महत्वाच्या बातम्या
-
Canara Bank Share Price | कॅनरा बँक या सरकारी बँकेच्या FD वर किती व्याज देईल? पण याच बँकेचा शेअर 30% परतावा देईल
Canara Bank Share Price | ‘कॅनरा बँक’ या सरकारी बँकेचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहेत. बँकेने तिमाही काळात चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये तेजीचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेचे शेअर 302.85 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक 1.06 टक्के घसरणीसह 299.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. कॅनरा बँकेच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 341.70 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 171.75 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Veerkrupa Jewellers Share Price | वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचा शेअर मालामाल करतोय, मजबूत परतावा, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ
Veerkrupa Jewellers Share Price | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 82.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के घसरणीसह 78.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 24.74 टक्के मजबूत झाले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या 1,68,000 शेअर्सची 77.14 रुपये किमतीवर बल्कमध्ये विक्री झाली होती. 22000 शेअर्सची 76.96 रुपये किमतीवर बल्कमध्ये खरेदी झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | 'ओएनडीसी' प्लॅटफॉर्ममुळे झोमॅटो शेअर चर्चेत, नेमकं काय होणार शेअरचं? डिटेल्स जाणून घ्या
Zomato Share Price | सध्या भारतात ‘ओएनडीसी’ म्हणजेच ‘ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स’ ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या ओपन प्लॅटफॉर्ममुळे झोमॅटो कंपनीच्या शेअरवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ONDC मुळे झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचा शेअर तुफान तेजीत येणार, आगामी IPO मुळे मोठा फायदा होणार, खरेदी करणार?
Tata Motors Share Price | खूप वर्षांनी टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या एखाद्या कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी लवकरच आपला आयपीओ शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीने IPO साठी SEBI कडे DRHP दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे विद्यमान शेअर धारक, प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्स, आणि अल्फा टीसी होल्डिंग्ज, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड हे एकत्रितपणे 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. या बातमीमुळेच टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 1 दिवसात मजबूत परतावा दिला, डिटेल्स वाचा
Mankind Pharma IPO | ज्या लोकांनी मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना स्टॉक लिस्टिंगवर जबरदस्त नफा मिळाला आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने मजबूत लिस्टिंग नोंदवली आहे. या कंपनीचा स्टॉक 22 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर 1,322 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 1,080 रुपये होती. म्हणजेच गुंतवणूकदारांनी प्रत्येक शेअरवर 242 रुपये नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Electricity Bills | वीज बिलाचे दर ऐकूण शॉक बसतोय, तर मग या टिप्स फॉलो करा आणि अर्ध वीज बिल कमी भरा
Electricity Bills | भारतात महागाईने मोठा उच्चांक गाठला आहे. रोजच्या भाजीपाल्यापासून ते इंधन आणि वीजेचे दर गगणाला भिडले आहे. प्रत्येक व्यक्तीला वीजेची गरज भासते. प्रत्येकाच्या घरात विविध उपकरणे असतात. यात वीज जास्त प्रमाणात खर्च होते. अशात वीज बिल आधीक महागल्याने त्याचे दर ऐकून कुणी वीजेचा शॉक दिलाय की काय असे वाटते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सराफा बाजारातही घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारा बरोबरच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही (एमसीएक्स) आज घसरण दिसून येत आहे. याआधी मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती, मात्र आता घसरणीमुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सोन्याचा भाव लवकरच वाढून 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचेल. त्याचप्रमाणे चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Secured Credit Card | रेग्युलर क्रेडिट कार्डपेक्षा सिक्योर्ड क्रेडिट कार्ड किती वेगळे? कोणीही करू शकतं अर्ज, फायदे लक्षात घ्या
Secured Credit Card | आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. हे एक प्रकारचे कर्ज आहे जे आपली गरज जागेवरच पूर्ण करते. प्रत्येक क्रेडिट कार्डची एक विशिष्ट मर्यादा असते. याचा फायदा म्हणजे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही कर्ज म्हणून जी रक्कम घ्याल, ती जर तुम्ही ग्रेस पीरियडमध्ये फेडली तर तुम्हाला कोणतेही व्याज देण्याची गरज नाही. हेच कारण आहे की आजच्या काळात क्रेडिट कार्ड वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Auto Insurance Premium | तुमच्याकडे कार किंवा बाईक आहे? ऑटो इन्शुरन्स 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार, अधिक जाणून घ्या
Auto Insurance Premium | सर्वसामान्यांवर महागाईचा आणखी एक बोजा वाढणार आहे. कारण विमा हप्ता 10 टक्क्यांपर्यंत महाग असू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय कंपन्या आणि मोटार वाहन मालकांसाठी विम्याचा खर्च वाढणार आहे. याचे कारण म्हणजे युक्रेनमधील युद्ध आणि जगभरातील हवामानाशी संबंधित इतर हानी. त्यामुळे बाधित जागतिक पुनर्विमा कंपन्यांनी व्याजदरात ४० ते ६० टक्क्यांनी वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Linkedin Layoffs | तरुणांनो! नोकरी शोधून देणाऱ्या लिंक्डइनचे कर्मचारीच बेरोजगार झाले, म्हणून 'बजरंग बली की जय' राजकारणात अडकू नका
Linkedin Layoffs | लिंक्डइन कॉर्पोरेशन कंपनीने आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ७१६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतरांना नोकरी देण्यात किंवा नोकरी शोधून देण्यात प्रसिद्ध असलेल्या कंपनीतील कर्मचारीच बेरोजगार झाले आहेत. याचे पडसाद भारतातही लवकरच उमटतील. कंपनीचे सीईओ रायन रोसलांस्की यांनी सोमवारी रात्री उशिरा ईमेलद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनीला पुढे नेण्यात या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पण कंपनी व्यवस्थित चालावी म्हणून आम्ही ७१६ कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकत आहोत. यासोबतच कंपनीने आंतरराष्ट्रीय व्यापारातही (जीबीओ) बदल केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Varanium Cloud Share Price | आयटी शेअरमधून बंपर परतावा, शेअरची किंमत तेजीत वाढतेय, फायदा घेण्यासाठी स्टॉक डिटेल्स वाचा
Varanium Cloud Share Price | ‘व्हॅरेनियम क्लाउड’ या स्मॉल कॅप आयटी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, आणि डिव्हिडंड हे सर्व लाभ देणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 830 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.84 टक्के वाढीसह 823.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price | मणप्पुरम फायनान्स स्टॉकमध्ये सुसाट तेजी, लोक करोडपती झाले, स्टॉक खरेदी करावा?
Manappuram Finance Share Price| ‘मणप्पुरम फायनान्स’ या गोल्ड लोन नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 21 पैशांवरून वाढून 115 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 50000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.42 टक्के वाढीसह 115.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 133.90 रुपये होती. तर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 81.50 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | हायड्रोजन बस बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3 वर्षात दिला 1080 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदार मालामाल
Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन बस बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 679.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 20.44 टक्के मजबूत झाले आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कमोमी नुकताच आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लाँच केली होती. या कंपनीने ही बस ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी करून बनवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला फॅमिली फेडरल बँकच्या शेअरमधून मजबूत कमाई करतंय, मालामाल करणारा शेअर खरेदी करणार?
Federal Bank Share Price | ‘फेडरल बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेने मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 67 टक्क्यांच्या वाढीसह 902.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘फेडरल बँक’ च्या मार्च 2023 तिमाहीच्या जबरदस्त कामगिरीमुळे शेअर तेजीत आले आहेत. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी ‘फेडरल बँक’ चे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 129.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी देखील ‘फेडरल बँक’ मध्ये मोठी गुंतवणुक केली होती. आता त्यांचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RR Kabel IPO | आरआर काबेल कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, प्रोफीटेबल कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणार?
RR Kabel IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्या साठी एक खुश खबर आहे. TPG कॅपिटल-समर्थित वायर केबल निर्माता कंपनी ‘आरआर Kabel’ कंपनीने IPO च्या माध्यमातून भांडवल उभारण्यासाठी SEBI कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केले आहेत. कागदपत्रांनुसार या IPO अंतर्गत ‘आरआर काबेल’ ही कंपनी 225 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या स्टॉकमध्ये जबरदस्त आदळ आपट सुरू, नेमकं कारण काय? जाणून घ्या शेअरची किंमत
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपनीच्या शेअर्समध्ये आदळ आपट पाहायला मिळत आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर या कंपन्यांचे शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे, याचे कर्म म्हणजे हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर गैरकारभाराचा आरोप केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉचा शेअर 1 दिवसात 13% वाढला, मजबूत परतावा देणाऱ्या शेअरवर तज्ञांनी दिली टार्गेट प्राईज
Zen Technologies Share Price | ‘झेन टेक्नॉलॉजी’ या ड्रोन निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळाली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 13 टक्क्यांच्या वाढीसह 324.70 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र दिवसा अखेर झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 7.30 टक्क्यांच्या वाढीसह 307.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज मंगळवारी दिनांक 9 मे 2023 रोजी ‘झेन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 310.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मॅरिको कंपनीचा 12998% मल्टिबॅगर परतावा शेअर तेजीत धावतोय, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, तपशील वाचा
Multibagger Stock | ‘मॅरिको’ या एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्सने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. उत्कृष्ट निकालांमुळे कंपनीच्या शेअरमध्ये धमाकेदार उसळी पहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.67 टक्के मजबूत झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 536.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने 77,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 24 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. मॅरिको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68,591.66 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | महिना 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 10 लाखाचा फंड मिळेल, असे गुंतवा पैसे
SIP Calculator | आचार्य चाणक्य म्हणाले की, व्यक्तीने तिजोरीत पैसे ठेवू नयेत, तर त्याची गुंतवणूक करावी कारण गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढते आणि तिजोरीत ठेवल्याने पैसा हळूहळू नाहीसा होतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की, तुम्ही तुमच्या पैशातून जी काही रक्कम वाचवता ती घरात न ठेवता कुठेतरी गुंतवा. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त रक्कम नसेल तर तुम्ही थोड्या रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. महिन्याला १० रुपयांची रक्कम गुंतवल्यास लाखो रुपयांची भर पडू शकते. जाणून घ्या इथे कसं?
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | गावाला जाताय? ही महत्वाची माहिती ट्रेनच्या तिकिटात असणं गरजेचं, नसल्यास मोजा अधिक पैसे, हे तपासून घ्या
IRCTC Railway Ticket | देशात प्रवासाची अनेक साधने आहेत. यापैकी रेल्वे हे ही प्रवासाचे सोपे साधन आहे. रेल्वेमार्गे लांब पल्ल्याचा प्रवासही अगदी सहज करता येतो. त्याचबरोबर कमी अंतराचा प्रवासही रेल्वेमार्गे सहज बंद केला जातो. प्रवाशांनीही रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी आवश्यक तिकिटे घ्यावीत, पण जेव्हा जेव्हा रेल्वेने ट्रॅफिक होते तेव्हा रेल्वेचे तिकीट नीट तपासून घ्या, अन्यथा त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL