महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये पुन्हा हिरवळ पसरली, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण, स्वस्त स्टॉक तेजीत येतोय?
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट हिट केला आहे. एकेकाळी 290.15 रुपयांवर ट्रेड करणारा टीटीएमएल स्टॉक मागील एक वर्षापासून जबरदस्त तोट्यात आला आहे. दूरसंचार क्षेत्रातील या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले होते, मात्र मागील 3 दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
DP Wires Share Price| बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या शेअरमधून 5 पटीने कमाई केली, स्टॉक डिटेल्स पहा
DP Wires Share Price | ‘अमिताभ बच्चन’ हे फक्त बॉलिवूडचे शहेनशाह नसून गुंतवणूक करण्यात ही शहेनशाह आहेत. ‘अमिताभ बच्चन’ यांनी एका छोट्या कंपनीत पैसे लावून जबरदस्त परतावा कमावला आहे. ही कंपनी मुख्यतः वायर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात गुंतलेली असून नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, ‘डीपी वायर्स’. अमिताभ बच्चन यांनी ‘डीपी वायर्स’ कंपनीचे 3,32,800 शेअर्स म्हणजेच 2.45 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. सप्टेंबर 2018 पासून बिग बीकडे या कंपनीचे शेअर्स आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D P Wires Share Price | D P Wires Stock Price | NSE DPWIRES)
2 वर्षांपूर्वी -
SBI Life Insurance Company Share Price | हा सरकारी इन्शुरन्स कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मजबूत कमाई होईल
SBI Life Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील या बंपर तेजीच्या दरम्यान तुम्ही गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘एसबीआय लाईफ इन्शुरन्स’ कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले पाहिजे. शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ या कंपनीच्या शेअरबाबत उत्साही आहेत. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील 31 दिग्गज तज्ञापैकी 17 तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. 13 तज्ञ स्टॉक किमतीची चढ उतार पाहून खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तर एका तज्ञाने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SBI Life Insurance Company Share Price | SBI Life Insurance Company Stock Price | BSE 540719 | NSE SBILIFE)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉकमध्ये मोठी उलाढाल होणार? शेअर मध्ये जबरदस्त तेजी, तज्ञ म्हणाले खरेदी करा
Tata Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा ग्रुपच्या स्टॉकवर लक्ष ठेवणे फायद्याचे ठरू शकते. ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावल्यास पुढील काळात जबरदस्त परतावा मिळू शकतो. अनेक ब्रोकरेज फर्म सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ‘जेएम फायनान्शिअल’ फर्मने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 220 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या 208.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत, जर तुम्ही या किमतीवर शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 6 टक्के नफा होऊ शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Sadhna Broadcast Share Price | या कंपनीच्या शेअरमध्ये बॉलिवूडच्या सर्किटकडून गडबड, सेबी केली अशी कारवाई
Sadhna Broadcast Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘साधना ब्रॉडकास्ट’ कंपनीचे शेअर्स कमालीचे कोसळले आहेत. या कंपनीच्या स्टॉकमध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागला होता. वस्तुतः शेअर बाजार नियमन करणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने ‘साधना ब्रॉडकास्ट’ कंपनीच्या स्टॉकमध्ये फेरफार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह अनेक लोकांना दोषी ठरवले आहे. यामध्ये अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी, आणि साधना ब्रॉडकास्ट कंपनीच्या प्रवर्तकांसह 31 कंपन्यांवर शेअर बाजारात बंदी घालण्यात आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sadhna Broadcast Share Price | Sadhna Broadcast Stock Price | BSE 540821)
2 वर्षांपूर्वी -
Ration Card Rules | रेशनकार्डधारकांनो सावधान! मोफत रेशन घेत असाल तर 'या' चुका करु नका, संपूर्ण कुटुंबालाच बसेल फटका
Ration Card Rules | जर तुमच्याकडेही शिधापत्रिकाधारक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात 2020 मध्ये गरिबांना मोफत रेशन देण्याची योजना सुरू केली होती. आता ही योजना ३१ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा सरकारने केली आहे. या योजनेवर सरकारने लाखो कोटी रुपये खर्च केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लोकांचे रेशनकार्ड बनवून स्वस्त दरात रेशन दिले जाते. कोविड-19 काळापासून पात्र व्यक्तींना सरकारकडून मोफत रेशनही देण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Growington Ventures India Share Price | 100 शेअर्सवर 24 फ्री बोनस शेअर्स, गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा, स्टॉक तेजीत
Growington Ventures India Share Price | ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 एकही जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्के तेजीसह 107.62 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 24 : 100 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनी यासाठीची रेकॉर्ड तारीख लवकरच जाहीर करणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Growington Ventures India Share Price | Growington Ventures India Stock Price | BSE 539222)
2 वर्षांपूर्वी -
JSW Steel Share Price | हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत? टार्गेट प्राईस तपासून घ्या
JSW Steel Share Price | शेअर बाजारातील तज्ञ दिग्गज पोलाद कंपनी ‘JSW स्टील’ च्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. YTD आधारावर ‘जेएसडल्यू स्टील’ कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरले आहेत, मात्र तज्ञांना विश्वास आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 700 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 682.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील बंदच्या तुलनेत स्टॉक 1.21 टक्के वाढला आहे. मागील वर्षी एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 789.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, JSW Steel Share Price | JSW Steel Stock Price | BSE 500228 | NSE JSWSTEEL)
2 वर्षांपूर्वी -
PPF Balance | मार्चमध्ये तुमच्या पीपीएफ खात्यासंबंधित 'हे' काम करा, वाचवा इन्कम टॅक्सचे पैसे
PPF Balance | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख जवळ येत आहे. पुढील आर्थिक वर्ष सुरू होताच प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशा परिस्थितीत ज्यांचे करपात्र उत्पन्न आहे, त्यांना कर भरावा लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला करसवलत मिळवायची असेल तर काही उपायांनी इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Buying Rules 1 April | लक्षात ठेवा! सोने आणि दागिने खरेदीच्या नियमांमध्ये 1 एप्रिलपासून बदल, चूक केल्यास नुकसान अटळ
Gold Buying Rules 1 April | सोने आणि दागिन्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, 31 मार्च 2023 नंतर एलईडीशिवाय सोने आणि दागिने विकले जाणार नाहीत. ग्राहकव्यवहार विभागाने सांगितले की, ‘ग्राहकांमध्ये ४ अंकी आणि ६ अंकी हॉलमार्किंगबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | पगारदारांनो! 30 दिवसात ग्रॅच्युइटीचे पैसे खिशात येतील, कंपनी किती लाख देईल? अशी कळेल पूर्ण रक्कम
My Gratuity Money | नोकरदार व्यक्तीला नोकरीदरम्यान पैशाच्या बाबतीत अनेक फायदे मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे ग्रॅच्युइटी. ग्रॅच्युईटी ही कर्मचाऱ्याला मालकाकडून मिळणारी रक्कम आहे. नियोक्त्याने कर्मचाऱ्याला कमीतकमी 5 वर्षे काम करणे आवश्यक आहे. सामान्यत: कर्मचारी नोकरी सोडतो किंवा नोकरीवरून काढून टाकला जातो किंवा तो निवृत्त होतो तेव्हा ही रक्कम मिळते. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे नोकरी सोडल्यास त्याला किंवा त्याच्या नॉमिनीला ग्रॅच्युईटीची रक्कम मिळते.
2 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनीची लेटेस्ट रेटिंग जाहीर, शेअर 39 रुपये किमतीवर जाऊ शकतो
BHEL Share Price | ‘BHEL’ कंपनीला ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजकडून दणका मिळाला आहे. जेफरिजने BHEL कंपनीच्या स्टॉकवर ‘अंडरपरफॉर्म रेटिंग’ दिली आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी BHEL कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 74.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक 75.30 रुपये किमतीवर ओपन झाला होता, आणि सध्या स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bharat Heavy Electricals Share Price | Bharat Heavy Electricals Stock Price | BSE 500103 | NSE BHEL)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | रिलायन्स सोबत भागीदारी, शेअरने 3 वर्षात दिला 1100% परतावा, स्टॉक सुसाट तेजीत
Olectra Greentech Share Price | मागील काही दिवसांपासून ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स चर्चा विषय बनले होते. इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे सलग काही दिवस वाढल्यानंतर आज लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 521.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 521.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 7 दिवसात ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 35 टक्के मजबूत झाले आहेत. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 40 टक्के वाढले आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने नुकताच आपली पहिली हायड्रोजन बस लाँच केल्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olectra Greentech Share Price | Olectra Greentech Stock Price | BSE 532439 | NSE OLECTRA)
2 वर्षांपूर्वी -
Venus Pipes and Tubes Share Price | नुकत्याच लिस्टेड झालेल्या IPO शेअरने 116 टक्के परतावा दिला, स्टॉक आता खरेदी करणार?
Venus Pipes and Tubes Share Price | 2022 हे वर्ष IPO च्या दृष्टीने काही खास गेले नाही. अशा काळातही काही कंपन्यांचे IPO सुपरहिट ठरले. ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स सुपरहिट IPO च्या यादीत सामील आहेत. या कंपनीचे शेअर 24 मे 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग किंमत 335 रुपये होती, जी आता वाढून 720 रुपयांवर पोहोचली आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 730.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Venus Pipes & Tubes Share Price | Venus Pipes & Tubes Stock Price | BSE 543528 | NSE VENUSPIPES)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | करोडपती होणे झाले सोपे! 10 वर्षांत 1 कोटी रुपये मिळतील, तज्ज्ञांनी सुचवल्या 'या' म्युच्युअल फंड योजना
Multibagger Mutual Funds | दीर्घकालीन गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांकडे पाहिले जाते. यामध्ये गुंतवणूकदार दर महा ठराविक रक्कम जमा करतात आणि जे सर्व पैसे फंड मॅनेजरमार्फत स्टॉक, बाँड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंड योजना सामान्यतः गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो, कारण त्यात खूप कमी फी, उत्कृष्ट तरलता, एकाधिक सिक्युरिटीजद्वारे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा पर्याय आणि कर्ज, सोने इत्यादी फायदे गुंतवणुकदारांना मिळत असतात. म्युचुअल फंड योजनांमध्ये तुम्ही दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. पण यामध्ये केलेली अधिक गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षात करोडपती देखील बनू शकते.
2 वर्षांपूर्वी -
NMDC Share Price | 47 पैशांवर ट्रेड करणारा शेअर, गुंतवणुकदार झाले करोडपती, स्टॉकचा तपशील जाणून घ्या
NMDC Share Price | एनएमडीसी या लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आज कमजोरीमध्ये क्लोज झाले आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के घसरणीसह 113.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी घटली आहे. या कंपनीच्या स्टॉकने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. एनएमडीसी कंपनीच्या स्टॉकने फक्त 41,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते स्टीलच्या वाढत्या मागणीमुळे एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 155 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 2 मार्च 2023 रोजी BSE इंडेक्सवर 0.57 टक्के घसरणीसह 113.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळणार 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता, घोषणा कशी होणार पहा
Govt Employees DA Hike | होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना दुहेरी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम, ते जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्त्यात प्रस्तावित वाढीची घोषणा करण्याची अपेक्षा करीत आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकार त्यांना कोरोना काळात 18 महिन्यांचा थांबलेला डीए देण्याची घोषणा करू शकते. १ मार्च रोजी प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा अपेक्षित होती, पण तसे झाले नाही. आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ८ मार्चला होळीपूर्वी भेटवस्तू मिळण्याची आशा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | स्वस्त झालेला डेल्हीवरी कंपनीच्या शेअरची म्युच्युअल फंड हाऊसेसकडून जोरदार खरेदी, स्टॉक मोठा परतावा देणार?
Delhivery Share Price | तीन दिग्गज गुंतवणूक फर्मने लॉजिस्टिक कंपनी ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर मोठी बाजी लावली आहे. मॉर्गन स्टॅनली मॉरिशस कंपनी लिमिटेड, बीएनपी परिबास ऑर्बिट्रेज, सोसायटी जनरल यांनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. BSE निर्देशांकावर उपलब्ध ब्लॉक डीलच्या डेटावरून असे कळते की, सॉफ्टबँकेने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स विकले आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 339.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Bank Saving Account | तुम्ही बँकेत सेव्हिंग खाते उघडले, पण त्यावर मिळणारे 'हे' अनेक फायदे माहिती आहेत का?
Bank Saving Account | तुमचा आर्थिक प्रवास सुरू होताच तुम्ही सर्वप्रथम बँकेत बचत खाते उघडा. तसं तर आजकाल लोक याआधीही खातं उघडतात. बचत खात्यात तुमचे पैसे तर सुरक्षित असतातच, पण तुम्हाला खूप कमी रकमेवर परतावाही मिळतो. याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या बचत खात्यात सहज पैसे जमा किंवा काढू शकता. मात्र, बचत खाते ही गुंतवणूक नसते, त्यामुळे त्यात केवळ अतिरिक्त निधी ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. बँक बचत खाते हे एकमेव असे खाते आहे जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सरासरी शिल्लक रकमेवर चांगले व्याज देते. जर तुम्हाला या व्याजाची रक्कम वाढवायची असेल तर बचत खात्यातील शिल्लक वाढवत राहा.
2 वर्षांपूर्वी -
Sonata Software Share Price | अल्पावधीत 44 टक्के परतावा देणारा शेअर तेजीत आला, खरेदी करून कमाई करणार?
Sonata Software Share Price | आयटी कंपनी ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ च्या शेअरमध्ये आज जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 789.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 809 रुपयांवर ट्रेड करत होते. ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांसाठी 2023 हे वर्ष उत्तम राहिले होते. 2023 या वर्षात आतापर्यंत ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर 9.31 टक्के वाढले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sonata Software Share Price | Sonata Software Stock Price | BSE 532221 | NSE SONATSOFTW)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA