्यात घसरण होताना दिसत आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण कायम होती.
2 वर्षांपूर्वी -
Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या
Coal India Share Price | भारत सरकार देशातील सर्वात मोठी कोळसा कंपनी कोल इंडिया लिमिटेडमधील भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. भारत सरकार आज गुरुवार दिनांक 1 जून 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर ऑफर फॉर सेल अंतर्गत कोल इंडियामधील भाग भांडवल विकणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Himadri Speciality Chemical Share Price | संयमाचे फळ! हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरने 1 लाख गुंतवणुकीवर दिला 3.19 कोटी रुपये परतावा दिला
Himadri Speciality Chemical Share Price | हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड या भारतातील टॉप स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा व्यापारी करार केला असल्याची बातमी आली आहे. हिमाद्री स्पेशॅलिटी कंपनीने ऑस्ट्रेलियन कंपनी सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याची चर्चा होत आहे. हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीने सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीचे 12.79 टक्के भाग भांडवल 10.32 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले आहेत. सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीसाठी लागणाऱ्या उच्च क्षमतेच्या सिलिकॉन एनोड तंत्रज्ञानामध्ये एक्स्पर्ट मानली जाते. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 127.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Rule Change from 1st June | अलर्ट! 1 जून पासून लागू झालेले हे बदल लक्षात ठेवा, सामान्य लोकांशी निगडित आहेत सर्व बदल
Rule Change from 1st June | जून महिना सुरू झाला आहे. या महिन्यात फायनान्सशी संबंधित अनेक महत्त्वाच्या डेडलाईन आहेत. या डेडलाईनपर्यंत तुमचे काम पूर्ण करण्यात चुकल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर जूनच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींवर दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात जून महिन्यात काय होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी सर्वात बेस्ट शेअर्स! अल्पावधीत उत्तम परतावा देतील हे शेअर्स, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stocks To Buy | मागील तीन-चार दिवसांपासून बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 63 हजारांचा विक्रमी टप्पा पार केल्यानंतर सेन्सेक्स 500 अंकांच्या घसरणीसह 62450 च्या पातळीवर आला होता. तर निफ्टी 18500 अंकावर ट्रेड करत होता. भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ ट्रेड करत आहे. मात्र कोणते शेअर्स खरेदी करावे याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी तज्ञांनी निवडलेले 3 स्टॉक घेऊन आलो आहोत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर तुम्ही हे शेअर्स खरेदी केले तर तुम्हाला बंपर परतावा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती
2 वर्षांपूर्वी -
Dixon Technologies Share Price | पैशाचा पाऊस! डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरने मागील 1 महिन्यात 35% परतावा दिला, मागील 3 वर्षात 300% परतावा
Dixon Technologies Share Price | डिक्सन टेक्नॉलॉजी या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3867.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2018 मध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 2,554.95 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 13 सप्टेंबर 2022 रोजी डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4,670 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के वाढीसह 3,944.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
KPIT Technologies Share Price | पैसा सत्कारणी लागला! KPIT टेक्नॉलॉज शेअरने 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 9.69 लाख रुपये परतावा
KPIT Technologies Share Price | मागील एका वर्षापासून आयटी सेक्टर मंदीच्या गर्तेत अडकला होता. मात्र आता कुठे आयटी व्यवसायात सुधारणा पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी मागील एका वर्षात निराशाजनक कामगिरी केली. अनेकांनी तर गुनंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला. मागील मागील एका वर्षात केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 1,104.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Eureka Forbes Share Price | कमाई जोमात! युरेका फोर्ब्स शेअरने 5 दिवसात 26 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा अल्पावधीत कमाई करणार का?
Eureka Forbes Share Price | युरेका फोर्ब्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीमध्ये ट्रेड करत होते. आज युरेका फोर्ब्स स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. काल हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर इंट्रा-डे ट्रेडमध्ये 14 टक्क्यांच्या वाढीसह 516.95 रुपये या आपल्या तीन महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी हा शेअर मागील पाच दिवसात 26.44 टक्के वाढला आहे. युरेका फोर्ब्स कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्याने पहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 483.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड-न्यूज! आता इतका महागाई भत्ता वाढवून देणार सरकार, पगारात किती वाढ होणार?
Govt Employees DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी येऊ शकते. केंद्र सरकार लवकरच वर्ष 2023 साठी दुसऱ्यांदा महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. यावर्षी जानेवारीमहिन्यात सरकारने ४ टक्के महागाई भत्ता जाहीर केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
Carysil Share Price | कॅरीसिल या जगातील सर्वात मोठ्या किचन सिंक निर्मात्यां कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 17.42 टक्के वाढले आहेत. दीर्घ काळ स्टॉक होल्ड करणाऱ्या लोकांना या कंपनीच्या शेअरने 11,000 रुपये गुंतवणुकीवर लखपती बनवले आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्या आणि तज्ञ या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करत आहेत. मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा नफा किंचित प्रमाणात घटला आहे. परंतु व्यवसाय वाढीची शक्यता लक्षात घेऊन तज्ञांनी स्टॉकवर सकारात्मक रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढू शकतात. कॅरीसिल ही कंपनी मुख्यतः किचन सिंक, स्पाउट्स, फूड वेस्ट डिस्पोजर युनिट्स ओव्हन, हॉब्स, कुकटॉप्स, वाईन चिलर आणि डिशवॉशर बनवण्याचे काम करते. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 560.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | होय! 11500 टक्के परतावा देणारा दीपक नायट्रेट शेअर पुन्हा तेजीचे येतोय, नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट या स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाला सामोरे जात असेल तरी तज्ञ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. मागील 12 वर्षांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंगने दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकवर 2280 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.051 टक्के घसरणीसह 2,071.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
Moschip Technologies Share Price | कोरोना काळात सर्व कंपन्यांचे शेअर्स आपल्या नीचांक किमतीवर पोहोचले होते. मात्र कोरोना लाट ओसरल्यावर अनेक शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. त्यापैकीच एक मॉसचिप टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स आहेत. 29 मे 2020 रोजी मॉसचिप टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 10.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 60.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Ports Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरवर 250 टक्के डिव्हीडंड जाहीर, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Adani Ports Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 1,158.88 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,102.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 5.1 टक्के अधिक नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीच्या महसुलात देखील 40 टक्के वाढ झाली असून कंपनीने 5797 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA