महत्वाच्या बातम्या
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, पगारात किती वाढ होणार याचा आकडा समोर आला
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही पगारवाढीची वाट पाहत असाल तर तुमचा पगार लवकरच वाढणार आहे. सरकार आता किमान वेतनात वाढ करण्याच्या विचारात आहे. सरकार पुन्हा एकदा फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत आहे, यापूर्वी सरकारने किमान वेतन 6000 रुपयांवरून 18,000 रुपये केले होते. आता जनता 3 पट फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहे, ज्यानंतर केंद्रीय कर्मचार् यांचे किमान वेतन 26,000 रुपयांपेक्षा जास्त होईल.
2 वर्षांपूर्वी -
Cera Sanitaryware Share Price | हा शेअर मल्टिबॅगर परतावा देणार? विजय केडिया आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून जोरदार शेअर खरेदी
Cera Sanitaryware Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीचे शेअर्स 5.60 टक्के वाढीसह 7,200.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 6815.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 7356 रुपये किमतीवर पोहोचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Zensar Technologies Share Price | झेन्सार टेक्नॉलॉजीचा शेअर 1 दिवसात 10 टक्के वाढला, पुढे मल्टिबॅगर परतावा देण्याचे संकेत
Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरची किंमत जबरदस्त वेगात वाढत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. शेअरची इंट्रा डे किंमत 341 रुपयेवर पोहचली होती. ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ शेअरच्या किमतीत तेजी येण्याचे कारण म्हणजे जबरदस्त तिमाही निकाल आहे. या आयटी कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Auro Impex & Chemicals IPO | ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, शेअरची किंमत 74 रुपये
Auro Impex & Chemicals IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमावणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आली आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 15 मे 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीच्या IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून येत आहे. 12 मे 2023 रोजी सकाळी 11.45 वाजेपर्यंत ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 74 ते 78 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mold-Tek Packaging Share Price | जबरदस्त! या शेअरमध्ये लोकांनी गुंतवणूक करून 10 वर्ष संयम पाळला, मिळाला 5100 टक्के परतावा
Mold-Tek Packaging Share Price | ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 मे 2013 रोजी ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग’ कंपनीचे शेअर्स 18.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 984.25 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर अप्पर सर्किट तोडतोय, शेअरमध्ये अल्पावधीत कमालीची उसळी, कामगिरी तपासा
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 14.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Rail Vikas Nigam Share Price | आरव्हीएनएल शेअरने 1 वर्षात 1 लाखावर दिला 4 लाख परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण?
Rail Vikas Nigam Share Price | मागील एका वर्षात ‘आरव्हीएनएल’ म्हणजेच ‘रेल विकास निगम लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरमध्ये कलाईची तेजी पाहायला मिळाली आहे. 2023 या वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 68.50 रुपयांवरून वाढून 127 रुपयेवर पोहचली आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनेही आरव्हीएनएल कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 120.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये आणखी तेजी येणार, स्टॉकची किंमत नवीन उच्चांकावर पोहचली, स्टॉकबाबत तज्ञांचे मत
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअर्सने नुकताच 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 514 रुपये किंमत पातळीवर ओपन झाले होते. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 513.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवस भराच्या ट्रेडिंगमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक 516.75 रुपयेवर पोहचला होता. कंपनीच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या आणखी दोन कंपन्यांना दणका, MSCI इंडिया इंडेक्स मधून काढले बाहेर, कोणते शेअर्स?
Adani Group Shares | अदानी समुहाला आणखी एक दणका बसला आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी ट्रान्समिशन’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ या दोन्ही कंपन्या एमएससीआय इंडिया इंडेक्समधून बाहेर पडणार आहे. 31 मे 2023 पासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. ही बातमी जाहीर होताच ‘अदानी टोटल गॅस’ आणि ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरले. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 812.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 882 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPF पेन्शन मिळते, पण PPO नंबर माहिती नसेल तर पेन्शन विसरा, असा प्राप्त करा
My EPF Pension Money | ईपीएफओ दरवर्षी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पीपीओ (पेन्शन पेमेंट ऑर्डर) क्रमांक जारी करते. पीपीओ क्रमांक १२ अंकांचा आहे. पेन्शनसाठी अर्ज करताना आणि दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करताना पीपीओ नंबर आवश्यक आहे. पीपीओ नंबरशिवाय पेन्शन काढणेही कठीण आहे. याशिवाय पेन्शनरांना त्यांचा पीपीओ क्रमांक माहीत नसेल तर त्यांचे पीएफ खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्यातही त्यांना खूप अडचणी येतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या पेन्शनरने पीपीओ नंबर गमावला तर तो परत मिळवू शकेल का?
2 वर्षांपूर्वी -
SBI Salary Account | खुशखबर! SBI तुमच्यासाठी देते स्पेशल सॅलरी अकाउंट, SBI सॅलरी अकाउंटचे अनेक फायदे जाणून घ्या
SBI Salary Account | एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना सॅलरी पॅकेज खाती पुरवते. या खात्याचे फायदे अनेक आहेत. नोकरी असलेल्या लोकांना दिलेले विशेष बचत खाते असे सॅलरी पॅकेज अकाउंटचे वर्णन करता येईल. हे विशेष खाते ग्राहकांना विविध फायदे आणि मुख्य सेवा प्रदान करते. सामान्य बचत खात्यापेक्षा पगाराच्या खात्यात सुविधा अधिक उपलब्ध आहेत. एसबीआयच्या सॅलरी पॅकेज अकाउंटबद्दल सविस्तरपणे समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Most Expensive Fish | जगातील सर्वात महागडा मासा आहे हा, मासा किती कोटीचा आणि नाव काय पहा
Most Expensive Fish | तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे मोठे मोठे मासे ताव मारत खाल्ले असतील. सुरमई, पापलेट, बांगडा, कुपा, वाम, रावस अशा अनेक प्रकारच्या मास्यांची नावे तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही कधी टूना नावाच्या मास्याबद्दल ऐकले आहे का? टूना नावाचा हा मासा अतिशय अवाढव्य आहे. या मास्याची खास गोष्ट ऐकून तुम्ही दंग व्हाल. हा मासा तब्बल करोडच्या भावांमध्ये विकला जातो. असं नेमकं काय आहे या मास्यामध्ये जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing for Salaried | पगारदारांसाठी खुशखबर, CA किंवा तज्ञाशिवाय ITR फाईल करा, आयकर विभागाने एक्सेल लाँच केली, अशी वापरा
ITR Filing for Salaried | आयकर विभागाने पगारदार आणि व्यावसायिकांना आयटीआर भरणे सोपे केले आहे. आयटीआर फॉर्म १ आणि ४ भरण्यासाठी विभागाने आपल्या वेबसाइटवर एक्सेलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच्या मदतीने करदाते केवळ त्यांच्या करदायित्वाचे मूल्यांकन करू शकत नाहीत, तर सीए किंवा तज्ञाशिवाय त्यांचा आयटीआर फॉर्म देखील भरू शकतात. याशिवाय आयटीआर भरण्यासाठी विभागाने आपल्या पोर्टलवर फॉर्म १० देखील अपलोड केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Pre-Payment | गृहकर्जाचे प्री-पेमेंट केल्यास कोणते फायदे आणि तोटा होतील? संपूर्ण गणित समजून घ्या
Home Loan Pre-Payment | महागाईच्या या युगात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येकासाठी सोपे काम नसते. घर खरेदी करणे हा जीवनातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. आजकाल देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करणे इतके महाग झाले आहे की, बहुतांश लोकांना त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. गृहकर्ज सहज उपलब्ध झाले तरी त्याची किंमत व्याजदराच्या स्वरूपात भरावी लागते.
2 वर्षांपूर्वी -
Loan on 20000 Salary | माझा पगार 20 हजार आहे, मला कर्ज कसं आणि किती मिळेल? तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहा
Loan on 20000 Salary | जर तुम्हालाही अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही पर्सनल लोन घेऊन तुमचं काम करू शकता. तुम्हाला लगेच पैशांची गरज असेल तर मित्रांकडून/नातेवाईकांकडून कर्ज घेण्याऐवजी पर्सनल लोन घेणं हा कदाचित उत्तम पर्याय आहे. पर्सनल लोनचे अनेक प्रकार आहेत, तुम्ही तुमच्या गरजेनुसार पर्सनल लोन घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Focus Lighting and Fixtures Share Price | अबब! फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर शेअरने 3 वर्षांत 3050% परतावा दिला, डिटेल्स पहा
Focus Lighting and Fixtures Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 101.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 521.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Chalet Hotels Share Price | शॅलेट हॉटेल्स कंपनीच्या शेअरने 3 वर्षांत 302 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस पहा, खरेदी करणार?
Chalet Hotels Share Price | ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ या हॉटेल आणि रिसॉर्ट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीसाठी विक्री आणि मार्जिनच्या बाबतीत मार्च 2023 तिमाही सर्वोत्तम गेली आहे. जबरदस्त तिमाही निकालाचा परिणाम शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी होत आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चौपट केले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयडीबीआय कॅपिटलच्या तज्ज्ञांच्या मते, ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 13 टक्क्यांनी वाढू शकतात. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3.56 टक्के वाढीसह 417.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Report on Adani Group | अदानी-हिंडेनबर्ग वाद, चौकशीसाठी सेबीला सुप्रीम कोर्टाकडून 3 महिन्यांची मुदतवाढ
Hindenburg Report on Adani Group | अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट सेबीला 3 महिन्यांची मुदत देऊ शकते. आम्ही तपासासाठी मुदतवाढ देऊ, पण सहा महिन्यांसाठी नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ही मुदत तीन महिन्यांसाठी वाढवणार आहोत असं न्यायाधीशांनी म्हटले. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | 25% कमाई करायची आहे? हा शेअर खरेदी करा, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stock To Buy | स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाही काळात 425 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही कामगिरीच्या आधारे ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी कण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 25 टक्के वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. एफएमसीजी क्षेत्रात ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ ही कंपनी आघाडीच्या कंपन्यांमध्ये सामील आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 999.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nelco Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षांत नेल्को शेअरने 283 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Nelco Share Price | नेल्को कंपनीच्या शेअरमध्ये शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. तर आज हा स्टॉक 1.81 टक्के घसरणीवसह 609.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. का नेल्को कंपनीचे शेअर्स व्यवहारा दरम्यान 5 टक्क्यांच्या वाढीसह 622.95 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेल्को कंपनीचे शेअर्स 595.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या वर्षी मार्च 2023 महिन्यात नेल्को कंपनीचे शेअर्स 487 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. नुकताच तिमाही निकालांसोबत नेल्को कंपनीच्या संचालक मंडळाने 2 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणून 6 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL