महत्वाच्या बातम्या
-
Mold Tek Packaging Share Price Today | मार्ग श्रीमंतीचा! 199 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर 80 टक्के डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पहा
Mold Tek Packaging Share Price Today | पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘मोल्ड-टेक पॅकेजिंग लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-2023 च्या शेवटच्या तिमाहीसाठी 80 टक्के अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यात कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठक पार पडली, त्यात कंपनीने अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव विचारात घेतला होता. (Mold Tek Packaging Limited)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | स्टॉक्स टू बाय! हे शेअर्स 34 टक्के पर्यंत परतावा देतील, मालामाल शेअर्सची यादी नोट करा
Stocks To Buy | भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात पैसे लावून शेअर धारक मजबूत कमाई करु शकतात. हे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Dhampur Sugar Share Price Today | 150 टक्के परतावा देणारा शेअर 54 टक्क्याने स्वस्त झाला, डिव्हीडंड जाहीर, खरेदी करणार?
Dhampur Sugar Share Price Today | ‘धामपूर शुगर मिल्स लिमिटेड’ या साखर उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीसाठी 60 टक्के अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. (Dhampur Sugar Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price Today | बँक FD 3 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा या सरकारी बँकेचा शेअर 1 महिन्यात देतोय, खरेदी करणार?
Indian Bank Share Price Today | आज शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली. आयटी स्टॉक तिमाही निकालाच्या प्रेशरमुळे पूर्णपणे घसरले होते, तर PSU बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत धावत होते. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये PSU बँक इंडेक्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. या तेजीमध्ये, ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने ‘इंडियन बँक’ या सरकारी मालकीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीमध्ये सुरू असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर आज सोनं-चांदीच्या आजच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. तर सराफा बाजाराबद्दल बोलायचे झाले तर या धातूंमध्ये घसरण पाहायला मिळाली. सध्या 60,000 रुपयांच्या वर चाललेले सोने अक्षय्य तृतीयेला 65,000 चा टप्पा गाठू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Saving Calculator | थोडा नव्हे! पोस्ट ऑफिसची ही योजना तब्बल 14 लाख रुपये परतावा देईल, योजना जाणून घ्या
Post Office Saving Calculator | जर तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचे साधन शोधत असाल तर पोस्ट ऑफिस हा एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये तुम्ही सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर खात्रीशीर परताव्यासाठी गुंतवणूकदारांची ही पहिली पसंती मानली जाते. त्याचबरोबर अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ही वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Control Print Share Price Today | या शेअरने 123 टक्के परतावा आधीच दिला आहे, दिग्गज गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरु
Control Print Share Price Today | भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 तिमाहीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये आधीच सामील असलेल्या, IT हार्डवेअर क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘कंट्रोल प्रिंट लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. डॉली खन्ना यांनी जानेवारी-मार्च 2023 दरम्यान ‘कंट्रोल प्रिंट’ कंपनीचे 0.02 टक्के इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. (Control Print Limited)
2 वर्षांपूर्वी -
Fineotex Chemical Share Price Today | 2 वर्षात 280% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, डिटेल्स पहा
Fineotex Chemical Share Price Today | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ या विशेष केमिकल कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. ‘आशिष कचोलिया’ यांनी ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीचे 2.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ‘फिनोटेक्स केमिकल’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील दोन वर्षांत या स्मॉल कॅप स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 280 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आशिष कचोलिया हे मिड कॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे मोठे गुंतवणूकदार आहेत. (Fineotex Chemical Limited)
2 वर्षांपूर्वी -
Trent Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या मल्टिबॅगर शेअरवर नवीन टार्गेट प्राईस जाहीर, लवकरच डिव्हीडंड मिळू शकतो
Trent Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘ट्रेंट लिमिटेड’ या रिटेल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अनेक प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय देखील घेऊ शकते. त्याच वेळी ब्रोकरेज फर्म ‘ट्रेंट लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी ‘ट्रेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 1,357.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Trent Limited)
2 वर्षांपूर्वी -
EKI Energy Services Share Price Today | या शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे 25 पट वाढवले, तुम्ही हा स्टॉक खरेदी केला का?
EKI Energy Services Share Price Today | ‘EKI एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘EKI एनर्जी सर्व्हिसेस’ या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1900 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील जाहीर केले होते. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के वाढीसह 514.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (EKI Energy Services Today)
2 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price Today | मल्टिबॅगर एचडीएफसी शेअरवर डिव्हीडंड जाहीर, HDFC बँक शेअरची कामगिरी पाहा
HDFC Bank Share Price Today | भारतातील खासगी क्षेत्रातील दिग्गज ‘एचडीएफसी बँक’ ने मार्च 2023 तिमाहीत मजबूत प्रॉफिट कमावला आहे. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीमध्ये एचडीएफसी बँकेने 12,594.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील तिमाहीचे तुलनेत 20.6 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत HDFC बँकेने 10,443.01 कोटी रुपये निव्वळ नफा होता. (HDFC Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | अगदी घरातून अत्यंत कमी गुंतवणुकीतून सुरु करू शकता स्वतःचा टी-शर्ट प्रिटिंग उद्योग, कमाईसहित माहिती
Business Idea | जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर. जर तुम्ही व्यवसायातून भरपूर पैसे कमवू शकत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अतिशय उत्तम बिझनेस आयडिया सांगणार आहोत. टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय असं या व्यवसायाचं नाव आहे. या व्यवसायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही. सध्या बाजारात या व्यवसायाला खूप मागणी आहे. आज जवळपास सर्वच सेवा पुरवठादार, शोरूम्स, रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी छापील टी-शर्ट परिधान करण्याचा ट्रेंड आहे. तसेच अगदी गाव खेडा ते शहरात अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि स्थानिक पातळीवरील टुर्नामेंट्स मध्ये अशा प्रिंटेड टी-शर्ट्सची खूप मागणी असते. टी-शर्ट प्रिंटींगच्या वाढत्या मागणीत जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर त्याच्या मदतीने तुम्ही उत्तम पैसे कमवू शकता, तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दलची सर्व माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Marine Electricals India Share Price Today | एका बातमीमुळे 40 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, गुंतवणुकीपूर्वी स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Marine Electricals India Share Price Today | सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे शेअर बाजारात ट्रेडिंग बंद होती. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. गुरुवारी हा स्टॉक 4.34 टक्के वाढीसह 40.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 40.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Marine Electricals India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Muthoot Finance Share Price Today | 1 तोळा सोन्यापेक्षा सोनं विकणाऱ्या कंपनीचा शेअर स्वस्त, देईल प्रचंड परतावा, 220% डिव्हीडंड जाहीर
Muthoot Finance Share Price Today | आर्थिक वर्ष 2022-23 संपला असून कंपन्यांची तिमाही निकाल आणि लाभांश वाटपाची लगबग सुरू झाली आहे. नुकताच ‘मुथूट फायनान्स’ या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 22 रुपये म्हणजे दर्शनी किमतीवर 220 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Muthoot Finance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price Today | तुम्ही या सरकारी बँकेत FD करताय, तर दिग्गज गुंतवणूकदार या सरकारी बँकेचा शेअर खरेदी करत आहेत
Canara Bank Share Price Today | 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या जानेवारी मार्च तिमाहीमध्ये ‘कॅनरा बँक’ स्टॉकमध्ये मंदी पाहायला मिळाली होती. असे असूनही शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘रेखा झुनझुनवाला’ यांनी स्टॉक होल्ड करून ठेवले आहेत. ‘रेखा झुनझुनवाला’ यांची कॅनरा बँकेतील शेअर होल्डिंग मार्च 2023 तिमाहीमध्ये स्थिर पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कॅनरा बँकेचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 291.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Canara Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा DA वाढून पगारात किती वाढ होणार? रक्कम पहा
Govt Employees DA Hike | जर तुम्हीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात एखादा केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. मार्चमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकार येत्या काही दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देण्याचा विचार करत आहे. या बदलानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सूत्रांचा दावा आहे की, सरकार यावेळीही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करेल आणि ती ४६ टक्क्यांपर्यंत वाढेल.
2 वर्षांपूर्वी -
Toll Tax New Rules | वाहनधारकांनो! टोल टॅक्स भरावा लागणार नाही, तर थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे कट होणार
Toll Tax New Rules | महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स भरावा लागतो, पण केंद्र सरकार लवकरच टोल टॅक्ससंदर्भातील नियम बदलणार आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकार टोल टॅक्सशी संबंधित विधेयक आणण्याच्या विचारात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Loan | काय सांगता! आधार कार्डवर सुद्धा मिळतोय लोन, तो सुद्धा फक्त काही मिनिटात
Aadhaar Card Loan | आधार कार्ड आज प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचे झाले आहे. लहान मुलांना शाळेत दाखला घेताना देखील आधार कार्ड विचारले जाते. आधार कार्ड नसेल तर अनेक कामे मागे राहतात. त्यामुळे आज भारतात सर्वच व्यक्तींकडे आधार कार्ड आहे. शासनाच्या प्रत्येक कामात आधार कार्ड अतिशय महत्वाचे बनले आहे. अशात या आधार कार्डवर लोन देखील मिळवता येते हे तुम्हाला माहीत आहे का?
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या योजनेत 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीला मिळतील 16 लाख | जाणून घ्या कसे
जर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असाल, म्हणजेच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणताही धोका नको असेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये तुम्हाला चांगली गुंतवणूक आणि परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिस अल्पबचत योजना चांगली आहे. त्यात कमी खर्चात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात कमाई होते. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणतात.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan | गृहकर्जाच्या व्याजावर 3.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट | तुम्हाला हा फायदा कसा मिळेल जाणून घ्या
Home Loan | तुम्ही घर घेण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही गृहकर्जाच्या व्याजावर रु. 3.5 लाखांपर्यंतचा एकूण कर लाभ घेऊ शकता, जर तुम्ही काही निकष पूर्ण केलेत. वास्तविक, परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत येणारे घर खरेदीवर ही सूट मिळू शकते. तुम्हाला या सवलतीचा लाभ मिळू शकतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला (Home Loan) आगीत नमूद केलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC