महत्वाच्या बातम्या
-
LIC Mutual Funds | एलआयसी शेअर्सनी बुडवले, पण एलआयसीच्या या फंडांनी 50 रुपयांच्या एसआयपीतून करोडपती केले
आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअर लिस्टिंगपासून कंपनीवर दबाव आहे. यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आयपीओ झाल्यानंतरही गुंतवणूकदारांनी त्यात फारसा रस दाखवला नाही. आयपीओच्या 949 रुपयांच्या किंमतीच्या तुलनेत सध्या तो 29 टक्क्यांनी कमी म्हणजे 675 रुपयांवर ट्रेड करत आहे. ज्यांनी यात पैसे टाकले त्यांचे सुमारे 1.70 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाच्या शेअर 62% घसरून स्वस्त झाले, आधी खिसे भरले, पण आता गुंतवणूदारांनी काय करावं?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये मागील एक महिन्यापासून जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी नायका कंपनीच शेअर्स 1.60 टक्के घसरणीसह 147.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या जबरदस्त पडझडी मागे मुख्य कारण म्हणजे एक ब्लॉक डील आहे. या ब्लॉक डीलद्वारे नायका कंपनीचे 1.4 कोटी म्हणजेच एकूण भाग भांडवलाच्या 0.5 टक्के शेअर्स खुल्या बाजारात विकण्यात आले आहेत. नायका कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून कमजोर झाले आहेत. इंट्राडे ट्रेडमध्ये BSE इंडेक्सवर स्टॉकची किंमत कमी झाली आहे. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार आज 4,60,428 शेअर्सचे व्यवहार झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Captain Pipes Share Price | काय चाललंय काय? या शेअरने 1 वर्षात 900% परतावा, 3 दिवसात 30%, आज 10% वाढला
Captain Pipes Share Price | भारतीय शेअर बाजारात ब्लू चीप कंपनीचे शेअर्स कमजोर झाले आहेत, तर एसएमई कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस स्टॉकमध्ये 10 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. 13 जानेवारी 2023 रोजी ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 550 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत पातळी 602 रुपये होती. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने 3 दिवसापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते तर, आज त्यांना 30 टक्के नफा झाला असता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Captain Pipes Share Price | Captain Pipes Stock Price | BSE 538817)
2 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI | तुम्ही होम लोन घेतला आहे का? फेब्रुवारीत पुन्हा व्याजदर वाढणार, किती वाढणार EMI पहा
Home Loan EMI | देशातील महागाईचा दर कमी झाला असला, तरी आगामी काळात कर्ज आणि ईएमआय (होम लोन ईएमआय) महाग होण्याची शक्यता आहे. कारण रिझर्व्ह बँक फेब्रुवारीमध्ये रेपो दरात आणखी वाढ करू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनुसार, किरकोळ चलनवाढीचा दर डिसेंबरमधील १२ महिन्यांच्या नीचांकी ५.७२ टक्क्यांवर आला असून नोव्हेंबर २०२२ मधील ५.८८ टक्क्यांवरून तो एका वर्षातील सर्वात कमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rail Vikas Nigam Share Price | 6 महिन्यांत 140% परतावा देणारा शेअर रोज 5% वाढतोय, सरकारी कंपनीचा स्टॉक खरेदीला करावा का?
Rail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम’ कंपनीच्या शेअरने मागील वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती. आणि या नवीन वर्षात ही शेअरची किंमत वाढत आहे. नवीन वर्षात अवघ्या काही दिवसात या स्टॉकने 10 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. आणि दरम्यान ‘RVNL’ कंपनीचे शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे आणि विक्रीच्या दबावामुळे काही वेळा रुळावरून ही घसरले होते. शेअर बाजारात अस्थिरता असूनही स्टॉक RVNL कंपनीचे शेअर्स 13 जानेवारी 2023 रोजी 4.95 टक्के वाढीसह 79.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आजही स्टॉकमध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)
2 वर्षांपूर्वी -
5Paisa Capital Share Price | 213% परतावा देणाऱ्या शेअर कंपनीचा तिमाही नफा 1389% वाढला, स्टॉकची जोरदार खरेदी सुरु
5Paisa Capital Share Price | ‘5 पैसा कॅपिटल’ या Smallcap कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत स्टॉक ब्रोकिंग फर्म ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीने 11.02 कोटी रुपये नफा कमावला आहे, जो मागील तिमाहीच्या तुलनेत 1389.19 टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी डिसेंबर 2021 तिमाहीत या कंपनीने 0.74 कोटी रुपये नफा कमावला होता. जबरदस्त तिमाही निकाल येताच गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘5 पैसा कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढले होते. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘5पैसा कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 322.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 5Paisa Capital Share Price | 5Paisa Capital Stock Price | BSE 540776 | NSE 5PAISA)
2 वर्षांपूर्वी -
3P Land Holdings Share Price | पेनी शेअरची कमाल, 12 दिवसात गुंतवणूकीचे पैसे दुप्पट केले, स्टॉक खरेदी वाढतच चालली
3P Land Holdings Share Price | नवीन वर्षात शेअर बाजारात चढ-उतार आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, अशा काही स्मॉल कॅप कंपन्या आहेत, त्यांच्या शेअरमध्ये तेही पाहायला मिळत आहे. जानेवारी 2023 अवघ्या 12 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा कर आहोत, त्याचे नाव आहे, ‘3P लँड होल्डिंग’. ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करते. या कंपनीच्या शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट का लागत आहे? जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)
2 वर्षांपूर्वी -
Jai Mata Glass Share Price | 1 रुपया 73 पैशाचा चिल्लर किंमतीचा शेअर, 1 महिन्यात 200% परतावा दिला, आज 1 दिवसात 5% परतावा
Jai Mata Glass Share Price | ‘जय माता ग्लास लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाले आहेत. या पेनी स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या पेनी स्टॉक्समध्ये नियमितपणे व्हॉल्यूम आणि लॉकिंग-इन मध्ये उसळी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)
2 वर्षांपूर्वी -
Bank Account KYC | तुमची बँक KVY साठी बँकेत यावं लागेल असा कॉल करू शकते, तेव्हा हे लक्षात ठेवा
Bank Account KYC | जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि पत्त्याचे प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागेल. त्यासाठी बँक तुमच्याकडे अनेक कागदपत्रांची मागणी करते. उदाहरणार्थ, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स मागतो. एकदा का तुम्ही कागदपत्र जमा केलंत आणि तुमचं बँक खातं उघडलं की बँक तुम्हाला पुन्हा सर्व कागदपत्रं मागू शकेल का? अनेक वेळा बँकांकडून त्याची मागणी केली जाते. मग हा प्रश्न व्यक्तीच्या मनात येऊ शकतो, मग जाणून घेऊया. आरबीआय काय म्हणते आणि आरबीआयचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे याबाबत काय सांगतात.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याचा दर पुन्हा सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ, सोन्याचे दर वाढतच राहणार?
Gold Price Today | आज सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा व्यवसाय सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत दिसून येते. अशा परिस्थितीत देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर आम्ही इथे देत आहोत. या बातमीत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचे दर कराविना आहेत, त्यामुळे देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Saving Tips | 10 लाख रुपये वार्षिक पगार असेल तरी 1 रुपया इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, ट्रिक फॉलो करा
Income Tax Saving Tips | जर तुम्ही आयकर भरणारे करदाते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. किंबहुना वाढत्या कमाईबरोबर करदायित्वही वाढते. पण योग्य नियोजन केले तर जास्त पगाराच्या ब्रॅकेटवरही करबचत करता येते. जर तुमचा पगार वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर टॅक्स मोठ्या प्रमाणात भरावा लागतो. जर तुमचा पगार 10.5 लाख रुपये असेल तर तुम्ही या पगारावरही 100 टक्के टॅक्स वाचवू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा वार्षिक पगार १०.५ लाख रुपये असेल आणि तुमचं वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही ३० टक्के टॅक्स स्लॅबखाली याल. आपण आपल्याला कर कसा वाचवू शकता ते आपण पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर खरेदीसाठी अचानक ऑनलाईन गर्दी वाढली, कारण काय?
Tata Power Share Price | शेअर बाजारात टाटा ग्रुपचे शेअर्स जबरदस्त परतावा देण्यासाठी ओळखले जातात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 240 रुपयांवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 204.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आला तरी शेअर पुढील काळात तेजीत येऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Innovations Share Price | या शेअरने 14 दिवसात पैसे 4 पट केले, आता स्टॉक किंमतीची उलटी गंगा, कारण?
Droneacharya Aerial Innovations Share Price | ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ या पुणे स्थित ड्रोन स्टार्टअप कंपनीचे सूचीबद्ध झाल्यापासून सतत अप्पर सर्किट वर हिट करत आहेत. स्टॉक लिस्ट झाल्यापासून सलग 14 ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक अप्पर सर्किटला हिट झाला होता. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 209.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या नक्कीच स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आहे, म्हणून शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. या ड्रोन सोल्यूशन्स स्टॉकची 23 डिसेंबर 2022 रोजी BSE-SME एक्सचेंजमध्ये लिस्टिंग झाली होती. शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 325 टक्क्यांनी मजबूत झाला होता. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ डिसेंबर 2022 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची किंमत बँड 52 ते 54 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअरची किंमत 74% घसरली, तरीही तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा, कारण वाचा
Paytm Share Price | ‘पेटीएम’ या भारतीय फिनटेक कंपनीला मजबूत झटका बसला आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.82 टक्के पडले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका मोठ्या ब्लॉक डीलनंतर पाहायला मिळाली आहे. चीनच्या ‘Alibaba Group’ ने ब्लॉक डीलद्वारे ‘पेटीएम’ कंपनीतील आपले 3.1 टक्के भाग भांडवल विकले आहेत. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘One97 कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 1.02 टक्क्यांच्या घसरणीसह 537.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Auto Sweep Benefits | खरंच! तुमच्या बँक सेव्हिंग अकाउंटवर FD इतकेच व्याज मिळेल, फक्त हे काम करा
Bank Account Auto Sweep Benefits | अनेकदा लोक आपल्या ठेवी बँकेच्या बचत खात्यात ठेवतात. दर तिमाहीला रकमेनुसार व्याज मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की बँकही एक सुविधा पुरवते, जेणेकरून तुम्हाला अधिक व्याज मिळू शकेल? फार कमी लोकांना या फीचरबद्दल माहिती आहे. या सेवेला ऑटो स्वीप फॅसिलिटी म्हणतात. जाणून घेऊया त्याबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Agarwal Industrial Corporation Share Price | 2 वर्षांत लोकांचे पैसे 6 पट, हा मल्टीबॅगर शेअर मालामाल करतोच, स्टॉक डिटेल पाहून पैसे लावा
Agarwal Industrial Corporation Share Price | मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीच्या शेअर वर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. काही शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे, तर बरेच शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. याशिवाय स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी अल्पावधीत लोकांच्या पैशाचे गुणाकार केले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे वाढवले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Agarwal Industrial Corporation Share Price | Agarwal Industrial Corporation Stock Price | BSE 531921 | NSE AGARIND)
2 वर्षांपूर्वी -
Geojit Financial Services Share Price | हा शेअर 59% घसरून 48 रुपयांवर येताच रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, घडामोड काय?
Geojit Financial Services Share Price | बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत आल्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी ‘जिओजित फायनान्शियल’ कंपनीमधील आपली गुंतवणूक वाढवली आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी 0.46 टक्के घसरणीसह 48.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही आठवड्यात या शेअरची किंमत 118 रुपयांवरून सध्याच्या किमतीवर आली आहे. या वर्षी शेअरने लोकांना फक्त 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकची किंमत 3 टक्के वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Geojit Financial Services Share Price | Geojit Financial Services Stock Price | BSE 532285 | NSE GEOJITFSL)
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | मस्तच! 1600% परतावा देत करोडपती बनवणारा शेअर, स्टॉक स्प्लिटची बातमी येताच हा स्टॉक खरेदीसाठी गर्दी
Hi-Tech Pipes Share Price | ‘हाय-टेक पाईप्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. सध्या ही कंपनी शेअर बाजारात चर्चा विषय बनली आहे, कारण कंपनीचे स्टॉक स्प्लिट केले जाऊ शकतात, अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू झाली आहे. शेअर विभाजनाच्या बातम्यांची एवढी चर्चा का होत आहे? चला जाणून घेऊ विस्ताराने. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)
2 वर्षांपूर्वी -
R&B Denims Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 1 लाखावर 87 लाख परतावा दिला, स्टॉकबद्दल अधिक माहिती वाचा
R&B Denims Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य स्टॉक ओळखून गुंतवणूक करणे, आणि स्टॉक संयमाने होल्ड करून ठेवणे, खूप गरजेचे आहे. आज या लेखात आपण ‘R&B Denims’ कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने गुंतवणूकदरांना संयमाचे फळ दिले आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2016 च्या मध्यात या कंपनीचे शेअर 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करR&B Denims Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य स्टॉक ओळखून गुंतवणूक करणे, आणि स्टॉक संयमाने होल्ड करून ठेवणे, खूप गरजेचे आहे. आज या लेखात आपण ‘आर अँड बी डेनिम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने गुंतवणूकदरांना संयमाचे फळ दिले आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2016 च्या मध्यात या कंपनीचे शेअर 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ‘R&B डेनिम्स’ कंपनीच्या शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्यात आले होते, आणि त्याचा मोठा फायदा शेअर धारकांना झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, R&B Denims Share Price | R&B Denims Stock Price | BSE 538119)त होते. सध्या हा स्टॉक चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ‘R&B डेनिम्स’ कंपनीच्या शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्यात आले होते, आणि त्याचा मोठा फायदा शेअर धारकांना झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, R&B Denims Share Price | R&B Denims Stock Price | BSE 538119)
2 वर्षांपूर्वी -
Shriram Asset Management Share Price | भारीच शेअर! फक्त 3 दिवसात 73% परतावा दिला, आज 10% वाढला, स्टॉक खरेदीसाठी गर्दी
Shriram Asset Management Share Price | श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ च्या शेअरमध्ये सलग तीन दिवस अप्पर सर्किट लागत आहे. काल बुधवारी शेअर बाजारात पडझड असताना ही या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 191.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गेल्या दोन दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ चा शेअर बीएसई इंडेक्सवर तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये 191.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. तुलनेत S&P BSE सेन्सेक्स 0.02 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 60,126 अंकावर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल