महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फुल्ल स्पीडमध्ये, तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस, अल्पावधीत बंपर रिटर्न मिळेल
Tata Motors Share Price | आज शेअर बाजारात रोलर कोस्टर सारखे चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र आज टाटा उद्योग समूहाची वाहन निर्माती कंपनी ‘टाटा मोटर्स’ चे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. असे असूनही शेअर बाजारातील तज्ञ ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत पुढील काळात 450 रुपयांवर जाऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
2 वर्षांपूर्वी -
Chaman Metallics Share Price | या शेअरने 1 दिवसात 75% परतावा दिला, शेअर आजही स्वस्त, स्टॉक आता खरेदी करावा का?
Chaman Metallics Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमधे एका धमाकेदार IPO स्टॉकची लिस्टिंग शेअर बाजारात पाहायला मिळाली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलतोय त्याचे नाव आहे, ‘चमन मेटॅलिक्स’. मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 61.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल स्टॉक लिस्टिंगनंतर काही वेळात कंपनीच्या शेअर्समध्ये घसर सुरू झाली होती. NSE इंडेक्सवर शेअरची किंमत 64 रुपयांवर क्लोज झाली होती. आणि आज शेअरची सुरुवात लाल निशाणीवर झाली आहे. चमन मेटॅलिक्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 38 रुपये निश्चित केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Chaman Metallics Share Price | Chaman Metallics Stock Price| NSE CMNL)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं उच्चांकी स्तरापेक्षा स्वस्त झालं, सोन्याचे दर 61,111 रुपयांवर कधी जाणार पहा
Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Just Dial Share Price | जस्ट डायल कंपनीच्या जबरदस्त तिमाही निकालानंतर स्टॉक खरेदीसाठी तुफान गर्दी, स्टॉक डिटेल्स पहा
Just Dial Share Price | लोकल सर्च प्लॅटफॉर्म जस्ट डायलने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही कालावधीत 75.32 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत जस्ट डायल कंपनीने 19.39 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला होता. लोकल सर्च प्लॅटफॉर्म जस्ट डायल कंपनीच्या शेअर्समध्ये काल 10 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आज मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 638.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल या कंपनीचा शेअर 643.65 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक झालेली वाढ उत्कृष्ट तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे. जस्ट डायल कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात तिप्पट वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Just Dial Share Price | Just Dial Stock Price | BSE 535648 | NSE JUSTDIAL)
2 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD नव्हे, या बँकेच्या शेअरने 6 महिन्यांत 125% परतावा दिला, स्टॉक खरेदीला स्वस्त
Karur Vysya Bank Share Price | मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी ‘करूर व्यासा बैंक’ चे शेअर्स 0.94 टक्के घसरणीसह 105.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात या बँकिंग शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. काल NSE निर्देशांकामध्ये स्टॉक ओपन झाल्यानंतर काही तासातच शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहचली होती. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. या शेअरने अनेक गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Karur Vysya Bank Share Price | Karur Vysya Bank Stock Price | BSE 590003 | NSE KARURVYSYA)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | हा शेअर तब्बल 55% स्वस्त झालाय, आता तज्ञांनी स्टॉक खरेदीचा सल्ला दिला, कारण आणि टार्गेट प्राईस किती?
Delhivery Share Price | डेल्हीवरी लिमिटेड या लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स सध्या 1.92 टक्के घसरणीसह 314.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 4 टक्के वाढली आहे. डेल्हीवरी लिमिटेड या कंपनीचा आयपीओ मागील वर्षी मे 2022 या महिन्यात शेअर बाजारात लाँच झाला होता. त्यावेळी शेअरची लिस्टिंग 487 रुपयांवर झाली होती, मात्र आता स्टॉक जवळजवळ 34 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी या कंपनीचा शेअर 708.45 रुपये या आपल्या त्याच्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 55 टक्के खाली आला आहे. प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने डेल्हीवरी लिमिटेड कंपनीच्या स्टॉक बाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक 1 वर्षाला 6-7% व्याज देईल, हे 4 शेअर्स अवघ्या 1 महिन्यात 24% पर्यंत परतावा देतील, स्टॉक डिटेल्स
Stocks To Buy | जर तुमच्याकडे अतिरिक्त फंड असेल आणि तुम्हाला तो फक्त 1 महिन्यासाठी शेअर बाजारात गुंतवायचा असेल तर चांगली संधी आहे. अलीकडे काही शेअर्समध्ये ब्रेकआऊट दिसून आला असून आता अल्पावधीत ते तेजी येण्याची शक्यता आहे. 1 महिन्यात त्यांची चांगली वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा 4 शेअर्सची यादी दिली आहे. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंट, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एनएमडीसी, नेलकास्ट यांचा समावेश आहे. १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय घोषणेपूर्वी बाजार अलर्ट मोडमध्ये राहू शकतो. अशा वेळी गुंतवणूकदारांनी सावध राहून दर्जेदार खरेदी करावी, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nelcast Share Price | Nelcast Stock Price | Indian Oil Corporation Share Price | Indian Oil Corporation Stock Price | NMDC Share Price | NMDC Stock Price | UltraTech Cement Share Price | UltraTech Cement Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअर विक्रमी पातळीवर, पुढेही दमदार परतावा देईल
Federal Bank Share Price | आजच्या व्यवहारात राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या फेडरल बँकेत तेजी दिसून येत आहे. या शेअरने १४३ रुपयांचा भाव गाठला, जो विक्रमी उच्चांकाच्या अगदी जवळ आहे. बँकेने सोमवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत, जे बाजाराला आवडत आहेत. तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसनेही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फेडरल बँकेचा नफा ५४ टक्क्यांनी वाढून ८०३.६१ कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर तिमाहीपर्यंत फेडरल बँकेत राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा २.६ टक्के होता. डिसेंबर तिमाहीचे अपडेट्स अद्याप जाहीर झालेले नाहीत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Federal Bank Share Price | Federal Bank Stock Price | BSE 500469 | NSE FEDERALBNK)
2 वर्षांपूर्वी -
Vinny Overseas Share Price | लॉटरीच लागली! अल्पावधीत या शेअरने 525% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट
Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. कंपनीने नुकताच संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती, आणि त्यात सर्व सदस्यांनी कंपनीच्या विद्यमान शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी 2.37 टक्के वाढीसह 192 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे बाजार भांडवल 190 कोटी असून कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! वर्ष-महिने नव्हे, काही दिवसातच या शेअर्सनी 165% पर्यंत परतावा दिला, स्टॉक्स डिटेल्स पहा
Multibagger Stocks | 2023 या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करून दिली आहे. गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये, नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नॉलॉजीने आपल्या शेअर धारकांना 165.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3पी लँड होल्डिंग्ज कंपनीने लोकांना 116.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. कूल कॅप्स इंडस्ट्रीज स्टॉकने लोकांना 104 टक्के परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पापूर्वी तुमच्या EPF खात्यात व्याजाचे पैसे जमा होणार
My EPF Money | वर्ष २०२२ संपले आणि नवे वर्ष सुरू झाले, पण ईपीएफवरील व्याजाचे पैसे अद्याप आलेले नाहीत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ग्राहक बऱ्याच काळापासून आपल्या ईपीएफ व्याजाच्या प्रतीक्षेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार जानेवारीच्या अखेरीस म्हणजे अर्थसंकल्पापूर्वी ईपीएफवरील व्याज हस्तांतरित करू शकते. मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम योजनांची लिस्ट सेव्ह करा, योजनेचे नवीन व्याजदर आणि फायदे लक्षात घ्या
Post Office Scheme | जर तुम्ही इंडिया पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या खूप फायद्याचा आहे. आज या लेखात आपण इंडिया पोस्ट ऑफिस द्वारे राबवल्या जाणाऱ्या टॉप पाच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या सर्व योजनांवर चांगले व्याज परतावा देते. पोस्ट ऑफिसच्या या 5 योजनाचे व्याजदर सरकारने नुकताच अपग्रेड केले आहेत. 1 जानेवारी 2023 पासून इंडिया पोस्ट ऑफिसने आपल्या सर्व योजनांवर दिला जाणारा व्याजदर वाढवला आहे. आतापासून पोस्ट ऑफीसमधे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. हे नवीन व्याजदर 31 मार्च 2023 पर्यंत लागू राहतील आणि त्यानंतर भारत सरकार पुन्हा एकदा या व्याजदराने पुनर्विलोकन करेल.
2 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | या शेअर गुंतवणूकदारांची कमाई सुसाट, 1 वर्षात 280% परतावा प्लस फ्री बोनस, स्टॉक डिटेल्स
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या स्मॉल कॅप कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खूश खबर आली आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. केपीआय ग्रीन एनर्जीने या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख 18 जानेवारी 2023 ही जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा 12 डिसेंबर 2022 रोजी केली होती. चला तर मग जाणून घेऊया या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरची डिटेल माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KPI Green Energy Share Price | KPI Green Energy Stock Price | BSE 542323 | NSE KPIGREEN)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Refund | ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी, तसेच चार्ट तयार होण्यापूर्वी किंवा नंतर तिकीट रद्द केल्यास किती पैसे कट होतील?
IRCTC Railway Ticket Refund | भारतीय रेल्वेने दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. रेल्वेमध्येही अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. जेवणापासून ते स्वच्छतागृहे आणि आरामदायी आसनांपर्यंत लोकांच्या सोयीमुळे प्रवास अधिकच सुखकर होतो. जर तुम्हालाही रेल्वेने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकीट काढावे लागेल. मात्र, आता पूर्वीप्रमाणेच लोक तिकीट काऊंटरवर जाऊन फारच कमी तिकिटे घेतात. त्याचबरोबर लोक आता घरबसल्या ऑनलाइन तिकीट काढतात. पण काही वेळा काही कारणास्तव लोकांना तिकिटे रद्द करावी लागतात. अशा तऱ्हेने तिकीट रद्द करण्यासाठी किती शुल्क कापले जाते, हे लोकांना कळत नाही. चला तर मग याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account Increased | भारतीयांमध्ये स्टॉक मार्केटची ओढ वाढली, नवीन डिमॅट खाती 34 टक्क्यांनी वाढली
Demat Account Increased | सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचला असला तरी गुंतवणूकदार आपला पैसा इतरत्र गुंतवत आहेत. डिसेंबरमध्ये डिमॅट खाते उघडण्याच्या संख्येत ३४ टक्क्यांनी वाढ झाली, ज्यावरून शेअरची चमक अजूनही सोन्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. जेव्हा कोणी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू करते तेव्हा पहिले काम म्हणजे डिमॅट खाते उघडणे.
2 वर्षांपूर्वी -
Softrak Venture Investment Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 2 रुपये 42 पैशाचा शेअर, 1 महिन्यात 148% परतावा, आज 5% परतावा
Softrak Venture Investment Share Price | चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीने झाली. पण काही काळानंतर बाजाराने आघाडी गमावली. व्यवहाराअंती सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक लाल निशानात बंद झाले. सेन्सेक्समध्ये १५० अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी 17900 च्या खाली बंद झाला. आज बाजारात बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्री सुरू आहे. जागतिक संकेतांबद्दल बोलायचे झाले तर, चांगल्या कमाईच्या आशेने अमेरिकी बाजार शुक्रवारी तेजीसह बंद झाले. तर आज बहुतांश आशियाई बाजारपेठांमध्ये खरेदी सुरू आहे. सध्या सेन्सेक्समध्ये १६८ अंकांची घसरण झाली असून तो ६०,०९३ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टी 62 अंकांनी घसरून 17895 च्या पातळीवर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Softrak Venture Investment Share Price | Softrak Venture Investment Stock Price | BSE 531529)
2 वर्षांपूर्वी -
Luharuka Media & Infra Share Price | कंगालांचे खिसे भरतोय हा 5 रुपयाचा पेनी शेअर, 5 दिवसात 68%, आज 10% परतावा
Luharuka Media & Infra Share Price | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे 168.21 अंकांच्या घसरणीसह 60092.97 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 61.80 अंकांच्या घसरणीसह 17894.80 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,७७८ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,६९४ शेअर्स वधारले आणि १,९०४ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर १८० कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 120 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Luharuka Media & Infra Share Price | Luharuka Media & Infra Stock Price | Luharuka Media Infra Share Price | Luharuka Media Infra Stock Price | BSE 512048)
2 वर्षांपूर्वी -
Salary Hike In 2023 | या वर्षी किती पगारवाढीची अपेक्षा करता येईल? गेल्या वर्षीपेक्षा अधिक वाढ? - रिपोर्ट
Salary Hike In 2023 | भारतीय उद्योग जगताच्या वेतनात २०२३ मध्ये सरासरी ९.८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, जी २०२२ मधील ९.४ टक्क्यांच्या वाढीपेक्षा थोडी जास्त आहे आणि टॉप टॅलेंटची वाढ त्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, असे एका सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | HDFC बँक एफडी पेक्षा एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, 500 रुपये SIP
HDFC Mutual Fund | भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वता मोठी बँक म्हणजेच एचडीएफसी बँक म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. एचडीएफसी म्युच्युअल फंड AMC कंपनीद्वारे हा म्युचुअल फंड व्यवसाय चालवला जातो. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करते. मुख्यतः एचडीएफसी म्युचुअल फंड योजना इक्विटी आणि डेट फंडयांमध्ये गुंतवणूक करते. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांवर गुंतवणूकदारांचा पक्का विश्वास आहे. आपण एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनेत मिळणाऱ्या परताव्याचे अंदाज चार्टवरून लावू शकतो. एचडीएफसी च्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी अवघ्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. या योजनांचे खास वैशिष्ट म्हणजे तुम्ही फक्त 500 रुपये जमा करून एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करु शकता.
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | अनेकांचं आयुष्य बदललं या शेअरने, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस काय?, स्वस्तात मिळतोय
Wipro Share Price | आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील शेअर विप्रोमध्ये तेजी दिसून येत आहे. आज हा शेअर जवळपास दीड टक्क्यांनी वधारून ४०१ रुपयांवर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी तो ३९४ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या आठवड्यात आयटी कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, जे बाजाराला आवडत आहेत. तथापि, ब्रोकरेज हाऊसने विप्रोच्या शेअरमधील आउटलूकबद्दल संमिश्र मते व्यक्त केली आहेत. काहींनी शेअरमध्ये जोरदार वाढ अपेक्षित ठेवून गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तटस्थ भूमिका घेतली आहे. 1 वर्षात हा शेअर 38 टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Wipro Share Price | Wipro Stock Price | BSE 507685 | NSE WIPRO)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल