महत्वाच्या बातम्या
-
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरला धक्का, शेअर बाजाराने ASM फ्रेमवर्कमध्ये टाकल्याने शेअर जोरदार घसरला
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडला मोठा धक्का बसला आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांनी कंपनीला अल्पावधीसाठी अतिरिक्त देखरेखीखाली ठेवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Credit Card Rules | SBI ग्राहकांनो! SBI क्रेडिट कार्ड संबंधित नियम बदलले, हे नक्की जाणून घ्या, अन्यथा नुकसान
SBI Credit Card Rules | जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड युजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसने 1 मे 2023 पासून काही नियम बदलले आहेत. कंपनीने वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment | यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा खूप आर्थिक नुकसान होईल
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (यूपीआय) भारतातील इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टममध्ये क्रांती केली आहे. याद्वारे तुम्ही बँक खात्याशी लिंक केलेल्या मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करून पेमेंट करू शकता. आपण एका मिनिटापेक्षा कमी वेळात एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. यूपीआय बऱ्यापैकी सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरते. यासाठी युजर्संना बँकेत आधीपासून रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून यूपीआयमध्ये नोंदणी करावी लागते.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Home Loan Process | एचडीएफसी बँकेची गृह कर्ज देण्याची प्रक्रिया, अशी होते बिल्डरची पडताळणी आणि गृहकर्ज मंजूरी
HDFC Home Loan Process | गृहकर्जाचे कमी व्याजदर इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या तुलनेत गृहकर्जाचा व्याजदर खूपच कमी असतो. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तुमचे सध्याचे गृहकर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त व्याजदराने घेऊ शकता. यासाठी एचडीएफसी बँकेची गृह कर्ज प्रक्रिया अधिक फायद्याची आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | कॅशमध्ये केलेल्या या 5 व्यवहारांना मिळू शकते टॅक्स नोटीस? तुम्हाला हे नियम माहिती आहेत?
Income Tax Notice | तुम्हीही टॅक्स भरलात तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुम्हाला कर विभागाची नोटीस येऊ शकते. वास्तविक, सरकार तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असते. एका मर्यादेपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास आयकर खात्याकडून तुम्हाला नोटीस मिळू शकते. खरे तर कोणी मोठा रोखीने व्यवहार केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊसेस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांना द्यावी लागते. अशा परिस्थितीत तुम्हीही डिजिटलपेक्षा रोखीचे व्यवहार जास्त करत असाल तर तुम्ही चूक करत आहात. चला जाणून घेऊया अशाच काही रोख व्यवहारांविषयी, ज्याची तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदाणी ग्रुपचे शेअर्स तेजीत, शेअर्सच्या किमती पूर्वपदावर येण्यास सुरुवात, अल्पकाळात किती परतावा दिला पहा
Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्म तर्फे अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने अदानी समुहाला क्लीन चिट दिली आहे. मागील 3 दिवसांत अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये 40 टक्के पर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समधील या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | होय! हेच 5 शेअर्स तुम्हाला 50 टक्के परतावा देऊ शकतात, टार्गेट प्राईस सह यादी तपासून घ्या
Stocks To Buy | जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा हंगाम सुरू आहे. यात अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून हे शेअर्स आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजनेगुंतवणुकीसाठी 5 स्टॉक्स निवडले आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत या कंपन्याचे शेअर्स 50 टक्के परतावा देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
VA Tech Wabag Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील छुपा शेअर, मजबूत कमाई होतेय, नवीन टार्गेट प्राईस पहा
VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म नोमुराने दिला आहे. ब्रोकरेज फर्मने मार्च 2023 तिमाहीचे कमजोर निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत VA टेक वाबाग कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील VA टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 74 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.34 टक्के वाढीसह 453.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Ports Share Price | कमाईवाला शेअर! अदानी पोर्ट्स शेअरवर नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी शेअरची कामगिरी तपासा
Adani Ports Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी पोर्ट्स’ कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर झालेल्या नुकसानीतून अदानी ग्रुपचे शेअर्स सावरत आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल जाहीर होण्यापूर्वीच्या किमतीवर आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Jindal Stainless Share Price | एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?
Jindal Stainless Share Price | मागील काही दिवसांपासून ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल ग्रुपचा भाग असलेल्या ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर्स 5.51 टक्के वाढीसह 301.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Kenvi Jewels Share Price | केन्वी ज्वेल्स शेअर्स गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ, डिटेल्स जाणून घ्या
Kenvi Jewels Share Price | ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. बोनस शेअरची बातमी येताच ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स अपर सर्किट तोडत आहेत. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स 4.59 टक्के वाढीसह 11.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बोंबला! लग्नकार्याच्या दिवसात आज सोन्याचे दर मजबूत वाढले, पटापट तपासून घ्या 10 ग्राम सोन्याचे नवे दर
Gold Price Today | मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर बुधवारी त्यांच्या दरात वाढ दिसून आली. तर दुसरीकडे 2000 रुपयांची नोट रद्द केल्यानंतर ज्वेलर्स 5 ते 10 टक्के प्रिमियमवर सोने विकत असल्याची ही माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवरचा 12 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर तुफान तेजीत, प्रतिदिन 10 टक्क्याने वाढतोय, खरेदी करावा?
Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 12.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4700 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | मालामाल शेअर! वेदांता कंपनीच्या शेअर गुंतवणूकदारांसाठी खुशखबर,1850 टक्के डिव्हीडंड मिळणार
Vedanta Share Price | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती ‘अनिल अग्रवाल’ यांच्या मालकीच्या ‘वेदांता’ कंपनीने पुन्हा एका आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘वेदांता’ कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी पहिला अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत लाभ देणार, प्रथम जाहीर केला डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या
BPCL Share Price | ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच ‘BPCL’ या सरकारी कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 6,478 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, गुंतवणूकीपूर्वी सर्व शेअर्सची कामगिरी पाहा
Adani Group Shares | 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिका स्थित हिंडनबर्ग फर्मने एक अहवाल जारी केला होता. आणि या अहवालात अदानी समूहावर गैर प्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परिणाम स्वरूप अदानी समुहाचे शेअर्स क्रॅश झाले. गुंतवणूकदारांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising IPO | या कंपनीचा IPO आला आणि एकच बोलबाला, गुंतवणुकदार भरभरून पैसे लावत आहेत, डिटेल्स जाणून घ्या
Crayons Advertising IPO | ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 22 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये शेअर पूर्णपणे सबस्क्राइब झाले. ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 62 रुपये ते 65 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Themis Biosyn Share Price | गुजरात थेमिस बायोसिन शेअरने अल्पावधीत 1 लाखावर दिला 23 लाख नफा, स्टॉक खरेदी करावा का?
Gujarat Themis Biosyn Share Price | ‘गुजरात थेमिस बायोसिन’ या फार्मा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 2200 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीचे शेअर्स या काळात 34 रुपयेवरून वाढून 780 रुपयेवर पोहचले आहेत. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 921.05 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 376.10 रुपये होती. बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के घसरणीसह 772.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Loan Repayment | कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाकडून बँक सक्तीने पैसे वसूल करणार नाही?
Loan Repayment | आजकाल असे फार कमी लोक आहेत जे बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत नाहीत आणि का नाही, बँक कमी व्याजदराच्या कर्जाची सुविधा पुरवते. अशा परिस्थितीत लोक गरजेनुसार मृत्यूनंतर होम लोन, ऑटो लोन कार लोन वसुली घेतात. मोबाइल फायनान्ससारख्या कर्जाचा बाजारही आज खूप वाढतो आहे. अशा परिस्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर या परिस्थितीत बँक कर्जाची रक्कम कोणाकडून वसूल करते? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारची कर्जे भरणे आवश्यक आहे का? कर्जदाराच्या वारसाकडून पैसे वसूल करण्याचा अधिकार बँकेला कोणत्या परिस्थितीत आहे? जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे.
2 वर्षांपूर्वी -
Tax on Gratuity Money | पगारदारांनो! तुमच्या ग्रॅच्युटीच्या पैशावर टॅक्स द्यावा लागतोय, हातात किती रक्कम मिळेल पहा
Tax On Gratuity Money | कोणत्याही कंपनीत ठराविक काळ काम केल्यानंतर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात. कंपनीने आपल्याला दिलेला आर्थिक सन्मान म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. म्हणूनच त्याला कौतुकाचे प्रतीक असेही म्हणतात. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ग्रॅच्युइटीमध्ये मिळणाऱ्या रकमेवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र, तुम्ही खासगी कर्मचारी असाल तर तुमच्या ग्रॅच्युइटीवर कराचा नियम आहे. (How is tax on gratuity calculated?)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL