महत्वाच्या बातम्या
-
Macrotech Developers Share Price | झाले मालामाल! मॅक्रोटेक डेव्हलपर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा
Macrotech Developers Share Price | ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आता बोनस शेअर्स वितरणाच्या रेकॉर्ड तारीखमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख बदलली आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स 0.036 टक्के घसरणीसह 974.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Novartis India Share Price | नोव्हार्टिस इंडिया शेअर्सवर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Novartis India Share Price | ‘नोव्हार्टिस इंडिया’ या फार्मा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीने शुक्रवारी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 47.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला कुटुंबाची या शेअरमधून जोरदार कमाई होतेय, अजून एका बातमीने शेअर तेजीत
Nazara Technologies Share Price | ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. परकीय गुंतवणूकदाराने जागतिक कराराद्वारे ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे लाखो शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवारी कंपनीने सेबीला याबाबत माहिती कळवली आहे. दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी देखील ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीमधे मोठी गुंतवणूक केली आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 572.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Intellect Design Arena Share Price | 'इंटेलेक्ट डिजाइन एरिना' कंपनीचे शेअर्स सुसाट धावत आहेत, अल्पावधीत 610 टक्के परतावा दिला
Intellect Design Arena Share Price | सध्या शेअर बाजारात मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा सिझन सुरू आहे. अनेक कंपन्यां आपले मार्च तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर करत आहेत. या कंपन्यांच्या यादीत आता ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीचे नाव देखील सामील झाले आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kenvi Jewels Share Price | 'केन्वी ज्वेल्स' शेअरचे गुंतवणुकदार होणार मालामाल, मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ
Kenvi Jewels Share Price | ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याची घोषणा केली आहे. ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे, तसेच कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. यासाठी कंपनीने निश्चित केलेली रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात येणार आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 112.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये कमालीची तेजी, स्टॉक वाढीचे कारण जाणून गुंतवणूक करा, फायदा होईल
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपची उपकंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ लवकरच आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने SEBI कडे DRHP दाखल करून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओबाबत बातमी आली आहे, तेव्हापासून ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनी सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकालअपेक्षेपेक्षा चांगले आल्याने टाटा मोटर्स स्टॉकवर गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के वाढीसह 530.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Digital Home Loan | कडक! पेपरवर्कच्या त्रासापासून मुक्तता, डिजिटल होम लोन कामं अशी सोपी करतात
Digital Home Loan | गृहकर्जाची मागणी वाढत असताना बहुतांश लोक ऑफलाइन आणि ऑनलाइन कर्ज घेत आहेत. डिजिटल पद्धतीने कर्ज घेतल्याने अनेक अडचणी दूर होतात. इथे कर्जही सहज मंजूर होतं आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बँकांना भेट देण्याची गरज नाही. यासोबतच डिजिटल होम लोनमुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Annuity Deposit Scheme | एसबीआय बँकेची जबरदस्त स्कीम, व्याजात भागेल महिन्याचा खर्च, प्लस अनेक आर्थिक फायदे
SBI Annuity Deposit Scheme | स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (एसबीआय) अशा अनेक योजना आहेत, ज्या फिक्स्ड इन्कमसाठी चांगला पर्याय आहेत. अशीच एक योजना म्हणजे एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम. या योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर दरमहा व्याजासह उत्पन्नाची हमी दिली जाते. एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकाला दरमहा मुद्दल रकमेसह व्याज दिले जाते. हे व्याज ठेवीवर दर तिमाहीला खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर मोजले जाते.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Concession | खुशखबर! 'या' रेल्वे पॅसेंजर्सना आता तिकीटमध्ये मोठी सूट मिळणार, वयोमार्गदाही बदलणार
IRCTC Railway Ticket Concession | भारतीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतीबाबत मोठी माहिती दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सूट रेल्वे पुन्हा सुरू करणार आहे. यासोबतच पात्रतेच्या निकषांमध्ये काही बदल केल्याची चर्चा आहे.
2 वर्षांपूर्वी -
15000 Salary in Hand | महिना 15000 सॅलरी असेल तरी 25-30 लाखाचा फंड कसा तयार करायचा? या टिप्स फॉलो करा
15000 Salary in Hand | जर तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल, तर तुम्ही गुंतवणुकीची सवय लावून घेतली पाहिजे, कारण चांगल्या गुंतवणुकीतूनच भविष्यासाठी चांगली रक्कम जोडता येते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आपल्या पहिल्या पगारासोबत बचत आणि गुंतवणुकीची सवय लावली पाहिजे. गुंतवणुकीच्या बाबतीत अनेकांचा असा तर्क असतो की, छोट्या पगारात पैसे कसे वाचवता येतील? याबाबत आर्थिक तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईनुसार आपल्या खर्चावर मर्यादा ठेवायला हव्यात. कमाई लहान असो वा मोठी, प्रत्येक परिस्थितीत बचत आणि गुंतवणूक अवश्य करावी.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | सुपर से उपर रिटर्न्स! 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा
SIP Calculator | करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर आपण योग्य आर्थिक टिप्स स्वीकारल्या तर ते बनणे देखील सोपे आहे. सर्व आर्थिक तज्ञांचा एक सामान्य सल्ला असा आहे की आपण प्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यानंतर योग्य गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. तुमची गुंतवणूक जितकी जास्त असेल तितका परतावा जास्त मिळेल. एसआयपीला दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ मुदतीत ते तुम्हाला मल्टिपल टाइम रिटर्न देते. अशा वेळी कमाईबरोबरच गुंतवणूक सुरू करताना नफा अधिक होईल.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Tatkal Ticket | तुम्ही रेल्वे काउंटरवरून तात्काळ तिकिटे बुक करता की मोबाईल-लॅपटॉपवरून? हा पर्याय पटकन तिकीट देईल
IRCTC Railway Tatkal Ticket | ट्रेनची झटपट कन्फर्म तिकिटे मिळवण्यासाठी तात्काळ तिकिटांचा वापर केला जातो. ट्रेन सुटण्याच्या एक दिवस अगोदर तात्काळ तिकिटे बुक केली जातात. लोकांना अचानक कुठेतरी जाण्याची गरज पडली तर ते लगेच तिकिटे बुक करतात. आपणही असं अनेकदा केलं असण्याची शक्यता आहे. तात्काळ तिकिटे बुक करताना तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की, स्वत: किंवा इंटरनेट कॅफेतून तात्काळ तिकिटे बुक करण्यात खूप त्रास होतो? त्यासाठी आधीपासूनच सर्व काही तयार ठेवावे लागते. असे असूनही तात्काळ तिकिटे खूप वेगाने संपतात आणि आपण कन्फर्म तिकीट मिळविण्यापासून वंचित राहतो.
2 वर्षांपूर्वी -
Loan Default Borrowers Rights | तुम्ही तुमचं कर्ज फेडण्यास असमर्थ झालात? लोन डिफॉल्टर म्हणून तुमचे हक्क लक्षात ठेवा, टेन्शन फ्री राहा!
Loan Default Borrowers Rights | महागाईमुळे लोकांना आपल्या गरजा भागविण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागत आहे. पण अनेकदा पैशांअभावी ते कर्ज फेडू शकत नाहीत. अशा परिस्थितीत कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेली मालमत्ताही गमवावी लागते. कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्याचा कायदेशीर अधिकार बँकेला आहे. जर तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते फेडू शकत नसाल तर तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव असायला हवी. अशा वेळी तुमच्याकडे अनेक अधिकार आहेत जे तुम्ही गरज ेनुसार वापरू शकता. जाणून घेऊया काय आहेत ते अधिकार.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | होय! कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा
CIBIL Score | मणी लेंडर्स, बँका किंवा एनबीएफसी कंपन्या पैसे कर्ज देण्यापूर्वी कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासतात. म्हणूनच सिबिल किंवा क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड हा आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा क्रेडिट रिपोर्ट मानला जातो. जेव्हा आपल्याला कोणतेही सुरक्षित किंवा असुरक्षित कर्ज घ्यायचे असते तेव्हा सिबिल खूप महत्वाचे बनते. जर तुमचं सिबिल चांगलं असेल तर तुम्हाला लगेच कर्ज मिळू शकतं.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | थेट 50 लाख रुपयांचा फायदा देणारी पोस्ट ऑफिसची योजना, फायद्यासह योजनेचा तपशील जाणून घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला पूर्ण ५० लाख रुपये मिळण्याची संधी आहे. होय! पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा योजना पुरविल्या जात आहेत. या योजनेनुसार संपूर्ण 50 लाख रुपये कसे मिळवता येतील ते आपण समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Neuland Laboratories Share Price | बापरे! 10949 टक्के परतावा कमावून देणाऱ्या शेअरवर डिव्हीडंड जाहीर, गुंतवणूकदार मालामाल
Neuland Laboratories Share Price | ‘न्यूलँड लॅबोरेटरीज’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. कंपनीने 10 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर करताच गुंतवणुकदार स्टॉकवर तुटून पडले आहेत. दीर्घ कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘न्यूलँड लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 2,573.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता कंपनीने तिमाही निकालासोबत लाभांश देखील जाहीर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bosch Share Price | बॉश लिमिटेड कंपनी भरघोस लाभांश देणार, गुंतवणूकदारांची झाली चांदी, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा
Bosch Share Price | ‘बॉश लिमिटेड’ ही गृहोपयोगी उपकरणे, पॉवर टूल्स, ऑटो पार्ट्स बनवणारी कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीसाठी ‘बॉश लिमिटेड’ कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 280 रुपये अंतिम लाभांश देणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | खरं की काय? रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची किंमत दुप्पट होणार? तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, भरवशाचा शेअर
Reliance Industries Share Price | ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 5000 रुपयेवर जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. इक्वोनॉमिक्स रिसर्च अँड अॅडव्हायझरी फर्मच्या तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील 4-5 वर्षात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 2476.20 रुपये किंमत पातळीचर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Baroda FD Interest | सरकारी बँक ऑफ बडोदाने व्याजदरात वाढ केली, ग्राहकांना अधिक रक्कम मिळणार
Bank of Baroda FD Interest | ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही बँकेत एफडी घेण्याचा विचार करत असाल तर आता सरकारी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाने आता व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्हीही या बँकेत एफडी केली असेल तर तुम्हाला जास्त व्याजाचा फायदा मिळणार आहे. बँकेने आपल्या बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीमवरील व्याजदरात वाढ केली आहे, ज्याची मुदत 399 दिवसांची आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jupiter Hospital IPO | 'ज्युपिटर हॉस्पिटल' IPO लाँच होण्यास सज्ज, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, हे आहेत IPO तपशील
Jupiter Hospital IPO | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू इच्छित असाल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आली आहे. ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ ही कंपनी लवकरच आपला IPO लाँच करणार आहे. खाजगी हॉस्पिटल्स चालवणाऱ्या ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ कंपनीचा लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL