महत्वाच्या बातम्या
-
Retina Paints IPO | या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणुकीसाठी ऑनलाईन मोठी गर्दी, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक वेगात, कमाईची संधी
Retina Paints IPO | ‘रेटीना पेन्ट्स’ कंपनीचा IPO 19 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 24 एप्रिल 2023 रोजी या IPO ची अंतिम मुदत संपली. ‘रेटिना पेंट्स’ कंपनीचा IPO 2.31 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 2.22 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. शेअर बाजार तज्ञांचा मते, रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 4 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड होऊ शकतात. (Retina Paints Limited)
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price Today | संयमाने श्रीमंत बनवणारा शेअर, विप्रो शेअर बायबॅक करण्याच्या चर्चेला उधाण, स्टॉक मंदीच्या गर्तेतून बाहेर येणार?
Wipro Share Price Today | देशातील दिग्गज आयटी कंपनी ‘विप्रो लिमिटेड’ बाय बॅक करण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो. 26 आणि 27 एप्रिल रोजी देखील कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विप्रो कंपनीने जानेवारी 2021 मध्ये देखील बायबॅक अंतर्गत शेअर खरेदी केले होते. तेव्हा कंपनीच्या बायबॅकचा आकार 9500 कोटी रुपये होता, ज्यात 400 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स खरेदी करण्यात आले होते. (Wipro Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mirza International Share Price Today | या शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय, शेअरने 7 दिवसात 100% परतावा दिला, खरेदी करणार
Mirza International Share Price Today | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून अप्पर सर्किट लागत आहे. मागील 7 दिवसात ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 107 टक्के वाढले आहेत. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 69.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Mirza International Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या घडामोडी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल तर त्याआधी तुम्हाला सोन्याची लेटेस्ट किंमत पाहायला हवी. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे, त्यानंतर सोन्याच्या किंमतीने पुन्हा एकदा 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, चांदीच्या दरात अजूनही दिलासा दिसून येत आहे. चला तर मग पाहूयात काय आहे आजचा लेटेस्ट भाव.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, हे 3 IPO स्टॉक गुंतवणुकीसाठी लाँच करण्यात आले आहेत, डिटेल्स पहा
IPO Investment | IPO मध्ये गुंतवणूक करून परतावा कमावण्याची इच्छा असलेल्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आली आहे. शेअर बाजारात 3 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी लाँच होणार आहे. त्यापैकी एक ‘मैनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ‘डी नीर्स टूल्स’ आणि ‘रेटिना पेंट’ या कंपन्यांचे IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुले केले जातील. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या IPO बद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | तिमाही निकाल जाहीर केल्यावर येस बँक शेअरमध्ये घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावे? तज्ञांचे मत
Yes Bank Share Price Today | मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. आजही स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 15.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. येस बँकचे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून गुंतवणूकदारांमध्ये शेअर होल्ड करावा की करू नये, असा संभ्रम निर्माण झाला आहे. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price Today | रिलायन्स इंडस्ट्रीजने कमावला रेकॉर्ड प्रॉफिट, तज्ञ म्हणतात शेअर खरेदी करा, ही आहे टार्गेट प्राईस
Reliance Industries Share Price Today | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींच्या यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. RIL कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत 19,299 कोटी रुपये एवढा विक्रमी निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 19 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. RIL कंपनीच्या टेलिकॉम आणि रिटेल सेगमेंटमध्ये प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Aditya Vision Share Price Today | या कंपनीच्या शेअरने 3 वर्षात गुंतवणूक 8 पट वाढवली, 1 लाखावर 85 लाख परतावा, डिटेल्स पहा
Aditya Vision Share Price Today | ‘आदित्य व्हिजन लिमिटेड’ या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8400 टक्के नफा कमावून दिला आहे. ‘आदित्य व्हिजन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 17 रुपयांवरून वाढून 1400 रुपयांवर पोहचले आहेत. आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1845 रुपये होती. (Aditya Vision Limited)
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Resins and Adhesives Share Price Today | मालामाल करणारा मल्टिबॅगर शेअर, 4 वर्षात दिला 3750 टक्के परतावा, आजही फेव्हरेट शेअर
Jyoti Resins and Adhesives Share Price Today | ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ या केमिकल क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने मागील 8 वर्षांत बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 8 वर्षांत ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीचे शेअर्स 4 रुपयांवरून वाढून 1500 रुपयांवर पोहचले होते. ‘ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्ह’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 8 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 37000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1818.45 रुपये होती. (Jyoti Resins and Adhesives Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Savings Account | पोस्ट ऑफिस बचत खात्याचे आहेत अनेक फायदे, पण 'हे' चार्जेस भरावे लागतात माहिती आहे का?
Post Office Savings Account | पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परताव्याचा स्त्रोत आहेत. यामध्ये प्रत्येक वयोगटातील/उत्पन्न गटातील लोक बचत आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातेही उघडू शकता. यावर तुम्हाला बँक खात्यासारखीच सुविधा मिळते. हे खाते कोणतीही प्रौढ आणि अल्पवयीन व्यक्ती उघडू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Mukesh Ambani's Right Hand | रिलायन्स ग्रुपमध्येच नोकरीला पण पगार मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक, कोण आहे ही व्यक्ती?
Mukesh Ambani’s Right Hand | रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये निखिल मेसवानी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पगार घेतात. 2021-22 या आर्थिक वर्षात निखिल मेसवानी यांना 24 कोटी रुपये पगार मिळाला होता. तर मुकेश अंबानी यांना या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपये पगार मिळाला. निखिल मेसवानी हे मुकेश अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स या क्रिकेट फ्रँचायझीचे काम सांभाळतात. याशिवाय ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price Today | या कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनी लवकरच लाभांश वाटप करणार, तपशील जाणून घ्या
Cyient Share Price Today | नुकताच संपलेल्या 2022-23 या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर आयटी कंपनी ‘सायएंट लिमिटेड’ च्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1170 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि ट्रेडिंग सेशन दरम्यान शेअरची किंमत 1193 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. (Cyient Limited)
2 वर्षांपूर्वी -
HCL Tech Share Price | एचसीएल टेक शेअर 60 टक्के परतावा देऊ शकतो, भरवशाचा शेअर खरेदी करणार?
HCL Tech Share Price Today | ‘एचसीएल टेक’ या आयटी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने संमिश्र कामगिरी केली असूनही गुंतवणूकदारांना 900 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तिमाही निकालानंतर आता ब्रोकरेज हाऊसेस या कंपनीच्या स्टॉकबाबत जबरदस्त उत्साही पाहायला मिळत आहेत. (HCL Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Affordable Robotic & Automation Share Price | मालामाल शेअर! 1365% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी
Affordable Robotic & Automation Share Price Today | शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनी मधील आपला हिस्सा वाढवला आहे. ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 121.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 330.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Affordable Robotic & Automation Limited)
2 वर्षांपूर्वी -
Rajratan Global Wire Share Price Today | हा स्वस्तात शेअर खरेदी करून फायदा उचला, यापूर्वी 2027 टक्के परतावा दिला
Rajratan Global Wire Share Price Today | मागील काही दिवसांपासून ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. ही घसरण पाहून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती, तारीख शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Rajratan Global Wire Limited)
2 वर्षांपूर्वी -
Navin Fluorine International Share Price Today | 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10 लाख परतावा देणारा शेअर, फायदा पाहा
Navin Fluorine International Share Price Today | ‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ या केमिकल कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ या कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत लोकांना 10,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात ‘नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरची किंमत 47 रुपयेवरून वाढून 4700 रुपयेवर पोहचली आहे. ‘नवीन फ्लोरिन’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4,847.35 रुपये होती. (Navin Fluorine International Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bisil Plast Share Price Today | किंमत 2 रुपये! 6 महिन्यात या शेअरने 547% परतावा दिला, रोज अप्पर सर्किट, खरेदी करणार?
Bisil Plast Share Price Today | ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ या पॅकेजिंग कंपनीच्या शेअरमध्ये मागील सहा महिन्यापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसांपासून ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 2.20 रुपये आहे. तर शेअरची नीचांक किंमत पातळी 0.33 रुपये होती. या मायक्रो स्मॉल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11.35 कोटी रुपये आहे. (Bisil Plast Limited)
2 वर्षांपूर्वी -
AU Small Finance Bank Share Price Today | एका निर्णयामुळे या खाजगी बँकेचे शेअर्स तेजीत आले, तज्ञ म्हणतात खरेदी करा, टार्गेट प्राईस?
AU Small Finance Bank Share Price Today | खाजगी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअरमध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिनांक 20 एप्रिल रोजी देखील या कंपनीचे शेअर्स सुडत वेगात धावत होते. RBI ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ ला फॉरेन डीलर परवान्यासाठी अधिकृत केल्याने शेअरची किंमत मजबूत वाढीसह ट्रेड करत होती. (AU Small Finance Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | काँडम बनवणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, शेअर ग्रे मार्केट मध्ये धम्माल करतोय
Mankind Pharma IPO | विशेषतः IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांना सुवर्ण संधी भेटली आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी आपला IPO लवकरच बाजारात लाँच करणार आहे. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा IPO 27 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. (Mankind Pharma Limited)
2 वर्षांपूर्वी -
Macrotech Developers Share Price Today | या शेअरच्या गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स प्लस डिव्हीडंड असा दुहेरी फायदा, डिटेल्स जाणून घ्या
Macrotech Developers Share Price Today | ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या दिग्गज कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ या कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनी प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. (Macrotech Developers Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA