महत्वाच्या बातम्या
-
My EPF Money | नोकरदारांसाठी EPFO अलर्ट, पैसे गमावून बसाल, ईपीएफओ हे काम कधीच करत नाही
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या 6 कोटींहून अधिक सदस्यांना सतर्क केले आहे. पीएफ म्हणून कपात केलेल्या कर्मचाऱ्यांची रक्कम ईपीएफओ व्यवस्थापित करते. तुम्हीही ईपीएफओचे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ‘ईपीएफओ’ने आपल्या सदस्यांना सायबर क्राइमबाबत सतर्क केले आहे. सायबर गुन्हेगार ईपीएफओच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सदस्यांना फोन करून त्यांची वैयक्तिक माहिती विचारत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | कमी खर्चात सुरुवात करा या व्यवसाय, भरपूर कमाई आणि सरकारही देईल आर्थिक मदत
Business Idea | जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला आणि तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक कमी करावी लागली तर आज आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया देत आहोत. पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची ही खास गोष्ट आहे. की तुम्ही या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. यासोबतच तुम्ही इतरांनाही नोकरी देऊ शकता, त्यामुळे जाणून घेऊया. या व्यवसायाबद्दल सर्व तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ, आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | मंगळवारी देशातील सराफा बाजारात सोने-चांदीचे भाव वाढीसह बंद झाले. चांदी प्रति दहा ग्रॅम 173 रुपयांनी वाढली, तर चांदी 926 रुपये प्रति किलोने वाढली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोने आणि चांदीच्या किंमतीत झालेली ही वाढ ही मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंडला कारणीभूत ठरू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Investment Scheme | 2023 मध्ये जोखीम मुक्त गुंतवणूक करण्यासाठी या सरकारी योजनाची लिस्ट सेव्ह करा, पैसे वाढवा
Sarkari Investment Scheme | पोस्ट ऑफीसच्या गुंतवणूक योजना : पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय आहे. ज्या गुंतवणूकदारांना मार्केट रिस्क घ्यायची नाही, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफीस योजना खूप फायद्याच्या आहेत. राष्ट्रीय बचत योजना, वेळ ठेव योजना, मासिक उत्पन्न योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सुकन्या समृध्दी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना,राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव योजना, या सर्व पोस्ट ऑफीस तर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्वोत्तम योजना आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | शेअर बाजार चमत्कार ! या शेअरने 78 हजारावर दिला 1 कोटी परतावा, झटपट करोडपती बनवणारा स्टॉक कोणता?
Multibagger Stock| शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अशा शेअर मध्ये पैसे लावणारे लोक आज करोडपती झाले आहेत. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत तिचे नाव, ऍपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 13 वर्षापूर्वी 80,000 रुपये लावले होते, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर या कंपनीच्या स्टॉकबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apcotex Industries Share Price | Apcotex Industries Stock Price | BSE 523694 | NSE APCOTEXIND)
2 वर्षांपूर्वी -
SIP Schemes | गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 सर्वोत्तम SIP योजनांची लिस्ट, 3 वर्षात पैसे दुप्पट करत आहेत
SIP Scheme | कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड : स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये कॅनरा बँक रोबेको म्युचुअल फंड योजनेला CRISIL ने प्रथम क्रमांकावर ठेवले आहे. या म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 37.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडाच्या होल्डिंग्समध्ये सिटी युनियन बँक, सेरा सॅनिटरीवेअर, केईआय इंडस्ट्रीज, कॅन फिन होम्स इत्यादी कंपनीचे शेअर सामील आहेत. या म्युचुअल फंडारील 55 टक्के पैसे स्मॉल कॅप्स कंपनीच्या शेअर्स मध्ये लावले जातात. या म्युचुअल फंडाच्या एकूण एक्सपोजरपैकी 95 टक्के गुंतवणूक इक्विटी शेअर्समध्ये आहे. ही स्कीम केवळ उच्च जोखम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | होय! चिल्लरची जादू! फक्त 13 पैसे ते 8 रुपयाचे पेनी शेअर्सनी आज 1 दिवसात 10% टक्के परतावा दिला
Penny Stocks | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे ३६१.०१ अंकांच्या वाढीसह ६०९२७.४३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी ११७.७० अंकांच्या वाढीसह १८१३२.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,६३१ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे २,५८२ शेअर्स वाढीसह बंद झाले आणि ९१७ शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचबरोबर 132 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | बँक FD मध्ये पैसे का गुंतवत आहात? या 4 म्युच्युअल फंड योजना पैसे दुप्पट करत आहेत, ही घ्या लिस्ट
Multibagger Mutual Fund | महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंड हाऊस आपल्या ग्राहणकांसाठी अनेक गुंतवणूक योजना राबवते. या म्युचुअल फंड योजनांनी अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज या लेखात आपण महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 योजनांचे मागील 3 वर्षांतील परतावे पाहणार आहोत. याशिवाय आपण 3 वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्या 1 लाख रुपयेवर आता किती परतावा मिळेल हे देखील आपण पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Sarkari Bank Shares | या सरकारी बँकांचे FD व्याज किती? त्याच बँकांच्या शेअर्सवर 6 महिन्यांत 87% परतावा, खरेदी करणार?
Bank FD Vs Sarkari Bank Shares | मागील काही महिन्यात सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये सरकारी बँकाच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला होता. मात्र आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली असून गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक सोबत युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेच्या शेअर धारकांनी ही जबरदस्त कमाई केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | नोकरी सोडल्यानंतर तुम्ही ग्रॅच्युइटीचे पैसे कधी काढू शकता? उशीर झाल्यास लॅप्स होते का?
My Gratuity Money | सरकारी किंवा खासगी कर्मचारी ग्रॅच्युइटी अॅक्टनुसार प्रत्येकाला एकाच एम्प्लॉयर किंवा कंपनीत विशिष्ट मर्यादेपर्यंत काम करण्याचा लाभ मिळतो. जर एखादा कर्मचारी 5 वर्षे नियोक्त्याकडे सतत काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटीच्या निश्चित सूत्रानुसार त्याची रक्कम दिली जाते. तुम्ही निवृत्त होत असाल किंवा राजीनामा देत असाल, ग्रॅच्युइटी नक्कीच दिली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | या शेअरने 1 दिवसात 20% उसळी घेताच खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, वाचा स्टॉक डिटेल्स
Stock In Focus | काल शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली होती, त्याच्या फायदा घेत Easy Trip Planners कंपनीच्या शेअरने 20 टक्क्यांची उसळी घेतली आणि शेअर अप्पर सर्किटवर 54.70 रुपयांवर ट्रेड करत होते. कंपनीने आपल्या शेअर होल्डर्ससाठी EMTFAMILY विशेष कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक 45.60 रुपयांच्या मागील बंदच्या तुलनेत 19.85 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर लागून 54.65 रुपयांवर पोहचला होता. आज मात्र शेअर मध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. आणि शेअर सध्या 1.83 टक्क्यांची घसरणीसाह 53.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Easy Trip Planners Share Price | Easy Trip Planners Stock Price | BSE 543272 | NSE EASEMYTRIP)
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | बँक वर्षाला 5-6% व्याज देईल, पण हा शेअर अल्पावधीत 14% परतावा देईल, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Stock To Buy | पूनावाला फिनकॉर्प या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये काल जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 15 टक्के वाढ झाली होती. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर काल 14.10 टक्क्यांच्या वाढीसह 280.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के वाढीसह 283.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. भारतीय ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी या कंपनीच्या स्टॉक वर बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर 350 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने जर लक्ष किंमत स्पर्श केली ते अल्पावधीत लोकांना 42 टक्के नफा होईल. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 246.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज हा स्टॉक 283.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Poonawalla Fincorp Share Price | Poonawalla Fincorp Stock Price | BSE 524000 | NSE POONAWALLA)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातून 50 लाखांचा परतवा मिळवण्यासाठी दरमहा किती SIP करावी लागेल जाणून घ्या, नफ्यात राहा
Mutual fund SIP investment | म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याची सवय लावा. तर तुम्ही भविष्यात लाखो रुपयांचा परतावा सहज मिळवू शकता. SIP द्वारे गुंतवणूक करणे खूप सोपे आणि सरळ आहे. यामध्ये तुम्ही दरमहा किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. दीर्घ कालावधीसाठी SIP मधून चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड कंपनीजच्या (एएमएफआय) मते, स्मॉल कॅप फंड हे एकमेव असे फंड आहेत, जिथे सकारात्मक ओघामध्ये किरकोळ वाढ झाली आहे, तर इक्विटी फंडांच्या इतर सर्व प्रमुख श्रेणींच्या गुंतवणुकीत जुलैमध्ये घट झाली आहे. जून ते जुलै या कालावधीत स्मॉल कॅप फंडातील सकारात्मक ओघ १०.११ टक्क्यांनी वाढून १,७७९.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | काय चाललंय काय? या शेअरने 2 दिवसात 109% परतावा दिला, आजही 5% वाढला, स्टॉक खरेदी करणार?
Money From IPO | मागील आठवड्यात Drone Acharya Aerial Innovations कंपनीच्या शेअर्सचे स्टॉक मार्केटमध्ये शानदार आगमन झाले. या कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. खरं तर लिस्टिंगच्या दिवशी या ड्रोन स्टार्ट अप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी (27 December) या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 118.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच ज्या लोकांना या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्स जारी करण्यात आले होते, त्यांना आता 110 टक्के पेक्षा अधिक नफा मिळाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | पैसा झाला मोठा! अवघ्या 18 दिवसात या शेअरने 269% परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
Quick Money Shares | मागील काही काळापासून एका साखर कंपनीचे शेअर्स धमाकेदार कामगिरी करत आहेत. या ही कंपनीचे नाव आहे, SBEC शुगर. ही साखर उत्पादन करणारी कंपनी मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सने मागील 18 दिवसांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या साखर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 25 रुपयांवरून 90 रुपयांवर पोहचले आहेत. मागील आठवड्यात हा स्टॉक 90 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर किमतीवर ट्रेड करत होता. मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर 85.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
New Tax Slab Vs Old Tax Slab | तुम्ही टॅक्स कसा भरता? जुन्या आणि नव्या पर्यायांपैकी तुमच्या फायद्याचा पर्याय कोणता पहा
New Tax Slab Vs Old Tax Slab | इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणे टॅक्स हा सर्वसामान्यांच्या जीवनाचाही एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अर्थसंकल्प २०२३ साठी सरकारची तयारी सुरू झाली असून यावेळी लोकांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठकांच्या सुरुवातीलाच त्यात सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण तुम्हाला कराबद्दल किती माहिती आहे? देशात सध्या सर्वसामान्यांसाठी किती टॅक्स स्लॅब आहेत? हे कसे काम करतात? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं.
2 वर्षांपूर्वी -
Sah Polymers IPO | या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, शेअर प्राईस बँड 61 ते 65 रुपये, गुंतवणूक करावी का?
Sah Polymers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये पैसे लावून कमाई करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे. पॉलिमर उत्पादक कंपनी साह पॉलिमर्सने आपला IPO जाहीर केला आहे. कंपनी शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करेल. या IPO मध्ये गुंतवणूकदार 4 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतील. रिपोर्टनुसार साह पोलिमर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 61 ते 65 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदार या IPO स्टॉकमध्ये गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 पासून गुंतवणूक करू शकतात. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 5 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईत आज सोनं अजून महागलं, चांदीच्या दरातही वाढ, नवे दर तपासा
Gold Price Today | भारतीय वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. मंगळवार, २७ डिसेंबर रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव आज ०.०७ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीचा भावही आज हिरव्या रंगात ट्रेड करत असून तो ०.२८ टक्क्यांनी वधारून ६९ हजार रुपयांवर ट्रेड करत आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच सोमवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी वधारला होता आणि चांदी 0.07 टक्क्यांनी वधारली होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | मालामाल स्टॉक! हा 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदी करण्याची संधी, फायदा घेणार का?
Multibagger Penny Stock | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 2022 हा वर्ष फार निराशाजनक होता. भूतकाळ चांगला नसला तर काय झालं? या आठवड्यात गुंतवणुकदारांना बोनस, लाभांश, राइट इश्यू इत्यादींचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान धरे धारकांसाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Visagar Financial Services Share Price | Visagar Financial Services Stock Price | BSE 531025)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल