महत्वाच्या बातम्या
-
Poddar Pigment Share Price | ही स्मॉल कॅप कंपनी लवकरच लाभांश वाटप करणार, रेकॉर्ड तारीख पाहून पैसे लावा
Poddar Pigment Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत होती, मात्र आज हा स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के घसरणीसह 272.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. केमिकल क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | मजबूत घसरलेल्या नायका शेअरवर 76 टक्के परतावा मिळू शकतो, स्टॉक अपडेट्स पहा
Nykaa Share Price | भारतातील प्रसिद्ध महिला उद्योजक ‘फाल्गुनी नायर’ यांनी स्थापन केलेल्या ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ म्हणजेच प्रसिद्ध ब्रँड ‘नायका’ कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून सेलिंग प्रेशरला सामोरे जात आहेत. जागतिक नकारात्मक ट्रिगरमुळे आज भारतीय शेअर बाजार लाल निशाणीवर क्लोज झाला. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के घसरणीसह 140.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये ही कंपनीला तोटा सहन करावा लागला होता.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर 68% घसरून 19 रुपयांवर आला, स्टॉकचं पुढे काय होणार?
Brightcom Group Share Price | एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे दिवस फिरले आहेत. मागील बऱ्याच काळापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहेत. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.78 टक्के घसरणीसह 19.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एक वर्षापासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना हैराण केले आहे. मागील एक वर्षात हा स्टॉक 68.09 टक्के कमजोर झाला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 52.08 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील पाच दिवसांत ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 12.95 टक्के कमजोर झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
UCO Bank Share Price | या सरकारी बँकेचा शेअर 25 रुपयांचा, 1 वर्षात लोकांना 113 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?
UCO Bank Share Price | अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ आर्थिक संकटात सापडल्यामुळे जागतिक शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद पाहायला मिळत आहेत. आज भारतीय शेअर बाजारात ही जबरदस्त कमजोरी पाहायला मिळाली. आज संपूर्ण बँकिंग सेक्टर विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. मागील बऱ्याच काळापासून तेजीत वाढणाऱ्या ‘युको बँक’ चे शेअर्स देखील जबरदस्त विक्रीच्या दबावाला सामोरे जाते होते. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘युको बँक’ चे शेअर्स 3.94 टक्के घसरणीसह 25.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | हमखास नफ्याचा टीसीएस शेअर स्वस्त झालाय, तज्ज्ञांकडून 'ही' टार्गेट प्राईस जाहीर, करणार का खरेदी?
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टीसीएस’ या दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी TCS कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 3,286.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज शेअर बाजारात सर्वत्र लाल रंग पाहायला मिळत होता. जेमतेम मोजके शेअर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. मात्र ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात ‘टीसीएस’ कंपनीच्या शेअरसाठी 3,950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शेअर मार्केटमधील 28 पैकी 22 तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | मुकेश अंबानींच्या रिलायन्सची या कंपनीत मोठी हिस्सेदारी, शेअरची किंमत 12 रुपयांवर, खरेदी करणार?
Alok Industries Share Price | ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त सेलिंग प्रेशरला तोंड देत आहेत. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.60 टक्के घसरणीसह 12.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसात ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10.75 टक्के कमजोर झाले आहेत. 22 फेब्रुवारी 2023 रोजी ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमतीवर पोहचले होते. हा स्टॉक 11 एप्रिल 2022 रोजी 29.80 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमतीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर आज 5 टक्के घसरला, स्टॉक अजून किती खाली जाणार? डिटेल्स जाणून घ्या
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाच्या टेली कम्युनिकेशन क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त सेलिंग प्रेशरला सामोरे जाते आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टीटीएमएल’. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘टीटीएमएल’ कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 59.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 290.15 रुपयांवर ट्रेड करत होते, मात्र मागील एक वर्षापासून हा स्टॉक जबरदस्त मंदीच्या गर्तेत अडकला आहे. दूरसंचार क्षेत्रातील टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः कंगाल केले आहे. मात्र मागील पाच दिवसांत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 12.72 टक्के कमजोर झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव रेकॉर्डब्रेक कोसळले, पटापट तपासून घ्या आजचे घसरलेले नवे दर
Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज तुम्हाला सोनं 2300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. आज सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदीचा भाव आज 63500 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स आणखी घसरले, गुंतवणुकदारांना दिलासा मिळणार की नाही?
Reliance Capital Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सामील असलेले उद्योगपती ‘अनिल अंबानी’ आता कंगाल झाले आहेत. ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या शेअर्समध्ये उतरती कळा लागली आहे. सलग पाच दिवसात हा स्टॉक खाली लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 9.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात हा स्टॉक 10 टक्के कमजोर झाला आहे. रिलायन्स कॅपिटल ही कर्जबाजारी कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी दिली 'ही' नवीन टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. याचा किंचित परिणाम टाटा उद्योग समूहाच्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरवर देखील पहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 107.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. ‘टाटा स्टील’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,30,691.92 कोटी आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमतीवर पोहचले होते. तर 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सनी 82.71 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचे शेअर्स स्वस्तात उपलब्ध, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा कंपनीला होणार?
Suzlon Energy Share Price | सध्या वाढत्या तापमानासोबत एनर्जी सेक्टरमधील स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 2.38 टक्के घसरणीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 9.39 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. मात्र वाढत्या विजेच्या मागणीमुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Vs Axis Vs HDFC | आयसीआयसीआय, एक्सिस आणि एचडीएफसी बँकेपैकी सर्वाधिक FD व्याज कुठे पहा
ICICI Vs Axis Vs HDFC | आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यापासून जवळपास सर्वच बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. बँका कर्ज आणि एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत. यामुळे बँकांकडून कर्ज घेणे महागात पडले आहे. त्याचबरोबर एफडीवर जास्तीत जास्त व्याज देण्याची बँकांमध्ये स्पर्धा आहे. अशा तऱ्हेने जर तुम्ही कुठे तरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एफडीमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समूहातील या कंपन्यांना सेबीची नजर, स्टॉकवर परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Adani Group Shares | ‘हिंडेनबर्ग फर्म’ चा अहवाल आला, आणि अदानी उद्योग समूहातील शेअर्स क्रॅश झाले. त्यानंतर अदानी समूहातील शेअर्स 70 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले होते. सेबीने सावधानतेचे पाऊल टाकत अदानी समूहाच्या कंपन्यांवर निगराणी वाढवली. आता सेबीने अदानीच्या दोन कंपन्यांना दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्कच्या स्टेज ॥ श्रेणीमध्ये सामील केले आहे. ‘अदानी ट्रान्समिशन’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ या दोन कंपन्याना दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्क स्टेज ॥ श्रेणीमध्ये सामील करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Signature Bank Closed | अमेरिकेतील बँकिंग संकटाने जगभर चिंता वाढली, SVB नंतर या बँकेसाठी वाईट बातमी
Signature Bank Closed | अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ आता न्यूयॉर्कच्या सिग्नेचर बँकेबाबत ही वाईट बातमी समोर आली आहे. रविवारी अमेरिकेच्या नियामकाने सिग्नेचर बँक बंद केली. अमेरिकेच्या बँकिंग इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी दुर्घटना आहे. 3 दिवसांच्या आत 2 बँकांच्या दुरवस्थेवर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं वक्तव्य आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तुम्ही थेट IPO मध्ये गुंतवणूक केली नाही? पण टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या IPO वर विचार करा, डिटेल्स वाचा
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. लवकरच टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या IPO अंतर्गत ‘टाटा मोटर्स’ आपल्या ‘टाटा टेक्नॉलॉजी’ या उपकंपनीचे 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘टाटा मोटर्स’ ने प्रति शेअर 7.40 रुपये या किमतीवर ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. या दृष्टिकोनातून ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओमधून ‘टाटा मोटर्स’ जबरदस्त नफा कमावणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Job Loss signs | नोकरदारांनो! 'या' संकेतांद्वारे ओळखू शकता की तुमची नोकरी लवकरच जाणार आहे, असा असतो घटनाक्रम
Job Loss Signs | चांगली नोकरी मिळाली की त्यात बराच काळ राहायचे असते. अनेकदा लोक आपली नोकरी आणि आपल्या क्षेत्रातील प्रगती टिकवून ठेवण्यासाठी ही मेहनत घेतात. पण जरा कल्पना करा की एके दिवशी अचानक तुम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून ऑफिसला यायचं नाही किंवा तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं जातंय, तर नक्कीच तुम्हाला खूप वाईट वाटेल. कदाचित आपल्या डोळ्यांसमोर अंधार असेल आणि आपल्याला आपल्या भविष्याची चिंता सतावत राहील.
2 वर्षांपूर्वी -
PAN-Aadhaar Link Status | तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला खरंच लिंक झालंय का? असं 1 मिनिटात स्टेटस पहा, अन्यथा 10 हजार भरा
PAN-Aadhaar Link Status | 31 मार्च 2023 पूर्वी पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अधिसूचनेनुसार, १ एप्रिलनंतर पॅन-आधार लिंक न केल्यास ते रद्द केले जाईल. 31 मार्चपर्यंत 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. ठरलेल्या मुदतीत पॅनकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय केले जाईल. गेल्या वर्षी सीबीडीटीने नियमांमध्ये बदल केला होता. बदललेल्या नियमांनंतर ३१ मार्चपर्यंत दंडाशी जोडण्याची सूट देण्यात आली आहे. यानंतर पॅन कार्ड रद्द होईल. जर तुम्ही तुमचे पॅन-आधार लिंक केले असेल तर त्याचे स्टेटस तपासा.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Free Food | आता रेल्वे प्रवाशांना फ्री मोफत जेवण आणि कोल्ड ड्रिंक्स मिळणार, मोठी अपडेट आली
IRCTC Railway Ticket Free Food | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात तुम्हीही रेल्वेने प्रवास करणार असाल तर यापुढे तुम्हाला ट्रेनमध्ये मोफत जेवणासह अनेक सुविधा मिळणार आहेत. हो।।। तुमचा विश्वास बसणार नाही, पण आता ट्रेनमध्ये तुम्हाला भारतीय रेल्वेकडून मोफत खाणं-पिणं मिळतय. रेल्वे आणि आयआरसीटीसीकडून प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात, पण प्रवाशांना अनेकदा याची माहिती नसेल तर त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. प्रवाशांना कोणत्या परिस्थितीत मोफत जेवण मिळू शकते ते पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card Update | रेशनकार्ड'धारकांसाठी खूशखबर! आता केंद्र आणि राज्य सरकारकडून ही खास सुविधा मिळणार
Ration Card Update | शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर आता मोफत रेशनसोबतच तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष सुविधा मिळणार आहेत. सरकारकडून आणखी एक विशेष लाभ मिळणार आहे. मोफत रेशनसोबतच मोफत उपचाराची सुविधाही आता कोट्यवधी कार्डधारकांना उपलब्ध झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari PPF Scheme | या सरकारी स्कीममध्ये 500 रुपयांत खाते उघडा, दरमहा 5,000 गुंतवून मॅच्युरिटीला गॅरेंटेड 42 लाख मिळतील
Sarkari PPF Scheme | बचत आणि गुंतवणुकीच्या नियमित सवयीने तुम्ही दीर्घ मुदतीत कोट्यवधींचा फंड तयार करू शकता. अशा अनेक सरकारी योजना आहेत ज्यात गुंतवणूकदारांना उत्पन्नाची हमी असते. एक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ). दीर्घकालीन तांब्याचे प्रमाण चांगले बनविण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. प्रथम, ते EEE (एक्झेम्प्ट, एक्झेम्प्ट, एक्झेम्प्ट) श्रेणीत येते. दुसरं म्हणजे यात गॅरंटीड व्याज मिळतं, जे सरकार दर तिमाहीला ठरवतं. तिसरा फायदा म्हणजे त्यातील गुंतवणूक सुरक्षित असते. बाजारातील चढ-उतारांचा काहीही परिणाम होत नाही. पीपीएफमध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. दीर्घकालीन बचत उत्पादन असल्याने गुंतवणूकदारांना कंपाउंडिंगचा प्रचंड फायदा मिळतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC