महत्वाच्या बातम्या
-
Ration Card Rules | देशभरात रेशनींगचा नवा नियम लागू, केंद्र सरकारचा या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांवर काय परिणाम?
Ration Card Rules | जर तुम्हीही रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारच्या ‘फ्री रेशन स्कीम’चा लाभ घेत असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला आनंद होईल. यापूर्वी शासनाकडून मोफत शिधावाटप योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारची महत्वाची योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ देशभरात लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व रेशन दुकानांवर ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (पीओएस) उपकरणे बंधनकारक करण्यात आली आहेत. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mirza International Share Price Today | हा शेअर दररोज अप्पर सर्किट तोडतोय, गगन भरारी घेणारा शेअर खरेदी करावा का?
Mirza International Share Price Today | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या स्मॉलकॅप फुटवेअर कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 49.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 54.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी तयार लेदर, शू अपर्स, शू आणि लेदर अॅक्सेसरीज बनव्याचा व्यापार करते. या कंपनीच्या उत्पादित शूजपैकी सुमारे 85 टक्के उत्पादन निर्यात केले जातात. (Mirza International Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price Today | अदानी टोटल गॅसचा शेअर टोटली गॅसवर, रिकव्हर होणार की नाही? शेअरचं नेमकं काय होणार पहा
Adani Total Gas Share Price Today | ‘हिंडनबर्ग’ चा अदानी ग्रुप विरोधातला वादग्रस्त अहवाल जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटल्यानंतरही अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स त्यांच्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 76 टक्के खाली ट्रेड करत आहेत. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 929.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 23 जानेवारी 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 3,998.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Adani Total Gas Limited)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | येस बँकेचा तिमाही नफा मजबूत वाढणार, शेअर प्राईस नव्या टार्गेटच्या दिशेने, स्टॉक प्राईस किती?
Yes Bank Share Price | ‘येस बँक’ चे शेअर्स बुधवारी 19 एप्रिल रोजी 1.20 टक्के घसरणीसह 16.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 0.30 टक्के वाढीसह 16.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर येस बँकेच्या शेअर्समधे तेजी मार्च 2023 च्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली होती. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Technocraft Industries Share Price Today | पैसे गुणाकारात वाढवणारा शेअर, 30 दिवसात दिला 32 टक्के परतावा, स्टॉक सेव्ह करा
Technocraft Industries Share Price Today | ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. मात्र आज शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकची इंट्रा डे उच्चांक पातळी किंमत 1562 रुपये होती. कापूस पासून बनवल्या जाणाऱ्या धाग्याचा व्यवसाय करणाऱ्याया कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. (Technocraft Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank FD Calculator | एसबीआय बँकेच्या किती FD वर किती व्याज? कॅल्क्युलेटरने झटपट सांगितली मॅच्युरिटी रक्कम
SBI Bank FD Calculator | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीचा परिणाम असा झाला आहे की, देशात मुदत ठेवींच्या व्याजदरातही वाढ झाली आहे. आता एफडीचा परतावा खूपच आकर्षक झाला आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने वेगवेगळ्या मुदतीच्या मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयने 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेचे नवे डिपॉझिट रेट 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Rent Agreement | पगारदारांनो! केवळ टॅक्स वाचवण्यासाठी 'रेंट अग्रीमेंट' करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Rent Agreement | २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. आर्थिक वर्ष संपत आले की लोक करबचतीचे विविध उपाय करतात. कर बचतीसाठी अनेक प्रकारची कामे केली जातात. कर वाचविण्याच्या मार्गांपैकी एक म्हणजे भाडे करार. जर तुम्ही भाडे भरत असाल तर कर वाचवण्यासाठी भाडे करार करणे हा एक चांगला उपाय आहे. पण भाड्याचा करार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळणार नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price Today | 1 दिवसात या कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढले, दिग्गज गुंतवणुकदारांनी सुरु केली खरेदी, डिटेल्स जाणून घ्या
Patel Engineering Share Price Today | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज गुरूवार दिनाक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 17.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी देखील आल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक होल्ड केला आहे. (Patel Engineering Limited)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | खुशखबर! या लोकांना भरावा लागेल फक्त 10 टक्के टॅक्स, पहा तुम्हाला दिलासा मिळाला का?
Income Tax Return | ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना कर भरावा लागतो. सध्या देशात दोन वेगवेगळ्या कर प्रणालीअंतर्गत प्राप्तिकर भरला जातो. यामध्ये नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांचा समावेश आहे. दोन्ही कर प्रणालींमध्ये कर भरताना वेगवेगळे टॅक्स स्लॅब देण्यात आले आहेत, त्यानुसार कर भरावा लागतो.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price Today | गुंतवणूदारांना करोडपती करणाऱ्या शेअरमध्ये आता काय चाललंय, स्टॉक रोज पडतोय, पुढे काय होणार?
Brightcom Group Share Price Today | ‘बाइटकॉम ग्रुप’ गुंतवणूकदारांना दररोज एक नवीन झटका बसत आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे सतत लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना जबरदस्त तोटा सहन करावा लागत आहे. आजही बाइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के घसरणीसह 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनीत मोठी गुतवणूक केली होती. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Quicktouch Technologies IPO | कमाईची संधी! गुंतवणुकीसाठी 'क्विक टच टेक्नॉलॉजी' चा IPO ओपन झाला आहे, ग्रे मार्केट कामगिरी चेक करा
Quicktouch Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आली आहे. ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच केला आहे. 18 एप्रिल 2023 रोजी ‘क्विक टच टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. (Quicktouch Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Equipment Share Price Today | पैशाचा पाऊस! 556% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, स्टॉक खरेदी वाढली
Sprayking Agro Equipment Share Price Today | ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीने 2 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 6 महिन्यात या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के वाढीसह 145.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Sprayking Agro Equipment Limited)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price Today | 'झोमॅटो' कंपनीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिली ही टार्गेट प्राईस, जोरदार स्टॉक खरेदी
Zomato Share Price Today | ‘झोमॅटो’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 54.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 53.90 रुपये किमतीवर ट्रेड मार्ग आहे. झोमॅटो कंपनीने बुधवारी जाहीर केले की,’ ब्लिंकिट’ कंपनीच्या वादाचा ‘झोमॅटो’ कंपनीच्या महसुलावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. ही माहिती ‘झोमॅटो’ कंपनीने अनेक ब्लिकिट स्टोअर्स बंद केल्यानंतर दिले आहे. (Zomato Limited)
2 वर्षांपूर्वी -
Scheme For Girls | मुलीचं उच्च शिक्षण आणि लग्नाची आर्थिक चिंता मिटेल! ही योजना मुलीच्या 21 व्या वर्षी 63 लाख परतावा देईल
Scheme For Girls | केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहेत. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६० टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत वाढवला असून, जसा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा अपेक्षित असतो तसाच तो मिळू शकतो. तो सुद्धा सरकारी योजनेतील गुंतवणुकीतून.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Schemes | खुशखबर! आता लाभार्थी न जोडता बँक खात्यातून पोस्ट ऑफिस बचत खात्यात पैसे ट्रान्सफर करा
Post Office Schemes | बँक खातेधारक एनईएफटी आणि आरटीजीएस सेवांचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून पीओ बचत खात्यात पैसे हस्तांतरित करू शकतात. याशिवाय, खातेधारक त्यांच्या बँक खात्यातून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी खात्यात (SSA) पैसे हस्तांतरित करण्यासाठी एनईएफटी सेवेचा वापर करू शकतात. कम्युनिकेशन मंत्रालयाच्या सर्वात अलीकडील एसबी आदेश क्रमांक 09/2023 मध्ये असे म्हटले आहे की लाभार्थीसह किंवा न जोडता ऑनलाइन योगदान दिले जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Bank License Cancel | बँकिंग अलर्ट! तुमचं या 8 बँकांपैकी कोणत्याही बँकेत खातं आहे का? RBI'ने परवाने रद्द केले, पैसे काढणं अशक्य
Bank License Cancel | जर तुमचे बँक खाते सहकारी जागतिक बँकेत असेल तर तुम्ही ही बातमी अवश्य वाचा. गेल्या काही वर्षांपासून बँकांना रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) कठोर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. याचाच परिणाम म्हणजे आरबीआयने काही बँकांचे परवानेही रद्द केले आहेत. इतकंच नाही तर मध्यवर्ती बँकेने काही बड्या बँकांना मोठा दंडही ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईत सहकारी जागतिक बँकांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Charges | होम लोन घेताना या 'हिडन चार्जेस'कडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्या, अन्यथा शेवटच्या क्षणी रक्कम वाढेल
Home Loan Charges | घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकाला स्वत:चे घर हवे असते. त्याचबरोबर पैसे नसतील तर लोक स्वत:च्या घरासाठी गृहकर्जही घेतात. गृहकर्जाच्या माध्यमातून लोक घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकतात. मात्र गृहकर्ज घेताना व्याजदराव्यतिरिक्त इतर ही अनेक खर्च लक्षात घेतले पाहिजेत. गृहकर्जाचा व्याजदर कमी असला तरी छुप्या चार्जेसकडे लक्ष न दिल्यास खर्च वाढू शकतो. अशावेळी गृहकर्ज घेताना कोणत्या खर्चाची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Poonawalla Fincorp Share Price Today | या मल्टिबॅगर शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून जोरदार खरेदी, नेमकं कारण काय?
Poonawalla Fincorp Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीच्या शेअर्समध्ये सॉलिड तेजी पाहायला मिळाली. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 312.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही किंमत इंट्रा डे उच्चांक पातळी होती. आज शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 308.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Poonawalla Fincorp Limited)
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | या IPO शेअरने बाजारात एंट्री करताच धमाका केला, रोज अप्पर सर्किट हीट करत आहे, स्वस्तात खरेदी करणार?
IPO Investment | ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ या एसएमई कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी बीएसई एसएमई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यानंतर अप्पर सर्किट हीट करत आहेत. हा BSE-SME स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह अप्पर सर्किटवर क्लोज झाला होता. (Exhicon Events Media Solutions Limited)
2 वर्षांपूर्वी -
Inflame Appliances Share Price Today | खरेदी करा हा शेअर, दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया जो शेअर खरेदी करतात, तो मल्टिबॅगर बनतो
Inflame Appliances Share Price Today | दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर मोठी बाजी लावली आहे. आशिष कचोलिया यांनी जानेवारी-मार्च 2023 या तिमाही कालावधीत ‘इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड’ या कंपनीचे 4.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. इन्फ्लेम अप्लायन्सेस कंपनीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Inflame Appliances Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA