महत्वाच्या बातम्या
-
Nelco Share Price Today | टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर मजबूत तेजीत वाढतोय, स्टॉकची कामगिरी आणि परतावा पाहून फायदा उचला
Nelco Share Price Today | 2023 या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रामध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. बीएसई आयटी निर्देशांक वर्ष-आतापर्यंत 6.5 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. अमेरिका आणि युरोपच्या प्रमुख निर्यात बाजारपेठेतील मंदी आणि वाढती चलनवाढ यामुळे भारतीय आयटी क्षेत्राला आव्हान मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
KEI Industries Share Price Today | बक्कळ कमाई करून देणारा स्टॉक सेव्ह करा, शेअरधारक पैसे लावून करोडपती झाले
KEI Industries Share Price Today | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मल्टीबॅगर परतावा कमवू इच्छित असाल तर वायर आणि केबल्स बनवणाऱ्या केईआय इंडस्ट्रीज या मिडकॅप कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवा. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51.81 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SERA Investment Share Price Today | स्टॉक स्प्लिटच्या बातमीने हा स्टॉक वेगात, 1 वर्षात शेअरने 510 टक्के बंपर परतावा
SERA Investment Share Price | ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स स्प्लिटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपले शेअर्स 1 : 5 या प्रमाणात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 82.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या फेवरेट लिस्टमध्ये, 2 वर्षांत 2200 टक्के परतावा
KPI Green Energy Share Price Today | ‘KPI ग्रीन एनर्जी’ या अक्षय ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी बंपर परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 22 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ‘KPI ग्रीन एनर्जी’ कंपनीने नुकताच UAE मधील Tristar Transport फर्म सोबत विविध देशांमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा करार केला आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 503.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price Today | 6 महिन्यांत गुंतवणूकदाराना 153 टक्के परतावा देणारा शेअर, तुफान तेजीतील शेअर खरेदी करणार?
RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. ‘RVNL’ या सरकारी कंपनीला ‘नवरत्न दर्जा’ देण्यात आला आहे. पूर्वी ही कंपनी ‘मिनीरत्न दर्जा’ असलेली कंपनी होती. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करते. सध्या भारतात नवरत्न कंपन्यांची संख्या 13 झाली आहे. मागील एका वर्षात ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 20 रुपयाच्या पेनी स्टॉकने झटपट 50 टक्के परतावा दिला, शेअर खरेदी करून फायदा घेणार का?
Penny Stocks | ‘पटेल इंजिनिअरिंग’ या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स दोन महिन्यांपूर्वी आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदारांनी या काळात शेअर खरेदी केले होते, त्यांना अवघ्या दोन महिन्यांत 50 टक्के परतावा मिळाला आहे. मागील पाच दिवसात शेअरची जबरदस्त वेगात वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आज वाढीव DA बाबत निर्णय, सरकारचा आदेश जारी
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजची संध्याकाळ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लेबर ब्युरोकडून आज संध्याकाळी डीएची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे, जेणेकरून येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे. २८ एप्रिल रोजी सायंकाळी विभागाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकते, त्यानंतर कर्मचाऱ्यांना एकूण 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Products Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांनी दिला हा शेअर खरेदीचा सल्ला, तेजीचे कारण काय?
Tata Consumer Products Share Price Today | सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आकर्षक आणि फायदेशीर शेअर म्हणजे टाटा समूहाचे शेअर्स. तुम्ही जर गुंतवणूकीचा विचार करत असाल तर सध्या ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स आकर्षक किमतीवर उपलब्ध आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, ‘टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त परतावा देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price Today | 2000 रुपये किंमतीचा नायका शेअर 123 रुपयांवर घसरला आहे, आता खरेदी करावा? टार्गेट प्राईस किती?
Nykaa Share Price Today | मागील एक वर्षापासून ‘FSN ई कॉमर्स’ या ‘नायका’ कंपनीच्या पालक कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तत अडकले आहे. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन ई कॉमर्स मार्केटप्लेस ‘नायका’ च्या शेअरमुळे गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचबरोबर शेअर बाजारातील तज्ञांनी शेअरच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी झालेले दर ऐकून तुम्हीही खूश होऊ शकता. आज शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, चांदीच्या दरात आज संमिश्र कल दिसून आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tarapur Transformers Share Price Today | होय फक्त 6 रुपयांचा पेनी स्टॉक, 1 महिन्यात 93% परतावा, रोज 10-20 टक्के अप्पर सर्किटमध्ये
Tarapur Transformers Share Price Today | मागील एका महिन्यापासून ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 7.83 टक्के वाढीसह 6.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price Today | रिलायन्स कॅपिटलचा 9 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, 1 महिन्यात 20% परतावा, नेमकं कारण?
Reliance Capital Share Price Today | या पूर्ण आठवड्यात ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. शेअर मध्ये बऱ्याच काळानंतर एवढी वाढ पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी गा कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 9.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Capital Limited)
2 वर्षांपूर्वी -
PPF Special Scheme | पती-पत्नी दोघेही मुलांसोबत 'या' योजनेत गुंतवणूक करू शकतात, मिळेल मजबूत परतावा रक्कम
PPF Special Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही देशातील अत्यंत लोकप्रिय बचत योजना आहे. आपल्या बचतीची गुंतवणूक करण्याचा हा एक सुरक्षित पर्याय आहे ज्यामध्ये आपल्याला खात्रीशीर परतावा मिळतो. तसेच, हे आपल्याला करात सूट देते. पण यामध्ये एक व्यक्ती संपूर्ण आर्थिक वर्षात फक्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. मात्र, विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नावाने पीपीएफमध्ये खाते उघडू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला पीपीएफचा अधिक फायदा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
YouTube Stock Market Adviser | यु-ट्युब व्हिडिओ पाहून शेअरमध्ये पैसे गुंतवणे कितपत योग्य? असा खेळ होतो तुमच्या पैशाचा
YouTube Stock Market Advisors | काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. काही लोक स्वत:च्या फायद्यासाठी शेअर्सच्या किमतीत गडबड करत होते. आता सेबीने त्याच्याविरोधात आदेश जारी केला आहे. साधना ब्रॉडकास्ट नावाच्या कंपनीच्या प्रवर्तकांच्या संगनमताने हा गोरखधंदा खेळला गेल्याचे या आदेशावरून दिसून येते. हा खेळ शेअर बाजारातील सर्वात जुना खेळ आहे.
2 वर्षांपूर्वी -
Home Insurance | घर शहरात असो किंवा गाव-खेड्यात, होम इन्शुरन्सचं महत्व वाढतंय, महत्व आणि नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या
Home Insurance | आजच्या काळात घरांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. यामुळे काही घडल्यास तुमच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा वेळी गृहविमा घेणे हा शहाणपणाचा निर्णय आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या घराचे होणारे नुकसान याव्यतिरिक्त चोरी इत्यादींचाही होम इन्शुरन्समध्ये समावेश असतो. या कारणास्तव, घर खरेदी करणे तसेच घर खरेदी करणे हा एक चांगला निर्णय असू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Savings Schemes | पोस्ट ऑफिसच्या मजबूत परताव्याच्या योजना, बचतीतून मिळेल एवढी मोठी रक्कम
Post Office Savings Schemes | देशात अनेक प्रकारच्या बचत योजना आणि गुंतवणुकीच्या योजना सुरू आहेत. या योजनांच्या माध्यमातून लोक दीर्घकालीन आणि अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करून नफा कमावू शकतात. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन लोक चांगला परतावा मिळवू शकतात. तसेच इतरही अनेक फायदे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून लोकांना दिले जात आहेत. चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून कोणती योजना दिली जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala Portfolio | या शेअरने झुनझुनवाला शेअरमधून 15 दिवसात 1000 कोटी परतावा कमावला, स्टॉक डिटेल्स पहा
Rekha Jhunjhunwala Portfolio| शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील शेअर बाजारात आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. यावर्षी फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रेखा झुनझुनवाला यांचे नाव देखील सामील झाले आहे. 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये देखील रेखा झुनझुनवाला यांनी स्थान मिळवले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर रेखा झुनझुनवाला हेच त्यांचा पोर्टफोलिओ ऑपरेट करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Poonawala Fincorp Share Price Today | या शेअरने 2200% परतावा दिला, आता लाभांश जाहीर करून गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला
Poonawala Fincorp Share Price Today | अदार पूनावाला यांच्या मालकीच्या ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 181 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचा नफ्यात एका वर्षात 103 टक्के नोंदवली गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IndiaMART InterMESH Share Price Today | या शेअरने 355% परतावा दिल्यानंतर आता डिव्हीडंड आणि फ्री बोनस शेअर्सची देण्याची कंपनीची तयारी
IndiaMART InterMESH Share Price Today | ‘इंडियामार्ट इंटरमेश’ ही ई-कॉमर्स कंपनी आपल्या भागधारकांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे. ‘इंडियामार्ट इंटरमेश’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 28 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक या बैठकीत बोनस शेअर्सच्या प्रस्तावावर चर्चा करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Lokesh Machines Share Price Today | बँक FD देईल? या शेअरने 3 वर्षात 740% परतावा दिला, शेअरची किंमत वेगात वाढतेय, स्टॉक डिटेल्स पहा
Lokesh Machines Share Price Today | ‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 127.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी ‘लोकेश मशीन्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.65 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC