महत्वाच्या बातम्या
-
Business Idea | OLA सोबत लहान व्यवसाय सुरू करणाऱ्यांना संधी, चांगले पैसे कमवू शकता, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आज आम्ही तुम्हाला एका बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही घरी बसून करू शकता. या व्यवसायात किरकोळ गुंतवणूक करून तुम्ही दरमहा चांगले पैसे कमवू शकता. जर तुम्हाला ट्रॅव्हल क्षेत्रात रस असेल तर तुमच्यासाठी ही आणखी चांगली संधी आहे. सेकंड हँड कार खरेदी करून ती भाड्याने घेऊन तुम्ही मोठे पैसे कमवू शकता. अॅपवर आधारित कॅबची सुविधा पुरवणाऱ्या ओला या कंपनीसोबत तुम्ही हा छोटा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही दरमहा 50 हजार रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | तुम्हाला कर्ज देण्यास बँकेचा नकार मिळतोय?, मग त्यावर मार्ग काढण्यासाठी या 4 मार्गांचा अवलंब करा
CIBIL Score | बँका सर्व व्यक्तींना कर्ज देत नाहीत. ते सिबिल स्कोअरच्या आधारे कर्जवाटप करतात. तुम्हीही तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आधी तुमचा सिबिल स्कोअर दुरुस्त करावा लागेल. सिबिल स्कोअर तुमची क्रेडिट योग्यता दर्शवतो, ज्यामुळे बँकेला तुम्हाला किती कर्ज देता येईल याची माहिती मिळू शकते. यात ३०० ते ९०० गुणांचा समावेश असतो. हे कमी-अधिक प्रमाणात कसे घडते? सिबिल स्कोअर असणे किती चांगले मानले जाते आणि आपण सिबिल स्कोअर अधिक चांगला कसा ठेवू शकता? आज आपण या विषयावर बोलणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Comfort Infotech Share Price | या पेनी शेअरने 1142 टक्के परतावा दिल्यानंतर आता स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड डेट पाहून खरेदी करा
Comfort Infotech Share Price | जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या स्टॉकवर पैसे लावता, तेव्हा त्यातून उत्कृष्ट परतावा मिळण्याची शक्यता अधिक वाढते. अशा गुंतवणुकीतून बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड असे विविध लाभ मिळत असतात. असाच एक स्टॉक आहे, ‘कम्फर्ट इन्फोटेक लिमिटेड’ कंपनीचा. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.20 टक्के वाढीसह 33.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Comfort Infotech Limited)
2 वर्षांपूर्वी -
Rail Vikas Nigam Share Price | हा सरकारी कंपनीचा शेअर अक्षरशः पैशाचा पाऊस पाडत आहेत, 1 दिवसात शेअर 10.42 टक्के वाढला
Railail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत आले आहेत. सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 10.42 टक्के वाढीसह 75.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘रेल विकास निगम’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी तेजी ऑर्डर्सची प्राप्ती झाल्याने पाहायला मिळाली आहे. RVNL कंपनीला 721 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर प्राप्त झाले आहेत. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84.15 रुपये होती. (Railail Vikas Nigam Limited)
2 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | किरकोळ गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, 1 लाखाचे झाले 6 कोटी
Deepak Nitrite Share Price | ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवरून वाढून 1800 रुपयांवर पोहचले आहेत. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत गुंतवणूकदारांना आपल्या 64000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. दीपक नायट्रेट ही कंपनी ‘Speciality Chemicals’ बनवण्याचे काम करते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2389.95 रुपये होती. तर दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1682.15 रुपये होती. (Deepak Nitrite Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपच्या या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 1 लाख रुपयांवर दिला 1.20 कोटी परतावा, डिटेल्स वाचा
Tata Elxsi Share Price | IT आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित टाटा समूहाच्या ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 6000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स या काळात 96 रुपयांवरून वाढून 6000 रुपयावर पोहचले आहेत. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10760.40 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5708.10 रुपये होती. (Tata Elxsi Limited)
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 25000 रुपये असल्यास तुम्हाला एकूण किती रुपयांचा फंड हातात मिळेल पहा
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) व्याजदर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्क्यांवरून ८.१५ टक्के करण्यात आले आहेत. ४ दशकांच्या नीचांकी पातळीवरून त्यात किंचित सुधारणा झाली असली आणि सातत्याने महागाईला पराभूत करणारा पर्याय, तसेच इतर अनेक फायदे असले, तरी तज्ज्ञ अजूनही निवृत्तीसाठी ते पुरेसे मानत नाहीत. ते म्हणतात की ईपीएफ दीर्घ काळासाठी मोठा निधी निर्माण करू शकतो, परंतु जर आपण वाढत्या महागाईचा दर पाहिला तर आजपासून 25 वर्षे किंवा 30 वर्षांनंतर त्या कॉर्पसचे मूल्य आजच्या पेक्षा 30 किंवा 40 टक्के असेल. म्हणून, ईपीएम एक स्मार्ट निवड आहे, परंतु पुरेशी नाही.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Documents | इन्कम टॅक्स रिटर्नसाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक, आधीच तयार ठेवा, नंतर धावपळ होईल
ITR Filing Documents | एप्रिल महिना सुरू झाला असून त्यासोबतच इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची वेळही सुरू झाली आहे. तथापि, कर भरण्याचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे आपल्याकडे बराच वेळ आहे, परंतु जर आपण करदाते असाल तर आपण आयकर आणि कर मूल्यांकन करण्यास सुरवात केली पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
Borosil Renewables Share Price | बंपर परतावा! या स्टॉकने गुंतवणुकदारांना 1 लाखावर 2 कोटी परतावा दिला, शेअर खरेदी करावा?
Borosil Renewables Share Price | ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्केपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 8 रुपयांवरून वाढून 400 रुपयांवर पोहचले आहे. ‘बोरोसिल रिन्यूएबल्स’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सही वाटप केले होते. बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 10 वर्षात 2 कोटींहून अधिक परतावा मिळाला आहे. काल 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 422.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Borosil Renewables Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी ग्रुप अजून एका रिपोर्टने गोत्यात, बातमी पसरताच शेअर्समध्ये मोठी घसरगुंडी, प्रकरण काय?
Adani Group Shares| सेबी तर्फे ‘Related Party’ म्हणजेच ‘संबंधित पक्ष’ व्यवहारांतील नियमांचे संभाव्य उल्लंघन याबाबत ‘रॉयटर्स’ या दिग्गज मीडिया हाऊसने एक लेख प्रदेश केला. आणि त्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे घसरायला सुरुवात झाली. अदानी समूहाच्या व्यवहारांशी संबंधित तपास सेबी मार्फत सुरू आहेत. उद्योग समूहाचे संस्थापक ‘गौतम अदानी’ यांचे बंधू ‘विनोद अदानी’ यांच्याशी संबंधित तीन परकीय संस्था सेबीच्या रडारवर आले आहेत. ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारी 1:08 वाजता 1.68 टक्के घसरणीसह 1721 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘अदानी ग्रीन’ कंपनीचे शेअर्स 4.87 टक्क्यांच्या घसरणीसह 838.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि ‘अदानी पॉवर’ कंपनीचे शेअर्स 1.17 टक्क्यांच्या घसरणीसह 189.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘अदानी पोर्ट्स’ कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 636.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Saving Schemes | पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवता? मग हे काम करा, अन्यथा खाते गोठवले जाईल
Sarkari Saving Schemes | जर तुम्ही तुमचे पैसे सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवले असतील किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीचे हे अपडेट नक्की जाणून घ्या. वास्तविक, सरकारने अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट दिली आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस बचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र इत्यादींमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमची दोन महत्त्वाची कागदपत्रे आधार आणि पॅन कार्ड तयार ठेवा.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing 2023 | महत्वाचा अलर्ट! इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ही माहिती न विसरता नमूद करा, अन्यथा नोटीस आलीच समजा
ITR Filing 2023 | इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची वेळ सुरू झाली आहे. करदात्यांकडे कर भरण्यासाठी अजूनही बराच वेळ असला तरी आपण आतापासूनच कर विवरणपत्र भरण्याची तयारी केली पाहिजे. तुम्ही पगारदार असाल किंवा बिझनेस पर्सन असाल, तुम्ही तुमची आवश्यक माहिती आधीच गोळा केली पाहिजे. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला कोणती माहिती द्यावी लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Harsha Engineers International Share Price | या शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्यासाठी स्टॉक डिटेल्स वाचून पैसे लावा
Harsha Engineers International Share Price | ‘हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी 0.88 टक्के वाढीसह 338.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या IPO प्राइस बँडच्या जवळ ट्रेड करत आहेत. तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘हर्षा इंजिनियरिंग’ कंपनीचे शेअर्स 26 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात 450 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. (Harsha Engineers International LImited)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Saving | तुमच्या किती उत्पन्नावर किती टॅक्स सूट मिळते? कष्टाचे पैसे कसे वाचवता येतील पहा
Income Tax Saving | जर तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा मोठा हिस्सा दरवर्षी आयकराच्या रूपात सरकारकडे जमा करत असाल, तर तुम्ही असा विचार केला असेल की, हे पैसे तुम्ही स्वत:साठी कसे वाचवू शकता? त्यामुळे आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत की, कमाईच्या किती मार्गांवर तुम्हाला करसवलत मिळू शकते किंवा त्यावर कर जमा करण्याची गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
KEI Industries Share Price | शेअर असावा तर असा! एक लाखाच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने दिला अडीच कोटी परतावा
KEI Industries Share Price | ‘केईआय इंडस्ट्रीज’ या होम वायर आणि हाय व्होल्टेज वायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 24000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 7 रुपये वरून वाढून 1700 रुपयांवर पोहचले आहेत. या मल्टीबॅगर स्टॉक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1744 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1040 रुपये होती. सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 0.021 टक्के वाढीसह 1,699.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (KEI Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 100-200 टक्के परतावा देणारे टॉप 5 शेअरची लिस्ट पाहा, हे शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतात
Multibagger Stocks | 2022-23 हे आर्थिक वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी फारसे कमाई करून देणारे ठरले नाही. असे 33 स्मॉलकैप कंपन्यांचे शेअर्स देखील होते, ज्यांनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशा टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150-300 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tips Industries Share Price | दिग्गज म्युजिक कंपनीचे शेअर्स दहापट स्वस्त होणार, या तारखे पूर्वी शेअरची खरेदी करा, फायदा होईल
Tips Industries Share Price | ‘टिप्स इंडस्ट्रीज’ या चित्रपट निर्मिती क्षेत्राशी संबंधित कंपनीचे शेअर्स आणखी स्वस्त होणार आहे, कारण कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीने स्टॉक स्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. स्टॉक स्प्लिट ची घोषणा करताच कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली. 3 एप्रिल 2023 रोजी ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 7.65 टक्के वाढीसह 1,572.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Tips Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे दर मजबूत कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,750 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव २७० रुपयांनी घसरून ५९,४८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर दुसरीकडे सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 44,735 रुपयांनी घसरून 44,607 रुपये झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | बँक FD पेक्षा या सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा, 10 वर्षाचा परतावा 1 वर्षात मिळेल
Sarkari Bank Shares | 2022-23 हा आर्थिक वर्ष शेअर बाजारासाठी निराशाजनक होता, मात्र या काळात PSU बँकानी कमालीची कामगिरी केली. सार्वजनिक क्षेत्रातील 5 बँकांच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा देऊन मालामाल केले आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात PSU बँक निर्देशांक 30 टक्के वाढला होता. याकाळात गुंतवणूकदारांनी मजबूत नफा कमावला आहे. चला तर मग जाणून घेऊ या 5 बँक स्टॉकबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Paushak Share Price | 1 दिवसात हा शेअर 11 टक्के वाढला, आधी 1 लाखावर 1 कोटी परतावा, शेअरची कामगिरी तपासून पैसे लावा
Paushak Share Price | ‘पौषक लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल 11 टक्के वाढीसह 6932.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 715.65 रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान पौषक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 7150 रुपये किंमत स्पर्श केली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12400 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6180.05 रुपये होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनी मुख्यतः विशेष रसायन बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. (Paushak Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC