महत्वाच्या बातम्या
-
Vehicle Number Plate | ही नंबर प्लेट गाडीला बसवली तर संपूर्ण भारतात टेंशन खलास, ट्राफिक पोलिसांचाही त्रास थांबेल
Vehicle Number Plate | गेल्या वर्षी केंद्र सरकारने ट्रान्सफरेबल जॉब असलेल्या लोकांसाठी बीएच सीरिज नंबर प्लेट देऊ केल्या होत्या. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करताना वाहनांची फेरनोंदणी करणे ही वाहनमालकांची मोठी अडचण आहे. या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने 15 सप्टेंबर 2021 रोजी भारत सीरिज (बीएच) नंबर प्लेट नोंदणीची घोषणा केली.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | इसको खरीद डाला और लाईफ झिंगालाला, या पेनी शेअरने 12000 टक्के परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त
Penny Stocks | कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या पेनी स्टॉक कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी वितरण व्यवसायात गुंतलेली आहे. कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स मागील वर्षभरात 50 पैशांवरून 55 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 12000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 130.55 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
PAN Card Surname | लग्नानंतर पॅन कार्ड वरील आडनाव बदलायचे असल्यास या स्टेप फॉलो करा, सहज काम होऊन जाईल
PAN Card Surname | पॅनकार्ड, रेशनकार्ड आणि आधारकार्ड हे तिन्हीही डॉक्युमेंट प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाचे आहेत. अनेक कामांमध्ये याचा उपयोग केला जातो. तुमची ओळख पाठवण्यासाठी तुमच्याकडे या देशाचे आधारकार्ड असणे गरजेचे आहे. तसेच सर्व वित्तीय कारभार हे पॅनकार्डवर केले जातात. रेशनकार्ड देखील तुमची ओळख आणि पत्ता याचा पुरावा म्हणून वापरले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Money From Shares | दिवाळीत तुम्हाला लॉटरी लागलीच समजा, हा शेअर तब्बल 200 टक्के परतावा देण्याचे संकेत, स्टॉक नेम सेव्ह करा
Money From Shares | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचा शेअर NSE निर्देशांकावर 2.90 टक्क्यांच्या वाढीसह 243.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मला आशा आहे की, या कंपनीच्या शेअरची किंमत पुढील येणाऱ्या काळात 729 रुपयांपर्यंत जाईल. गुंतवणूक तज्ज्ञ आणि एक्स्पर्टनी या शेअरला ‘बाय’ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स पुढील 30 महिन्यांत जबरदस्त वाढ नोंदवू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | ही म्युच्युअल फंडाची योजना 10 हजाराच्या एसआयपी'वर इतका परतावा देतेय, तुम्हाला वाढवायचा आहे पैसा?
Multibagger Mutual Fund | दलाल स्ट्रीटने बऱ्याच वर्षांत बऱ्याच प्रमाणात मल्टीबॅगर शेअर्सची निर्मिती केली आहे. मात्र, इक्विटी म्युच्युअल फंडांनीही या काळात आपल्या भागधारकांना उत्तम परतावा दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड हा म्युच्युअल फंड असून, त्याने गेल्या तीन वर्षांत ३८ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर दिला आहे, तर या कालावधीतील श्रेणी परतावा सुमारे ३० टक्के आहे. त्यामुळे व्हॅल्यू रिसर्चतर्फे ५ स्टार रेटिंग मिळवणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन वर्षांत अल्फा रिटर्न्स सुमारे ८ टक्क्यांच्या मोठ्या फरकाने कमावले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Idli Dosa ATM | अरेच्चा आता एटीएममधून चक्क इडली-डोसा मिळणार, भूकेवर सापडला मॅगी पेक्षाही झटपट उपाय
Idli Dosa ATM | सध्या ततंत्रज्ञानाचा विकास मोठा झपाट्याने होत आहे. अशात तुम्ही आजवर एटीएममधून भरपूर पैसे काढले असतील. मात्र याच एटीएम मशीनमधून तुम्ही कधी इडली काढली आहे. नाही ना. पण आता ते शक्य आहे. कारण 1 मिनिटाच्या आत गरमागरम इडली आणि मेदुवडा देणारी एक एटीएम मशिन बनवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Investment | दिवाळीत 1 रुपयात सोने खरेदी करण्याची उत्तम संधी, घरपोच डिलिव्हरीही मिळेल, ऑनलाईन ऑर्डर करा सोने
Gold Investment | आजकाल लाखो लोक डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करतात, आणि पैसे कमावतात. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारखे मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म सहज वापरू शकता. जर तुमच्याकडे GooglePay, Paytm किंवा PhonePay ॲप असतील तर तुम्ही 1 रुपयेमध्ये 999.9 शुद्ध प्रमाणित डिजिटल गोल्ड विकत घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | या IPO ची शेअर बाजारात ग्रँड एन्ट्री, 3 दिवसांत पैसे झाले दुप्पट, हा शेअर आता खरेदी करावा का?
Money Making IPO | Electronics Mart India कंपनीचा शेअर 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी शेअरमध्ये 10-10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला. मागील तीन दिवसांत या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर 83.70 रुपयांवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर, धनत्रयोदशीच्या एकदिवस आधी सोन्याचे दर धाडकन कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर पहा
Gold Price Today | धनतेरस आणि दिवाळीपूर्वी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी जबरदस्त बातमी आहे. दिवाळी आणि धनतेरसच्या आधी सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 373 रुपयांनी कमी होताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चॉकलेट पेक्षाही स्वस्त, 3 से 9 रुपयांचे 10 पेनी शेअर्स तेजीत, 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा, सेव्ह लिस्ट
Penny Stocks | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज जेथे सेन्सेक्स सुमारे १०४.२५ अंकांनी वधारून ५९३०७.१५ अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 12.30 अंकांच्या वाढीसह 17576.30 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५५८ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,४५४ शेअर्स वधारले आणि १,९६३ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर 141 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Diwali Sale | 10 हजार रुपयांच्या आत दिवाळीच्या ऑफरमध्ये मिळवा हे क्लासी स्मार्टफोन, धमाकेदार ऑफर
Flipkart Big Diwali Sale | दिपावलीला सुरुवात झाली असून, दिपावली निमित्त मोठमोठ्या ऑनलाईन शॉपिंग सेंटरवर ऑफर्सचा हंगाम सुरु झाला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टवर ‘बिग दिवाळी’ सेल सुरू झाला असून, हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि होम अप्लायन्सेससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणामध्ये सूट मिळणार आहे. तसेच ई-कॉमर्स वेबसाइटवरून, तुम्ही बंपर डिस्काउंट आणि सर्वोत्तम ऑफरवर स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे आणि त्याच वेळी, जर तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतींमध्ये मजबूत फीचर असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे या सेलमध्ये अनेक उत्तम पर्याय आहेत तर चला आपण या ऑफर्सची माहिती घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Low Price Shares | स्वस्त पण पैसा मस्त, 10 ते 93 रुपयांचे शेअर्स, आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Low Price Shares | दिवाळीच्या आधी आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी बाजाराचा फ्लॅट बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये नेत्रदीपक वाढ पाहायला मिळाली. ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातूच्या समभागांवर दबाव होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची विक्री होत होती. व्यवसायाअंती सेन्सेक्स १०४.२५ अंकांनी म्हणजे ०.१८ टक्क्यांनी वधारून ५९,३०७.१५ वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 12.35 अंकांच्या मजबुतीसह 17,576.30 अंकांवर म्हणजेच 0.07 टक्क्यांच्या मजबुतीसह बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 5 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 50 लाख रुपये केले, हा स्टॉक खरेदी करावा का?
Penny Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर्स 3 जून 2022 रोजी BSE निर्देशांकावर 5.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 268.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 जून 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रक्कम 52.45 लाख रुपये झाले असते. कंपनीचे बाजार भांडवल 615 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stocks | दिवाळी मुहूर्तावर पैसा वाढवा, या 7 स्टॉकमध्ये गुंतवणूक करा आणि पैसे वाढवा, लिस्ट सेव्ह करा
Stocks to Buy | महागाई भयंकर वाढली असून आर्थिक मंदीची परिस्तिथी निर्माण झाली आहे. कोविडचा प्रकोप गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे, आणि मागणी व पुरवठा साखळी सुधारली आहे. चीनची अर्थव्यवस्था आता खुली होत आहे. क्रूडच्या किमती सर्वकालीन उच्चांकावरून कमी होताना दिसत आहे. पुढील येणाऱ्या तिमाहीत सेंट्रल बँकेच्या धोरणात थोडी नरमाई अपेक्षित असून देशांमध्ये महागाई नियंत्रणात येईल असे संकेत मिळत आहेत. बेरोजगारीच्या आकडेवारीत सुधारणा होईल. याचा परिणाम शेअर बाजारावर पडणार आणि गुंतवणुकदारांना कमाई करण्याची संधी मिळणार.
2 वर्षांपूर्वी -
Digital Gold | तुम्ही ज्वेलर कडून सोनं खरेदी करणार की डिजिटल गोल्ड? डिजिटल गोल्डचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
Digital Gold | ऑनलाईन खरेदी विक्री आता खुप जास्त वाढत चालली आहे. यात सर्वच वस्तूंचा समावेश होत आहे. आजवर व्यक्ती ऑनलाइन पध्दतीने कपडे, वस्तू, अन्न अशा गोष्टी खरेदी करत होते. मात्र आता अनेक व्यक्ती चक्क सोने देखील ऑनलाइन पध्दतीने विकत घेत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | एक बातमी आली आणि सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी, 7 दिवसांत 33 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करणार?
Stock in Focus | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने रॉकेटसारखी झेप घेतली. स्टॉक 20 टक्केच्या वाढीसह 9.25 रुपयांवर ट्रेड करत होता. राइट्स इश्यूनंतर या शेअरने मागील आठवड्यातच आपल्या शेअर धारकांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला होता. मात्र, हा स्टॉक रॉकेटसारखी झेप घेण्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी समूहाकडून मिळालेली मोठी ऑर्डर. अदानी ग्रीन एनर्जीने सुजलोंन एनर्जीला 48.3 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन ऑर्डर दिली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरने जबरदस्त तेजी पकडली.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टारगेट प्राईज जाहीर, अल्पावधीत पैसा वाढेल, स्टॉक पहा
Stocks To Buy | खाजगी क्षेत्रातील IndusInd Bank च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येऊ शकते, असे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ या बँकिंग स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत इंडसइंड बँकेने 1787 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाही कालावधीत इंडसइंड बँकेच्या नफ्यात 60 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. इंडसइंड बँकेचे शेअर पुढे येणाऱ्या काळात 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | ये हुई ना बात, या शेअरने 3 वर्षात 1378 टक्के परतावा दिला, स्टॉक स्प्लिटनंतर शेअर खरेदीसाठी स्वस्त मिळतोय
Multibagger Stocks | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी कामाची बातमी आली आहे. विष्णू केमिकल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने Q2 निकालांसह स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. सोप्या भाषेत कंपनीने आपले शेअर्स विभाजित करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Money | कंपनीकडून मिळणारा बोनस म्हणजे तुमचा एक पगार असतो का?, कोणाला किती बोनस द्यावा हे कसे ठरते पहा
Bonus Money | दिवाळीत प्रत्येक कर्मचा-याला बोनसची आशा लागलेली असते. शासकीय असो अथवा खासगी सर्वच ठिकाणी दिवाळी बोनस दिला जातो. यात तुम्हाल एकरकमी पैसे मिळतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याची दिवाळी गोड होते. बोनस आपण आधिक छान काम करावे तसेच कर्मचा-याला दिलासा मिळावा म्हणून कामाच्या मोबदल्यात दिला जातो. अशात तुम्हाला मिळणारा हा बोनस तुमच्याच पगारातून दिला जातो की, वेगळा असतो याची तुम्हाला माहिती आहे का?
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | एक नंबर, स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवशी 24 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Money Making IPO | खाजगी मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म Tracxn Technologies कंपनीच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. IPO मध्ये या स्टॉकची किंमत 80 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र स्टॉक BSE निर्देशांकावर 83 रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. त्याच वेळी, सूचीबद्ध झाल्यानंतर, शेअरची किंमत एका दिवसात 99 रुपयांपर्यंत वाढली होती. म्हणजेच, हा स्टॉक IPO इश्यूच्या किमत बँड पेक्षा 24 टक्के प्रिमियमवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल