महत्वाच्या बातम्या
-
Naukri Alert | सावधान! आयटी कंपन्यांनी 45 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, भारतीय नोकर भरती बंद, पुढे काय?
Naukri Alert | यावेळी जगभरातील नोकऱ्यांवर संकट ओढवले आहे. ट्विटरसह अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांनी सर्वात जास्त कामावरून काढून टाकलं आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल यांसारख्या बड्या कंपन्यांनीही कमाई कमी झाल्याने हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वाढलेली अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे हे संकट वाढले आहे. दरम्यान, भारतीय आयटी कंपन्यांनीही त्यांच्या नोकरभरतीला ब्रेक लावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Changing Bank Branch | बँक शाखा बदलायची असेल तर हा आहे सोपा मार्ग, जाणून घ्या प्रक्रिया
Changing Bank Branch | आजच्या काळात प्रत्येकाचं खातं बँकेत असणं ही काही खास गोष्ट नाही. भारतात, लोक अभ्यास, नोकरी किंवा इतर कारणांसाठी एका शहरातून दुसर् या शहरात जाणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत त्या शहरात बँक खाते नसल्याने खूप त्रास होतो. गृह शाखा जुन्या शहरात असल्यामुळे व्यक्तींना बँकेशी संबंधित अनेक कामे करता येत नाहीत. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेची शाखा बदलू शकता.
2 वर्षांपूर्वी -
INOX Green Energy IPO | गौतम अदाणींची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, शेअरची किंमत 61-65 रुपये दरम्यान
INOX Green Energy IPO | सध्या शेअर बाजारात IPO चा सिजन सुरू झाला आहे. एकावर एक असे जबरदस्त कंपनीचे IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आले आहेत. जर तुम्ही सध्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग/IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक मजबूत संधी मिळणार आहे. शुक्रवारी 11 नोव्हेंबर 2022 रोजी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस/IGESLचा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO मध्ये एका शेअरची किंमत 61-65 रुपये दरम्यान असेल असे निश्चित करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | छोटा रिचार्ज बडा धमाका, 10 रुपयांच्या स्टॉकची कमाल, गुंतवणूकदारांना 1468 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Stock To Buy | बँक ऑफ बडोदाने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 1,468.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 वर्षांपूर्वी जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर BOB चे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या बँकेचे शेअर्स शेअर्स 158.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत बँकेच्या शेअरनी आपल्या शेअर धारकांना 1,468.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही या स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला एक लाख रुपये गुंतवणुकीवर 16 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. या वर्षी YTD मध्ये बँक ऑफ बडोदाच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 88.84 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लगीनसराईत सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या दरात घसरण, पाहा लेटेस्ट रेट
Gold Price Today | एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर 81 रुपयांनी वाढून 51,201 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 51,120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. राष्ट्रीय राजधानीत चांदीही २४४ रुपयांनी घसरून ६०,५९६ रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,679 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 20.74 डॉलर प्रति औंसवर खाली येत होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | कडक! तिप्पट परताव्यासाठी बँक 15 वर्ष पैसे लॉक करेल, या शेअरने 1 वर्षात 3 पट परतावा दिला
Multibagger Stock | फिलाटेक्स फॅशन्स” कंपनीने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. अवघ्या एक वर्षात मोजे बनवणाऱ्या या फॅशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना साडेतीन पट अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअरमध्ये कमालीची खरेदी सुरू असलेल्यामुळे शेअर्सच्या किमतीने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर बीएसई निर्देशांकावर 3.47 टक्क्यांच्या वाढीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. स्टॉकची ही किंमत मे 2015 नंतरची उच्चांक किंमत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर इश्यू प्राईसपेक्षा 70 टक्क्यांनी घसरला आहे, या कारणाने अजून घसरणार?
Paytm Share Price | याच तिमाहीत कंपनीला ४७२.९० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र तिमाही आधारावर कंपनीने आपला तोटा कमी करण्यात यश मिळवले आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जून तिमाहीमध्ये पेटीएमचा तोटा 644.4 कोटी इतका होता. म्हणजेच तिमाही आधारावर त्यात सुमारे ११ टक्के घट झाली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
DCX Systems IPO | याला म्हणतात नशीब, लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी हा शेअर 35 टक्के रिटर्न देऊ शकतो
DCX Systems IPO | बेंगळूर येथील केबल्स आणि वायर अलायन्स निर्मिती कंपनी डीसीएक्स सिस्टिम्स (डीसीएक्स सिस्टिम्स) च्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या यशस्वी गुंतवणूकदारांना आज म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी शेअर्सचे वाटप केले जाऊ शकते. 10 नोव्हेंबरपर्यंत त्याच्या डिमॅट खात्यात शेअर्स येतील. त्याचबरोबर कंपनीची स्टॉक लिस्ट 11 नोव्हेंबरला होऊ शकते. या आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे सुमारे ७० वेळा सबस्क्राइब केले गेले आहे. ग्रे मार्केटकडून प्रीमियमवर शेअर लिस्ट होण्याचीही चिन्हं आहेत. जर तुम्ही शेअरसाठी अर्ज केला असेल, तर अलॉटमेंट स्टेटस नक्की तपासा.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | फक्त 4 आठवड्यात 14% पर्यंत रिटर्न्स, हे 4 शेअर्स करू शकतात चमत्कार, खरेदी करणार?
Stocks To BUY | शेअर बाजारात तेजी कायम आहे. कालही बाजारात अस्थिरता आहे. महागाई आणि भूराजकीय तणावावर बाजाराचे लक्ष आहे. काही मोठ्या अर्थव्यवस्थांवर मंदी येण्याची भीतीही आहे. अशा परिस्थितीत अजूनही अनिश्चितता आहे. या सर्व बाबींमुळे बाजारावरील ताण वाढणार आहे. याच कारणामुळे बाजारात अल्पकालीन अस्थिरता संभवते. तज्ज्ञही सावधगिरी बाळगून गुंतवणूकदारांना दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, यादरम्यान काही शेअरमध्ये चांगली ब्रेकआऊट पाहायला मिळाली आहे. ते १ महिन्यात चांगले वेग घेतील अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा 4 शेअर्सची यादी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank RD vs Post Office RD | 10 वर्षात 10 लाख परतावा, दर महिन्याला किती गुंतवणूक करावी, बेस्ट आरडी प्लॅन
Bank RD vs Post Office RD | अल्पबचतीबद्दल बोलायचे झाले तर, देशात मुदत ठेवी (आरडी) आणि रिकरिंग डिपॉझिट (आरडी) या योजना खूप लोकप्रिय आहेत. गुंतवणुकीसाठी हे दोन्ही सुरक्षित पर्याय आहेत, जिथे निश्चित व्याजानुसार परतावा मिळतो. यामध्येही आवर्ती ठेवी हा अधिक सोयीचा पर्याय आहे. त्यात एकरकमी रक्कम जमा करण्याऐवजी तुम्ही मासिक आधारावर दीर्घ कालावधीसाठी निश्चित रक्कमही जमा करू शकता. म्हणजे एसआयपीप्रमाणेच. पण ही योजना बाजाराशी निगडित नाही, त्यामुळे एसआयपीईआरच्या तुलनेत कोणताही धोका नाही. गुंतवणूकदारांसाठी हमी परतावा देण्याची ही योजना आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्डने घर भाडे द्यावे की नाही? मोठं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे समजून घ्या, वाचा डिटेल
Credit Card Payment | क्रेडिट युटिलायझेशन रेशो : तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून जितके जास्त खरेदी व्यवहार कराल तितका तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढत राहील. घर भाडे हा एक मोठा खर्च आहे. क्रेडिट बिल वेळेवर न भरता दर महिन्याला तुमचे क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरण्याची सवय तुम्हाला लागली तर तुमच्या क्रेडिट कार्डवर क्रेडिट बॅलन्सची समस्या निर्माण होऊ शकते. दुसरीकडे एवढ्या मोठ्या मासिक खर्चामुळे तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतच जाईल, मात्र जर तुमचे प्रमाण निर्धारित क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्के पेक्षा जास्त गेले तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | या टॉप 10 म्युच्युअल फंडांपैकी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवा आणि संयम पाळा, परतावा कोटीत मिळेल, सेव्ह लिस्ट
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूक : ज्या लोकांना कमी-जोखीम असलेले गुंतवणुकीचे पर्याय आवडतात, ते लोक सोने, FD/RD आणि अनेक सरकारी योजनांमध्ये पैसे लावतात. मात्र विना जोखीम गुंतवणूकित परतावा जास्त मिळत नाही. त्याच वेळी, लोकांनी जर योग्य म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर, ते मजबूत परतावा कमवू शकतात. या अनुषंगाने म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर बाजारातील जोखमीचे आणि चढ उताराचे परिणाम होतात. अनेकदा म्युच्युअल फंड योजना त्यांच्या अल्पकालीन परताव्याच्या कामगिरीवर निवडले जातात, आणि गुंतवणूक केली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आणि बँक आरडी योजनेतील फरक जाणून घ्या, व्याज दर, कालावधी सह फायदा कुठे पहा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आरडीची वैशिष्ट्ये : पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही 5 वर्षांचा मुदत कालावधी असलेली एक मासिक गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यात लहान गुंतवणूकदार किमान 100 रुपये पासून गुंतवणूक करण्याची सुविधा देते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल रक्कम मर्यादा नाही. दोन प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात, आणि गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफीसमधे अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही आरडी खाते उघडता येते. एकदा जेर का तुम्ही या आरडी स्कीममध्ये मासिक गुंतवणूक सुरू केली , आणि पैसे जमा करण्यात अयशस्वी झालात तर तुमच्याकडून प्रत्येक 100 रुपयांवर 1 रुपये डीफॉल्ट शुल्क म्हणून आकारले जाईल. एका वर्षानंतर तुम्हाला 50 टक्के पर्यंत आंशिक पैसे काढण्याची मुभा दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | गाव-खेड्यापासून अनेक तरुणांचा या व्यवसायात प्रवेश, लाखोंची कमाई सुद्धा, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Business Idea | कोरोना महामारीने अनेक व्यक्तींचे जिव घेतले. त्यामुळे सगळीकडे आरोग्याविषयी जणजागृती आहे. प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आर्युवेदीक पदार्थांना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे व्यवसायासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही वनस्पतींपासून बणनारे औषधी तुप विकू शकता. यात तुम्हाला सर्वाधीक नफा मिळवण्यासाठी काही टिप्स माहिती असायला हव्यात. यात तुम्हाला सरकार कडून देखील मदत केली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा, टाटा ग्रुपचा हा शेअर 64 टक्के स्वस्त झाला, हा स्टॉक खरेदी कराव का?
Tata Group Stock | भारतीय प्रसिद्ध उद्योग समूह टाटा ग्रुपमधील एक शेअर आपल्या गुंतवणूकदारांना मागील काळापासून निराश करत आहे. एक काळ होता जेव्हा आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून देणारा हा स्टॉक सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपासून 64 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा समूहातील हा स्टॉक 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे,” टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लि”. म्हणजेच टीटीएमएल. सध्या या टीटीएमएल कंपनीचा स्टॉक 102.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Documents | गृह कर्ज घ्याल तेव्हा घ्याल, पण सर्व कागदपत्रं असणं मोठं काम, म्हणून ही यादी लक्षात ठेवा, कामी येईल
Home Loan Documents | घर खरेदीचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहतो. यात घराची किंमत लाखोंमध्ये असल्याने अनेक जण यासाठी कर्ज घेतात. तुम्ही कर्ज घेउन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. यात आम्ही तुम्हाला घर खरेदीसाठी लागणारी कागदपत्रे आणि आवश्य घेण्याची काळजी याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | ही तर नशिबाची जादू! 20 रुपयांच्या या शेअरने 3 वर्षांत 1 लाखावर 70 लाख परतावा, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | आदित्य व्हिजन शेअरची कामगिरी : पेनी स्टॉक आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरची किंमत 6 वर्षांपूर्वी दुहेरी अंकावर होती, ज्यात वाढ होऊन आता ती चार अंकांवर गेली आहे. कोविड लॉकडाऊन नंतरच्या रॅलीमध्ये या कंपनीच्या शेअरने जबरदस्त तेजी पकडली होती. मागील 3 वर्षांत BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध असलेला हा शेअर 20 रुपयेवरून 1390 रुपयेपर्यंत वाढला आहे. याकाळात ज्या लोकांनी हे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी 6900 टक्के परतावा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे 2 शेअर्स रॉकेटसारखे वाढणार, तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला, स्टॉक नेम नोट करा
Stocks To Buy | ब्रोकरेज फर्मच्या मते, “Persistent Systems कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीनंतर कमाईच्या बाबतीत खूप जबरदस्त कामगिरी करत आहे. कंपनीच्या शेअरची किंमत पुढील काळात 3865 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 3715 ते 3767 रुपयांची खरेदी किंमत सुचवली आहे. Persistent Systems या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 4240 रुपये पर्यंत वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 471.90 टक्क्यांनी वधारली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | होय इतकी कमी गुंतवणूक, फक्त 71 रुपये जमा करत राहा आणि मॅच्युरिटीला मिळेल 48.75 लाख परतावा, डिटेल वाचा
Investment Tips | LIC न्यू एंडोमेंट प्लॅन या योजनेतील परिपक्वता कालावधी 12 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार आपल्या पॉलिसीचा कालावधी निवडू शकते. जर तुम्ही तुमच्या करिअरची नुकताच सुरुवात केली असेल तर, तुझी या प्लॅनमध्ये 35 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. आणि जर तुमचे वय 45+ असेल तर तुम्ही योजनेत पुढील 12 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | बाब्बो! या म्युच्युअल फंड योजनेतील 10 हजारांच्या SIP वर तब्बल 1.8 कोटी रुपये परतावा, योजना नोट करा
Mutual fund SIP | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडाने नुकतीच गुंतवणूक बाजारात आपली 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या म्युचुअल फंड योजनेची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता म्हणजेच AUM सध्या 14,227 कोटी रुपये आहे, जी या म्युचुअल फंड श्रेणीतील एकूण AUM च्या 68 टक्के आहे. जर तुम्ही 31 ऑक्टोबर 2002 रोजीया म्युचुअल फंड योजनेत एकरकमी 10 लाख रुपये जमा केले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.6 कोटी रुपये झाले असते. म्हणजेच या गुंतवणुकीतून तुम्हाला 21.2 टक्के सरासरी वार्षिक दराने चक्रवाढ परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 मध्ये जर गुंतवणूक केली असती, तर याच गुंतवणूक रकमेवर तुम्हाला सरासरी वार्षिक 17.4 टक्के म्हणजेच 2.5 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल