महत्वाच्या बातम्या
-
Nibe Share Price | होय! फक्त 1 वर्षात या शेअरने 646 टक्के परतावा दिला, आणखी वाढीचे संकेत, तपशील जाणून पैसे गुंतवा
Nibe Share Price | सध्या शेअर बाजारात Nibe Ltd कंपनीची चर्चा सुरू आहे. या कंपनीला 7 विविध कंत्राट मिळाले आहे, ज्याचे मूल्य 16.80 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात Nibe Ltd कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 646.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी Nibe Ltd कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 371.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Tricks | तुम्ही बँक एफडी मध्ये पैसे गुंतवता? मग या 3 ट्रिक्स फॉलो करून दरवर्षी चांगला परतावा मिळवा
Bank FD Tricks | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार ाकडे गुंतवणुकीसाठी उच्च परताव्याचे पर्याय म्हणून पाहिले जात असले तरी मोठी लोकसंख्या अजूनही मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवणे पसंत करते. कारण एफडीमध्ये मार्केट रिस्क नसते. यामुळे मुदत ठेवींकडे भारतातील सर्वात लोकप्रिय बचत पर्याय म्हणून पाहिले जाते.
2 वर्षांपूर्वी -
EPF Interest Money Transfer | पगारदारांसाठी खुशखबर! तुमच्या खात्यात जमा होणार 50,000 रुपये, अधिक माहिती जाणून घ्या
EPF Interest Money Transfer | खरंतर सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे.जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीया संस्थेचे सदस्य असाल तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. लवकरच EPFO विभाग आता ईपीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर करणार आहे, त्यामुळे एकूण 7 कोटी लोकांना याचा मोठा होणार आहे. समजा तुम्हीही ईपीएफ सदस्य असाल तर तुम्हालाही ही संधी मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
General Coach Ticket Rules | खरं की काय? होय! जनरल डब्यात जागा न मिळाल्यास स्लीपर कोचने प्रवास करू शकता, नियम जाणून घ्या
General Coach Ticket Rules | भारतीय रेल्वे ही देशाची लाईफलाईन आहे. कमी भाडे आणि सोयीस्कर प्रवासयामुळे देशातील बहुसंख्य जनता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करते. प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून लोक सुमारे 4 महिने अगोदर सीट बुक करतात. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीतही प्रवास करावा लागतो, त्यासाठी आम्ही तात्काळ तिकिटे बुक करतो. पण झटपट तिकीट न मिळाल्यास जनरल डब्यात प्रवास करण्याचाच पर्याय आहे.
2 वर्षांपूर्वी -
Uno Minda Share Price | पैशाचा पाऊस! युनो मिंडा शेअरने 8000 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?
Uno Minda Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांनी दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण युनो मिंडा कंपनीच्या स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मागील 10 वर्षांत युनो मिंडा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8,000 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी युनो मिंडा कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुम्ही करोडपती झाला असता. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 561.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या बेकेचा 17 रुपयांच्या शेअर खरेदी करा, 1 दिवसात 10% परतावा, मल्टिबॅगर कमाईची संधी
South Indian Bank Share Price | ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 17.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. डिसेंबर 2022 मध्ये ‘साऊथ इंडियन बँक’ शेअरने 21.80 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर्स 3.12 टक्के घसरणीसह 17.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीवर आणखी एक टांगती तलवार लटकली, ONDC चा झोमॅटो शेअरवर काय परिणाम होणार?
Zomato Share Price | झोमॅटो ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. वास्तविक भारत सरकार समर्थित ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ म्हणजेच ONDC बाजारात लाँच झाल्यापासून झोमॅटो कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी नुकताच अके अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार तज्ञ ओएनडीसीकडे झोमॅटोसाठी असलेला एक संभाव्य धोका म्हणून पाहत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! लग्न-कार्याच्या दिवसात सोनं खरेदी महागात पडणार, आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेला चढ-उतार सोमवारीही कायम होता. लग्नाच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. दरवाढीमुळे लग्नसराईच्या हंगामातही दागिन्यांच्या विक्रीला गती मिळू शकली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Ujjivan Small Finance Bank Share Price | या बँकेचा 33 रुपयाचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, टार्गेट प्राईस पहा आणि फायदा घ्या
Ujjivan Small Finance Bank Share Price | ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ ने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही कालावधीत ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ च्या निव्वळ नफ्यात अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ स्टॉकसाठी लक्ष्य किंमत निश्चित करून स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ चे कर्ज वितरण 6001 कोटी रुपये होते. 2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षात कर्ज वित्रम 20037 कोटी रुपये होते.
2 वर्षांपूर्वी -
Rama Steel Tubes Share Price | कमाल आहे! या शेअरने गुंतवणूकदारांना 1,050 टक्के परतावा दिला, आता खरेदी करावा का?
Rama Steel Tubes Share Price | ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी 9.90 टक्के वाढीसह 34.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर स्टॉकमध्ये ही तेजी पाहायला मिळत आहे. ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे बाजार भांडवल 1,602 कोटी रुपये आहे. रामा स्टील ट्यूब्स ही स्मॉलकॅप कंपनी लोह आणि पोलाद उत्पादन करण्याच्या उद्योगात गुंतली आहे. 1974 साली स्थापन झालेल्या ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीने भारतात स्टील पाईप्स आणि ट्युब्स, रिजिड पीव्हीसी आणि जीआय पाईप्सचा मोठा मार्केट काबीज केला आहे. मागील एका वर्षात ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 5.09 टक्के वाढीसह 36.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Shares | टाटा ग्रुपमधील हे 4 शेअर्स लोकांना मालामाल करणार, संपूर्ण डिटेल्स जाणून फायदा घ्या
Tata Group Shares | टाटा कॉफी : सेबीला दिलेल्या माहितीनुसार, टाटा कॉफी कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 300 टक्के लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 3 रुपये लाभांश देणार आहे. लाभांश वाटपासाठी 15 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के घसरणीसह 226.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Property Knowledge | विवाहित मुलाच्या मालमत्तेवर आई-वडिलांचा किती अधिकार असतो माहिती आहे का? लक्षात ठेवा कायदा
Property Knowledge | कोणतीही व्यक्ती केवळ स्वत:साठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठीही कमावते. त्यानेही एखादी मालमत्ता बांधली तर ती केवळ स्वत:साठी नाही, तर कुटुंबालाही त्याचा फायदा होतो. पण जर एखाद्या विवाहित पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याची संपूर्ण संपत्ती पत्नीची आहे का? किंवा त्यांनी निर्माण केलेल्या मालमत्तेवर त्यांच्या आई-वडिलांचा हक्क आहे का? भारतीय कायद्याने याबाबत स्पष्टपणे माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Credit Card | तुमची एलआयसी पॉलिसी आहे?, घरबसल्या मिळेल फ्री LIC क्रेडिट कार्ड, अनेक फायदे मिळणार
LIC Credit Card | तुम्हीही भारतीय आयुर्विमा (एलआयसी) चे ग्राहक किंवा पॉलिसीधारक असाल आणि एजंट असाल तर तुम्ही क्रेडिट कार्डचा मोफत लाभ घेऊ शकता. खरं तर, एलआयसी सीएसएलने आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने नुकतेच रुपे क्रेडिट कार्ड जारी केले आहे. याला ल्युमिन कार्ड आणि एक्लॅट कार्ड्स क्रेडिट कार्ड म्हणतात.
2 वर्षांपूर्वी -
Macrotech Developers Share Price | झाले मालामाल! मॅक्रोटेक डेव्हलपर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा
Macrotech Developers Share Price | ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आता बोनस शेअर्स वितरणाच्या रेकॉर्ड तारीखमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख बदलली आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स 0.036 टक्के घसरणीसह 974.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Novartis India Share Price | नोव्हार्टिस इंडिया शेअर्सवर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Novartis India Share Price | ‘नोव्हार्टिस इंडिया’ या फार्मा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीने शुक्रवारी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 47.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला कुटुंबाची या शेअरमधून जोरदार कमाई होतेय, अजून एका बातमीने शेअर तेजीत
Nazara Technologies Share Price | ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. परकीय गुंतवणूकदाराने जागतिक कराराद्वारे ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे लाखो शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवारी कंपनीने सेबीला याबाबत माहिती कळवली आहे. दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी देखील ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीमधे मोठी गुंतवणूक केली आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 572.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Intellect Design Arena Share Price | 'इंटेलेक्ट डिजाइन एरिना' कंपनीचे शेअर्स सुसाट धावत आहेत, अल्पावधीत 610 टक्के परतावा दिला
Intellect Design Arena Share Price | सध्या शेअर बाजारात मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा सिझन सुरू आहे. अनेक कंपन्यां आपले मार्च तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर करत आहेत. या कंपन्यांच्या यादीत आता ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीचे नाव देखील सामील झाले आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kenvi Jewels Share Price | 'केन्वी ज्वेल्स' शेअरचे गुंतवणुकदार होणार मालामाल, मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ
Kenvi Jewels Share Price | ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याची घोषणा केली आहे. ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे, तसेच कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. यासाठी कंपनीने निश्चित केलेली रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात येणार आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 112.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये कमालीची तेजी, स्टॉक वाढीचे कारण जाणून गुंतवणूक करा, फायदा होईल
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपची उपकंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ लवकरच आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने SEBI कडे DRHP दाखल करून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओबाबत बातमी आली आहे, तेव्हापासून ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनी सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकालअपेक्षेपेक्षा चांगले आल्याने टाटा मोटर्स स्टॉकवर गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के वाढीसह 530.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Digital Home Loan | कडक! पेपरवर्कच्या त्रासापासून मुक्तता, डिजिटल होम लोन कामं अशी सोपी करतात
Digital Home Loan | गृहकर्जाची मागणी वाढत असताना बहुतांश लोक ऑफलाइन आणि ऑनलाइन कर्ज घेत आहेत. डिजिटल पद्धतीने कर्ज घेतल्याने अनेक अडचणी दूर होतात. इथे कर्जही सहज मंजूर होतं आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बँकांना भेट देण्याची गरज नाही. यासोबतच डिजिटल होम लोनमुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL