महत्वाच्या बातम्या
-
Stock To Buy | हा शेअर फोकसमध्ये, स्टॉक देणार 45 टक्के वाढ, तज्ज्ञांकडून स्टॉक खरेदीचा सल्ला
Stock To Buy | VRL Logistics या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसात कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आपल्या अहवालात मत व्यक्त केले आहे की, वाढीव लॉजिस्टिक क्रियाकलाप, मजबूत उद्योग दृष्टीकोन, चांगले मार्जिन आणि नफा आणि महसूल वाढीमुळे VRL लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स पुढील काळात नवीन उच्चांक स्पर्श करू शकतात. व्हीआरएल लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर पुढील काळात 800 रुपये किंमत ओलांडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | IPO देत आहेत वेगाने पैसा, या शेअरच्या लिस्टिंगवेळीच गुंतवणुकदार मालामाल, पुढेही खरेदी करावा?
Money from IPO | DCX Systems कंपनीच्या शेअर्सनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर शानदार एंट्री केली आहे. IPO लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या वायर निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 289.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या स्टॉकची लिस्टिंग किंमत त्याच्या इश्यू किमतीच्या 39.66 टक्के अधिक होती. त्याच वेळी, एनएसईवर डीसीएक्स सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 287 रुपयांवर क्लोज झाली होती. इश्यू किमतीपेक्षा शेअरची किंमत 80 रुपयांनी अधिक वधारली होती.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोचे शेअर्स 1 दिवसात 10 टक्के वाढले, स्टॉक खरेदीमध्ये अचानक झुंबड का? फायद्याचं कारण आलं समोर
Stock In Focus | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात NSE निर्देशांकावर 10 टक्क्यांची वाढीसह 70.55 रुपयांवर ट्रेड करत होते. BSE निर्देशांकावर सुरुवातीच्या काही तासात Zomato कंपनीचे शेअर्स 72.25 रुपयांवर ट्रेड करत होते. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 63.95 रुपये किमतीत ट्रेड करत होते. वर्ष दर वर्ष आधारावर Zomato कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 50.51 टक्के कमजोर झाले आहेत. मात्र, आता सरॉकमध्ये खालच्या स्तरावरून सुधारणा होताना दिसत आहे. मागील पाच दिवसांत झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Alstone Textiles Share Price | पैशाची धमाल! या कंपनीच्या 1 शेअरवर मिळणार 9 फ्री बोनस शेअर्स, प्लस स्टॉक स्प्लिट सुद्धा, स्टॉकची माहिती
Alstone Textiles Share Price | स्मॉल-कॅप कंपनी अल्स्टोन टेक्सटाईल शेअर्सने आपल्या शेअर धारकांना एक सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 9:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 9 बोनस शेअर्स फ्री दिले जाणार आहे. यासोबतच कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा ही केली आहे. म्हणजेच कंपनीचा 1 शेअर 10 नवीन शेअर्समध्ये विभागले जातील. कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 3 डिसेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात सोने-चांदीचा टेक ऑफ, 14 ते 24 कॅरेटचे ताजे दर जाणून घ्या
Gold Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लग्नसराईचा मोसम सुरू होताच सोन्या-चांदीच्या किंमतींनी वेग घेतला आहे. या व्यापारी सप्ताहाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने तसेच चांदीच्या भावात वाढ दिसून आली.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | कडक! या मल्टीबॅगर स्टॉकने 3500% परतावा दिला, ब्रोकरेज हाउसेसकडून खरेदीचा सल्ला, सेव्ह स्टॉक नेम
Multibagger Stock | विनती ऑरगॅनिक्स कंपनीने नुकताच सप्टेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून ब्रोकरेज फर्मनी या निकालाबाबत सकारात्मक विचार व्यक्त केला आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 43 टक्क्यांनी वाढला असून 116 कोटी रुपयेवर गेला आहे, जो सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 81 कोटी रुपये संकलित झाला होता. कंपनीच्या निव्वळ विक्रीत 51 टक्क्यांची वाढ झाली असून निव्वळ विक्री 566.29 कोटी रुपयेवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत फक्त 374 कोटी रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
House Tax | तुम्ही नवीन घर विकत घेतल्यास घराचा टॅक्स कसा मोजला जातो आणि तो कसा भरावा समजून घ्या
House Tax | मालमत्ता खरेदी करणे ही एक अत्यंत भांडवली-केंद्रित प्रक्रिया आहे जिथे एखाद्याला मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविणे आवश्यक आहे. एकदा का तुम्ही तुमच्या नवीन घराचे मालक झालात की, तुम्हाला अजूनही ते टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो, मग तो रंगरंगोटीचा नवा कोट असो किंवा छतावर वॉटरप्रूफिंगसाठी असो. मात्र, याशिवाय मालमत्ता कर किंवा घरपट्टी कर घरमालकाने महापालिका प्राधिकरण किंवा त्या भागाच्या पालिकेला भरावा.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बाब्बो! स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज, 1 रुपया 79 पैशाच्या शेअरने 5000 टक्के परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Penny Stock | मल्टीबॅगर कंपनी प्रिसिजन वायर्स इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच, ही कंपनी प्रत्येक 2 विद्यमान शेअर्ससाठी 1 बोनस शेअर फ्री वाटप करणार आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया ही कंपनी दक्षिण आशियातील आणि भारतातली विंडिंग वायर्सची निर्मिती करणारी सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची स्थापित उत्पादन क्षमता वार्षिक 4000MT पेक्षा जास्त आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्के पेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीने दिले मोफत बोनस शेअर्स आणि शेअर तुफान तेजीत, आता हा स्टॉक खरेदी करावा का?
Nykaa Share Price | Nykaa ची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures Ltd चे शेअर्स NSE निर्देशांकावर इंट्राडे सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज या कंपनीचा शेअर 186.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. BSE निर्देशांकावर सुरुवातीच्या काही तासात Nykaa कंपनीचे शेअर्स 7 टक्के कमजोर झाले होते. 10 नोव्हेंबर 2022 रोजी Nykaa कंपनीच्या शेअर्सचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाला होता. म्हणजेच, IPO येण्या आधीचे गुंतवणूकदार लॉक-इन कालावधी संपल्यानंतर स्टॉक विकून बाहेर पडतील. दुसरीकडे Nykaa कंपनीचे शेअर्स आज एक् बोनस तारीखवर ट्रेड करत होते. Nykaa कंपनी उद्या आपल्या सर्व पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स फ्री वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Twitter Blue Tick | ट्विटरने 644 रुपयांच्या सबस्क्रिप्शन प्रोग्रामवर बंदी, फेक अकाउंट्सला मिळतंय ब्लू टिक
Twitter Blue Tick | एलन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर सतत चर्चेत आहे. ताज्या प्रकरणात, ट्विटरने आपल्या ब्लू टिक सब्सक्रिप्शन प्रोग्रामवर बंदी घातली आहे. या प्रोग्राम अंतर्गत कोणताही ट्विटर युजर भारतीय रुपयांमध्ये 8 डॉलर म्हणजेच 644 रुपये देऊन ब्लू टिक मिळवू शकतो. ८ डॉलरच्या बदल्यात ब्लू टिक मिळवून अनेक बनावट खातेधारकांनी ट्विट केल्याने अलीकडे निर्माण झालेली नामुष्की लक्षात घेता ट्विटरने आपल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एलन मस्क यांच्या ट्विटर अधिग्रहणापूर्वी ब्लू टिक फक्त राजकारणी, सेलिब्रिटी, पत्रकारांसह सेलिब्रिटींना देण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Franchise | शहर-गावखेड्यात घराघरात ग्राहक, फक्त 5000 रुपयात पोस्ट ऑफिसची फ्रँचायजीने व्यवसाय सुरु करा
Post Office Franchise | पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय आहे, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊन तुम्ही एक उत्तम व्यवसाय कसा सुरू करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये लागतील.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | दूरच्या प्रवासाची ट्रेन तिकीट अखेरच्या क्षणी रद्द करावी लागली तरी नो टेन्शन, या नियमाने नुकसान टाळा
IRCTC Railway Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्हाला रेल्वेचे तिकीट रद्द करावे लागते. पण अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द करण्याचा परतावा मिळू शकतो. याबाबत माहिती देताना भारतीय रेल्वेने सांगितले की, काही कारणास्तव चार्ट तयार झाल्यानंतर जर तुम्ही ट्रेनचे तिकीट रद्द केले तर तुम्ही रिफंडचा दावाही करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, 30 दिवसांत हे काम करून घ्या, करोडो कार्ड रद्द, नियम बदलले
Ration Card | रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे. रेशनकार्डधारकांसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. तुम्हीही रेशन घेतलंत तर नवीन नियम नक्की जाणून घ्या नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | 1 दिवसात लॉटरी लागण्याचे संकेत, शेअरचा GMP 75 रुपये प्रीमियमवर, IPO बद्दल जाणून घ्या
Money From IPO | Archean Chemicals या स्पेशॅलिटी मरीन केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाल्याच्या पहिल्या दिवशीच 30 टक्के सबस्क्राइब झाला आहे. या केमिकल कंपनीच्या आयपीओची मध्ये शेअरची किंमत 386-407 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. Archean Chemicals कंपनी IPO 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | 1 दिवसात 20 टक्के परतावा मिळताच नायका शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड, नेमकं काय घडतंय पहा
Money Making Stock | Neuland Labs कंपनीचा स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत ट्रेड करत होता. या शेअर मध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती, त्यामुळे या स्टॉकमधे कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. न्यूलँड लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,701.80 रुपये ही आपली 10 महिन्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | मस्तच योजना! या योजनेत दरमहा 1500 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखोंचा परतावा, योजनेचे फायदे पहा
Post office Scheme | साधारणपणे, कोणत्याही गुंतवणुकीत थोडीफार जोखीम ही असतेच. मात्र प्रत्येक गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. पोस्ट ऑफीसची ग्राम सुरक्षा योजना असाच एक गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह भरघोस परतावा कमवू शकता. या गुंतवणूक योजनेत तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास भविष्यात 31 ते 35 लाखांचा परतावा सहज कमवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | या पेनी स्टॉकने 1641 टक्के परतावा दिला, कोटीपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या स्टॉकची डिटेल सेव्ह करा
Penny Stock | लॅन्सर कंटेनर लाइन्स : एप्रिल 2016 मध्ये हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्या दिवशी जा स्टॉक 2.63 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या या स्टॉकची किंमत 480.10 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच या कालावधीत या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी 18,154.75 टक्के परतावा कमावला आहे. सुरुवातीच्या काळात ज्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये 55000 रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1 कोटी रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | अप्रतिम योजना आणि त्याचे फायदे, फक्त 4 वर्ष प्रीमियम भरून 1 कोटी परतावा मिळवा, सविस्तर वाचा
Investment Tips | LIC जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक्ड गुंतवणूक योजना आहे याचा अर्थ असा की ही योजना शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांची जीवन सुरक्षा हमी दिली जाते. या योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1 कोटी रुपये किमान परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही 14 वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरचं भविष्य चांगलं, 70 रुपयाच्या शेअरवर 100 रुपयांची टार्गेट प्राईस
Zomato Share Price | ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये आज जोरदार वाढ होताना दिसत आहे. हा शेअर जवळपास १२ टक्क्यांनी वधारून ७२ रुपयांवर पोहोचला. निकालाच्या दिवशी गुरुवारी हा शेअर ६४ रुपयांवर बंद झाला. खरं तर सप्टेंबर तिमाहीत कंपनीला तोटा कमी करण्यात यश आलं आहे. दुसऱ्या तिमाहीत झोमॅटोचा तोटा २५०.८ कोटी रुपयांवर आला असून, गेल्या वर्षी याच काळात तोट्याचा तोटा ४३४.९ कोटी रुपये होता. धोरणांनंतर ब्रोकरेज हाऊसेसही शेअरबाबत मत मांडत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Pre Approved Loan | प्री-अप्रूव्ड लोन नाकारले जाऊ शकतात का? कारणं काय असू शकतात? प्रक्रिया आणि डीटेल्स लक्षात ठेवा
Pre Approved Loan | प्री-अप्रूव्ड लोन म्हणजे काय ? : प्री-अप्रूव्ड हे असे विशेष प्रकारचे कर्जे आहेत, ज्यात कर्जदाता आपल्या कर्जदाराला आधीच कर्ज देण्याचे मान्य करतो. जेव्हा ग्राहक सर्व पात्रता निकष पूर्ण करतात, आणि कर्जदाता यावर सहमत असतो, तेव्हा ते आपल्या पात्र ग्राहकांना हे विशेष कर्ज देतात. अशा वेळी बहुतांश बँकांना आपल्या ग्राहकांच्या उत्पन्नाची पूर्ण माहिती असते. या प्रकरणात बँका तुमचा क्रेडिट स्कोअर आधीच तपासून ठेवतात, आणि त्याचे विश्लेषण करून बँका ठरवतात की ग्राहक या रकमेपर्यंत कर्जाची परतफेड करू शकतो की नाही. काही वेळा बँका आणि वित्तीय संस्था काही अतिरिक्त कागदपत्रे जसे की आयटीआर रिटर्न आणि उत्पन्नाचा पुरावा ग्राहकांकडून घेतात. जेणेकरून कर्ज परतफेड करण्याची क्षमता आणि उत्पन्नाच्या सद्यस्थितीचा आढावा घेता येईल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल