महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ही स्कीम देते एक्सट्रा इन्कम, अल्पबचतीतून महिन्याचा खर्च निघेल, स्कीम डिटेल वाचा
Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक सुरक्षित अल्पबचत योजना असून तिला भारत सरकारने हमी सुरक्षा प्रदान केली आहे. ही अल्पबचत योजना आल्या गुंतवणुकदारांना दरमहा ठराविक रक्कम खात्यात जना करण्याची सुविधा देते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदाराला दर महिन्याला व्याज परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत दर महा नियमित गुंतवणूक करून या ठेवीवर निश्चित व्याजदराने परतावा मिळतो. ही एक फायदेशीर गुंतवणूक योजना असून यातील पैसे सुरक्षित असतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी जाणून घेऊ सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर हा शेअर जवळपास निम्म्याने स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
Tata Group Stock | टाटा उद्योग समूहातील बऱ्याच कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाल निशाणीवर ट्रेड करत होते. त्यापैकीच एक स्टॉक आहे,”व्होल्टास”. टाटा उद्योग समूहातील Voltas कंपनीचा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. व्होल्टास कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून निम्म्या किंमतीवर आले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Voltas कंपनीचा शेअर 851.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. Voltas कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 803.60 रुपये आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1347.65 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Calculator | यंदा व्याजदरात 2.25 टक्क्यांनी वाढ, तुमच्या घर-वाहन कर्जाचा EMI किती वाढणार पहा
Home Loan Calculator | देशात महागाईचा दर अजूनही चढाच आहे. चलनवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आज म्हणजेच ७ डिसेंबर रोजी पुन्हा व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयने यावर्षी 5 व्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आज त्यात ३५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. ज्यामुळे तो 5.90 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे. यापूर्वी सप्टेंबर, ऑगस्ट आणि जून आणि मे महिन्यात ५०, ५०, ५० आणि ४० बेसिस पॉइंटची वाढ झाली होती. म्हणजेच यंदा रेपो रेटमध्ये 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होत असल्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा आणि वाहन कर्जाचा ईएमआयही वाढू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Abans Holdings IPO | अबन्स होल्डिंग्सचा आयपीओ लाँच होणार, प्राइस बँड आणि कंपनीचा प्लॅन जाणून घ्या
Abans Holdings IPO | अबन्स ग्रुपची वित्तीय सेवा देणारी कंपनी अबन्स होल्डिंग्जचा आयपीओ १२ डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी) च्या मते, हा आयपीओ 3 दिवसांसाठी गुंतवला जाऊ शकतो आणि तो 15 डिसेंबरला बंद होईल. या इश्यूसाठी प्राइस बँड २५६-२७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओअंतर्गत 38 लाखांपर्यंतचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत प्रवर्तक अभिषेक बन्सल यांच्याकडून 90 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. बन्सल यांचा सध्या कंपनीत ९६.४५ टक्के हिस्सा आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांसाठी मोठी बातमी, तुमचे पैशासंबंधित क्लेम फेटाळण्यापासून दिलासा, ईपीएफओकडून सूचना
My EPF Money | जर तुमचा ईपीएफचा दावा वारंवार नाकारला जात असेल तर आता तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. ‘ईपीएफओ’ने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात दाव्यांवर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी आणि हाच दावा अनेक कारणांनी फेटाळला जाऊ नये, यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या गाइडलाइननंतर हा दावा पुन्हा पुन्हा फेटाळला जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, प्रत्येक दाव्याची प्रथमत: सखोल तपासणी केली जावी आणि सदस्याला प्रथमतः नकार देण्याच्या कारणांची माहिती दिली जावी. अनेकदा एकाच दाव्याला वेगवेगळ्या कारणांवरून वारंवार नकार दिला जातो, असे आढळून आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | होय! हे शेअर्स अल्पावधीत देतील 67% परतावा, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, लिस्ट पहा
Money Making Stock | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात 5 पैसे वाढवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 67 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल यांनी कोल इंडिया, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, ज्युबिलंट फूडवर्क्स, इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड आणि टाटा केमिकल्स या पाच कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मस्तच! 6 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या नशिबाला कलाटणी, हा मल्टीबॅगर स्टॉक 145 टक्क्याने वाढतोय, सेव्ह करा
Multibagger Stock| 2022 हे वर्ष सुरू झाले आणि जागतिक शेअर बाजाराला पडझडीचे ग्रहण लागले. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगातील सर्व देशातील शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. कालांतराने शेअर बाजार सावरला आणि आता भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीवर ट्रेड करत आहे. पडझडीच्या काळात ही अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले नाही. यापैकीच एक कंपनी होती “पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड”. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 145 टक्क्यांचा भरघोस नफा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपली विक्रमी किंमत स्पर्श केली आहे. | Power Mech Projects Share Price | Power Mech Projects Stock Price | BSE 539302 | NSE POWERMECH
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Stock | काय सांगता काय? या शेअरने फक्त 5 दिवसात 70% परतावा दिला? पैसा ओतणारा स्टॉक कोणता?
Quick Money Stock | एसबीईसी शुगर लिमिटेड”. ही कंपनी उमेश मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 ट्रेडिंग सेशन तब्बल 70 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी SBEC शुगर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 39.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 18.60 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | जिधर टाटा उधर नो घाटा! 1 लाखावर 40 लाख परतावा देणारा शेअर 50% स्वस्त, स्टॉक पुन्हा चर्चेत येण्याचं कारण?
TTML Share Price | टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आघाडीवर आहेत. या कंपनीच्या स्टॉकने एक वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2022 मध्ये या स्टॉकने आपला सर्वकालीन उच्चांक स्पर्श केला होता, मात्र नंतर या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला. इतका पडून सुद्धा हा स्टॉक उत्कृष्ट परतावा देणाऱ्या स्टॉक्सच्या यादीत सामील आहे. दूरसंचार उद्योगाशी संबंधित असलेला स्टॉक मागील तीन वर्षापूर्वी 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 100 रुपयेच्यावर ट्रेड करत आहे. ज्या लोकांनी 2.50 रुपये किमतीवर हा स्टॉक घेतला होता, त्यांनी आतापर्यंत 3,900 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावला आहे. जानेवारी 2022 मध्ये TTML कंपनीचा शेअर 290.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केल्यानंतर TTML कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला. खरं तर हा स्टॉक आता ‘सेल ऑन राइज’ या तत्वाला फॉलो करणारा स्टॉक बनला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | कमाईची संधी! या 5 सरकारी बँकेच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग, टार्गेट प्राईस तपासा आणि खरेदीचा विचार करा
Sarkari Shares | PSU बँकेच्या स्टॉकमध्ये मागील बऱ्याच काळापासून स्थिर वाढ पाहायला मिळत आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या PSU बँकेचे शेअर्स आतापर्यंत 20 टक्के वधारले आहेत. शेअर बाजार अस्थिर असतानाही PSU बँकांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. पुढील येणाऱ्या काळातही PSU बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करतील असा विश्वास जागतिक गुंतवणूक कंपनी मॉर्गन स्टॅन्ले नी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
DroneAcharya AI IPO | आला रे आला IPO आला! ड्रोन कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, गुंतवणुकीपूर्वी प्राईस बँड चेक करा
DroneAcharya AI IPO | DroneAcharya Al कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड प्रति शेअर 52-54 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीचे शेअर्स IPO बंद झाल्यावर बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध होणार आहेत. कंपनीच्या IPO लॉटचा आकार 2,000 शेअर्स निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदार 1 लॉटसाठी बोली लावू शकतात. एक लॉटसाठी गुंतवणुकदारांना किमान 1.08 लाख रुपये खर्च करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Super Multibagger Stock | बाब्बो! या शेअरने 3 वर्षात 3500% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट, करोडपती करणारा स्टॉक कोणता?
Super Multibagger Stock | लॉजिस्टक क्षेत्रातील लॅन्सर कंटेनर लाइन्स या आघाडीच्या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहेत. म्हणजेच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 16 डिसेंबर 2022 रोजी होती. ज्या लोकांचे नाव 16 डिसेंबर पर्यंत रेकॉर्ड लिस्ट मध्ये सामील राहील, त्यांचे शेअर्स स्प्लिट केले जातील. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Share Trading on UPI | होय! तुम्हाला यूपीआय पेमेंट सिस्टमने शेअर्सची खरेदी-विक्री करता येणार - RBI मॉनेटरी पॉलिसी
Share Trading on UPI | युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) पेमेंट सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘सिंगल ब्लॉक’ आणि ‘मल्टिपल डेबिट’ सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक ट्रेडिंगसाठीसाठी त्याच्या बँक खात्यातील ठराविक रक्कम ब्लॉक करू शकतो. ही रक्कम सेवा पूर्ण झाल्यानंतर आपोआप ग्राहकांच्या खात्यातून वजा होईल. ब्लॉक अमाउंट हा ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक रकमेचा भाग असतो, जो त्यांना विशिष्ट कामासाठी राखून ठेवायचा असतो.
2 वर्षांपूर्वी -
Gold Investment | आता सोनं खरेदी हा योग्य निर्णय असेल का? किंमतींच्या बाबतीत भविष्य काय सांगत पहा
Gold Investment | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर जवळपास सपाट चालू आहेत. सोने हिरव्या निशाण्यावर ट्रेड करत असून गेल्या काही आठवड्यांमध्ये काही प्रमाणात तेजीही दिसून आली आहे. मात्र, ही फार मोठी वाढ नाही. पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वीच सोन्याचे भाव काहीसे सकारात्मक झाले आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.14 टक्क्यांनी वाढून 1773 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व्हने व्याजदरात अशीच वाढ सुरू ठेवली तर पुढे सोन्याचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात उपस्थित केला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आला रे आला आयपीओ आला! दोन कंपन्यांचे IPO लाँच होतं आहेत, गुंतवणुकीपूर्वी डिटेल्स वाचा
IPO Investment | 2022 हे वर्ष संपत आले आहे. आणि वर्षाच्या शेवटी शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळत आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अनेक नवीन कंपन्याचे शेअर बाजारात सूचिबद्ध झाले आहे. अनेक कंपन्या अजूनही आपले आयपीओ लाँच करण्यासाठी रांगेत आहेत. नुकताच आलेल्या बातमीनुसार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली Rare Enterprises समर्थित Concord Biotech आणि वैभव जेम्स या दक्षिण भारतातील आघाडीची दागिने बनवणारी कंपनी आपले IPO शेअर बाजारात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या दोन्ही कंपन्यांना मार्केट रेग्युलेटर सेबीने मंजुरी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Franklin Mutual Fund | पैशाचं टेन्शन सोडा! या मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या टॉप 10 म्युचुअल फंड योजना सेव्ह करा, पैसे दुप्पट-तिप्पट करा
Franklin Mutual Fund | फ्रँकलिन टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 19.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. या MF योजनेने आपल्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर मागील 5 वर्षांत 2.47 लाख रुपये नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | मस्तच! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आज किती स्वस्त झालंय सोनं तुमच्या शहरात पाहा
Gold Price Today | आज सोन्याचे दर सलग 14 व्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात कपात करण्यात आली आहे. आता शुद्ध सोने त्याच्या सर्वकालीन उच्च दरापासून प्रति १० ग्रॅम ५६२५४ रुपयांवरून २६६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी दोन वर्षांपूर्वीच्या 76008 रुपये प्रति किलोच्या उच्च दरापासून केवळ 11529 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Loan EMI Hike | महागाईने वाट्टोळं झालं! रेपो रेट बेसिस पॉईंटची वाढ, तुमचा कर्जाचा EMI वाढणार, कर्जही महागणार
Loan EMI Hike | रिझर्व्ह बँकेने आज आपले मॉनेटरी धोरण जाहीर केले आहे. आरबीआयने सलग पाचव्यांदा रेपो दरात 35 बीपीएसची वाढ करत 6.25 टक्के रेपो दरात तात्काळ प्रभावाने वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये ३५ बेसिस पॉइंटची वाढ झाल्याने स्वस्त कर्जाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याचा परिणाम होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआयवर होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | शहाणे या बँक FD तुन 6-7% व्याज कमावतात, तर आर्थिक शहाणे याच बँकेच्या शेअरमधून 35% कमावणार, तुम्ही?
Stock to Buy | ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबल फर्मचे म्हणणे आहे की, ICICI बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे, आणि त्यातून गुंतवणूकदारांनी भरपूर मोठा नफा कमावला आहे. ICICI बँकेची आर्थिक कामगिरी उत्कृष्ट आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ICICI बँकेने अपेक्षेपेक्षा खूप चांगले निकाल दिले होते. बँकेच्या स्टॉप व्यवस्थापनमध्ये स्थिरता दिसून येत आहे. बँकेचे बाजार भांडवल आणि बफर फंड देखील मजबूत आहे. ब्रोकरेज हाऊसने ICICI बँकेच्या स्टॉकवर बाय टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी ICICI बँकेच्या स्टॉकची लक्ष्य किंमत 1,170 रुपयेवरून 1,225 रुपये अपडेट केली आहे. सध्याच्या 931 रुपयांच्या बाजार भावानुसार ICICI बँकेच्या स्टॉकमध्ये खरेदी केल्यास 34 टक्के परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | होय! ही आहे पैसा वेगाने वाढवणारी मल्टिबॅगेर म्युच्युअल फंड योजना, 271 टक्के परतावा मिळतोय, नोट करा
Quant Mutual Fund | Quant Mutual Fund च्या व्यवस्थापनाखाली उपलब्ध असलेल्या मालमत्तेचे मूल्य 2,555 कोटी रुपये आहे. या फंडाने 1, 2 आणि 3 वर्षांमध्ये श्रेणीच्या सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे, ज्यामुळे हा एक उच्च रेटिंग असलेला फंड बनला आहे. या म्युचुअल फंड योजनेत SIP द्वारे गुंतवणूक करण्यासाठी किमान 1,000 रुपये जमा करावे लागतात. सेन्सेक्स मागील आठवड्यात 63,000 पॉइंट्सच्या नवीन विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये मोठी एकरकमी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल