महत्वाच्या बातम्या
-
Business Idea | पोस्ट ऑफिस तरुणांसाठी घेउन येत आहे मोठी संधी, पोस्ट ऑफिसबरोबर स्वतःचा उद्योग सुरु करण्याची संधी
Business Idea | पोस्ट ऑफिसची व्याप्ती दिवसागणीक वाढत चालली आहे. आपल्या देशात सध्याच्या घडीला १.५५ लाख पोस्टाची कार्यालये आहेत. पोस्ट ऑफिस आपल्या सेवेत आणखीन सुधारणा करत आहे. यासाठी अतिरीक्त १० हजार पोस्ट ऑफिस येत्या काही दिवसांत सुरू केली जाणार आहेत. अशी माहिती पोस्ट विभाग सचिव अमन शर्मा यांनी दिली. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुण यात सेवा अधिक जलद पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक ५ किलोमीटरच्या अंतरावर ही पोस्टाची कार्यालये सुरू होत आहेत. यासाठी कामे देखील सुरू करण्यात आली आहेत.
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment Limit | एका वेळी यूपीआय मार्फत किती रक्कम ट्रांसफर करतात? दिवसभरात किती वेळा वापरता येतो लक्षात ठेवा
UPI Payment Limit | आधी कोणताही व्यवहार करताना, वस्तू खरेदी करताना सुट्टे पैसे नेहमीच मोठी अडचण ठरत होते. मात्र आता यूपीआय पीन आल्याने ही अडचन कायमची मिटली आहे. आजकाल स्वत: जवळ पाकिट ठेवण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आधुनिक युगात वावरताना अनेक व्यक्ती कॅशलेस व्यवहार करण्यास जास्त पसंती दाखवतात. यामुळे व्यवहार करणे सहज सोपे झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळेल पगारासमान रक्कम, आर्थिक चणचण दूर होईल
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना विश्वसाच्या असतात. कारण पोस्टमधील सर्व योजना सरकारमान्य आहेत. यात गुंतवलेले पैसे कायम सुरक्षीत राहतात. त्यामुळे सर्वच सामान्य माणसे या योजनेत पैसे गुंतवणे पसंत करतात. अशात पोस्टाची अशी देखील एक योजना आहे ज्यात तुम्हाला दर महिन्याला पगारा प्रमाणे एक ठरावीक रक्कम मिळते. याचा उपयोग प्रत्येक सेवानिवृत्त व्यक्तीला जास्त होतो.
2 वर्षांपूर्वी -
Cheque Bounce New Rule | चेक बाऊन्स झाल्यास काय होणार यावर नवा नियम, खात्यातून पैसे काढता येणार नाहीत?
Cheque Bounce New Rule | उद्योजक संस्था पीएचडीसीसीआयने अर्थ मंत्रालयाला चेक बाउन्स प्रकरणात कठोर पावले उचलण्याची सूचना केली आहे. चेक बाऊन्स झाल्यास बँकेतून चेक देणाऱ्याची उचल काही दिवसांसाठी बंद करावी, असे उद्योग संघटनेने म्हटले आहे. चेक न वटल्यापासून ९० दिवसांच्या आत दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवावे, असा कायदा सरकारने आणावा, असे पीएचडीसीसीआयने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Calculator | मस्तच! इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स कॅलक्युलेटर बनवला, 2 मिनिटांत करा तुमच्या इन्कम टॅक्सची गणना
Income Tax Calculator | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये इन्कम टॅक्ससंदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. या घोषणांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये बदल करण्याची घोषणा केली आणि नवीन कर प्रणालीत 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर नवी करप्रणाली निवडायची की जुनी करप्रणाली निवडायची याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अशा तऱ्हेने इन्कम टॅक्स विभागाने ही समस्याही सोडवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Small Saving | पोस्ट ऑफिसची महिलांसाठी बचत योजना, मजबूत व्याज, मॅच्युरिटीला किती लाख मिळतील पहा
Post Office Small Saving | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करताना नवीन कर प्रणालीअंतर्गत प्राप्तिकर स्लॅबमध्ये बदलांसह आधीच अस्तित्वात असलेल्या अनेक बचत योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची घोषणा केली. ही नवी बचत योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू होणार आहे. देशभरातील बँका आणि टपाल कार्यालये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असे सुचवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
PNC Infratech Share Price | एक बातमी येताच हा शेअर तेजीत, नेमका स्टॉक प्राईस वाढीचे कारण काय?
PNC Infratech Share Price | जेव्हा एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी येते, त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर ही पाहायला मिळतो. असेच काहीसे झाले आहे, ‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनीबद्दल. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 287.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने एक नवीन व्यापारी करार केला आहे. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 281.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (PNC Infratech Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sun Retail Share Price | हा पेनी शेअर फक्त 0.67 पैशाचा, रोज 20 टक्के वाढतोय, खिशातील चिल्लरने खरेदी करणार?
Sun Retail Share Price | शेअर बाजारात सुरू असेलल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मायक्रो कॅप कंपनी ‘सन रिटेल लिमिटेड’ चे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 टक्के वाढीसह 0.56 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.64 टक्के वाढीसह 0.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 पैसे या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ‘सन रिटेल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1.27 रुपये होती. (Sun Retail Limited)
2 वर्षांपूर्वी -
Avalon Technologies IPO | या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीपूर्वी तपशील जाणून घ्या
Avalon Technologies IPO | या आठवड्यात एकापाठोपाठ एक दिग्गज कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत. यामध्ये ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO देखील असेल. सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 6 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहील. (Avalon Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | बंपर परतावा! या कंपनीचे गुंतवणुकदार श्रीमंत झाले, स्टॉकमधील तेजीचा फायदा घेणार?
Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 6185.28 टक्के वर गेली आहे. यानुसार, जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य वाढून 62.85 लाख रुपये झाले असते. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखले जातात. 22 मार्च 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 624.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 248.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Olectra Greentech Limited)
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment Charges | 1 एप्रिलपासून गुगल-पे, फोन-पे आणि पेटीएमने पेमेंट केल्यास एक्सट्रा चार्जेस, पण ती रक्कम 'इतकी' असेल तरच
UPI Payment Charges | नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) नुकत्याच सुरू केलेल्या इंटरचेंज फीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एनपीसीआयचे म्हणणे आहे की इंटरचेंज फी फक्त प्रीपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट्स (पीपीआय) व्यवहारांवर लागू असेल, याव्यतिरिक्त ग्राहकांना सामान्य व्यवहारांवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून दर महा आठ अब्जांहून अधिक व्यवहार विनामूल्य केले जातात.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना कोटीत परतावा देत आहे, 9 पटीने पैसा वाढतोय, योजनेचं नाव सेव्ह करा
SBI Mutual Fund | SIP वर मिळतो 9 पट परतावा : SBI म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून लोकांनी 10 वर्ष गुंतवणूक करून 10 पट अधिक परतावा कमवला आहे. SBI बँक आपल्या ग्राहकांसाठी SBI स्मॉल कॅप फंड या नावाने गुंतवणूक योजना चालवते. यामध्ये तुम्ही स्मॉल कॅप, मीडियम कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंडांमध्ये छोटी रक्कम जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. ही म्युचुअल फंड योजना तुम्हाला फक्त 10 वर्षांच्या करोडपती बनवेल. SBI Small Cap Fund ने आपल्या गुंतवणूकदारांना 10 वर्षाच्या गुंतवणुकीवर 9 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर 10 वर्षांत तुमच्या कडे 1 कोटी रुपयांचा निधी तयार झाला असता.
2 वर्षांपूर्वी -
SBI Investment Schemes | एसबीआय बँकेच्या गुंतवणूक योजना, आता मिळणार असा फायदा, अधिक जाणून घ्या
SBI Investment Schemes | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने तुमच्यासाठी खास सुविधा आणली आहे. जर तुमचेही एसबीआयमध्ये खाते असेल तर आता तुम्हाला मोठा फायदा होत आहे. जर तुम्ही पीपीएफ स्कीम, सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय), नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) मध्ये पैसे गुंतवले असतील तर आता सरकारी बँक आणि केंद्र सरकारकडून विशेष सुविधा दिल्या जात आहेत. एसबीआयने याबाबत ट्विट करत आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bandhan Bank Share Price | हा मल्टिबॅगर बँकिंग शेअर स्वस्त झालाय, खरेदी करावा का? तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस
Bandhan Bank Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय बँकिंग सेक्टरमध्ये बरीच आदळ-आपट पाहायला मिळत आहे. खाजगी क्षेत्रातील ‘बंधन बँक’ चे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीला स्पर्श करून पुन्हा हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी बंधन बँकेचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 188.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या बँकिंग स्टॉक ने नुकताच आपल्या नीचांक किमतीला स्पर्श केला होता. 17 मे 2022 रोजी बंधन बँक स्टॉक 349.55 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 36.28 पडझड देखील झाली आहे. (Bandhan Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Exhicon Events Media Solutions IPO | शेअरची प्राइस बँड 61 ते 64 रुपये, हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा
Exhicon Events Media Solutions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 31 मार्च 2023 रोजी म्हणजेच या आठवड्यात शुक्रवारी हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 5 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. कंपनी या IPO च्या माध्यमातून 21.12 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 61 ते 64 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे. (Exhicon Events Media Solutions Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम, पटापट आजचे तुमच्या शहरातील कोसळलेले दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. तसेच सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने मागील दिवसांमध्ये 60,000 रुपयांची पातळी ओलांडली होती. त्याचप्रमाणे चांदीनेही ७१ हजार रुपयांच्या विक्रमी विक्रीसह पुनरागमन केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
From 1 April 2023 | सामान्य जनतेसाठी महत्वाचं! 1 एप्रिलपासून या वस्तू होणार महाग, आधीच स्वस्तात खरेदी करा, यादी पहा
From 1 April 2023 | 31 मार्चनंतर 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. नवे आर्थिक वर्ष सुरू होताच अनेक बदल होतील. महागाईचा बोजा सर्वसामान्यांवर वाढणार आहे. नवे आर्थिक वर्ष सुरू होताच अनेक गोष्टी महाग होतील. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. किंबहुना १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अनेक वस्तूंवरील करवाढ झाल्याने त्यांच्या किमती वाढवाव्या लागतात. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
KEN Report on Adani Group | अदानी ग्रुपला पुन्हा हादरे, 'द केन' रिपोर्टमध्ये कर्जाच्या परतफेडीवर भांडं फुटलं, सगळंच गोलमाल?
KEN Report on Adani Group Loan Repayment | हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर प्रकाशझोतात आलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेसने कर्ज फेडण्यासंदर्भात केलेल्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनेही (एनएसई) समूहाला या प्रकरणी ‘उत्तर’ देण्यास सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers India Share Price | सोनं नव्हे तर सोन्याच्या कंपनीचा शेअर आहे खास फायद्याचा, शेकडो टक्क्यांचा परतावा, शेअर चर्चेत आला
Kalyan Jewellers India Share Price | आज शेअर बाजारात ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. एकीकडे शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरच्या किमतीत काल कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. या घसरणीचे प्रमुख कारण ब्लॉक डील असल्याचे मानले जात आहे. कंपनीतील एक दिग्गज गुंतवणूकदाराने आपली हिस्सेदारी कमी केली असल्याची माहिती मिळत आहे, मात्र शेअर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 109.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायदेशीर योजना, 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीला 16 लाख रुपये मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस योजना वेळोवेळी लोकांच्या सोयीसाठी योजना राबवते. ज्यामुळे लोकांना आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यास मदत होते आणि पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांमध्ये लोकांना जबरदस्त फायदा देखील मिळतो. जर तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. केवळ 10 हजार रुपयांच्या या गुंतवणुकीत तुम्हाला मॅच्युरिटीवर दमदार परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC