महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | तंबाखू-सिगारेटचा नाद बेक्कार! पण तंबाखू-सिगारेटच्या कंपन्यांचे शेअर्स पैसे देतात चिक्कार, मल्टिबॅगर स्टॉक लिस्ट पहा
Multibagger Stocks | भारतामध्ये तंबाखूचे उत्पादन तत्सम व्यापार मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रात व्यापार करतात. तंबाखू पासून मुख्यतः सिगरेट बनवले जाते. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सिगारेट विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये ITC कंपनीने 84.27 टक्के मार्केट काबीज केला आहे. भारतातील सर्वात मोठ्या तंबाखू संबंधित क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीमध्ये ‘आयटीसी लिमिटेड’ कंपनीचे नाव आघाडीवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Toll Tax New Rules | वाहनधारकांनो! प्रवासावेळी टोल टॅक्सचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जाणार, अपडेट जाणून घ्या
Toll Tax New Rules | जर तुम्हीही हायवेवर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्गावरून चालणाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देत आहेत. यामुळे आता सरकार टोलकराच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार असून त्याचा थेट फायदा रस्त्यावरून चालणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे. नितीन गडकरी म्हणाले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात २६ हरित द्रुतगती महामार्ग बांधले जातील आणि टोलचे नवीन नियमही जारी केले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Arrears | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या डीए थकबाकीची 2 लाखाहून अधिक रक्कम मिळणार
Govt Employees DA Arrears | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रदीर्घ काळानंतर १८ महिन्यांच्या महागाई भत्त्याची मोठी अपडेट आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे. सरकारने लोकसभेत १८ महिन्यांच्या महागाई भत्त्याची ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा फायदा सरकारला झाल्याचे सरकारने म्हटले होते. ४८ लाख कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना लवकरच महागाई भत्त्याची थकबाकी मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखुबर! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर जागतिक बाजारातून मंदीची चिन्हे दिसू लागल्याने देशांतर्गत बाजारातही सोन्याची घसरण होत आहे. एमसीएक्सवरील सुरुवातीच्या व्यवहारात सोने 59,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जाणून घेऊयात आज किती स्वस्त झालं सोनं.
2 वर्षांपूर्वी -
SBI PNB BoB Bank FD Interest | सरकारी बँकेच्या ग्राहकांना खुशखबर, 6 महिन्यातच FD चे मजबूत व्याज खात्यात जमा होणार
SBI PNB BoB Bank FD Interest | देशातील सरकारी आणि खासगी बँकांमध्ये खाती असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा सह एचडीएफसीसारख्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत खाते उघडले असेल तर तुम्हाला फक्त 6 महिन्यांत पैसे मिळतील. बँका तुम्हाला फक्त 6 महिन्यांत मोठा फायदा देत आहेत. अशा वेळी गुंतवणुकीसाठी एफडी हा उत्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही मुदत ठेवींमध्ये (Bank FD) पैसे गुंतवले तर तुम्हाला आता फक्त 180 दिवसांत चांगले व्याज मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price Today | 3 वर्षांत गुंतवणुकदारांना 503.08 टक्के परतावा दिला, टाटा म्हणजे नो घाटा, खरेदी करणार?
Tata Power Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र अनेक ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘जेएम फायनान्शिअल’ कंपनीने ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 220 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 195.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Tata Power Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | होय! मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, तुमचे पैसे दुप्पट-तिप्पट करतील या म्युच्युअल फंड योजना
Mutual Fund SIP | चांगला परतावा मिळावा म्हणून लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात. पण म्युच्युअल फंडही खूप चांगला परतावा देतात. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही येथे टॉप 10 म्युच्युअल फंड योजना पाहू शकता. या म्युच्युअल फंड योजनांनी 3 वर्षात 6 पटीने पैसे वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab | पगारदारांनो! आता नव्या टॅक्स प्रणालीत मिळणार 2 नवे फायदे, ITR भरणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट
Income Tax Slab | ज्यांचे उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त आहे, त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागते. जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर त्यांना आयकर विवरणपत्र भरावे लागते. त्याचबरोबर प्राप्तिकर विवरणपत्र भरताना केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या करसवलतीही दिल्या जात आहेत. याच अनुषंगाने केंद्र सरकारने नव्या करप्रणालीत दोन नवे फायदे देत जनतेला दिलासा दिला आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली, येस बँकेने जाहीर केले तिमाही निकाल, शेअरच्या किंमतीवर काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price Today | मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारातील गुंतवणुकदार ‘येस बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या आर्थिक तिमाही निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. येस बँकेने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 45 टक्क्यांच्या घसरणीसह 367.46 कोटी रुपयेवरून 202.43 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मात्र तिमाही आधारावर येस बँकेच्या महसुलात 293 टक्क्यांची नोंदवली गेली आहे. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Personal Loan Repayment | पर्सनल लोन घेणं आणि फेडणं होणार खूप सोपं, काही गोष्टी लक्षात ठेवा
Personal Loan Repayment | जेव्हा जेव्हा आपल्याला एकत्र अधिक पैशांची आवश्यकता असते, तेव्हा प्रथम आपण वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतो. मात्र अनेकदा पर्सनल लोनसाठी खूप संघर्ष करावा लागतो. बँकेकडून तुम्हाला ठराविक व्याजदराने पर्सनल लोन दिले जाते. पण व्याजदराव्यतिरिक्त असे अनेक शुल्क आहेत जे तुम्हाला पर्सनल लोन घेताना भरावे लागतात.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या 1 आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात आली. असे असूनही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या महागण्यामुळे मागणीत झालेली घट.
2 वर्षांपूर्वी -
Minimum Salary of EPF | पगारदारांनो! तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा
Minimum Salary of EPF | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) पीएफ खातेधारकांचे किमान वेतन १५ हजार रुपये आहे. आता ती वाढवून २१ हजार रुपये करण्याचे नियोजन केले जात असल्याची चर्चा आहे. एका अहवालानुसार, सरकारने असे केल्यास कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये (ईपीएस) योगदानाच्या रकमेवर परिणाम होणार आहे. यासोबतच पीएफची रक्कमही वाढू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Tax on Bank FD Interest | तुम्हाला इन्कम टॅक्स लागू होतं नाही, पण बँकेच्या FD वर व्याज मिळतंय? बँकेत फॉर्म 15G जमा करा, टॅक्स सूट मिळवा
Tax on Bank FD Interest | नवीन आर्थिक वर्षाचा टॅक्स आराखडा तयार करण्यासाठी एप्रिल हा उत्तम काळ आहे. करदाते सध्या फॉर्म १५ जी किंवा १५ एच भरू शकतात आणि मुदत ठेवींवरील (FD) व्याज उत्पन्नावर स्रोतावर टॅक्स कपात (टीडीएस) टाळू शकतात. फॉर्म 12 बीबीए भरून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून सूट मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab | पगारदारांनो! आता इतक्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाही, मोठा दिलासा मिळणार
Income Tax Slab | जनतेच्या हितासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. यामध्ये इन्कम टॅक्सचा समावेश आहे. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. मात्र, करदात्यांना दिलासा देण्याची घोषणाही यावेळी अर्थसंकल्पात करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावतीने अर्थसंकल्प 2023 सादर करताना प्राप्तिकराशी संबंधित अनेक घोषणा करण्यात आल्या. यामुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Wendt India Share Price Today | अबब! या शेअरने 1 दिवसात 16 टक्के परतावा दिला, आता 500 टक्के डिव्हीडंड देण्याची घोषणा
Wendt India Share Price Today | ‘वेंड्ट इंडिया’ या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांम अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स सुसाट वेगात धावू लागले आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘वेंड्ट इंडिया’ कंपनीचे शेअर्स 16.43 टक्के वाढीसह 9,188.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,785.67 कोटी रुपये आहे. (Wendt India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! अत्यंत स्वस्त झालेल्या टाटा स्टील शेअरवर पुढील टार्गेट प्राईस जाहीर, डिटेल्स पहा
Tata Steel Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सध्या जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के घसरणीसह 105 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 82.71 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 4 मे 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 133 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.30 लाख कोटी रुपये आहे. (Tata Steel Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Equipment Share Price Today | 1 वर्षात 565% मल्टीबॅगर परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेट पूर्वी फायदा घेणार?
Sprayking Agro Equipment Share Price Today | ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या रेकॉर्ड तारीखमध्ये बदल केला आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली. म्हणजेच कंपनी प्रत्येक तीन शेअर्सवर दोन बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Sprayking Agro Equipment Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! 2 वर्षात 1 लाखावर दिला 28 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stock | ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे नोटांनी भरले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. तसेच ज्या लोकांनी 2 वर्षांपूर्वी ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 पट वाढले आहेत. ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ ही कंपनी सागरी अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी नौदल आणि इतर व्यावसायिक जहाजांची दुरुस्तीचे काम देखील करते. (Knowledge Marine and Engineering Works Ltd)
2 वर्षांपूर्वी -
CCL Products Share Price Today | कॉफी कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 31110 टक्के परतावा दिला
CCL Products Share Price Today | मागील एका वर्षात ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ या कंपनीने कॉफी संबंधित व्यवसाय करून आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने अवघ्या 18,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना 1 कोटी रुपये परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के 558.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (CCL Products Limited)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank FD Interest | अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी फायद्याची अपडेट, FD व्याजदरात वाढ, मजबूत परतावा मिळणार
Axis Bank FD Interest | खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीच्या दरात 5 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवे दर 21 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. अॅक्सिसअॅक्सिस बँकेच्या ऑनलाइन एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5000 रुपये जमा करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL