महत्वाच्या बातम्या
-
Stock Investment | मार्ग श्रीमंतीचा! 400 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार? आता हा स्टॉक खरेदी करावा का?
Stock Investment | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्यास मंजुरी दिली आहे. मागील एका वर्षात सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नावारूपाला आले आहेत. NSE SME निर्देशांकावर ट्रेड करणारा हा स्टॉक हा भारतातील मल्टीबॅगर IPO कंपनीपैकी एक आहे. या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 169% परतावा देणारा मल्टीबॅगर शेअर स्प्लिट होणार, आता स्वस्त दरात खरेदी करता येणार, डिटेल्स नोट करा
Multibagger Stock | शेअर बाजारात एका मागून एक कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट चा झपाटा सुरू केला आहे. आता आणखी एका कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे नाव आहे, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज कंपनी 1:5 या प्रमाणात स्टॉक विभाजित करेल. सोमवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यात स्टॉक स्प्लिटचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. बीएसई निर्देशांकावर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.89 टक्क्यांच्या वाढीसह 121 रुपयांवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | अर्रर्रर्र! सोन्याचा दर नव्या विक्रमाच्या दिशेने! लग्नसराईत सोन्याची किंमत किती वाढली पहा?
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात 14 डिसेंबरला सोन्या-चांदीचे दर हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचितशी तेजी आली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.25 टक्के वाढीसह व्यापार करत आहे. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद भावापेक्षा 0.47 टक्के वाढीसह व्यापार करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kuber Shares of 2022 | हे 5 शेअर्स गुंतवणूकदारांसाठी कुबेरचा खजिना घेऊन आले, 2,481% पर्यंत परतावा, लिस्ट सेव्ह करा
Kuber Shares of 2022 | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी 2022 साली गुंतवणूकदारांना मल्टी बॅगर रिटर्न दिले आहेत. या शेअर्सवर बाजारातील उलथापालथीचा परिणाम झाला नाही आणि ते वाढतच गेले. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 मल्टीबॅगर स्टॉक्स बद्दल सांगत आहोत, ज्यामुळे गुंतवणूकदार खुश झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | लॉटरीच लागली! 15 महिन्यात गुंतवणुकीचा पैसा 6 पट प्लस स्टॉक स्प्लिट, या शेअरने नशिबाला कलाटणी
Servotech Power Systems Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना प्रभावित केले आहे. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कमी पैशात आणि कमी वेळात अनेक वेळा परतावा दिला आहे. त्यातीलच एक शेअर म्हणजे सर्वोटेक पॉवर सिस्टिम्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. आता ही कंपनी शेअरचे विभाजन म्हणजेच शेअरचे विभाजन करणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Servotech Power Systems Share Price | Servotech Power Systems Stock Price | NSE SERVOTECH)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Debited Money | SBI बँक खात्यातून पैसे कट करत आहे, तुमच्या अकाउंटमधूनही झाले? कारण पहा
SBI Bank Debited Money | तुम्ही एसबीआय बचत खातेधारक आहात का? असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सतर्क राहण्याची गरज आहे. वास्तविक, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या खातेदारांच्या खात्यातून पैसे कापून घेत आहे. अशा परिस्थितीत बँक आपल्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे का कापत आहे, हे तुम्हाला कळायला हवे. पुढील संपूर्ण तपशील जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Shares | या 4 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, फ्री बोनस शेअर्स प्लस शेकड्यात परतावा मिळतोय, खरेदीचा विचार करा
Money Making Shares | Gloster Limited : ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीच्या बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख 17 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 71.99 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षात आत्तापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 62.39 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख आणि एक्स बोनस डेट 16 डिसेंबर 2022 आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याचे दर कोसळले, तर चांदीच्या दरात वाढ, पाहा आजचे ताजे दर
Gold Price Today | जागतिक बाजारात मौल्यवान मानसिक दरात घसरण होत असताना मंगळवारी देशातील सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, आज राजधानी दिल्लीत चांदीच्या भावात तेजी नोंदवण्यात आली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी, 13 डिसेंबर रोजी सोने 8 रुपयांनी घसरून 54,534 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 54,542 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचबरोबर मागील ट्रेडिंग डेमध्ये सोन्याचा भाव 109 रुपयांनी कमी होऊन 54,461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price| SBI बँकेच्या स्टॉकवर तज्ञ उत्साही, SBI च्या शेअरमध्ये रॅपिड तेजी, अल्पावधीत पैसे वाढवण्यासाठी लक्ष किंमत जाणून घ्या
SBI Share Price | SBI च्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, SBI शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 616.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि मागील एका आठवड्यात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत SBI बँकेच्या शेअरने लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.41 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील एका वर्षात SBI बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 26.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत SBI बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्क्यांहून जास्त परतावा देऊन मालामाल केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची स्कीम तुम्हाला एक्स्ट्रा रेग्युलर कमाई करून देईल, दर महिन्याला पगारासमान रक्कम मिळेल
Post Office Scheme | POMIS योजनेत एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ठराविक व्याज परतावा कमवू शकता. तुम्ही या योजनेला स्मॉल पेन्शन स्कीम म्हणू शकता. एकरकमी पैसे या योजनेत जमा केल्यास तुम्हाला दरमहा नियमित स्वरूपात उत्पन्न सुरू होईल. पोस्ट ऑफिसच्या POMIS योजनेचा कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. जर तुम्ही कालावधी वाढवू इच्छित असाल तर तुम्ही बिनधास्त या स्किमचा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
SBI FD Vs SBI Annuity Deposit | एसबीआय FD स्कीम की SBI अॅन्युइटी डिपॉझिट योजना फायद्याची? दरमहा अधिक कमाई कुठे पहा
SBI FD Vs SBI Annuity Deposit | SBI मध्ये 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50 टक्के या दराने व्याज परतावा मिळतो. पूर्वी हा व्याज दर 4.70 टक्के होता, मात्र SBI ने नंतर त्यात 80 पॉइंट्सची वाढ केली. नवीन व्याज दर 22 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. याशिवाय SBI बँक 180 दिवस ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी परिपक्व होणाऱ्या FD वर 4.65 टक्के व्याज दराने परतावा देते. त्याचप्रमाणे 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर पूर्वी 5.65 टक्के व्याज मिळत होता, आता त्यात वाढ झाली असून 6.25 टक्के दराने व्याज परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | तुमच्या खिशात चिल्लर आहे का? हे 4 चिल्लर शेअर्स 376 टक्क्यांपर्यंत चमत्कारीक परतावा देतील, खरेदी करणार?
Penny Stock | जॅनस कॉर्पोरेशन : या कंपनीच्या शेअरमध्ये 110 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 9.57 कोटी रुपये आहे. हे शेअर्स 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात आता वाढ होऊन शेअर्स 7.15 रुपयांवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत 110 टक्केपेक्षा जास्त नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | झटपट पैसा पाहिजे? 5 दिवसात या 5 शेअर्सनी 91% परतावा दिला, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Share | RR Financial या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 18.77 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात सलग 5 ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 91.3 टक्क्यांचा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. हा शेअर मागील 5 दिवसात 8.87 रुपये किमतीवरून 16.97 रुपयांवर गेला आहे. मागील शुक्रवारी शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 16.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांना अवघ्या 5 दिवसात 91.3 टक्के म्हणजेच जवळपास 1.91 लाखांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. पण स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | होय! पीपीएफ योजनेत फक्त 416 रूपये बचत करा आणि 2.27 कोटी परतावा मिळवा, योजनेचा तपशील पहा
PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना पगारदार लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय मानली जोते. या सरकारी योजनेअंतर्गत केंद्र सरकार गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने व्याज परतावा देते. तर ही योजना आपल्या ठेवीदाराना कर बचतीचाही लाभ मिळवुन देते. या योजने अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपये गुतंवणुक करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला दररोज 416 रुपये जमा करुन 2.27 कोटी एवढा मोठा परतावा कसा कमवू शकता याची पुर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | खरं की काय? होय! म्युच्युअल फंडाचा हा फॉर्म्युला नोट करा, छोटी रक्कम करोड मध्ये परतावा देईल, नशीब बदलेल
Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर नियम आहे. 15×15×15 या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही गुंतवणूक केली तर दीर्घ काळात तुम्हाला करोडो रुपयेचा परतावा मिळू शकतो. 15X15X15 या नियमानुसार सर्वप्रथम 15 टक्के दराने मिळणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही 15 वर्ष कालावधीसाठी नियमित 15000 रुपये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात करोडो चा परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं-चांदी महागली, महाग झालेल्या सोने-चांदीचे तुमच्या शहरातील दर पहा
Gold Price Today | आज सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा व्यवसाय सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत दिसून येते. अशा परिस्थितीत देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर आम्ही इथे देत आहोत. या बातमीत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचे दर टॅक्स विना आहेत, त्यामुळे देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Landmark Cars IPO | लँडमार्क कार्सचा आयपीओ आजपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला, गुंतवणुकीची मोठी संधी, कारण?
Landmark Cars IPO | ऑटोमोबाईल डीलरशिप चेन लॅन्डमार्क कार्स लिमिटेडचा आयपीओ आज म्हणजेच १३ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. यात १५ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. इश्यूचा आकार ५५२ कोटी रुपये आहे, तर त्यासाठीचा प्राइस बँड ४८१-५०६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओअंतर्गत 150 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 402 कोटी रुपयांचे शेअर्स विकले जाणार आहेत. तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी प्रत्येक सकारात्मक आणि जोखीम समजून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा! या 7 रुपयांच्या शेअरने 1 लाख रुपयावर 1.42 कोटी रुपये परतावा दिला, आता खरेदी करावा का?
Penny Stock | गेल्या एका महिन्यात रैडिको खेतान कंपनीच्या शेअरची किंमत 1000 रुपये वरून 1087 रुपयेवर गेली आहे. म्हणजेच रैडिको खेतान कंपनीच्या शेअर्सने अवघ्या एका महिन्यात FD पेक्षा जास्त म्हणजेच 8.7 टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे मागील 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदाराना 37 टक्के परतावा मिळाला आहे. 2022 या वर्षात Radico खेतान कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणजेच या वर्षी सुरुवातीच्या घसरणीनंतर Radico Khetan कंपनीच्या शेअरमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Alstone Textiles Share Price | होय! पैशाचा पाऊस पडणारा शेअर 27% स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी केल्यास आर्थिक चमत्कार घडणार?
Alstone Textiles Share Price | Alstone Textiles कंपनी आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट करून बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. अल्स्टोन टेक्सटाइल्स कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची या आठवड्यात चांदी होणार आहे. अल्स्टोन टेक्सटाइल्स कंपनीच्या स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात नियोजित केली आहे. चला तर मग या स्टॉकच्या कामगिरीवर एक नजर टाकू. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Alstone Textiles Share Price | Alstone Textiles Stock Price | BSE 539277)
2 वर्षांपूर्वी -
Rupees 2000 Notes | 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार? नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नोटांवर बंदी घालण्याची मोदींची संसदेत मागणी
Rupees 2000 Notes | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 2000 रुपयांच्या नोटांचा वापर बेकायदेशीर कारणांसाठी केला जात आहे, त्यामुळे त्या बंद कराव्यात, असा दावा सुशील मोदी यांनी केला आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी शून्य प्रहरात राज्यसभेत ही मागणी केली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपल्या म्हणण्याचा पुनरुच्चार केला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल