महत्वाच्या बातम्या
-
Datamatics Share Price | या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 20 टक्के वाढले, कारण जाणून गुंतवणूक करा, मजबूत फायदा होईल
Datamatics Share Price | ‘डेटामॅटिक्स’ कंपनीच्या शेअरसाठी मंगळवार चा ट्रेडिंग सेशन खूप खास होता. या दिवशी शेअरची किंमत गगनाला भिडली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेटामॅटिक्स कंपनीच्या शेअरने 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट तोडला आणि स्टॉक 414.20 रुपयेवर पोहचला होता. दिवसा अखेर शेअरची किंमत 19.84 टक्के वाढीसह 413.70 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. जबरदस्त तिमाही आर्थिक निकाल जाहीर केल्याने डेटामॅटिक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये ही तेजी पाहायला मिळाली होती. आज मंगळवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 413.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Green Energy Share Price | अदानी ग्रुपचा हा शेअर वेगात धावतोय, शेअरची किंमत 100 टक्के वाढली, गुंतवणूक करावी का?
Adani Green Energy Share Price | ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने 2023 या आर्थिक वर्षात 974 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत कंपनीने दुप्पट निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीने 489 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स कोसळले होते. मात्र 28 फेब्रुवारी ते 28 एप्रिल या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के घसरणीसह 942.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात टाटा स्टील शेअरने 294 टक्के परतावा दिला, आजची खरेदीला उत्तम शेअर
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर करण्यात आले आहेत. स्टीलच्या किमती वाढल्यामुळे टाटा स्टील कंपनीच्या भारतीय व्यवसायात किंचित सुधारणा पाहायला मिळू शकते. मात्र कमकुवत मागणीमुळे युरोपातील व्यवसायात तोटा होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याच वेळी शेअर बाजारातील तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर अल्पकालीन तेजी व्यक्त केली आहे. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 109.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्न-कार्यासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी धक्का! आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, खर्च करणं अवघड होणार
Gold Price Today | गेल्या काही दिवसांनंतर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जर तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. बुधवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | डोंगराला आग लागली पळा-पळा! अदानी विल्मर कंपनीचा नफा 60% घसरला, शेअर सुद्धा धडाम
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2023 मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 93.6 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा २३४.३ कोटी रुपये होता. अशा परिस्थितीत वार्षिक आधारावर नफा 60% कमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर फुल्ल चार्जमध्ये नॉनस्टॉप धावतोय, रोज अप्पर सर्किट तोडतोय, शेअर खरेदी वेगात
Adani Power Share Price | ‘अदानी पॉवर’ या अदानी ग्रुपच्या शेअरने मजबूत स्पीड पकडली आहे. या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप ट्रेण्ड मध्ये वय हर करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. याआधी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीसह 232.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filling Alert | आयटीआर भरण्यास अवघे एवढे दिवस शिल्लक, पगारदारांची धावपळ, आता सरकारने महत्वाचा अलर्ट दिला
ITR Filling Alert | आयकर विवरणपत्र भरणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे ज्यांचे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या अंतर्गत येते. वेगवेगळ्या उत्पन्नाच्या आधारे वेगवेगळ्या प्राप्तिकर स्लॅबअंतर्गत कर विवरणपत्र े भरली जातात. मात्र प्राप्तिकर विवरणपत्र भरताना एक विशेष गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. खरे तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेची माहिती असावी, अन्यथा खूप नुकसान होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Welspun India Share Price | धपाधप पैसा! 3 वर्षांत 380% परतावा आणि 1 महिन्यात 50% परतावा, आता कंपनी शेअर्स बायबॅक करणार
Welspun India Share Price | ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी अचानक तेजीत पाहायला मिळाली, मात्र आज हा स्टॉक किंचित प्रॉफिट बुकींगला बळी पडला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 103.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात वेलस्पन इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. स्टॉक वाढीचे कारण म्हणजे या कंपनीच्या संचालक मंडळाने 195 कोटी रुपये मूल्याची बायबॅक योजना जाहीर केली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. बुधवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 100.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
UCO Bank Share Price Today | या सरकारी बँकेच्या FD पेक्षा याच सरकारी बँकेच्या 29 रुपयांच्या शेअरने 6 महिन्यांत 100% परतावा दिला
UCO Bank Share Price | सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही कालावधीत कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 86.2 टक्के जास्त नफा कमावला आहे. बँकेने 581.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बँकेने बुडीत कर्जे कमी केल्यामुळे नफ्यात एवढी मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Calculator | सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 45 टक्क्यांवर, पुढे DA किती वेगाने वाढणार? गणित समजून घ्या
Govt Employees DA Calculator | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारा काळ चांगला आहे. त्यांच्या महागाई भत्त्याची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मार्च 2023 मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी जानेवारी २०२३ पासून करण्यात आली. आता नवीन महागाई भत्ता जुलै 2023 पासून लागू होणार आहे, जो ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जाईल. परंतु, त्याची संख्या अतिशय उत्साहवर्धक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Vs Carl Icahn | हिंडेनबर्गचा या अब्जाधीशावर रिपोर्ट बॉम्ब, एकाच दिवसात 81,000 कोटीने संपत्ती घटली, सविस्तर वृत्त
Hindenburg Vs Carl Icahn | अमेरिकन अब्जाधीश आणि कॉर्पोरेट कार्यकर्ते कार्ल इकान यांच्यावर आता अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने टीका केली आहे. कार्ल यांची कंपनी इकान एंटरप्रायजेस एलपीविरोधात दाखल केलेल्या अहवालात हिंडेनबर्ग यांनी आरोप केला आहे की, इकान एंटरप्रायजेसने पॉन्झी योजनेसारखी आर्थिक रचना स्वीकारली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर कार्ल इकान यांच्या संपत्तीत मंगळवारी एकाच दिवसात ८१,८०९ कोटी रुपयांची घट झाली. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर इकान एंटरप्रायजेस एलपीचा शेअर २० टक्क्यांपर्यंत घसरला.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | फक्त 8 रुपयांचा सुझलॉन एनर्जीचा शेअर तेजीत, कारण काय? पुढे बक्कळ कमाई करून देणार?
Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीला ‘जुनिपर ग्रीन एनर्जी’ कंपनीतर्फे 69.3 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आला आहे. हा प्रकल्प गुजरात राज्यातील सुरेंद्र नगर जिल्ह्यात उभारण्याचे नियोजित आहे. 2024 पर्यंत हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. या कंपनीने मंगळवारी एक निवेदन जाहीर करून ही प्रकल्पाची माहिती दिली आहे. बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! 3 वर्षात गुंतवणुकीचे पैसे दुप्पट करणाऱ्या आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या 10 योजना नोट करा
Aditya Birla Mutual Fund | शेअर बाजारात वेळ कसाही गेला तरी म्युच्युअल फंडांची कमाई सुरूच असते. अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. पण इथे आम्ही तुम्हाला अशा योजनांची माहिती देत आहोत, ज्या 3 वर्षात दुप्पट पैसे देतात. 3 वर्षात दुप्पट पैसे देणाऱ्या या योजना आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या आहेत. येथे पैसे दुप्पट करणाऱ्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांची माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Business Plan Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या गोष्टी निश्चित करा, पुढील प्रगती सुखकर होईल
Business Plan Tips | व्यवसायाच्या माध्यमातूनही भरपूर पैसे कमावता येतात. असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत आहेत. त्याचबरोबर स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायात अनेक चढ-उतार येत असतात. मात्र नवीन व्यवसाय सुरू करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तरच तुम्ही व्यवसायात यश मिळवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | 139 टक्के परतावा देणारा शेअर स्प्लिट होऊन दहापट स्वस्त होणार, नक्की फायदा होणार
Apollo Micro Systems Share Price | ‘अपोलो मायक्रो सिस्टम्स’ कंपनीचे शेअर्स या आठवड्यात एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करणार आहे. अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीने आपले शेअर 10 तुकड्यामध्ये विभाजित करण्याची घोषणा केली होती. अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मागील एका वर्षात जबरदस्त कमाई केली आहे. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 329.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Blue Star Share Price | गारगार हवा देणाऱ्या AC कंपनीचा 18 रुपयाचा शेअर, 8140 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स देणार
Blue Star Share Price | जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लू स्टार’ या एअर कंडिशनर, एअर कूलर आणि वॉटर प्युरिफायर बनवणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मजबूत लाभ देण्याची तयारी केली आहे. ‘ब्लू स्टार’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची शक्यता आहे. कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालकांच्या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. या बैठकीत कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल तपासले जातील. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 1,470.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gradiente Infotainment Share Price | 1 वर्षात 300 टक्के परतावा देणारा शेअर, किंमत फक्त 7 रुपये, शेअर खरेदी करणार?
Gradiente Infotainment Share Price | ‘ग्रेडियंट इन्फोटेनमेंट’ या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 16.33 कोटी रुपये आहे. मात्र या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ‘ग्रेडियंट इन्फोटेनमेंट’ कंपनी सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. कंपनीला एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्के वाढीसह 7.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी दिनांक ‘ग्रेडियंट इन्फोटेनमेंट’ कंपनीचे शेअर्स 3.83 टक्के वाढीसह 7.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Indraprastha Gas Share Price | हा शेअर 105 टक्के परतावा देऊ शकतो, शेअर तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला
Indraprastha Gas Share Price | ‘इंद्रप्रस्थ गॅस’ या सीएनजी आणि पीएनजी वायू पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स पुढील दोन वर्षात 105 टक्क्यापर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 496.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sadhana Nitro Chem Share Price | 40 पैशांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली, मिळाला 29000 टक्के परतावा, आता खरेदी करावा?
Sadhana Nitro Chem Share Price | ‘साधना नायट्रो केम’ या कमोडिटी केमिकल इंडस्ट्रीमध्ये व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 29000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत ‘साधना नायट्रो केम’ कंपनीच्या शेअरची किंमत 40 पैशांवरून वाढून 120 रुपयांवर पोहचली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 174.45 रुपये होती. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअर्स 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 102 रुपये होती. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 123.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 महिन्यात दुप्पट नफा देणाऱ्या शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मालामाल व्हाल, शेअरची कामगिरी आणि परतावा पाहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात चांगल्या शेअरमध्ये पैसे लावल्यास दीर्घ काळात मजबूत परतवा मिळू शकतो. मात्र काही पेनी स्टॉक असतात ज्यांत झटपट परतवा मिळतो. आज या लेखात आपण असे टॉप 10 स्टॉक्सची यादी पाहणार आहोत, ज्यांनी 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL