महत्वाच्या बातम्या
-
Property Buy Sale | घर खरेदी करा अथवा घर विका, त्यापूर्वी या गोष्टी माहिती नसतील तर पैसा वाया गेलाच समजा
Property Buy Sale | घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मात्र अनेकांना या विषयी पुरेशी माहिती नसल्याने मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यात त्यांना विविध कागदपत्रे तसेच पैशांची फसवणूक या गोष्टींचा सामना करावा लगतो. त्यामुळे घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना नेमकी कोणकोणती काळजी घ्यायला हवी या विषयी अधिक माहिती या बातमितून जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैसा असा गुंतवा, दोन वर्षांत 465 टक्के परतावा, हा शेअर तुमचा पैसे वेगाने वाढवेल, खरेदी करावा हा स्टॉक?
Multibagger Stock | HBL Power Systems Ltd कंपनी एक S&P BSE SmallCap कंपनी असून तिने आपल्या शेअर धारकांना मागील दोन वर्षात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत 03 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीचे शेअर 18.60 रुपयेवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन स्टॉक 1 नोव्हेंबर 2022 रोजी 105.25 रुपयेवर पोहोचला. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या स्टॉकच्या किमतीत 465 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. ही कंपनी S&P BSE SmallCap निर्देशांकाचा एक भाग असून त्यात 94.75 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 03 नोव्हेंबर 2020 रोजी S&P BSE SmallCap निर्देशांक 14,834.27 च्या पातळीवरून 01 नोव्हेंबर 2022 रोजी 28,891.11 पर्यंत वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे आज वाढून 5.65 लाख रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Pan Linking | ही शेवटची संधी हुकली तर भरा 10 हजारांचा दंड, असं करा पॅन कार्ड आधारकार्डला लिंक स्टेप बाय स्टेप
Aadhaar Pan Linking | सतत वाढत चाललेली आर्थिक फसवणूक पाहून आयकर विभाने एक आदेश जारी केला आहे. यात तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयी सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही जर अजूनही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे. या नंतर तुमच्याकडून मोठा दंड वसूल केला जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे तीन शेअर्स तेजीत, बंपर प्रॉफिट होतोय, हे स्टॉक्स खरेदी करावे का समजून घ्या
Stocks To Buy | बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन बँक या तीन सरकारी बँकांच्या शेअर्सनी फक्त 15 दिवसांत आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या शेअर धारकांना जवळपास 30 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. कॅनरा बँकेनेही आपल्या शेअर धारकांना 28.27 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आणि इंडियन बँकेही परतावा देण्यात मागे नसून त्यांनी आपल्या शेअर धारकांना या कालावधीत 26 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स खरेदीसाठी मोठी झुंबड, टार्गेट प्राईस जाहीर, का खरेदी वाढली पहा
Nykaa Share Price| Nykaa कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून कमजोर झाले आहेत. या स्टॉक मध्ये खूप मोठी घसरण पाहायला मिळाली होती. Nykaa कंपनीचे शेअर्स आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 62 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. प्री-IPO मध्ये ज्या लोकांनी Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांचा लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 संपणार आहे. अशा स्थितीत Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आहे. तथापि, Nykaa कंपनीच्या तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक दिसत आहे. Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SMS Alert | सावधान! या मॅसेजवर क्लिक केल्यास व्हाल कंगाल, अनेकांची बँक खाती रिकामी झाली
SMS Alert | फ्रॉड मॅसेज करुण तुमच्या बॅंकेतील सर्व रक्कम एका मिनटात लंपास करणारी एक टोळी सध्या चर्चेत आहे. अनेकांना या टोळीने लाखोंचा गंडा घातला आहे. त्यामुळे सायबर सिक्यूरिटी आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे माहित करुण घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Reverse Mortgage Loan | तुमच्या पालकांचा सांभाळ करा, अन्यथा आई-वडील स्वतःच्या घरासंबंधित हा निर्णय घेण्याचं प्रमाण वाढतंय, नक्की वाचा
Reverse Mortgage Loan | म्हातारपणाच्या आधारासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही गुंतवणूक करुण ठेवतो. मात्र अनेकांना काही कारणास्तव असे करता येत नाही. प्रत्येक जण आपल्याकडे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहतो. यासाठी बॅंक लोन देते. मात्र आता तुमच्या म्हातारपणात तुमच्याकडे काहीच आधार नसतान बॅंक तुम्हाला तुमच्या घरावर देखील लोन देते. याच्या आधारे तुम्ही मरेपर्यंत आरामात आयुष्य जगू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Money | एटीएम नसताना आता नो टेंनशन, पोस्टमन देणार तुम्हाला घरपोच पैसे, या सेवेचा जरूर लाभ घ्या
Post Office Money | शहरात राहणा-यांना पैसे काढण्यासाठी किंवा एखाद्याला पाठवण्यासाठी यूपीआय, एटीएम असे पर्याय असतात. त्यामुळे कोणताही व्यवहार सहज शक्य होतो. मात्र खेड्यापाड्यात अजूनही नेटवर्कची सुविधा नाही. त्यामुळे यूपीआय किंवा गूगल पे सारखे पर्याय तेथील व्यक्तींना वापरता येत नाहीत. तसेच जागोजागी एटीएमची सुविधाही नाही.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | काय चॉईस आहे, या शेअरने 1 वर्षात 1036% परतावा दिला, गुंतवणूक 10 पटीने वाढली, स्टॉक खरेदी करणार?
Multibagger Stocks | RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. ही कंपनी प्रामुख्याने स्विचगियर अभियांत्रिकी, वीज वितरण आणि पारेषण क्षेत्रासाठी ECI करार आणि PVC संगमरवरी आणि घन व्यवस्थापन करण्याच्या व्यवसायात अग्रणी आहे. ही कंपनी प्रामुख्याने ऊर्जा मीटर, LT/HT वितरण बॉक्स आणि पॅनल्स, जंक्शन बॉक्स, फीडर पिलर आणि इतर पॉवर वस्तू यांचे उत्पादन करते.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, डिमॅट सेफ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Demat Account | डीमॅट खात्याचा उपयोग आणि फायदे : स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा आपले पैसे लावून गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याची हाताळणी करताना त्याचे फायदे आणि तोटे माहीत असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याद्वारे आपण शेअर्सची खरेदी विक्री आणि हस्तांतरित सहज करू शकतो. शिवाय डिमॅटमध्ये आपण ट्रेडिंगचे व्यवहार सहजपणे पूर्ण करू शकतो. याशिवाय डिमॅट खात्यात तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा लॉगिन आणि लॉग आऊट करू शकता. तुमच्या डीमॅट खात्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यात बोनस स्टॉक, राइट्स इश्यू आणि स्प्लिट शेअर्स आपोआप जमा केले जातात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 10 महिन्यांत 900 टक्केपेक्षा जास्त परतावा, प्लस बोनस शेअर्सही मिळणार, स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stocks | अल्स्टोन टेक्सटाइल ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 900 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांना इतका मजबूत परतावा दिल्यानंतर ही कंपनी आता स्टॉक स्प्लिट सोबत बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 नोव्हेंबर 2022 रोजी नियोजित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची तारीख निघून गेली? आता कोणताही दंड भरावा लागणार नाही, नियम वाचा
Credit Card Payment | RBI च्या मास्टर डायरेक्शन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इश्यूज आणि कंडक्ट डायरेक्शन्स 2022 नुसार, क्रेडिट कार्ड कंपन्या उच्च व्याज, उशीरा पेमेंट फी आणि इतर शुल्क यासारखे दंड ग्राहकांवर फक्त देय तारखेनंतरच्या थकित रकमेवरच लावू शकतात. क्रेडिट कार्डच्या एकूण रकमेवर कंपन्या विलंब शुल्क किंवा कोणताही दंड लावू शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Bank and SIM Rules | सिम कार्ड घेण्याच्या आणि बॅंक खाते ओपन करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार, सहज मिळणार नाही
Bank and SIM Rules | ऑनलाइन व्यवहार आता वाढत चालले आहेत. नागरिक अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्सचा पर्याय निवडत आहेत. यात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन पध्दतिने उपलब्ध असल्याने याकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सिमकार्ड खरेदी आणि बॅंक खाते खोलण्यासाठी काही नियम बदलले जाणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | हा IPO मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला, तेजीचे संकेत सुद्धा मिळत आहेत, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या
DCX system IPO | DCX Systems ही बेंगळुरू स्थित कंपनी केबल्स आणि वायर हार्नेस बनवते. DCX Systems च्या IPO ला आज गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी या कंपनीचा IPO 8.57 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. BSE वरील उपलब्ध डेटा नुसार या कंपनीच्या IPO ला 12,43,55,016 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. DCX Systems कंपनी IPO द्वारे शेअर बाजारातून 500 कोटी रुपये जमा करण्याची तयारी करत आहे. या IPO मध्ये कंपनी नव्याने 400 कोटी रुपयेचे शेअर्स जरी करणार असून 100 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Safe Investment | मेहनतीच्या पैशावर कोणताही धोका पत्करायचा नाही? या सुरक्षित गुंतवणूक योजना आहेत खुपच फायदेशीर
Safe Investment | सुरक्षीत आयुष्य आणि भविष्यातील चिंता यासाठी प्रत्येक व्यक्ती आपली सध्यची जमापुंजी कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक जण शेअर मार्केटकडे धाव घेतात. मात्र हा पर्याय प्रत्येकाच्या सोईचा नाही. कारण यात फायदा दिसत असला तरी रिस्क मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अनेक जण सुरक्षीत योजना शोधत असतात. तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुरक्षीत योजनेचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा योजनांची माहिती देणार आहोत ज्यात कमितकमी गुंतवणूक करुण तुम्हाला जास्त नफा मिळवता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | दिवाळीनंतर प्रथमच सोन्याचे दर वाढले, ग्राहक तरीही खूश, नेमकं कारण काय आहे?
Gold Price Today | दिवाळी आणि धनतेरसला सोन्याची विक्रमी विक्री होऊनही त्याच्या किमतीत सतत वाढ होत होती. बुधवारी दिवाळीनंतरचा हा पहिलाच दिवस असून, सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी सराफा बाजारात सोने-चांदी मिश्रीत राहिली. त्याचवेळी मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजबद्दल (एमसीएक्स) बोलायचे झाले तर त्यात तेजी दिसून आली.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | या शेअरमध्ये 25 टक्के वाढीचे संकेत, टार्गेट प्राईस 85 रुपये, स्टॉक खरेदीचा सल्ला
Stock To Buy | डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज फर्मने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड/ IOCL च्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली असुन स्टॉक खरेदी करण्याच्या सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्ससाठी ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज फर्मने 85 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 25 टक्के अधिक वाढू शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही एक लार्ज कॅप सरकारी कंपनी असून तिला महारत्न कंपनीचा दर्जा प्राप्त आहे. ही कंपनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 65.20 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | मल्टिबॅगर शेअर्स नव्हे तर टॉप 5 मल्टिबॅगर म्युच्युअल फंडांची लिस्ट, छप्परफाड पैसा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Mutual Funds | निप्पॉन इंडिया मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने लोकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षात या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना 14.23 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. यात गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एक अतिशय उच्च जोखम असलेला फंड आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | दर महिन्याला फक्त 500 रुपये बचत करून लाखोंमध्ये परतावा मिळावा, SIP तून पैसा वाढवण्याच्या टिप्स जाणून घ्या
SIP Calculator | एसआयपी म्हणजे काय : SIP ही Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याची एक सिस्टमॅटिक पद्धत आहे. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानमध्ये तुम्ही साप्ताहिक, मासिक किंवा तिमाही या कालावधी नुसार पैसे गुंतवणूक करु शकता. म्युच्युअल फंड एक्सपर्ट्सच्या मते, एसआयपीमध्ये तुम्ही जेवढा जास्त काळ जास्तीत जास्त गुंतवणूक करत राहाल, तेवढा जास्त परतवा तुम्हाला मिळेल. असे अनेक म्युचुअल फुने एसआयपी प्लान आहेत ज्यात गुंतवणूक करून लोकांनी 25 ते 30 टक्के रिटर्न्स कमावले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Twitter Blue Tick | फुकटची टिवटिव बंद, तुम्हालाही ट्विटरवर हवी 'ब्लू टिक'? आता मोजावे लागतील दरमहा 650 रुपये
Twitter Blue Tick | टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक बदल पाहायला मिळत आहेत. या क्रमातील एक बदल म्हणजे ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनचे पेमेंट. ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी ‘ब्लू टिक’ची किंमत जाहीर केली आहे. तुम्हालाही ट्विटरवर ‘ब्लू टिक’ हवी असेल, तर त्याऐवजी दरमहा ८ डॉलर (सुमारे ६६० रुपये) मोजावे लागतील. मात्र, त्याच्या या निर्णयामुळे युजर्समध्ये नाराजी आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल