महत्वाच्या बातम्या
-
Hot Stocks | झटपट परतावा देतील असे 5 शेअर्स, कमी कालावधीत 46 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो
Hot Stocks | IDFC फर्स्ट बँक : आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स 63.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 80 रुपये लक्ष्य किंमत आणि 53 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Varanium Cloud Share Price Today | मालामाल शेअर! 577% परतावा आणि बोनस, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड असं सर्वकाही, खरेदी करणार?
Varanium Cloud Share Price Today | ‘वेरेनियम क्लाउड’ कंपनीचे शेअर्स मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 577 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | शॉर्ट टर्म गुंतवणुकीतून नफ्यासाठी शेअर्स खरेदी करा, मजबूत फायदा होईल, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stocks To Buy | आयडीएफसी फर्स्ट बँक : आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 65.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 28.95 रुपये होती. तज्ञांनी या बँकेचे शेअर्स 80 रुपये टार्गेट किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 53 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे 5 शेअर्स झाले पैसे छापण्याची मशीन, 1 महिन्यात 140 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, पहा स्टॉक लिस्ट
Multibagger Stocks | काकतिया टेक्सटाईल : एप्रिल 2023 या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात हा स्टॉक 22.55 रुपयांवरून वाढून 51.55 रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 44.22 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 27.04 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price Today | या कंपनीत मुकेश अंबानींचा हिस्सा आणि ऐकावर एक कॉन्ट्रॅक्ट देण्यास सुरुवात, 65 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी
HFCL Share Price Today | ‘एचएफसीएल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आजही स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनाक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 65.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे कारण म्हणजे ‘HFCL लिमिटेड’ कंपनीला मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 65.72 कोटी रुपये असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Play IPO | टाटा तिथे नो घाटा! पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, कमाईची सुवर्ण संधी
Tata Play IPO | सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये IPO स्टॉकवर पैसे लावून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. वास्तविक अनेक वर्षांनंतर टाटा समूहाची एक कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टाटा प्ले’. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने टाटा प्ले कंपनीच्या IPO ला परवानगी दिली आहे. आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय कागदपत्रे दाखल करणारी टाटा समूहाची ही भारतातील पहिली कंपनी असेल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं-चांदीच्या सराफा बाजारात खरेदीची लगबग वाढली, पटापट तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही सोने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही आज वाढ होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Joint Home Loan Benefits | पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे, कमी व्याजदरासह होतील हे फायदे
Joint Home Loan Benefits | स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु मालमत्तेच्या किमती पाहता घर खरेदीकरण्यासाठी पुरेशी बचत करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश लोक घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा आधार घेतात. होम लोनच्या माध्यमातून तुम्हाला घरासाठी हवी ती रक्कम मिळते आणि ती तुम्ही नंतर सोप्या हप्त्यांमध्ये फेडू शकता. गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला करसवलत मिळते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Hike | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, एकूण DA वाढीने एवढा इन हॅन्ड पगार मिळणार
Govt Employees Salary Hike | मे महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 महिन्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ केली, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीएचा लाभ मिळत आहे. आता जुलै 2023 मध्ये सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. एप्रिलपर्यंत हा आकडा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे, म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Xpro India Share Price Today | बिर्ला ग्रुपचा मजबूत पैसा देणारा शेअर, 3 वर्षात दिला 7300 टक्के परतावा, खरेदी करणार?
Xpro India Share Price Today | बिर्ला उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये सॉलिड तेजी पाहायला मिळत आहे. पुढील 6 महिन्यात ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीचे शेअर्स 1100-1500 रुपये किंमत पातळीवर स्पर्श करू शकतात, अंदाज तज्ञांनी लावला आहे. पॅकेजिंग उद्योगाशी संबंधित ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 793.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price Today | 3 रुपयाचा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, हा पेनी स्टॉक रोज अप्पर सर्किट तोडतोय
Vikas Ecotech Share Price Today | मागील काही दिवसांपासून ‘विकास इकोटेक’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे मल्टीबॅगर शेअर्स 6 टक्के वाढले होते. हा स्टॉक काल 2.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.26 टक्के वाढीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या आर्थिक वर्षात ही कंपनी कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. कंपनीने कर्जमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करताच शेअरची किंमत तेजीत वाढू लागली.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्सच्या शेअरवर तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
Tata Motors Share Price Today | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यावेळी टाटा मोटर्स कंपनी उत्तम निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्हिसेस लिमिटेडने टाटा मोटर्स कंपनीचे सकारात्मक निकाल येतील असा अंदाज व्यक्त केला आहे. टाटा मोटर्स कंपनी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 483.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | होय! महिना फक्त 1000 रुपये बचतीतून मिळतील 2 कोटी 33 लाख रुपये, ही SIP ट्रिक वापरा
SIP Calculation | करोडपती होणं अवघड आहे, पण अशक्य नाही. योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर प्रत्येक ध्येय पूर्ण होईल. एसआयपी – सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुमची साथ देतो. एसआयपी हे एक असे साधन आहे जे तुम्हाला दीर्घ मुदतीत करोडपती बनवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | बँकिंग अलर्ट! तुमचं या बँकेत खातं आहे का? RBI ने या 4 बँकांवर केली मोठी कारवाई, अपडेट पहा
Bank Account Alert | जर तुमचे बँक खाते कोणत्याही सहकारी बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक बँकांबाबत रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय वेळोवेळी बँकांवर कारवाई करते. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना ४४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे 1. मुंबई मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँकेने विहित मुदतीत पात्र रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात (डीईएफ) हस्तांतरित न केल्याने आणि उशिरा हस्तांतरित केल्याने बँकेला १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2. पुण्यातील जनता सहकारी बँकेला १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 3. चेन्नईयेथील […]
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर तेजीत वाढतोय, खरेदी करणार?
NCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनसीसी कंपनीचे शेअर्स 2.9 टक्क्यांच्या वाढीसह 123.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. NCC लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 126.90 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Shree Hanuman Sugar Share Price | बाब्बो! या पेनी शेअरची आजची किंमत 6 रुपये, मागील 5 दिवसात 41% परतावा दिला, खरेदी करणार?
Shree Hanuman Sugar Share Price | ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यापासून तेजीत धावत आहेत. मंगळवारी ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 5.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 19.92 टक्के वाढीसह 6.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | या बँकेचा 65 रुपयांचा शेअर सुसाट वेगात धावणार, मजबूत परताव्यासाठी फायदा घेणार?
IDFC First Bank Share Price | ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ ने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खाजगी क्षेत्रातील ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ चे शेअर्स जबरदस्त वाढले होते. मंगळवारी हा स्टॉक आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक पातळीवर पोहचला होता. काल हा स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 65.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.55 टक्के वाढीसह 64.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
JMD Ventures Share Price | 2 रुपयेवर ट्रेड करणारा शेअर 20 रुपयेवर पोहचला, गुंतवणूकदारांचा पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर
JMD Ventures Share Price | शेअर बाजारात असेल अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, जेएमडी व्हेंचर्स लि.
2 वर्षांपूर्वी -
Cumin Jeera commodity Price | जिरा महाग झाला! तुमच्या बजटवर याचा परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या भाव वाढीचे कारण
Cumin Jeera commodity Price | भारतीय खाद्य पदार्थात आणि जेवणात जिरे आवर्जून वापरले जाते. डिशची चव वाढवण्यासाठी जिरे खूप प्रभावी ठरते. मात्र मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला प्रॉफिट बुकींगमुळे जिऱ्याचे भाग किंचित खाली आले होते. मात्र आता पुन्हा जिरे बाजारात महाग झाले आहे. नॅशनल कमोडिटी एक्स्चेंजवर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीरा 46,250 रुपये प्रति क्विंटल या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. यापूर्वी जिऱ्याचा उच्चांक 42,440 रुपये प्रति क्विंटल होता.
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Share Price | या ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले, अल्पावधीत भरघोस परतावा देतोय
Droneacharya Aerial Share Price | ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ या पुणे स्थित ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 144.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 96.90 रुपये होती. तर आज बुधवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 7.77 टक्के वाढीसह 155.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL