महत्वाच्या बातम्या
-
Vikas Ecotech Share Price | 4-40 नव्हे तर नफ्यात तब्बल 400 टक्के वाढ, हा स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक या केमिकल कंपनीच्या नफ्यात 400 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. विकास इकोटेकने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण 3.50 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कंपनीच्या नफ्यात 400 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. विकास इकोटेक कंपनीने मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत 66 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2022 चे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्के वाढ दिसून आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dolly Khanna Portfolio | हा मल्टिबॅगर शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत भाऊ, नजर ठेवा आणि खरेदीचा विचार करा
Dolly Khanna Portfolio | स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणुकदारमी डॉली खन्ना यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही नवीन स्टॉक जोडले आहेत. 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत डॉली खन्ना यांनी इन्फ्रा कंपनी जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार सप्टेंबर 2022 पर्यंत डॉली खन्ना यांच्याकडे जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीमध्ये 1.08 टक्के म्हणजेच 8,13,976 इक्विटी शेअर्स होल्ड आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत त्यांनी कोणतीही गुंतवणूक केली नाही.
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | आयपीओ लाँच पूर्वीच शेअर ग्रे मार्केटमध्ये फुल्ल डिमांडमध्ये, किंमत 88 रुपये प्रिमियमवर, मालामाल होण्याचे संकेत
DCX System IPO | बेंगळुरूस्थित DCX Systems कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदार 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही कंपनी IPO द्वारे खुल्या बाजारातून 500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO इश्यूमध्ये 400 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये जारी केले जातील. त्याच वेळी, 100 कोटींची ऑफर फॉर सेल/OFS असेल ज्यात विद्यमान शेअर धारक त्यांचे काही शेअर्स बाजारात विकतील.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Benefits | पत्नीच्या मदतीने गृह कर्ज घेतल्यास बॅंक देते भरगोस सवलत, व्याजापासून ईएमआय पर्यंत अशी सुट मिळेल
Home Loan Benefits | घर खरेदी करण्याची स्वप्ने आधी फक्त पुरूष मंडळी पाहत होती. मात्र आता आर्थिक स्वातंत्र्य असलेली प्रत्येक महिला देखील तिच्या हिंमतीवर स्वत:चे घर खरेदी करते. अशा परिस्थितीत बॅंका महिलांना विशेष सवलती देतात. यात त्यांना व्याजापासून ते कर्जाच्या ईएमआय पर्यंत सुट दिलेली आहे. जर महिला डिफॉल्टर लिस्टमध्ये आली तर तिला मिळणारे डिफॉल्टरचे पॉइंट पुरूषांच्या तुलनेत कमी आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Fusion Microfinance IPO | फ्युजन मायक्रोफायनान्सचा आयपीओ 2 नोव्हेंबरला लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी
Fusion Microfinance IPO | जागतिक खासगी इक्विटी कंपनी वॉरबर्ग पिंकसच्या पाठिंब्याने मायक्रोलेंडर फ्युजन मायक्रोफायनान्सचा आयपीओ २ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 4 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (आरएचपी) मते अँकर गुंतवणूकदारांची बोली १ नोव्हेंबरला उघडेल. या आयपीओअंतर्गत 600 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत १३,६९५,४६६ इक्विटी शेअर्सची विक्री प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडून केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 1 ते 9 रुपयाच्या 20 पेनी शेअर्सची लिस्ट पटापट सेव्ह करा, 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा, पैसाच पैसा
Penny Stocks | आज जेथे सेन्सेक्स सुमारे २१२.८८ अंकांच्या वाढीसह ५९७५६.८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 80.70 अंकांच्या वाढीसह 17737.00 वर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५४९ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,८३५ शेअर्स वधारले आणि १,५८४ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर १३० कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना भाजपच्या मोदी सरकारचा मोठा झटका, नागपूरचा 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला
Air Defence and Tata Project | वेदांता’ ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा प्रकल्प शिंदे सरकार स्थापन होताच महाराष्ट्रातून गुजरातला पळवला गेला. पुण्याजवळ तळेगाव येथे होऊ घातलेला प्रकल्प आता गुजरातकडे गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली आली होती. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास दीड लाख नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या आहे. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना भाजपच्या मोदी सरकारने धक्का दिला असून शिंदे-फडणवीस यांचं नेमकं काय चाललंय यावर शंका उपस्थित होऊ लागली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफचे 5 मोठे फायदे, गुंतवणूक करून किती फायदा मिळतो ते एकदा समजून घ्याच
Gold ETF Investment | Gold ETF म्हणजे प्रत्यक्ष सोन्याची डिजिटल स्वरूपात खरेदी आणि साठवण करणे, जे डीमॅटद्वारे खरेदी किंवा विरकी केले जातात. Gold ETF देशांतर्गत प्रत्यक्ष सोन्याच्या किमतीला फॉलो करते. शेअर मार्केटमधील कंपनीच्या स्टॉकप्रमाणे NSE आणि BSE वर Gold ETF ही सूचीबद्ध होतात. जेव्हा तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये पैसे लावता, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष सोने दिले जात नाही, परंतु तुम्ही सोन्याच्या किमतीएवढे डिजिटल गोल्ड तुमच्या डिमॅट खात्यात जमा होते. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही Gold ETF विकता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष सोने विकत नाही, तर सोन्याच्या किमतीच्या समतुल्य राखीव असलेली रोख रक्कम विकता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | छोटा रिचार्ज मोठा फायदा, या 25 पैशांच्या पेनी स्टॉकने 1 कोटी 80 लाख रुपये परतावा दिला, शेअरचं नाव नोट करा
Penny stocks | राज रेयॉनच्या कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की मागील 5 वर्षांत या शेअरने आपल्या भाग धारकांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत त्यात राज रेयोन कंपनीचे शेअर्स 8920 टक्के वधारले आहे. म्हणजेच वर्षभरात ज्या लोकांनी एक लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 90 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्याच वेळी, मागील 1 महिन्यात या स्टॉक ने आपल्या शेअर धारकांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 3.60 रुपयांवरून 22.55 रुपयांवर वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1570 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From Shares | पैसा वाढवावा तरी कसा? तर तो अशा शेकडो टक्के परतावा देणाऱ्या शेअर्समधून, पैसा वेगाने का वाढतोय हा स्टॉक?
Money From shares | चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी Tips Film’s चे शेअर्स मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. टिप्स फिल्म्सच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता, आणि शेअरची किंमत 630 रुपयांवर गेली होती. त्या तुलनेत S&P BSE सेन्सेक्स मध्ये 0.37 टक्क्यांची पडझड होऊन सेन्सेक्स 59,607 अंकांवर ट्रेड करत होता. मागील आठ ट्रेडिंग सत्रांपासून म्हणजेच 13 ऑक्टोबर 2022 पासून या चित्रपट निर्मिती आणि वितरक कंपनीचे शेअर्सने 303.20 रुपयांवरून 108 टक्क्यांची उसळी घेतली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Loan Settlement | कर्जाची सेटलमेंट करत असाल तर ही माहिती नक्की वाचा आणि पुढे होणारं स्वतःच नुकसान टाळा
Loan Settlement | आपल्या अयुष्यात सुख:मागून दु:ख येतच असते. घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी बॅंक आपल्याला कर्ज स्वरुपात मदत करते. मात्र सलग ३ महिने कर्जाचे हप्ते भरले नाही तर आपले नाव डिफॉल्टरच्या यादीत शामिल होते. यावर बॅंक पुढे त्यांच्या नियमानुसार कारवाइ करते. अशात तुमचे हक्काचे घर देखील तुमच्याकडून काढून घेतले जाण्याची शक्यता असते. मात्र तसे होउ नये यासाठी अनेक जण सेटलमेंटची विनंती करतात. बॅंक देखील काही व्यक्तींना ही संधी देते.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | या स्मॉल कंपनीच्या शेअरचा 'बिग' परतावा, तब्बल 683 टक्के, अल्पावधीत पैसे वाढवणारा स्टॉक सेव्ह करा
Stock in Focus | अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. कंपनीच्या शेअरची किंमत 87 रुपयेवरून 680 रुपयेवर गेली आहे. या शेअरने आपल्या शेअर धारकांना 683 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 745.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. दिग्गज गुंतवणूकदार आशिष काचोलिया यांनी नुकत्याच केलेल्या गुंतवणुकीमुळे स्टॉक प्रकाशाच्या झोतात आला आणि प्रसिद्ध झाला. कारण मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 44 टक्के आणि मागील एका वर्षात 110 टक्के वर गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असल्यास एक सुवर्ण संधी, खेड्या पाड्यातील गरजेची फ्रॅंचायजी सुरु करा
Business Idea | अमुल कंपनीने आज देशभरात आपल्या नावाचा डंका गाजवला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विविध सेवा सुविधा पुरवते. त्यामुळे अमूलचे डेअरी प्रोडक्ट प्रत्येकाच्या पसंतीचे आहेत. आता तुम्हाला देखील एक उत्तम व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. अमुल कंपनी सध्या प्रत्येक शहरात पाहायला मिळते. आता त्यांना आपला हा व्यवसाय आणखीमन विस्तरीत करायचा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | कंपनीचा नफा वाढला आणि 3 रुपये 90 पैशाचा पेनी शेअर वेगाने वाढतोय, हा स्टॉक खरेदी करणार?
Penny Stocks | विकास इकोटेक कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 3.50 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून गेल्या वर्षीच्या तिमहीच्या तुलनेत 400 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीची कमाई 66 लाख रुपये होती. विकास इकोटेकने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत वार्षिक आधारावर 80 टक्क्यांच्या वाढीसह 13.50 कोटी रुपये कमावले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 7.50 कोटी रुपये कमावले होते.
2 वर्षांपूर्वी -
IPO in Focus | आयपीओपूर्वीच शेअर 40 टक्के प्रीमियमवर, पैसे गुंतवणाऱ्यांची लॉटरी लागण्याचे संकेत
IPO in Focus | तुम्ही आयपीओ बाजारात कमाईच्या संधी शोधत असाल तर पुढील आठवडा ही चांगली संधी आहे. बेंगळुरूस्थित केबल्स आणि वायर बोन्स असेंब्लीज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी डीसीएक्स सिस्टिम्सचा आयपीओ २८ ऑक्टोबरला सुरू होत आहे. विशेष म्हणजे आयपीओ उघडण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये त्याबाबत जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर सुमारे 40 टक्के प्रीमियमवर लिस्ट दर्शवत आहे. हा मुद्दा २ नोव्हेंबरपर्यंत सबस्क्राइब करता येईल. तुम्ही यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी प्रत्येक तपशील तपासून पाहा.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज पुन्हा सोनं स्वस्त झालं, दर खाली कोसळले, पाहा आजचे लेटेस्ट रेट
Gold Price Today | दिवाळीनंतरही भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवार, २७ ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याच्या किंमतीत सुरुवातीच्या व्यापारात ०.०३ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर आज एमसीएक्सवर चांदीच्या दरात 0.01 टक्क्यांची घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर पैसाच पैसा देतोय, गुंतवणूक 4 पट वाढले, आता शेअर्स 12% स्वस्त मिळतोय, खरेदी करावा?
Multibagger Stocks | शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव असतानाही आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपनी अॅबॉट इंडियाचे शेअर्स वाढताना दिसत आहेत. 25 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 0.57 टक्के वाढीसह 18,462.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दुसरीकडे, दीर्घकालीन परतावा पाहिल्यास, या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. अॅबॉट इंडियाने केवळ 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 64 पट अधिक वाढवले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीचे बाजार भांडवल 4 टक्क्यांनी घसरले असून मागील एका महिन्यात कंपनीचे बाजार भांडवल पुन्हा 5 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 39,232.37 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सची किंमत 57 टक्क्याने स्वस्त झाली, या स्वस्त झालेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी का?
Nykaa Share Price | FSN E-Commerce Ventures Ltd ही ब्यूटी अँड वेलनेस ब्रँड कंपनी Nykaa ची मूळ पॅरेंट कंपनी आहे. आज या स्टॉकमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. हा शेअर आज 1108 रुपयांच्या नवीन विक्रमी नीचांकी किंमत पातळीवर पडला आहे. हा स्टॉक आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत सध्या 1125 रुपये किमतीवर खाली पडला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 1144 रुपये किमतीवर बंद झाला होता. 2022 या चालू वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 48 टक्के आणि गेल्या 1 वर्षात 50 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून सुमारे 57 टक्के पडला आहे. मागील वर्षी Nykaa कंपनीच्या शेअरने स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती, त्यानंतर हा शेअर आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणूकदारांना पुढच्या दिवाळीपर्यंत श्रीमंत करतील, तज्ञांकडून दुप्पट रिटर्न्सचा अंदाज, स्टॉक सेव्ह करा
Stocks To Buy | फेडरल बँक : 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत फेडरल बँक कंपनीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. IIFL ने आपल्या अहवालात या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार पैसे गुंतवू शकतात. पुढील दिवाळीपर्यंत या बँकेच्या शेअरची किंमत 230 रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Scheme | ही सरकारी बचत योजना पती-पत्नील 59,400 रुपयांचा व्याज परतावा देईल, योजनेचे दुहेरी फायदे आणि रिटर्न्स
Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत तुम्हाला एकल किंवा संयुक्त खाते उघडण्याची सुविधा दिली जाते. वैयक्तिक खाते उघडल्यास तुम्ही या योजनेत किमान 1,000 रुपये आणि कमाल 4.5 लाख जमा करू शकता. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर त्यात तुम्ही कमाल 9 लाख रुपये जमा करू शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक या योजनेचा जास्त लाभ घेऊ शकतात. ही अल्पबचत योजना अतिशय सेवानिवृत्त लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा