महत्वाच्या बातम्या
-
Common ITR Form | सर्व करदात्यांना कॉमन ITR फॉर्म भरावा लागेल, करदात्यांचा गोंधळ दूर होणार, अधिक जाणून घ्या
Common ITR Form | सामान्य करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) सामायिक आयटीआर फॉर्म आणणार आहे. नवीन फॉर्म लागू झाल्यानंतर बहुतांश करदात्यांना आयटीआर भरताना तो भरावा लागणार आहे, त्यामुळे योग्य फॉर्म निवडतानाचा गोंधळ दूर होईल. सीबीडीटीने या सामायिक आयटीआर फॉर्मचा मसुदाही जारी केला आहे आणि यासंदर्भात लोकांकडून सूचना मागविल्या आहेत. लोकांच्या सूचनांचा विचार करून या मसुद्याला अंतिम रूप देणे अपेक्षित आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card | तरुणाई अडकली आहे क्रेडिट कार्डच्या खरेदीत, भारतात तरुणाई क्रेडिट कार्डला देतेय खूप महत्व, कारण?
Credit Card | कोरोना महामारीमुळे बॅंकींग व्यवसाय देखील मंदावला होता. अनेक व्यक्ती क्रेडिटकार्ड वापरणे टाळत होते. मात्र या वर्षी गेल्या तिमाहीचा अहवाल पाहता तरुण वर्ग जास्त प्रमाणात क्रेडीट कार्ड वापरताना दिसत आहे. साल २०२२ मध्ये १८ ते ३० या वयोगटातील क्रेडिटकार्ड वापरणा-यांची संख्या ३२ टक्के झाली आहे. २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये क्रेडिटकार्ड वापरण्याची टक्केवारी २२ टक्क्यांहून अधीक झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
FirstMeridian IPO | फर्स्ट मेरिडियन बिझिनेस सर्व्हिसेसचा आयपीओ लाँच होतोय, गुंतवणुकीची मोठी संधी
FirstMeridian IPO | स्टाफिंग फर्म फर्स्टमेरिडियन बिझनेस सर्व्हिसेस आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. या आयपीओसाठी कंपनीला मार्केट रेग्युलेटर सेबीची मंजुरी मिळाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ८०० कोटी रुपये उभे करायचे आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, या आयपीओअंतर्गत 50 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडून ७५० कोटी रुपयांचे शेअर्स विकले जाणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Tricks | म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे सूत्र, या सूत्रानुसार गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता
SIP Tricks | गुंतवणुकीचे पहिले सूत्र : म्युचुअल फंड SIP गुंतवणुकीचे पहिले सूत्र 15x15x15 हे आहे. या सूत्रानुसार, जर तुम्ही पुढील 15 वर्षे दरमहा 15,000 रुपये SIP मध्ये गुंतवणूक करत राहिलात, आणि त्यावर तुम्हाला वार्षिक सरासरी 15 टक्के परतावा मिळाला, तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 1.02 कोटी रुपये चा फंड तयार झाला असेल. म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती बनवू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Traffic Police | वाहन चालक आणि मालकांनो आजपासून नविन नियम लागू, नियम न मानल्यस मोठा दंड, नियम पहा
Traffic Police | नोव्हेंबर महिना सुरु होताच विविध गोष्टींवरील नियम बदलेले गेले आहेत. यात अगदी विमा पॉलिसी पासून वाहतूकी पर्यंत अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. अशात आज आपण कार चालकांसाठी कोणते नविन नियम लागू करण्यात आले आहेत हे पाहू.
2 वर्षांपूर्वी -
EPF Money | नोव्हेंबर महिना ईपीएफ खातेदारकांसाठी फलदायी, पैसे काढण्यावर विशेष मुभा, मोठा बदल लक्षात ठेवा
EPF Money | EPFO पेन्शन योजनेत गुंतवणूक करणा-यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेत गुंतवणूक करणा-यांसाठी शासनाने आता ठेवी रक्कम हवी तशी काढण्याची परवानगी दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही माहिती जाहिर करण्यात आली. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने हा बदल केला आहे. रिटायरमेंट बॉडी फंडच्या ६ महिन्यांहून कमी कालावधीत सेवानुवृत्ती घेतलेल्या व्यक्तींना आता या योजनेतून १९९५ EPS १५ मार्फत ठेवी रक्कम काढण्याची परवाणगी मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | कॅनरा बॅकेच्या शेअरमध्ये पसरली हिरवळ, गुंतवणुकदार करत आहेत जोरदार खरेदी, स्टॉक खरेदी करावा?
Canara Bank Share Price | 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कॅनरा बँकेने आपले निकाल जाहीर केले असून बँकेचा निव्वळ नफा 89 टक्क्यांनी वाढला आहे. कॅनरा बँकेने या तिमाहीत 2525 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. 2021-22 या मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत कॅनरा बँकेने 1333 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | रॉकेट वेगात पैसा, हे पेनी शेअर्स अप्पर सर्किटवर, 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा, खरेदी करावी?
Penny Stocks | डेव्हीज लेबॉरेटरी कंपनीच्या शेअर्समुळे BSE हेल्थकेअर निर्देशांकात 5 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली होती. सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत ट्रेडिंग करत होते. वाहन क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्स अधिक तेजीत ट्रेड करत होता. BSE निर्देशांक माहिती तंत्रज्ञान, BSE ऊर्जा आणि BSE बहुपयोगी वस्तू निर्देशांकात 1 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dogecoin Crypto | एलन मस्क यांची आवडती क्रिप्टोकरन्सी, 1 आठवड्यात 145 टक्के रिटर्न दिला
Multibagger Dogecoin Crypto | दीर्घकाळ अब्जाधीश असलेल्या एलन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सी डोगेकॉइनमध्ये गेल्या सात दिवसांत १४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. CoinMarketCap.com मते, या वाढीनंतर डोगेकॉइन जगातील 10 सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या यादीत सामील झाले आहे. दुसरीकडे, जगातील दोन सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आणि इथरियममध्येही तेजी दिसून येत आहे. गेल्या ७ दिवसांत दोन्हीमध्ये अनुक्रमे सुमारे ७ टक्के आणि १८ टक्के वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card | तुमच्या रेशनकार्डमध्ये घरातील नविन सदस्याचे नाव कसे नोंदवायचे? या टिप्स फॉलो करा
Ration Card | भारतात आजही गरिबी कायम आहे. बेरोजगारीमुळे आजही झोपड्यांच्या वसाहती पाहायला मिळतात. त्यामुळे शासना मार्फत सर्व गरिब, गरजू आणि अनेक मध्यमवर्गीय व्यक्तींकडे रेशनकार्ड हमखास पाहायला मिळते. हे कार्ड असल्यास त्यातून त्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याला अन्नधान्याच्या वस्तू मिळतात. त्यामुळे यामध्ये घरातील सर्व सदस्यांची नावे असणे गरजेचे असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | मल्टीबॅगर स्टॉकचा 250 टक्क्यांचा मल्टीबॅगर लाभांश सुद्धा, असे डिव्हीडंड देणारे स्टॉक बिनधास्त खरेदी करा
Multibagger Dividend | VIP कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांनी आपल्या शेअर धारकांना अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने प्रति शेअर 2.50 रुपये म्हणजेच 250 टक्के लाभांश देण्याचे निश्चित केले आहे. संचालक मंडळातील सदस्यांनी 4 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही कंपनी 17 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर आपल्या पात्र गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! या शेअरने फक्त 5 महिन्यांत पैशाचा पाऊस पाडला, 1 लाखावर 57 लाखांचा परतावा, खरेदी करावा?
Multibagger Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE वर 266.05 रुपये प्रति शेअर या किमतीवर 5 टक्केच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सने बॅक-टू-बॅक अप्पर सर्किटला स्पर्श करून पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 5,633 टक्के वाढ नोंदवली आहे. याचा अर्थ या स्टॉकमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 57 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. ही कंपनी सूरत गुजरात येथे वस्त्रोद्योग व्यवसायात गुंतलेली आहे
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | झुनझुनवालांचा प्रिय स्टॉक 1 महिन्यात 32 टक्के वधारला, स्टॉक टार्गेट प्राईस 120 रुपये, खरेदी करणार?
Stock in Focus | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या एका शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. या स्टॉकचे नाव आहे, “करूर व्यासा बँक “. या बँकेच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर गेली आहे. करूर व्यासा बँकेच्या शेअर्समध्ये सध्या जबरदस्त तेजी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 2 वर्षातच या शेअरने कमाल केली, हा स्टॉक खरेदीसाठी फॉरेन इन्वेस्टर्स तुटून पडत आहेत
Multibagger Stocks | स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी प्रीमियम डेकोरेटिव्ह लॅमिनेट, सॉलिड पृष्ठभाग, विशेष पृष्ठभाग, PU+ लाख कोटिंग आणि कॉम्पॅक्ट लॅमिनेटची निर्मिती करण्याचे काम करते. स्टाइलम कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या सिंगल-लोकेशन लॅमिनेट उत्पादन करणाऱ्या संयंत्रांपैकी एक सयंत्र भारतात चालवते, जी 44 एकरम क्षेत्रामध्ये पसरली आहे. कंपनीची उत्पादन क्षमता 14.3 दशलक्ष शीट्स वार्षिक आहे. ही कंपनी “STYLAM” या ब्रँड नावाखाली डेकोरेटिव्ह लॅमिनेटचे उत्पादन, विपणन, विक्री व्यवसाय करते. कंपनीच्या एकूण उद्योगातील बहुतांश निर्यात दक्षिण पूर्व आशियाई आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये केली जाते. FY22 नुसार कंपनी 63.88 टक्के महसूल निर्यात उद्योगातून कमवते.
2 वर्षांपूर्वी -
LIC Instant Loan | LIC चे ग्राहक आहात? घरबसल्या कर्ज कसे मिळवायचे? अशी आहे अर्ज प्रक्रिया
LIC Instant Loan | जर तुम्हाला LIC मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. LIC आता आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देखील उपलब्ध करून देते. तुम्ही LIC मधून कर्ज मिळवण्यासाठी निवांत घरी बसून अर्ज करू शकता. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जावर LIC तुम्हाला कमी व्याज आकारते. ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी आहे ते लोक LIC मध्ये प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं स्वस्त झालं, तर चांदीच्या दरात वाढ, स्वस्त सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Price Today | आज सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा परिस्थितीत देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर आम्ही इथे देत आहोत. या बातमीत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमनुसार दिली आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोने-चांदीचे दर टॅक्स वगळून आहेत, त्यामुळे देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account | या चुकांमुळे तुमचे सेविंग अकाऊंट बंद होईल आणि दंड सुद्धा भरावा लागेल, माहिती आहे?
Bank Account | तुमचे एका पेक्षा जास्त बॅंकेत सेवींग अकाउंट आहे का? जर असतील तर ते सर्व ऍक्टीव असणे गरजेचे असते. मात्र अनेक व्यक्ती बॅंकेत आही समस्या झाल्यास आपले खाते बंद न करताच त्यातील व्यवहार थांबवतात. मात्र असे करणे चूक आहे. कारण जेव्हा एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटतो आणि तुमचे खाते बंद असते तेव्हा ती निगेटीव्हमध्ये जाते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स फुल्ल डिमांडमध्ये, स्टॉकची 1 दिवसात 18 टक्के उसळी, स्वस्त झाल्याने खरेदी करावा?
Nykaa Share Price | Nykaa कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 5 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. कंपनीने नुकताच बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटमध्ये बदल केला असल्याचे जाहीर केले आहे. Nykaa ने यापूर्वी बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 3 नोव्हेंबर 2022 जाहीर केली होती, मात्र कंपनीने आता आपली रेकॉर्ड तारीख बदलून 11 नोव्हेंबर 2022 केली आहे. याव्यतिरिक्त, Nykaa च्या प्री-IPO गुंतवणूकदारांसाठी निश्चित करण्यात आलेला लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स IPO गुंतवणुकीसाठी सज्ज, शेअरची किंमत आणि IPO चा पूर्ण तपशील वाचा
Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स कंपनी आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर किंमत 285-300 रुपये जाहीर केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, कंपनीचा IPO 3 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि तो 7 नोव्हेंबर 2022 ला बंद करण्यात येईल. IPO मध्ये कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान शेअर धारक सुमारे 2.94 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी बाजारात जारी करतील. या IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स विक्री केले जाणार नाहीत. IPO पूर्णपणे OFS म्हणजेच ऑफर फॉर सेलसाठी खुला केला जाईल. कंपनीला या IPO इश्यूमधून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. या IPO चा आकार 881.22 कोटी रुपयेचा असेल.
2 वर्षांपूर्वी -
EPF Money Withdrawal | EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत पण TDS कापला जाण्याची चिंता आहे? या टिप्स फॉलो करा, टॅक्स वाचवा
EPF Money Withdrawal | नोरकी करणा-या प्रत्येकच व्यक्तीचे ईपीएफ खाते असते. एम्लॉई प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुमच्या पगाराची काही टक्के रक्कम जमा केली जाते. यात तुम्हाला कोणताही अतीरिक्त कर भरावा लागत असेल तर तो माफ केला जातो. तसेच तुम्ही सलग ५ वर्षे पूर्ण केल्यावर या खात्यावर तुम्हाला TDS आकारला जातो. यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी नोकरी केली पाहिजे असा काही नियम नाही. तुम्ही दुस-या ठिकाणी देखील ५ वर्षांच्या काळत नोकरी करु शकता. मात्र यात मुदती आधी पैसे काढल्यास नुकसान होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल