महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक अल्पबचत योजना चालवते. त्यापैकीच एक म्हणजे मंथली इनकम स्कीम. मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यात एकरकमी रक्कम जमा केली जाते. दर महिन्याला तुम्हाला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळेल. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. (How is MIS interest calculated?)
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मजबूत म्युच्युअल फंड योजना, बचतीवर 4.6 कोटी परतावा दिला, SIP करा आणि सयंमातून चमत्कार अनुभवा
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडाने आपला 20 वर्षे कालावधी नुकताच पूर्ण केला आहे. या म्युचुअल फंडाचे AUM सध्या 14,227 कोटी रुपये आहे, जी या श्रेणीतील एकूण AUM च्या तुलनेत 68 टक्के अधिक आहे. 31 ऑक्टोबर 2002 रोजी या म्युचुअल फंड योजनेत ज्या लोकांनी 10 लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 4.6 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच त्या गुंतवणूकदाराला या म्युचुअल फंडाने वार्षिक सरासरी 21.2 टक्के चक्रवाढ परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे काळात निफ्टी-50 मध्ये ही गुंतवणूक केली असती तर आता 17.4 टक्के दराने 2.5 कोटी रुपये परतावा मिळाला असता. (ICICI Prudential Multi-Asset Fund Growth latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
Gold Investment Tips | 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट प्रकारच्या सोन्यात फरक काय? कोणते सोने खरेदी करावे?
Gold Investment Tips | लग्न सोहळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत बाजारात सोनं खरेदी करायला गेलात तर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की कोणतं सोनं खरेदी करणं चांगलं आहे. बाजारात १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट असे विविध प्रकारचे सोने उपलब्ध आहे. हे ऐकून तुम्ही मनात विचार केला असेल की याचा अर्थ काय? तर आज आपण समजून घेऊया की, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक आहे आणि कोणते सोने खरेदी करणे आपल्यासाठी चांगले असेल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Funds | टाटा तिथे नो घाटा, या आहेत 5 मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळतोय 45 लाख रुपये परतावा
टाटा समूहातील अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. टाटा समूहाच्या शेअरवर अनेकदा चर्चा होते. त्याचबरोबर टाटा समूहाचा म्युच्युअल फंडाचा व्यवसायही आहे. टाटा म्युच्युअल फंड हे देशातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड घराण्यांपैकी एक आहे. टाटा समूहाच्या काही योजना २० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बाजारात आहेत. टाटा म्युच्युअल फंडाकडे लार्जकॅप असो किंवा मिडकॅप किंवा ईएलएसएस अशा जवळपास प्रत्येक श्रेणीत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | तुमच्या मुलांच्या नावे पीपीएफ खातं उघडा आणि त्याच्या 19 व्या वर्षी 1 कोटी परतावा घ्या, आयुष्य बदलणारी बचत योजना
PPF Scheme | PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते किंवा PPF खात्याबद्दल नक्की ऐकले असणारच. बहुतेक पगारदार व्यक्ती PPF खात्यात गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल रक्कम मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलत लाभ देखील मिळतो. इतके कमालीचे फायदे असूनही लोक PPF खात्यात गुंतवणूक न करता एफडी मध्ये पैसे लावतात. त्यांना माहीत ही नसते की ते आपल्या मुलांच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Solutions Share Price | ज्यांनी गुंतवले ते नशीबवान! हा IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 130 टक्के परतावा देणार?
Krishca Strapping Solutions Share Price | ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 337 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 572 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 70 रुपये किमतीवर पोहचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vardhman Special Steels Share Price | वर्धमान स्पेशल स्टील्स शेअरने 11 महिन्यांत 106% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
Vardhman Special Steels Share Price | वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 26 मे 2023 रोजी निश्चित केली होती. म्हणजेच शुक्रवारी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स एक्स बोनस किमतीवर ट्रेड करत होते. लोह आणि पोलाद उत्पादन बनवणाऱ्या वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीच्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्सचा फायदा होणार आहे. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी वर्धमान स्पेशल स्टील्स कंपनीचे शेअर्स 2.99 टक्के वाढीसह 213.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग शेअरने एका वर्षात 204 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, स्टॉक खरेदीला आहे खास
Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 20 रुपयेवरून वाढून 594 रुपयेवर गेली आहे. 8 मे 2020 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षातील इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने लोकांना 204 टक्के मल्टीबॅगर नफा मिळवून दिला आहे. या एका वर्षात शेअरची किंमत 192 रुपयांवरून वाढून 594 रुपयांवर पोहचली होती. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 580.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Servotech Power Systems Share Price | बापरे! 1658 टक्के परतावा देणारा सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स या सोलर आणि ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्ससह वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीचे शरसा गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 93.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता कंपनीने शेअर्स दोन तुकड्यात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी आल्यानंतर सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | अदानी ग्रुपच्या शेअर्सपेक्षा अधिक वेगाने परतावा देत आहेत हे शेअर्स, एका आठवड्यात 61 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत
Stocks in Focus | मागील पाच दिवसांच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. यासोबत डिक्सन टेक कंपनीचे शेअर्स 2983.70 रुपयांवरून 20 टक्क्यांनी वाढून 3597.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका आठवड्यात अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स वाढीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या कालावधीत अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 19.59 टक्क्यांच्या वाढीसह 378 रुपयांवरून 452 रुपये किमतीवर पोहचले आहेत. वाढीच्या बाबतीत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स चौथ्या क्रमांकावर आहेत. एका आठवड्यात हा स्टॉक 666.65 रुपयेवरून 19.46 टक्क्यांनी वाढून 796.40 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Proventus Agrocom IPO | प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, मोठा परताव मिळणार
Proventus Agrocom IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्या साठी खुश खबर आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीने आपला IPO लाँच केला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 771 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्येही या कंपनीचे शेअर्स शानदार कामगिरी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Aptech Share Price | अॅपटेक शेअरने 1 वर्षात 147 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, डिटेल्स पहा
Aptech Share Price | शेअर बाजारात गुंतवणूकदारांना भरघोस फायदा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यात ‘अॅपटेक लिमिटेड’ ही कंपनी देखील सामील आहे. अॅपटेक लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम फायदे पोहचवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | 20 पैशाच्या प्राज इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 3667 टक्के परतावा दिला, फायद्याच्या शेअरची अजून खरेदी सुरु
Praj Industries Share Price | एके काळी प्राज इंडस्ट्रीज या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स शेअर 20 पैसेवर ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीच्या शेअरची किंमत 386 रुपयेवर पोहोचली आहे. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3667 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 हा स्टॉक 10.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 17 सप्टेंबर 2001 रोजी शेअरची किंमत 20 पैशांवर आली होती. प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने 11 ऑक्टोबर 2022 रोजी 461.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.79 टक्के वाढीसह 374.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | लाखो सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा LIC शेअरमध्ये, आता शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर, नेमका फायदा किती?
LIC Share Price | भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC च्या शेअर्सच्या किमतीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2023 तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल पाहून तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी LIC कंपनीचे शेअर्स 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 603.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 13 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूकदारांची मजबूत कमाई होतेय, तेजीचे कारण काय?
Reliance Power Share price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 13.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 12.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 24.95 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | मालामाल करणारा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर! 3 वर्षात दिला 1160% परतावा, स्टॉक आजही खरेदीला आहे खास
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन बस निर्मात्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 10 रुपयांवरून वाढून 700 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने लोकांना 6800 टक्के परतावा कमावून दिला आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी करून भारतातील पहिली हायड्रोजन बस बनवली होती. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के घसरणीसह 694.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Green Energy Share Price | मित्रो! गुजरात राज्य सरकारकडून अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला 25 वर्षांचं कंत्राट, शेअरला फायदा होणार?
Adani Green Energy Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी विंड एनर्जी कच्छ फाइव्ह लिमिटेड’ कंपनीने गुजरात राज्यात नवीन पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. या वीज प्रकल्पाची क्षमता 130 मेगावॅट असणार आहे. अदानी ग्रुपचा हा पॉवर प्लांट गुजरात राज्यात कच्छमध्ये उभारण्याचे प्रस्तावित आहे. काल शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह 964.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Loan on Low Salary | 15 हजार पगार असेल तर किती पर्सनल लोन मिळेल? कोणत्या कागदपत्रांची गरज भासेल पहा
Loan on Low Salary | वैयक्तिक कर्जाची गरज कोणत्याही व्यक्तीला केव्हाही पडू शकते. यासाठी बँका आणि एनबीएफसी कंपन्या अशी योजना आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वैयक्तिक कर्ज देता येईल. त्याचबरोबर बँका व्यापाऱ्यांपेक्षा नोकरदार लोकांना वैयक्तिक कर्ज देण्यास प्राधान्य देतात. तुमचा पगार दरमहा 15 हजार रुपये असेल तर तुम्ही बँकेकडून पर्सनल लोनही घेऊ शकता. चला जाणून घेऊया दरमहा 15,000 हजार रुपये पगारात किती कर्ज उपलब्ध होऊ शकते आणि त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. दरमहा १५ हजार रुपये कमावणाऱ्याला बँक ५० हजार ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज सहज देते. मात्र, विविध बँकांच्या मते कर्जाच्या व्याजदरात बदल होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Cashless Insurance Claim | कॅशलेस सुविधेनंतरही अनेकदा इस्पितळात उपचारांसाठी पैसे का मोजावे लागतात? | जाणून घ्या
आजकाल प्रत्येक विमा कंपनी कॅशलेस इन्शुरन्स क्लेमसह आपली हेल्थ पॉलिसी पुरवते. याचा फायदा असा की, उपचारांवर होणाऱ्या खर्चाचा दावा घेण्यासाठी विमाधारकाला कागदोपत्री काम करावे लागत नाही. विमा कंपनी आणि रुग्णालय मिळून उपचाराचा खर्च ठरवतात आणि विमा कंपनी हॉस्पिटलला पैसे देते.
2 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | पगारदारांनो! कॉन्ट्रॅक्टवर नोकरी करणाऱ्यांनाही ग्रॅच्युइटीचे पैसे मिळतात, नियम काय आणि क्लेम कसा करायचा?
My Gratuity Money | बहुतेक लोकांना हे माहित आहे की सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचार् यांना ग्रॅच्युइटी दिली जाते जे एखाद्या कंपनी किंवा नियोक्त्याबरोबर ठराविक कालावधीसाठी काम करतात. आता कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटी दिली जाते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची ग्रॅच्युइटी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळी आहे का?
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL