महत्वाच्या बातम्या
-
Carysil Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरमधील 67,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा मिळाला, स्टॉक पुन्हा तेजीत येतोय
Carysil Share Price | ‘कॅरीसिल’ या किचन सिंक बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीने शेअर बाजार अस्थिर असताना देखील जबरदस्त उसळी घेतली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘कॅरीसिल’ कंपनीचे शेअर्स 3.38 घसरणीसह 541.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर गुरूवार दिनाक 23 फेब्रुवारी रोजी ‘कॅरीसिल’ कंपनीचे शेअर्स 569 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात अल्प गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. सध्या देखील या स्टॉकमध्ये तेजीचा कल पाहायला मिळत आहे. ‘कॅरीसिल’ ही कंपनी कंपनी मुख्यतः किचन सिंक, स्पाउट्स, फूड वेस्ट डिस्पोजर युनिट्स, ओव्हन, हॉब्स, कुकटॉप्स, वाईन चिलर, डिशवॉशर, बनवण्याचे काम करते. कंपनी आपले उत्पादने जगभरातील 58 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात, विक्री आणि विपणन करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Carysil Share Price | Carysil Stock Price | BSE 524091 | NSE CARYSIL)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | जबरदस्त मल्टीबॅगर शेअर, 146 टक्के परतावा दिला, 1 दिवसात 20% परतावा दिला, डिटेल्स पहा
Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 482.75 रुपये किमतीवर पोहचला होता. एका घोषणेमुळे ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ही वाढ पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olectra Greentech Share Price | Olectra Greentech Stock Price | BSE 532439 | NSE OLECTRA)
2 वर्षांपूर्वी -
RBI Action on Bank | सावधान! महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI ने पैसे काढण्यावर बंदी घातली
RBI Bank Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तुमचेही बँक खाते असेल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. आरबीआयने 5 बँकांवर कठोर कारवाई केली आहे. आता या 5 बँकांचे ग्राहक पैसे काढू शकणार नाहीत. त्याचबरोबर या बँकांवर इतरही अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने या बँकांवर बंदी घातली आहे. या यादीत कोणत्या बँकांचा समावेश आहे ते पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Maithan Alloys Share Price | या मल्टीबॅगर शेअरने 1 लाखावर दिला 1.57 कोटी परतावा, बोनस शेअरचा हिशोब पाहा
Maithan Alloys Share Price | शेअर बाजारात कोणता स्टॉक कधी वाढले आणि गुंतवणूकदारांना करोडपती बनवेल याचा नेम नाही. पण शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ हुशारीने गुंतवणूक करणारे लोक शेअर बाजारातून मजबूत पैसे कमावतात. दिग्गज गुंतवणूकदार मनीष गोयल यांच्या मते, शेअर बाजारात स्मॉल-कॅप शेअर्स आणि मिड-कॅप शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुक केल्यास पैसे अनेक पट वाढवतात. तथापि, दिग्गज गुंतवणुकदार मनीष गोयल म्हणाले की, गुंतवणुकीसाठी स्वस्त आणि कमी मूल्य असलेले मजबूत फंडामेंटल असलेले स्टॉक शोधणे वाटते तेवढे सोपे काम नाही. उदाहरणार्थ, वॉरेन बफेट यांनी तीस वर्षांपूर्वी कोका-कोला कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, आणि आता त्यांचा हा स्टॉक करोडो रुपये परतावा मिळवून देत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Maithan Alloys Share Price | Maithan Alloys Stock Price | BSE 590078 | NSE MAITHANALL)
2 वर्षांपूर्वी -
SpiceJet Share Price | स्पाइसजेटच्या शेअरने 1 दिवसात 15% परतावा दिला, गुंतवणूकदारांना वेगात फायदा होतोय
SpiceJet Share Price | भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा शेअरने सुमारे १५ टक्क्यांची उसळी घेत ४० रुपयांचा टप्पा ओलांडला. ब्रोकरेज फर्मने शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करत ६१ रुपयांचे सर्वोच्च लक्ष्य ठेवले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SpiceJet Share Price | SpiceJet Stock Price | BSE 500285 | NSE SPICEJET)
2 वर्षांपूर्वी -
Campus Activewear Share Price | IPO शेअर लिस्टिंग'नंतर जबरदस्त कमाई, गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट वाढले, खरेदी करावा का?
Campus Activewear Share Price | मागील 6 ट्रेडिंग सेशनपासून शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. यादरम्यान अनेक कंपन्यांनी आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ या स्पोर्ट्स फूटवेअर बनवणाऱ्या कंपनीनेही शेअर बाजार नियामक सेबीला डिसेंबर 2022 तिमाहीच्या कामगिरीबद्दल अपडेट दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ कंपनीचे तिमाही निकाल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Campus Activewear Share Price | Campus Activewear Stock Price | BSE 543523 | NSE CAMPUS)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | 100 रुपये पेक्षा स्वस्त असलेला झोमॅटो शेअर 50% परतावा देईल, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ‘झोमॅटो’ कंपनीच्या स्टॉकबाबत जागतिक ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहे. ‘झोमॅटो’ कंपनीने ‘Zomato Everyday’ ही नवीन सेवा सुरू केली असून त्याला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना घरगुती शिजवलेले खाद्यपदार्थ डिलिव्हर केले जातील. ‘झोमॅटो’ कंपनीच्या या सेवेमुळे कंपनीची ऑर्डर बुक वाढले असे ब्रोकरेज हाऊसेस म्हणत आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनली आणि सिटी ग्रुपने ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकने आपल्या सर्वकालीन नीचांक पातळी किमतीवरून 35 टक्के रिकव्हरी केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | ऍक्सिस बँकेचा स्टॉक 1200 रुपये वर जाईल? 42 टक्के परतावा मिळू शकतो, खरेदी करणार?
Axis Bank Share Price | खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकपैकी एक ‘अॅक्सिस बँक’ च्या शेअर्समध्ये शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 1 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. ‘अॅक्सिस बँक’ आणि ‘सिटीग्रुप इंडिया’ यांच्यातील यशस्वी डीलची बातमी येताच स्टॉकमध्ये तेजी आली. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. मागील 6 महिन्यांत ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात दरमहा 10,500 रुपयांची वाढ होणार, या दिवशी जाहीर होणार
Govt Employees Salary | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते. या बैठकीत जानेवारी २०२३ च्या वाढीव महागाई भत्त्याला मंजुरी मिळू शकते असं खात्रीलायक वृत्त आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही येऊ शकतात. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा प्रमाणे 10500 रुपयांची वाढ होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
PB Fintech Share Price | मस्तच! अवघ्या 5 दिवसात शेअरने 15% परतावा दिला, या स्टॉकची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी सुरु
PB Fintech Share Price | ‘पीबी फिनटेक’ ही पॉलिसीबाजारची मूळ कंपनी असून तिचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 572.35 रुपये या पाच महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहे. बीएसई इंडेक्सवर शुक्रवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये ‘पीबी फिनटेक’ कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ‘पीबी फिनटेक’ कंपनीचा स्टॉक 13 सप्टेंबर 2022 च्या सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचला आहे. पॉलिसीबाजार कंपनीच्या शेअर्सनी सलग पाचव्या दिवशी तेजी टिकवून ठेवली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 15 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर त्या तुलनेत S&P BSE सेन्सेक्समध्ये 2 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. ‘पीबी फिनटेक’ कंपनीचे शेअर्स 1,470 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 69 टक्के खाली ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम, लग्नसराईच्या हंगामात खरेदीपूर्वी नव्या दरांमधील पडझड पहा
Gold Price Today | जर तुम्ही या लग्नसराईच्या हंगामात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मजबूत अमेरिकन डॉलर आणि यूएस फेडने व्याजदरात केलेली वाढ यामुळे आठवड्याभरात सोन्याच्या दरात तब्बल १.४५ टक्क्यांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचे वायदे 55,416 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. परिणामी, आधीच्या तुलनेत 58,847 प्रति 10 ग्रॅम सोनं आता 3,431 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vinny Overseas Share Price | फक्त 6 महिन्यांत 660% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, रेकॉर्ड डेट पहा
Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज’ या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देणार आहे. गारमेंट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या विनी ओव्हरसीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी शेअर धारकांना 10 शेअर्सवर 13 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. सोबत कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागणार आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘विनी ओव्हरसीज’ कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटवर ट्रेड करत होते. काल हा स्टॉक 4.81 टक्के वाढीसह 15.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)
2 वर्षांपूर्वी -
Sanofi India Share Price | या शेअरवर 570 रुपये प्रति शेअर लाभांश, संधीचा फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट तपासून घ्या
Sanofi India Share Price | ‘सनोफी इंडिया’ या फार्मा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना खुश खबर दिली आहे. ‘सनोफी इंडिया’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अंतिम लाभांशासह विशेष लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आह. ही फार्मा कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 377 टक्के लाभांश देणार आहे. ‘Sanofi India’ कंपनीने 194 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश आणि 183 रुपये प्रति शेअर विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या वर्षात सनोफी इंडिया कंपनीने दुसरा विशेष लाभांश जाहीर केला आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.02 टक्के वाढीसह 5,574.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sanofi India Share Price | Sanofi India Stock Price | BSE 500674 | NSE SANOFI)
2 वर्षांपूर्वी -
PPF Vs Mutual Fund | पैसा कुठे वाढवावा? पीपीएफ की म्यूचुअल फंड? पहा कमी काळात 1 कोटी कुठे मिळतील
PPF Vs Mutual Fund | पैशापासून पैसे कमावले जातात. म्हणजेच भविष्यात भरपूर पैसा हवा असेल तर आधी कुठेतरी पैसे गुंतवावे लागतील. गुंतवणुकीच्या माध्यमातूनच चांगला नफा मिळू शकतो आणि आपले भांडवल वाढू शकते. यासाठी तुम्ही सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता, जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता किंवा बाजारातही पैसे गुंतवू शकता. आर्थिक सल्लागार दीप्ती भार्गव यांच्या मते, आजच्या काळात म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अशा अनेक योजना आहेत, ज्यावर कंपाउंडिंग फायदा होतो आणि वेगाने संपत्ती निर्मिती होते.
2 वर्षांपूर्वी -
EPF Higher Pension | नोकरदार ईपीएफओ सदस्यांना आता अधिक पेन्शन मिळणार! हा पर्याय लक्षात ठेवा, अधिक पैसा मिळेल
EPF Higher Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सभासद बऱ्याच काळापासून उच्च पेन्शन योजनेची मागणी करत होते. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या ईपीएफओ सदस्यांनी आधीच्या विंडो अंतर्गत जास्त पेन्शनचा पर्याय निवडला नव्हता त्यांना आता दुसरा पर्याय देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shipping Corporation of India Share Price | सरकारी कंपनीचा शेअर एका बातमीने तेजीत येणार, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Shipping Corporation of India Share Price | ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या सरकारी मालकीच्या शिपिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 2.45 टक्के घसरणीसह 123.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल हा स्टॉक जबरदस्त तेजीत होता. एका अहवालानंतर शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळाली होती. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीच्या सुधारित डिमर्जर योजनेला मंजुरी दिली. या सुधारित योजनेअंतर्गत कंपनीचे 1,000 कोटी रुपये नॉन कोअर मालमत्तांमध्ये हस्तांतरित केले जाणार आहे. हे कंपनीच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढे नेण्यात मदत करेल आणि कंपनीची निर्गुंतवणूक प्रक्रिया FY24 पर्यंत पूर्ण होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Shipping Corporation of India Share Price | Shipping Corporation of India Stock Price | BSE 523598 | NSE SCI)
2 वर्षांपूर्वी -
NMDC Steel Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनीने धमाकेदार एंट्री केली आहे, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा
NMDC Steel Share Price | ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे डिमर्जर पूर्ण झाले, आणि स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 31.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्समध्ये ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ या सरकारी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्याच्या कमजोरीसह सूचीबद्ध झाले होते. दिवसा अखेर स्टॉक 3.58 टक्क्यांच्या घसरणीसह 33.70 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9905 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा हा मल्टिबॅगर शेअर निम्म्याने स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Voltas Share Price | भारतात अजून हिवाळा नीट संपला नाही, तर कडक उन्हाळा सुरू झाला आहे. शेअर बाजारात जसा गोंधळ निर्माण झाला आहे, तसाच काहीसा गोंधळ वातरणानाने देखील निर्माण केला आहे. कोणाला काहीच समजत नाहीये, नेमकं चाललंय काय? एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही यावर्षीच्या गर्मीत ‘एअर कंडीशनर’ खरेदी करण्याचा विचार तर शंभर टक्के करणार. फेब्रुवारीमध्ये अचानक जाणवू लागलेल्या तापमानवाढीमुळे आणि हवामान खात्याच्या अंदाजामुळे टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून हाल होऊ नये म्हणून लोकांनी एसी खरेदी करायला सुरुवात केली आहे. याचा फायदा टाटा समूहातील ‘व्होल्टास’ कंपनीला होत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)
2 वर्षांपूर्वी -
AkashDeep Metal Share Price | या कंपनीचे शेअर्स स्प्लिट झाले, शेअरची किंमत 5 पट स्वस्त झाली, स्वस्तात खरेदी करणार?
AkashDeep Metal Share Price | ‘आकाशदीप मेटल्स’ कंपनीचे शेअर्स 23 फेब्रुवारी 2023 रोजी एक्स स्प्लिट म्हणून करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के घसरणीसह 17.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. स्टॉक स्प्लिट होण्यापूर्वी गुंतवणूकदार आकाशदीप मेटल कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड रस दाखवत होते. मात्र शेअरची किंमत पाच पट कमी झाली आहे, आणि स्टॉक अजून स्वस्त झाला आहे. चला जाणून घेऊ हा स्टॉक खरेदी केल्यास फायदा होईल की नाही? (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Communications Share Price | अनिल अंबानींच्या शेअरची किंमत 1 रुपया 75 पैसे, आता जिओ ही कंपनी विकत घेणार, स्टॉक डिटेल्स
Reliance Communications Share Price | एकेकाळी भारतातील श्रीमंतांच्या यादीत सामील असलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यापैकी एक कंपनी आहे, ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी आरकॉम कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 1.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर 786 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता हा स्टॉक 1.75 रुपये किमतीवर आला आहे मागील एका वर्षाच्या कालावधीत स्टॉकची किंमत 59 टक्के कमी झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Communications Share Price | Reliance Communications Stock Price | BSE 532712 | NSE RCOM)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA