महत्वाच्या बातम्या
-
Sterling Tools Share Price | 1 वर्षात 200 टक्के परतावा देणाऱ्या 'स्टर्लिंग टूल्स' कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, खरेदी करावा?
Sterling Tools Share Price | ‘स्टर्लिंग टूल्स’ या वाहनांसाठी लागणाऱ्या उच्च दर्जाचे नट-बोल्ट बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यासपपासून स्वस्त होत आहेत. एकीकडे मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअर ने लोकांना 192.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर दुसरीकडे मागील एक महिन्यापासून हा स्टॉक 19.58 टक्के घसरला आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.40 टक्के घसरणीसह 349.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Shipping Corporation of India Share | मालामाल करणाऱ्या सरकारी कंपनीबाबत एक बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार?
Shipping Corporation of India Share | ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत होते. काल हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 102.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी तेजी जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, फायद्यासाठी खरेदी करावा?
Remedium Lifecare Share Price | ‘रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 5 वर्षात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 टक्के एवढा प्रचंड बंपर परतावा मिळवून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 2,241.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 80 टक्के घसरणीनंतर या स्टॉकमध्ये पुन्हा तेजी, सकारात्मक बातमी येताच स्टॉकमध्ये उसळी
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या 7 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 13.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 10 डिसेंबर 2021 रोजी हा स्टॉक 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने स्पर्श केली नवीन उच्चांक किंमत, तज्ञ स्टॉकवर उत्साही, खरेदीचा सल्ला
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील तीन दिवसांपासून, टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 511.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Loan Guarantor | यारी-दोस्तीत किंवा नात्या-गोत्यात लोन गॅरंटर बनू नका, जे राहिले त्यांना नात्या-गोत्यातील लोकांनी असं 'गोत्यात' आणलं
Loan Guarantor | जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून कर्जासाठी अर्ज करते तेव्हा त्याला इतर कोणत्याही 2 लोकांना जामीनदार बनवावे लागते. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर, क्रेडिट हिस्ट्री आणि सिक्युरिटी आदींचा विचार करून कर्जाला मंजुरी दिली जात असली तरी जास्त रकमेच्या कर्जात गॅरंटरची आवश्यकता असते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्न-कार्याच्या दिवसात आज सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्याच्या दरात आज उच्चांकी पातळी गाठली आहे. आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61539 रुपयांवर खुला झाला आहे. याआधी 5 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61496 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! एकाच वेळी 3 भत्त्यांचा मोठा लाभ मिळणार, ग्रॅच्युइटीमध्येही वाढ होणार
Govt Employees DA Hike | केंद्र सरकारला पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी लागणार आहे. वाढीव महागाई भत्ता १ जुलैपासून लागू होणार आहे. पण महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. यामुळे त्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Childrens Benefit Fund | मुलांच्या आर्थिक भवितव्याची चिंता मिटवा, SBI चिल्ड्रन बेनिफिट फंड मल्टिबॅगर परतावा देतोय
SBI Childrens Benefit Fund | जर तुम्हाला मुलांच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर एसबीआय म्युच्युअल फंडाची खूप चांगली योजना आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने 29 सप्टेंबर 2020 रोजी हा प्लॅन लाँच केला होता. या फंडाने एकाच वेळी गुंतवणूक दुप्पट केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cheque Bounce Rules | तुम्ही बँक चेक वापरता? चेक बाऊन्स झाल्यास तुरुंगात जावे लागेल की दंड भरून विषय मिटेल ते जाणून घ्या
Cheque Bounce Rules | चेक बाऊन्स हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि चेक कापण्यापूर्वी आपले बँक खाते तपासण्याची खात्री करा. चेकवर ठेवलेल्या रकमेपेक्षा तुमच्या खात्यात कमी पैसे असतील तर तुमचा चेक बाऊन्स होईल आणि तसे झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Microsoft Employees Salary | मायक्रोसॉफ्ट 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, कंपनी AI चॅटजीपीटी'वर केंद्रित
Microsoft Employees Salary | मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कंपनी यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार नाही. इतकंच नाही तर मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि स्टॉक अवॉर्ड्सच्या बजेटमध्ये कपात करत आहे. सीईओ सत्या नडेला यांनी पाठवलेल्या अंतर्गत ईमेलचा हवाला देत एका सूत्राने बुधवारी ही बातमी दिली. मायक्रोसॉफ्टकडून रॉयटर्सने प्रतिक्रिया मागविलेल्या ईमेलला टेक जायंटने त्वरित प्रतिसाद दिला नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Tatkal Ticket Booking | मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वेचं तात्काळ तिकीट मिळणं अशक्य, कन्फर्म सीटसाठी प्रवाशांनी काय करावं?
IRCTC Tatkal Ticket Booking | कन्फर्म तिकिटे सहसा भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवेद्वारे उपलब्ध असतात. पण, अनेक वेळा सणासुदीचा काळ, लग्नसराई किंवा सुट्ट्यांमुळे तिकीट मिळणं कठीण होऊन बसतं. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप वाढते म्हणून असे होते. मोठ्या संख्येने लोक ताबडतोब तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात अनेकांना निराशा येते.
2 वर्षांपूर्वी -
Nexus Select Trust IPO | गुंतवणुकीसाठी धमाकेदार IPO ओपन झाला, ग्रे मार्केट मध्ये स्टॉक प्रीमियम किमतीवर ट्रेड करतोय, गुंतवणूक केली?
Nexus Select Trust IPO | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट’ या रिअल इस्टेट कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 8 मे 2023 रोजी नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीने 20 अँकर गुंतवणूकदारांकडून 1440 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने माहिती दिली आहे की, 20 अँकर गुंतवणूकदारांना कंपनीने 1440 कोटी शेअर्स प्रत्येकी 100 रुपये किमतीवर वाटप केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Union Bank of India Share Price | बँक FD सोडा! युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करा, 1 वर्षात दिला 101.72 टक्के परतावा
Union Bank of India Share Price| ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ च्या शेअरमध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पडझड पाहायला मिळाली होती. तर आजही बुधवार दिनांक 10 मे रोजी हा स्टॉक 2.22 टक्के घसरणीसह 70.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. बँकेच्या नफ्यात 93 टक्क्यांनी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. युनियन बँक ऑफ इंडीयाच्या व्याज उत्पन्नात एकूण 22 टक्के YoY वाढ नोंदवली गेली आहे. मोतीलाल ओसवाल फर्म निकालानंतर युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023 मध्ये प्रति इक्विटी शेअर 3 रुपये लाभांशही वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील एका वर्षात या बँकिंग शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Caplin Point Laboratories Share | या 25 पैशाच्या फार्मा कंपनीच्या शेअरने आयुष्य बदललं, अल्प गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा दिला
Caplin Point Laboratories Share | ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ या फार्मा कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 273,000 टक्के नफा कमावून दिला आहे. या कालावधीत ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 25 पैशांवरून वाढून 600 रुपयांवर पोहचले आहेत. लॅटिन अमेरिका, आफ्रिकेत कंपनीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच वेळी अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या बाजारपेठांमध्ये कंपनीने आपला व्यवसाय विस्तार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mahanagar Gas Share Price | सरकारी कंपनी महानगर गॅसच्या शेअरची जोरदार खरेदी, डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स पाहा
Mahanagar Gas Share Price | ‘महानगर गॅस लिमिटेड’ म्हणजेच ‘एमजीएल’ या सीएनजी, पीएनजी, आणि एलएनजी वायूचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहेत. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी महानगर गॅस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 1,085.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 999.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Kansai Nerolac Paints Share Price | कान्साई नेरोलॅक कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनी बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार
Kansai Nerolac Paints Share Price | ‘कान्साई नेरोलॅक’ या पेंट बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 443.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के वाढीसह 407.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या PAT मध्ये नफ्यात 401.56 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. यासोबत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज संध्याकाळपर्यंत सोन्याचे भाव मजबूत घसरले, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आज बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,585 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 61,850 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचली होती. मात्र चांदीचे दर 120 रुपयांनी वाढून 77,800 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली होती. यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीचा सुपर परतावा, 10000 वर दिला कारोडोचा परतावा, शेअरची किंमत चेक करा
Apar Industries Share Price | ‘अपार इंडस्ट्रीज’ या अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टरच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने मार्च 2023 तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. सोमवार दिनांक 8 मे रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने अवघ्या 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने लोकांना 348.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 2,647.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | सलग 7 दिवस ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, नक्की कारण काय?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील 7 दिवसांपासून स्टॉक सतत अप्पर सर्किट हीट करत आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 12.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA