महत्वाच्या बातम्या
-
IRCTC Premium Tatkal Ticket | तात्काळ रेल्वे तिकीट संबंधित मोठी खुशखबर, आता तुम्हाला रेल्वेचं प्रीमियम तात्काळ तिकीट मिळणार
भारतीय रेल्वे लवकरच सर्व रेल्वेमध्ये प्रीमियम तत्काळ तिकीट देण्याची योजना सुरू करण्याची शक्यता आहे. वास्तविक, रेल्वे प्रीमियम तत्काळ योजनेअंतर्गत काही जागा राखून ठेवते. ही तिकिटे आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना काही अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. अशा परिस्थितीत ही सेवा सर्व गाड्यांमध्ये सुरू झाली तर रेल्वेच्या लाखो प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Bajaj Finance Share Price | करोडपती स्टॉक! एक लाखावर दिला 22 कोटी परतावा, शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून खरेदी करा
Bajaj Finance Share Price | बजाज ग्रुपचा भाग असलेल्या ‘बजाज फायनान्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. ज्या लोकांनी 14 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना 100000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. या काळात ‘बजाज फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 5 रुपयांवरून वाढून 5500 रुपयांवर पोहचले आहेत. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के वाढीसह 5,780.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7777 रुपये होती. (Bajaj Finance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Poonawalla Fincorp Share Price | या शेअरने 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 17 लाख रुपये परतावा, आता खरेदी करावा का?
Poonawalla Fincorp Share Price | ‘पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी ‘पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.16 लाख रुपये झाले असते. ‘पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड’ कंपनीने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1617 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के वाढीसह 292.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Poonawalla Fincorp Limited)
2 वर्षांपूर्वी -
Avalon Technologies IPO | एव्हलॉन टेक्नॉलॉजीज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, IPO ला कसा प्रतिसाद मिळतोय?
Avalon Technologies IPO| ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO सध्या गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशी या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO पहिल्या दिवशी फक्त 0.03 पट सबस्क्राइब झाला होता. IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांना ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या IPO मध्ये 6 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येईल. (Avalon Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | या एका निर्णयाचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर काय परिणाम होणार? महत्वाची अपडेट
Reliance Industries Share Price | परकीय ब्रोकरेज फॉर्म जेफरीजने ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ बाबत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ने सप्टेंबर 2023 पर्यंत ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ IPO साठी आवश्यक मंजूरी प्राप्त करेल. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनी कर्ज देण्याच्या क्रियाकलापांना त्वरित सुरुवात करेल आणि मालमत्ता व्यवस्थापन, जीवन विमा आणि सामान्य विम्यासाठी त्वरित नियामक मंजुरी प्राप्त करेल. या सर्व मंजुरीसाठी कंपनीला किमान 12-18 महिने कालावधी लागले. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | IRCTC मार्फत तुम्ही दरमहा 80 हजार रुपयाची कमाई करू शकता, स्वतःचा व्यवसाय सुरु करा
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही अधिकृत आयआरसीटीसी तिकीट बुकिंग एजंट बनून ८०,००० रुपयांपर्यंत कमाई करू शकता. आयआरसीटीसी ही भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे, जी ऑनलाइन तिकीट बुकिंग, खानपान सेवा इत्यादी व्यवस्थापित करते. जाणून घेऊयात. आयआरसीटीसीचे एजंट बनून तुम्ही पैसे कसे कमवू शकता?
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सरकारी हमीसह पैसे दुप्पट करा, योजनेचा तपशील जाणून घ्या
Post Office Scheme | किसान विकास पत्र ही एक उत्तम बचत प्रमाणपत्र योजना आहे. 1988 मध्ये इंडिया पोस्टने याची सुरुवात केली होती. किसान विकास पत्र हा लहान बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम आहे. किसान विकास पत्र योजनेत तुमचे पैसे दहा वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होतील. किसान विकास पत्र गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीपूर्वी बाहेर पडण्याची परवानगी (Kisan Vikas Patra) देते आणि तरीही उच्च परतावा मिळतो. यावरील व्याजदर ६.९ टक्के आहे. चांगली गोष्ट म्हणजे या सरकारी योजनेतील हमीसह तुमचे पैसे 124 महिन्यांत (10 वर्षे 4 महिने) दुप्पट होतील.
2 वर्षांपूर्वी -
Varanium Cloud Share Price | या IPO शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 500 टक्के परतावा
Varanium Cloud Share Price | IPO ही गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची एक सुवर्ण संधी असते. स्मार्ट गुंतवणूकदार एसएमई सेगमेंटमधील IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस पैसा कमावतात. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये असे अनेक SME IPO लाँच करण्यात आले होते ज्यांतून गुंतवणूकदारांनी 500 टक्केपर्यंत परतावा कमावला आहे. आज या लेखात आपण ज्या IPO बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, ‘व्हॅरेनियम क्लाउड’. या कंपनीचा IPO मागील वर्षी 27 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीच्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 112 रुपये होती. (Varanium Cloud Limited)
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | झुनझुनवालांच्या पसंतीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक उच्चांक किंमतीजवळ ट्रेड करतोय, खरेदी केल्यास मजबूत परतावा
NCC Share Price | ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीला मार्च 2023 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून 1,919 कोटी रुपये मूल्याचे पाच नवीन ऑर्डर प्राप्त झाले. या नंतर कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची खरेदी वाढली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 108.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 105.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (NCC Limited)
2 वर्षांपूर्वी -
Future Group Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे फ्युचर बदलेल? कंपनी संबंधित मोठी घडामोड सामोरे आली, सविस्तर माहिती
Future Group Retail Share Price | एकेकाळी भारतात रिटेल जायंट म्हणून मिरवणाऱ्या ‘फ्युचर ग्रुप’ च्या कंपन्या मोठ्या कर्जामुळे दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. याचा नकारात्मक परिणाम कंपन्यांच्या शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. ‘फ्युचर रिटेल’ कंपनीवर प्रचंड कर्ज असल्याने कंपनीचे शेअर्स उच्चांक किंमत पातळीवरून जवळपास 100 टक्क्यांनी खाली आले आहेत. 27 नोव्हेंबर 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स 660 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ज्या लोकांनी उच्चांक किमतीवर एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 300 रुपयांवर आले आहे. (Future Group Retail Limited)
2 वर्षांपूर्वी -
सरकारच्या धोरणांविरोधात माध्यमांनी टीका करणे म्हणजे देशद्रोह नव्हे, लोकशाहीसाठी स्वतंत्र प्रेस आवश्यक, सुप्रीम कोर्टने मोदी सरकारला झापले
Supreme Court Of India on MediaOne| सुप्रीम कोर्टाने मीडिया वन चॅनेलवरील बंदी उठवली आहे. यासोबतच सरकारला फटकारण्यातही आलं आहे. बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, देशात मुक्त माध्यमे आवश्यक आहेत. सरकारच्या धोरणांविरोधात चॅनेलने मांडलेली टीकात्मक मते देशद्रोही म्हणता येणार नाहीत, कारण मजबूत लोकशाहीसाठी स्वतंत्र प्रेस आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर कंपनीचे शेअर्स वाढणार? स्टॉक डिटेल्स तपासून घ्या
Tata Consumer Share Price | टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळेच जेव्हा शेअर बाजारात टाटा समूहाच्या दर्जेदार स्टॉकची चर्चा नेहमी होत असते. सध्या जे तुम्ही टाटा कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचा विचार करत असाल, तुम्ही ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. तज्ज्ञांच्या मते ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर पुढील काळात मजबूत वाढू शकतात. सध्या ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 725.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tata Consumer Limited)
2 वर्षांपूर्वी -
Give Plastic Take Gold | हे अजब आहे राव! भारतातील या गावात प्लास्टिकच्या मोबदल्यात सोनं दिलं जातंय, सविस्तर वाचा
Give Plastic Take Gold | सोने खरेदीसाठी लोक खूप पैसे गुंतवतात. काही जण कपडे घालण्यासाठी सोनं विकत घेतात, तर काही जण गुंतवणुकीच्या उद्देशाने ते विकत घेतात. पण कल्पना करा जर तुम्हाला कचऱ्याच्या बदल्यात सोनं मिळत असेल तर तुम्ही कदाचित भरपूर कचरा द्याल आणि परत आल्यावर त्यातून सोनं घ्याल. भारतात असंच एक गाव आहे जिथे कचरा देण्याच्या मोबदल्यात सोनं मिळतं. परिस्थिती अशी झाली की, हे जाहीर होताच तेथील प्लास्टिक कचरा संपला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जेफरीजकडून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस प्रति शेअर 134 रुपये ते 224 रुपये किंमत श्रेणी निश्चित
Jio Financial Services Share Price | ‘Jefferies’ या दिग्गज गुंतवणूक संस्थेने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ची उपकंपनी ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ च्या शेअरसाठी प्रति शेअर 134 रुपये ते 224 रुपये किंमत श्रेणी निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनी सप्टेंबर 2023 आपला IPO बाजारात लाँच करेल आणि स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होतील. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या प्रत्येक शेअर्सवर विद्यमान शेअरधारकांना ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मिळतील.
2 वर्षांपूर्वी -
EPF Pension Money | पगारदारांनो! खासगी नोकरीत 10 वर्ष पूर्ण करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन, जाणून घ्या काय नियम आहे
EPF Pension Money | जर तुम्ही खासगी नोकरी केली आणि नोकरीची 10 वर्षे पूर्ण केली असतील तर तुम्हालाही पेन्शन मिळण्याचा हक्क मिळेल. ईपीएफओच्या नियमांनुसार, 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेला कोणताही कर्मचारी नोकरी पूर्ण केल्यानंतर पेन्शनसाठी पात्र ठरतो. पण या योजनेचा लाभ हा एक अट पूर्ण करणारा कर्मचारीच घेऊ शकतो. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगाराचा मोठा हिस्सा प्रॉव्हिडंट फंडात जातो. दर महिन्याला हा भाग पगारातून कापून कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा केला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Hindware Home Innovation Share Price | गुंतवणूकीची संधी! 425% परतावा देणारा शेअर खरेदी करा, स्टॉक डिटेल्स पहा
Hindware Home Innovation Share Price | मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 425 टक्के परतावा दिल्यानंतर ब्रोकरेज फर्म नुवामाने ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. 2015 ते 2018 पर्यंत ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीने सॅनिटरीवेअर उत्पादन, ग्राहक उपकरणे, प्लास्टिक पाईप्स आणि फिटिंगसारख्या व्यवसायात विस्तार केला आहे. मार्च 2020 मध्ये ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीचे शेअर्स 67.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 352.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Hindware Home Innovation Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | काँडम बनवणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूकीची मजबूत संधी, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Mankind Pharma IPO | ‘मॅनकाइंड फार्मा’ ही भारतातील दिग्गज फार्मास्युटिकल कंपनी 1995 साली उत्तर प्रदेश राज्यातील मेरठमध्ये 50 लाख रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह सुरू करण्यात आली होती. या कंपनीची स्थापना 28 वर्षांपूर्वी ‘राजीव जुनेजा’ आणि त्यांचे मोठे बंधू ‘रमेश जुनेजा’ आणि बहीण ‘प्रभा अरोरा’ यांनी मिळून केली होती. सध्या ‘प्रभा अरोरा’ यांचा पुत्र ‘शीतल अरोरा’ त्यांच्या वतीने कंपनीमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी आपला IPO लाँच करणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात आली आहे. कंपनी पुढील दोन महिन्यात आपला IPO लाँच करु शकते. (Mankind Pharma Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली, नेमकं कारण काय?
Adani Ports Share Price | ‘हिंडेनबर्ग’ संस्थेने अडाणी ग्रुप बाबत अहवाल प्रसिद्ध केला, आणि गौतम अदानी यांच्या सर्व कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली. सर्व शेअर्स इतके अस्थिर झाले आहेत, की कधी त्यात अप्पर सर्किट लागतो, तर कधी शेअर अचानक लोअर सर्किटवर धडक देतो. आज अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल’ म्हणजेच NCLT च्या मंजुरीनुसार अदानी पोर कंपनीने ‘कार्लाईल पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. (Adani Ports and Special Economic Zone Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Online Payment | या चुका कराल तर कंगाल होऊन जाल, गुगल पे आणि पेटीएम वापरणाऱ्यांनो हे जाणून घ्या
ऑनलाइन पेमेंटच्या वाढत्या युगात गुगल पे, पेटीएम आणि फोनपे सारख्या अॅप्सचा वापर मोठ्या संख्येने लोक करतात. मात्र, या अॅप्सवरून पेमेंट करताना तुम्ही अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ऑनलाइन पेमेंटच्या जमान्यात सायबर फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत. तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. येथे आम्ही तुम्हाला ५ टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही या अॅप्सवरील फ्रॉडपासून वाचू शकाल.
2 वर्षांपूर्वी -
SBI FD Vs Post Office TD | फक्त 1-2 वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर SBI FD करावी की पोस्ट ऑफिस TD? फायदा कुठे पहा
SBI FD Vs Post Office TD | प्रत्येकाला अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे असतात जिथे जोखीम न घेता निश्चित उत्पन्न असेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी हा उत्तम पर्याय आहे. सर्व खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा लहान ते मोठ्या कालावधीसाठी आहे, या सुविधेचा लाभ तुम्ही 7 दिवस ते 10 वर्षे घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC