महत्वाच्या बातम्या
-
Stock Market Knowledge | शेअर बाजारात एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट म्हणजे काय? या तारखांचं महत्त्व जाणून घ्या
Stock Market Knowledge | शेअर बाजारात पैसा हा केवळ शेअर्सच्या वाढत्या किंवा कमी होत जाणाऱ्या किमतीमुळे मिळत नाही. बोनस शेअर्स आणि डिव्हिडंड हेदेखील उत्पन्नाचे मोठे साधन आहे. मात्र, हा लाभ प्रत्येक भागधारकाला मिळत नाही. जर तुम्ही बाजारात नवीन एंट्री करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की बोनस किंवा डिव्हिडंडची घोषणा तुमच्या डिमॅट खात्यात अनेक दिवसांनीच दिसते. तसेच तुम्ही शेअर्स कधी खरेदी केले यावरही अवलंबून असते. येथेच तुमच्यासमोर 2 नवीन संज्ञा येतात, एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | श्रीमंत बनवणारे 18 शेअर्स, फक्त 1 महिन्यात 188 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | गेल्या आठवड्यात शेअर बाजारानं आपली लाइफ स्टाइल हाय केली आहे. शेअरच्या विक्रमी पातळीपर्यंत वाढताना अनेक शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाहिल्यास, गेल्या एका महिन्यात सुमारे 1 डझन शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. यातील अनेक शेअर्स अगदी अज्ञात शेअर्स होते. म्हणजेच ज्यांनी 1 महिन्यात या स्वस्त शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांचे पैसे दुपटीपेक्षा जास्त झाले आहेत. या साठ्यांची यादी पाहिली तर अनेक माहितीही मिळू शकते. जाणून घेऊयात कोणत्या दराने हे शेअर्स कुठे वाढले आहेत. याशिवाय कोणत्या स्टॉकने 1 महिन्यात किती रिटर्न दिला आहे?
2 वर्षांपूर्वी -
Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे?
Airtel Jio 5G | यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ५ जी सेवा सुरू करण्यात आली होती. देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात ५जी सेवेची भर पडणे ही २०२२ साठीची सर्वात मोठी उपलब्धी होती. त्यानंतर गेल्या 2 महिन्यातच देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel 5G) आणि जिओने 5 जी नेटवर्क लाँच केलं. हळूहळू या दोन टेलिकॉम कंपन्या देशातील विविध शहरांमध्ये 5 जी सेवा पुरवित आहेत. चला तर मग पाहूया देशातील कोणत्या शहरात एअरटेल आणि जिओमध्ये आतापर्यंत 5 जी सेवा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
Investment Tips | ज्या लोकांना एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. एलआयसी कंपनी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त परतावा देणारी योजना लाँच करत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, तिचे नाव आहे, “एलआयसी जीवन उमंग पॉलिसी”. या पॉलिसी मध्ये तुम्ही गुंतवणूक करून प्रचंड मोठा परतावा मिळवून शकता. या योजनेचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊ एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे सविस्तर फायदे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | असे शेअर्स पैशाचा पाऊस पडतात, 1 वर्षात तिसऱ्यांदा लाभांश तो ही 1750 टक्के, खरेदी करणार?
Multibagger Dividend | स्टॉक एक्सचेंज नियामकला सादर केलेल्या माहितीत वेदांता कंपनीने म्हंटले आहे की, 22 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना तिसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1750 टक्के म्हणजेच प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश वितरीत करणार आहे. लाभांश वाटप करण्याची तात्पुरती रेकॉर्ड तारीख 30 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Child Mutual Fund | होय! तुमच्या मुलांसाठी म्युच्युअल फंड SIP देईल वाढत्या महागाईप्रमाणे परतावा, सय्यम करोडमध्ये रिटर्न देईल
Child Mutual Fund | काही म्युच्युअल फंड हाऊस मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध करून देतात. त्यापैकी काहींचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. मुलांसाठी गुंतवणूक करताना तुम्ही तुमचे ध्येय दीर्घकालीन ठेवले पाहिजे. SIP मध्ये 15 ते 20 वर्षे गुंतवणूक करता येते. असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांनी 15 ते 20 वर्षांमध्ये 12 ते 16 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तथापि, लक्षात तुम्ही फक्त चाइल्ड फंडमध्येच गुंतवणूक करावी असे कोणतेही बंधन नाही. मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करताना तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या सर्वोत्तम म्युच्युअल फंडची निवड करू शकता, आणि त्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | काय सांगता? 15 दिवसांत 68 टक्के परतावा, तज्ज्ञ हे दोन शेअर्स खरेदीचा सल्ला देत आहेत, नोट करा
Stock in Focus | इझी ट्रिप प्लॅनर म्हणजेच EaseMyTrip कंपनीच्या शेअरमध्ये 44 टक्क्यापेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स वाटपची घोषणा केल्यानंतर तर इझी ट्रिप प्लॅनर कंपनीचे शेअर्स रॉकेट सारखेवर गेले आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 38.85 टक्क्यांची जबरदस्त पाहायला मिळाली आहे. त्याचवेळी शेअर बाजारातील तेजीचा रेल्वे विकास निगम कंपनीचा स्टॉक बुलेट ट्रेनसारखा सुसाट धावत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकची किंमत 80.75 टक्क्यांनी वधारली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Stock | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 103 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पाहा
Quick Money Stock | Venus Pipes and Tubes Ltd कंपनीच्या शेअर्सची किंमत सातत्याने वाढत आहे. मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हीनस पाईप्स कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली होती आणि शेअर 665 रुपयांवर ट्रेड करत होता. मे 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले. 326 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत स्टॉक 103 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा
Tata Mutual Fund | टाटा उद्योग समूह टाटा म्युच्युअल फंड या नावाने शेकडो म्युचुअल फंड योजना राबविणारी एकूण मोठी गुंतवणूक कंपनी आहे. या म्युचुअल फंड योजनांमध्ये गुंतवणुक करणाऱ्या लोकांना अप्रतिम परतावा कमावून दिला जतो. आज लेखात आम्ही तुम्हाला टाटा म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांबद्दल माहिती देणार आहोत. यापैकी काही योजना अशा आहेत ज्यांनी अवघ्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. टॉप 10 टाटा म्युच्युअल फंड योजनांची लिस्ट सेव्ह करा. 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल याची गणना आपण करू.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय?
Paytm Share Price | पेटीएम कंपनीचा स्टॉक ज्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता, त्या दिवशी कंपनीचे बाजार भांडवल 1.39 लाख कोटी रुपये होते 25 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे बाजार भांडवल कमी होऊन 30,198 कोटी रुपयांवर आले आहे. मागील काही महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांवर 80 टक्के तोटा लादला आहे. मात्र आता एक आनंदाची बातमी आली आहे. एका स्टॉक ब्रोकर कंपनीने आपल्या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की, Paytm कंपनीचे शेअर्स आता त्याच्या खऱ्या बाजार भावावर आले आहेत. आता यापुढे Paytm कंपनीच्या शेअरसाठी मैदान मोकळे झाले आहे. इथून पुढे हा स्टॉक जबरदस्त तेजीत येऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | बँक FD चिल्लर झाली, SIP गुंतवणुकीतून 2 कोटी रिटर्न मिळेल, हा पैशाचा फंडा फॉलो करा
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड गुंतवणूक ही अशी एक गुंतवणूक योजना आहे ज्यात तुम्ही दीर्घ मुदतीt मजबूत परतावा कमवू शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता, पहिली पद्धत आहे एकरकमी आणि दुसरी पद्धत आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | PPF योजना बनेल लॉटरीचे तिकीट, दरमहा 500 रुपये बचत आणि करोडो रुपये परतावा मिळेल, गणित समजून घ्या
PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक अशी योजना आहे, ज्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही गुंतवणूक करू शकतो. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 15 वर्षांच्या लॉक-इन कालावधी आणि इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त व्याज परतावा. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.1 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. हा परतावा बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा बराच चांगला आहे. या योजनेत तुम्ही दरमहा फक्त 1,000 रुपये देखील गुंतवणूक केली तर पुढील 15 वर्षांत तुमच्याकडे 3.21 लाख रुपये जमा होऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | नवशिक्यांसाठी महत्वाच्या गुंतवणूक टिप्स, या 5 चुका टाळा अन्यथा खिसा रिकामा होईल
Investment Tips | गुंतवणुक करताना तुम्ही किती पैसे लावता याने काही फरक पडत नाही, मात्र तुम्ही किती कालावधीसाठी पैसे लावताय हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्ही कमवू शकता. त्यामुळेच बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय जेवढ्या लवकर लावाल तेवढे तुमच्या जास्त फायद्याचे आहे. तुम्ही कमाईला सुरूवात करताच पहिल्या पगार पासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. तुम्ही दर महिन्याला हजारो रुपये बचत केली पाहिजे हे जरुरी नाही. तुम्ही जे काही कमावता, त्यातील एक ठराविक भाग तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी बचत केला पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card Eligibility | रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या श्रेणीत येता? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
Ration Card Eligibility | गरिबांच्या कल्याणासाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. या योजनांमध्ये सरकारकडून गरिबांना मोफत किंवा कमी खर्चाचे रेशनही दिले जात आहे. त्याचबरोबर अनेक जीवनावश्यक वस्तूही सरकारकडून रेशन कार्डच्या माध्यमातून गरिबांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. रेशन कार्ड हे अन्न, पुरवठा व ग्राहक पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारे कागदपत्र असून देशातील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
2 वर्षांपूर्वी -
Unipart India IPO | पैसे तयार ठेवा! धमाकेदार IPO बाजारात येण्यास सज्ज, शेअरची किंमत आणि कंपनी डिटेल्स तपासा
Unipart India IPO | अभियांत्रिकी प्रणाली आणि सोलुशन प्रदान करणारी Uniparts India कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. Uniparts India कंपनीचा IPO पुढील आठवड्यात बुधवारी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात येईल. या कंपनीने आपल्या IPO साठी प्रति शेअर 548 ते 577 रुपयेचा प्राइस बँड जाहीर केला आहे. हा IPO 2 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 पासून अँकर गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
EPF on Salary Slip | EPF कॅल्क्युलेटरमध्ये मोजा तुमची ईपीएफ खात्यातील जमा रक्कम, निवृत्तीपूर्वी EPF खात्यात जमा पैशाचा हिशोब
EPF On Salary Slip | जेव्हा तुम्ही एखादी नोकरी करता तेव्हा दर महिन्याला तुमच्या पगारातून ठराविक रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. EPF मधील रक्कम निवृत्तीच्या वेळी तुम्हाला खूप मोठा आर्थिक आधार देऊ शकते. वृद्धापकाळात तुमच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ही रक्कम तुम्हाला उपयोगी पडू शकते. तुम्ही नोकरीत असताना ईपीएफमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे किती पैसे जमा होती, याचे कुतूहल तुमच्या मनात नक्की निर्माण झाले असेल. तुम्ही कधी तुमच्या EPF फंड मधील रक्कम मोजण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही? काळजी करू नका. चला तर मग 50 हजार रुपये (बेसिक + DA) पगारावर आपण ईपीएफ मोजण्याचा प्रयत्न करू.
2 वर्षांपूर्वी -
Demonetisation Notes | नोटाबंदीत बंदी घातलेल्या 500 - 1000 च्या नोटा बदलण्याची संधी मिळणार? सुप्रीम कोर्ट देऊ शकतं आदेश
Demonetisation Notes | २०१६ मध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाशी सल्लामसलत केली होती का, याचा खुलासा करण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केंद्राला सांगितले. न्यायमूर्ती एस.ए.नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानेही जुन्या नोटा बदलण्यासाठी यंत्रणेचा विचार केला जाईल, असे संकेत दिले. आता घटनापीठावर ५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Default | बापरे! क्रेडिट कार्डचे फायदे तर खूप आहे, पण त्याचे तोटे माहीत आहे का? डिफॉल्ट झाल्यास गडबड होईल
Credit Card Default | क्रेडिट कार्डची थकबाकी झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. क्रेडिट कार्ड वापरणारे लोक पगारदार वर्गात मोडतात. मात्र अनेकदा गरजेपेक्षा जास्त खर्च केले की त्यांना बिल भरायला जीवावर येते. अशावेळी जर बिल वेळेवर भरला नाही तर CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर काही लोक थकबाकीची रक्कम भरतच नाही. जर तुमची थकबाकी रक्कम 6 महिने भरली गेली नाही तर तुमचे क्रेडिट कार्ड डिफॉल्ट होऊ शकते. परिणामी तुमचे क्रेडिट कार्ड खाते तत्काळ प्रभावाने निष्क्रिय होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Naysaa Securities Share Price | या शेअरवर 579% परतावा प्लस बोनस शेअर्स जाहीर होताच खरेदीसाठी झुंबड, ट्रेडिंग बंद करण्यात आली
Naysaa Securities Share Price | स्मॉल कॅप कंपनी न्यासा सिक्युरिटीज लिमिटेडने आपल्या विद्यमान शेअर धारकांना एक मोठी भेट देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी लवकरच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 10 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. सध्या या स्टॉकची ट्रेडिंग बंद करण्यात आली असून कंपनीचे शेअर्स शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 176.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2022 पासून बीएसई इंडेक्सवर या कंपनीची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 76.66 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहक कॉरपोरेट कंपन्यांना आर्थिक सल्ला देण्याचे काम करते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत विद्यमान शेअर धारकांना 15:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
PM Kisan Yojana | या लाभार्थी लोकांना पीएम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार, काय आहे संपूर्ण प्रकरण
PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता नुकताच जाहीर झाला आहे. जी पीएम किसान योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षातून 3 वेळा 2 हजार रुपये मिळतात. हे हप्ते दर ४ महिन्यांनी दिले जातात. पीएम किसान योजनेचे काही लाभार्थी आहेत, त्या शेतकऱ्यांना आता झटका बसला आहे. हप्ता मिळाल्यानंतर काही लाभार्थी असे आहेत, ज्यांना शासनाने अपात्र ठरवले आहे. पीएम किसानकडून या लाभार्थींना जेवढी रक्कम मिळाली आहे, तेवढे पैसे आता परत करावे लागणार आहेत. हे लाभार्थी एकतर करदाते आहेत किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल