महत्वाच्या बातम्या
-
Zomato Share Price | झोमॅटो शेअरमध्ये मोठी उलाढाल सुरू, शेअर 100 टक्के परतावा देईल, पहा टार्गेट प्राईस
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ च्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. ‘झोमॅटो’ चे शेअर्स आज लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 53.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतही कंपनीची आर्थिक कामगिरी तटस्थ राहण्याची शक्यता तज्ञांक वर्तवली आहे. काही ब्रोकरेज फर्म ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ‘जेएम फायनाशिअल’ फर्मने ‘झोमॅटो’ कंपनीच्या स्टॉकवर 100 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 100 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Zomato Limited)
2 वर्षांपूर्वी -
Jet Infraventure Share Price | 36 रुपयाचा शेअर, कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट पहा
Jet Infraventure Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आहे. ‘जेट इन्फ्राव्हेंचर’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 शेअर बोनस मोफत वाटप करणार आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 36.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Jet Infraventure Limited)
2 वर्षांपूर्वी -
EPFO Online Claim | पगारदारांनो! ईपीएफ क्लेम रिजेक्ट होण्याची झंझट संपली, या ऑनलाइन प्रक्रियेतून सहज मिळतील पैसे
EPFO Online Claim | ईपीएफओच्या एम्प्लॉइज पेन्शन फंड (ईपीएफ) खातेदारांना पीएफचे पैसे काढण्यास कोणतीही अडचण येणार नाही, कारण आता ईपीएफ कार्यालयाला दावा सहजासहजी नाकारता येणार नाही. दळणवळण मंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पीएफ क्लेम रिजेक्ट झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयाने म्हटले आहे की, पीएफ क्लेम लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेत. जाणून घेऊया ईपीएफ खात्यातून कधी, का आणि कसे पैसे काढता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | 1 महिन्यात पैसा डबल! या शेअरची लिस्ट सेव्ह करून ठेवा, झटपट पैसे वाढवणारे शेअर्स तुम्हाला मालामाल करतील
Quick Money Shares | मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजाराला थोडा ब्रेक मिळाला आहे. काही दिवसापासून शेअर बाजारात सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरभरून परतावा कमावून देत आहेत. मागील एका महिन्यात काही शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ अशा कंपनीचे तपशील. (Multibagger Stocks)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | खुशखबर! टीटीएमएल इज बॅक! टाटाग्रुपचा शेअर पुन्हा तेजीत, मजबूत रिकव्हरी, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स
TTML Share Price | ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल या टाटा उद्योग समूहाच्या टेलिकॉम कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त पुनरागमन केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 67.43 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 वाढीसह 61.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसात ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरने 20 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 210 रुपये होती. त्याच वेळी या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. (Tata Teleservices (Maharashtra) Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Achyut Healthcare Share Price | शेअर असावा तर असा! 1 वर्षात दिला 219 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा
Achyut Healthcare Share Price | शेअर बाजारातील स्मार्ट गुंतवणुकदार बोनस वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे लावून ही मजबूत नफा कमावतात. सध्या जे तुझी बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी एप्रिल महिन्यात एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 63.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Achyut Healthcare Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | सगळ्यांना परवडेल! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त 50 रुपयांपासून गुंतवणूक, 35 लाखांचा परतावा मिळेल
Post Office Scheme | आजप्रत्येक व्यक्ती आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून नोकरी सुरू करताच गुंतवणूक करण्यास सुरवात करतो. तसे तर पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी, बँक एफडी आणि सरकारी योजना असे गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. खरं तर त्यात पैसे गुंतवणं सुरक्षित असतं आणि परतावाही चांगला मिळतो. याद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये थोडे पैसे गुंतवून मोठा फंड तयार करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Special Schemes | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कमी दिवसांच्या FD व्याजदरात बदल, अधिक फायदा
Bank of Maharashtra Special Schemes | आजही सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर उत्पन्नासाठी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणे ही बहुतेकांची पहिली पसंती असते. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा! भरवशाच्या TCS शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, अनेकांचं आयुष्य बदलणारा शेअर खरेदी करणार?
TCS Share Price | या आठवड्यात शेअर बाजारातील सर्व तज्ञ आणि शेअर धारकांचे लक्ष आयटी कंपन्यांवर असेल. याचे मुख्य कारण म्हणजे या आठवड्यात आयटी कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. यापैकी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ देखील आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. TCS कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3615 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Tata Consultancy Services Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Small Saving | बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या 'या' बचत योजनेत अधिक व्याज मिळतंय, परताव्याची सरकारी हमी
Post Office Small Saving | अल्पबचत योजनांवरील व्याजदरात सलग तीन पटीने वाढ झाल्याने पोस्ट ऑफिसच्या एफडीला आता बँक एफडी (पोस्ट ऑफिस एफडी विरुद्ध बँक एफडी) असे आव्हान देण्यात आले आहे. अल्पबचत योजनांतर्गत पोस्ट ऑफिसदोन वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.९ टक्के व्याज देत आहेत, जे बहुतेक बँकांना याच कालावधीच्या एफडीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Ice Cream | रिलायन्स ग्रुप आईस्क्रीम मार्केटमध्ये एंट्री करणार, अमूल आणि मदर डेअरीविरुद्ध तगडा स्पर्धक
Reliance Ice Cream | रिलायन्स इंडस्ट्रीजने कॅम्पा-कोला खरेदी करून सॉफ्ट ड्रिंक्स बाजारात प्रवेश केला आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (आरआयएल) कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (आरसीपीएल) आईस्क्रीम आणि डेअरी मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. या सेगमेंटमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स अमूल आणि मदर डेअरीसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी कंपनीचे हे 3 शेअर्स 2 दिवसांपासून अप्पर सर्किटमध्ये आदळताच संशय वाढला, मॉनिटरिंग वाढले
Adani Group Shares | अदानी समूहाच्या तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये आज मोठी तेजी दिसून आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट सुरू झाले आहे. त्यामुळे संशय पुन्हा वाढला आहे. कारण, अप्पर सर्किट लागावा अशी कोणतीही सकारात्मक घटना किंवा बातमी आलेली नसताना अप्पर सर्किट लागतो आहे. सेबी सुद्धा या कंपन्यांवर लक्ष ठेवून आहे. जाणून घेऊया या कंपन्यांबद्दल एक-एक करून.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rules | सरकारचा महत्वाचा नियम! आता महिला घरात फक्त एवढंच सोनं ठेवू शकणार, अन्यथा...
Gold Rules | सोने हा एक मौल्यवान धातू आहे ज्याचे मूल्य कालांतराने वाढले आहे. भारतात सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. दागिन्यांपासून नाण्यांपर्यंत अनेकांना घरात सोनं ठेवायला आवडतं. मात्र घरात सोनं ठेवण्यासाठी काही सरकारी नियमांचंही पालन करावं लागतं. तसेच एका मर्यादेपेक्षा जास्त सोनं घरात ठेवता येत नाही. जाणून घेऊया घरात सोनं ठेवण्यासाठी काही सरकारी नियमांबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Income | बँक ऑफ महाराष्ट्राचे हुशार गुंतवणूकदार! 26 रुपयांपासून गुंतवणूक, परतावा बघा किती टक्के मिळतोय
Bank Of Maharashtra Income | 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा कालावधी पूर्ण झाला झाला. डिसेंबर 2022 मध्ये सरकारी मालकीच्या बँकांनी कमालीची कामगिरी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज पुरवठा प्रमाण 21.81 टक्क्यांच्या वाढीसह 1.57 लाख कोटी रुपयेवर गेले आहे, अशी माहिती बँकेने मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत बँक ऑफ महाराष्ट्रच्या थकीत कर्जाचे प्रमाण म्हणजेच NPA 1.29 लाख कोटी रुपये झाले आहे. या सरकारी मालकीच्या बँकेने मागील काही महिन्यांत आपल्या शेअर धारकांना बक्कळ कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bank of Maharashtra Bank Share Price | Bank of Maharashtra Stock Price | BSE 532525 | NSE MAHABANK)
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | पोस्ट ऑफिस फक्त 5000 रुपयांत देत आहे फ्रँचायजी, स्वतःचा उद्योग करून मोठी कमाई करा, असा अर्ज करा
Business Idea | पोस्ट ऑफिसला देशाची धमनी म्हणतात. देशात 3 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस आहेत. ही टपाल कार्यालये केवळ पत्रे किंवा पार्सलच देत नाहीत, तर बचत योजना आणि विमा इत्यादी आर्थिक सेवाही पुरवतात. पण आता तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेत पैसे गुंतवून नफा कमवू शकताच, पण तुम्ही स्वत:च तुमच्या क्षेत्रात पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकता आणि सर्वसामान्यांना सेवा देऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या या फ्रँचायजी स्कीमबद्दल आणि त्याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता याबद्दल जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Share Price | 1 लाखावर 24 कोटी परतावा देणारा स्टॉक, 2 रुपयाच्या शेअरने नशीब बदललं, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Share Price | शेअर बाजारात जे लोक दीर्घकाळार्यंत गुंतवणूक होल्ड करतात, ते लोक बंपर नफा कमावतात. आज या लेखात आपण अशाच एका शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘SRF लिमिटेड’. ‘SRF लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील 24 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 114,705 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 2 रुपयांवरून वाढून 2,365 रुपयांवर पोहोचली आहे. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के वाढीसह 2,387.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (SRF Limited)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | सॉलिड परतावा देणाऱ्या कंपनीचा शेअर स्प्लिट होणार, 1 शेअरवर मिळणार 10 शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा
Apollo Micro Systems Share Price | ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ या कॅपिटल गुड्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपले शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे. ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीच्या संचालक मंडळाने 4 मे 2023 हा दिवस स्टॉक स्प्लिटसाठी रकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनी आपले प्रत्येक शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. 28 मार्च 2023 रोजी कंपनीने स्टॉक स्प्लिट चा प्रस्ताव मजूर केला होता. (Apollo Micro Systems Limited)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | झुनझुनवालांच्या पसंतीचा स्टॉक अद्भूत परतावा देत आहे, गुंतवणुकदारांना मिळाले दीर्घकाळ संयमाचे फळ
Titan Company Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमधील अनेक कंपन्याचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीचे शेअर्स देखील त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहेत. या शेअरमधील कमालीच्या वाढीमुळे ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या संपत्तीत एका महिन्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे 5.17 टक्के म्हणजेच 4,58,95,970 शेअर्स होल्ड केले आहेत. (Titan Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळेल, पटापट आजचे तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतींबाबत मोठी बातमी आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या दरात आज घसरण झाली आहे. एमसीएक्सवर जाहीर करण्यात आलेल्या दरांमधून ही माहिती मिळाली आहे. एकीकडे मागील काही दिवसांपासून बाजारात सोन्याने 61000 चा टप्पाही ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Black Rose Industries Share Price | मालामाल करणारा स्टॉक! एक लाखावर दिला 3.72 कोटी परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत हा स्टॉक आहे?
Black Rose Industries Share Price | ‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. ‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. जर तुम्ही कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, हा स्टॉक खूप फायदेशीर आहे. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.79 टक्के वाढीसह 151.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना 37110.53 टक्के नफा कमावून दिला दिला आहे. (Black Rose Industries Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA