महत्वाच्या बातम्या
-
Cyient Share Price | लॉटरी शेअर! या IT कंपनीच्या शेअरने करोडपती बनवले, स्टॉक मध्ये जबरदस्त तेजी, पहा टार्गेट प्राईस
Cyient Share Price | ‘सायएंट लिमिटेड’ या इंजिनीअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डेटा अॅनालिटिक्स, आणि नेटवर्क क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. 2023 या वर्षात ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के वाढीसह 953.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरवर 60000 रुपये लावून स्टॉक दीर्घकाळ होल्ड केला, ते लोक आता करोडपती झाले आहेत. सध्या अनेक ब्रोकरेज फर्म आयटी सेवा कंपनीकडे गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पाहत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते सध्याच्या किंमत पातळीवर जर ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले ते पुढील काळात 22 टक्के नफा मिळू शकतो. म्हणून शेअर बाजारातील बऱ्याच तज्ञांनी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Cyient Share Price | Cyient Stock Price | BSE 532175 | NSE CYIENT)
2 वर्षांपूर्वी -
Higher Pension Money Link | पगारदारांनो! जास्त पेन्शन हवी असल्यास या 'लिंक'वर क्लिक करा, असा करा ऑनलाईन अर्ज
Higher Pension Money Link | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ईपीएस सदस्यांसाठी उच्च पेन्शन अर्जाची ऑनलाइन लिंक उघडली आहे. आता पात्र अर्जदार विहित नियमांनुसार ईपीएफओ पोर्टलवर दिलेल्या लिंकद्वारे मुदतीपूर्वी अर्ज सादर करू शकतात. ईपीएफओवर अर्ज करण्याचा पर्याय आता उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी -
Indiabulls Real Estate Share Price | एका बातमीमुळे या शेअरमध्ये मोठ्या हालचाली, जाणून घ्या स्टॉक पडझडीचे कारण
Indiabulls Real Estate Share Price | ‘इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड’ या रिअल इस्टेट कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाशी संबंधित एक नकारात्मक बातमी आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी ‘मेहुल जॉन्सन’ यांनी आपल्या पदाचा त्याग केला असून राजीनामा सादर केला आहे. ‘मेहुल जॉन्सन’ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर इंट्रा-डे ट्रेडमध्ये इंडियाबुल्स रिअल इस्टेट कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची जबरदस्त घसरण झाली आणि स्टॉक 56.70 रुपयांवर आला. या कंपनीचे बाजार भांडवल 3,109.22 कोटी रुपये आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 5.05% वाढून 60.50 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Indiabulls Real Estate Share Price | Indiabulls Real Estate Stock Price | BSE 532832 | NSE IBREALEST)
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | वाढत्या उन्हामुळे घाम निघणार आणि एसी'ची मागणी वाढणार, टाटा ग्रुपचा हा शेअर खिसे भरणार
Voltas Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स सलग पडझडीनंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन सेशनमध्ये हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने व्होल्टास कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीजने व्होल्ट्रास कंपनीच्या शेअरवर 1050 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. मागील बंदच्या तुलनेत हा स्टॉक 18.34 टक्के अधिक वाढू शकतो असे तज्ज्ञ म्हणतात. मात्र Goldman Sachs ने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर सेल कॉल दिला आहे, आणि त्यासाठी लक्ष किंमत 840 रुपये निश्चित केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचा शेअर बीएसई इंडेक्सवर 2.09 टक्के वाढीसह 905.75 रुपयांवर पोहोचला होता. व्होल्टास कंपनीचे बाजार भांडवल 29,758 कोटी रुपये आहे. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 0.67% वाढून 898 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Innovations Share Price | होय! कमी कालावधीत शेकडो टक्के परतावा देणारा स्टॉक रॉकेट वेगात उडणार? ही बातमी येताच..
Droneacharya Aerial Innovations Share Price | शेअर बाजारात ‘ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन’ कंपनीचा IPO आला होता, आणि याला अक्षरशः गुंतवणूकदारांनी डोक्यावर घेतले होते. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन’ कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी मल्टीबॅगर कमाई केली आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीचे शेअर्स 3.20 टक्के वाढीसह 153.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Muthoot Finance Share Price | सोनं नव्हे तर या सोन्याच्या कंपनीचा शेअर 41% परतावा देऊ शकतो, पुढे पैसे गुणाकारात वाढतील
Muthoot Finance Share Price | ‘मुथूट फायनान्स’ ही भारतातील दिग्गज NBFC कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 41 टक्के वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टने नुकताच आपल्या अहवालात स्टॉकमधील तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअर्सला बाय रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर प्रति शेअर 1,350 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 41 टक्के अधिक आहे. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 1.10% घसरून 962 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Muthoot Finance Share Price | Muthoot Finance Stock Price | BSE 533398 | NSE MUTHOOTFIN)
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | बँक FD नव्हे, या बँकेचा 17 रुपयांचा शेअर मालामाल करतोय, 6 महिन्यात 105% परतावा
South Indian Bank Share Price | ‘साउथ इंडियन बँक’ च्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. केरळमधील त्रिशूर येथे मुख्यालय असलेल्या साउथ इंडियन बैंक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअरने मागील सहा महिन्यांत आपल्या शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कालावधीत साउथ इंडियन बैंक स्टॉक 8 रुपयेवरून 17 रुपयेवर गेल आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर ओपन झाले होते. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 1.19% वाढून 17 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, South Indian Bank Share Price | South Indian Bank Stock Price | BSE 532218 | NSE SOUTHBANK)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या दरांमध्ये सलग पडझड, आजही मोठी बातमी, तपासून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Money Balance | पीपीएफ योजनेतून पैसे कधी आणि कसे काढायचे? ही प्रक्रिया लक्षात ठेवा अन्यथा...
PPF Money Balance | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही भारतातील एक लोकप्रिय दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ योजनेत गुंतवणूकदारांना १५ वर्षांच्या कालावधीसाठी वर्षाला कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करण्याची मुभा आहे. पीपीएफवरील व्याजदर सरकार ठरवते आणि सध्या तो वार्षिक ७.१ टक्के आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्सचं नेमकं काय होणार? सुनिल मित्तल यांच्या एका विधानाने मोठ्या हालचाली, डिटेल्स पहा
Paytm Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 8.82 टक्क्यांच्या घसरणीसह 578.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका नकारात्मक बातमी मुळे पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून भारती एंटरप्रायझेसचे म्हणजेच एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल पेटीएम कंपनीचे शेअर्स खरेदी करणार आहेत, अशी बातमी पसरली होती. मात्र मंगळवारी सुनिल मित्तल यांनी सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे. बुधवारी सकाळी (०१ मार्च २०२३) शेअर 2.31% वाढून 611 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Chemotex Share Price | रिलायन्सच्या छुपा शेअर, एका दिवसात या स्टॉकने 20% परतावा दिला, गुंतवणूकीचा विचार करा
Reliance Chemotex Share Price | ‘रिलायन्स केमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या स्टॉकने शेअर बाजारात सर्वांना चकित करून सोडले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स केमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची किंमत 165.65 रुपयेवर पोहचली होती. रिलायन्स केमोटेक्स कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसांत 17.77 टक्के वाढले आहेत. ही कंपनी मुख्टहा वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. बुधवारी सकाळी (०१ मार्च २०२३) शेअर 6.62% घसरून 168 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Chemotex Industries Share Price | Reliance Chemotex Industries Stock Price | BSE 503162 | NSE RELCHEMQ)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | होय शक्य आहे! 15 हजार रुपयांचा SIP गुंतवणुकीतून अशाप्रकारे 10 कोटी रुपये परतावा मिळेल
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड एसआयपीचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी कालांतराने आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणुकीची सवय लावावी लागेल. म्युच्युअल फंडांसाठी लवकर सुरुवात केल्यास आपल्या निधीसाठी चमत्कार होऊ शकतो, विशेषत: निवृत्तीसाठी बचत करताना. पण निवृत्तीसाठी बचत केल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, याचे गणित समजून घेण्यापूर्वी आधी एसआयपी म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज मोठी उसळी, येस बँक स्टॉकमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | ज्या लोकांनी येस बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. मार्च महिन्यात येस बँकेचा लॉक इन कालावधी संपणार आहे. आयसीआयसीआय बँक, अक्सिस बैंक, आयडीएफसी फर्स्ट बैंक, एचडीएफसी बैंक, या सर्व दिग्गज बँकांचा देखील 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपणार आहे. अशा परिस्थितीत लॉक इन कालावधी संपल्यानंतर अनेक दिग्गज गुंतवणुकदार किंवा गुंतवणूक संस्था येस बँकेचे शेअर्स विकून बाहेर पडू शकतात. यामुळे येस बँक शेअरवर जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो. बुधवारी सकाळी (०१ मार्च २०२३) शेअर 4.30% वाढून 18.20 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
LPG Cylinder Price Hiked | सामान्य लोकांचं आर्थिक वाट्टोळं थांबेना, घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर प्रचंड वाढवले
LPG Cylinder Price Hiked | महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक वाईट बातमी आणि आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आठ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी महाग झाली आहे. 6 जुलै 2022 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर होते. तर व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५०.५० रुपयांनी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीचे 10 पेनी शेअर्स, रोज 20% पर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Penny Stocks | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स जवळपास 326.23 अंकांच्या घसरणीसह 58962.12 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 88.70 अंकांच्या घसरणीसह 17304.00 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,५९० कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,७३९ शेअर्स तेजीसह तर १,७१५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर १३६ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 53 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Communications Share Price | अनिल अंबानींच्या कंपनीचे चक्र जिओ'मुळे फिरणार? शेअर बाबत अनेक चर्चांना उधाण, डिटेल्स वाचा
Reliance Communications Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेले उद्योगपती अनिल अंबानींचे असे काही दिवस फिरले की, त्यांच्या अनेक कंपन्या सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यापैकी एक कंपनी म्हणजे, ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’. दूरसंचार क्षेत्रातील या कंपनीला लोक ‘आरकॉम’ म्हणूनही ओळखतात. मागील आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरकॉम कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के घसरणीसह 1.69 रुपये किमतीवर बंद झाले होते. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर्स 786 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याकाळात आरकॉम कंपनीचे शेअर्स 100 टक्के कमजोर झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Communications Share Price | Reliance Communications Stock Price | BSE 532712 | NSE RCOM)
2 वर्षांपूर्वी -
Zee Entertainment Enterprises Share Price | झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस कंपनीला NCLT कडून दिलासा? आज स्टॉक मध्ये तुफान तेजी, कारण?
Zee Entertainment Enterprises Share Price | झी ग्रुपचा भाग असलेल्या ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के घसरुन 176.60 रुपयांवर आले होते. तर मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.26 टक्के वाढीसह 194.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज झी च्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स बाजार भांडवल 17,577.51 कोटी रुपये आहे. चला जाणून घेऊ स्टॉक वाढीचे कारण. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Zee Entertainment Enterprises Share Price | Zee Entertainment Enterprises Stock Price | BSE 505537 | NSE ZEEL)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअरची अजूनही घसरण थांबेना, गुंतवणुकदरांची चिंता वाढली, स्टॉक आणखी किती पडणार?
TTML Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार वैतागले आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना कंगाल केले आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 56.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. काल या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती तर आज स्टॉक तेजीत धावत होता. काल टीटीएमएल कंपनीचे शेअर 8.34 टक्के घसरणीसह 52.75 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. टीटीएमएल स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 82 टक्के कमजोर झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Macfos Share Price | लोकांनी हा IPO अक्षरशः डोक्यावर घेतला, शेअर्स लवकरच सूचीबद्ध होणार, ग्रे मार्केट किंमत तपासा
Macfos Share Price | ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीचा IPO 17 फेब्रुवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या IPO बाबत इतक्या चर्चा होण्याचे कारण म्हणजे या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये अपवादात्मकरित्या कामगिरी करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | आयटीसी स्टॉक स्वस्त होतोय, गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी आली, शेअरची कामगिरी पाहून पैसे लावा
ITC Share Price | आज शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात कमजोरी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बजार मजबूत विक्रीच्या दबावाला तोंड देत आहे. अशा काळात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी? या बाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र एक स्टॉक असा आहे, जो मागील बऱ्याच काळापासून आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक परतावा कमावून देत आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे, ‘आयटीसी लिमीटेड’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA