महत्वाच्या बातम्या
-
Train Ticket Transfer | आता रेल्वे तिकीट रद्द करण्यापेक्षा ट्रांसफर करता येणार, रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहीत आहे का?
Train Ticket Transfer | पूर्वी वाहतूक करणे फार कठीण होते. एका ठिकाणाहून दूस-या ठिराणी प्रवास करत असताना लोक मैलो मैल पाई चालत जात होते. मात्र शासनाने रेल्वेची केवा सुरु केल्याने ही वाहतूक अतिशय सोपी झाली आहे. यात प्रवासात लागणारा वेळ देखील फार कमी झाला. रेल्वेने लांबचा प्रवास करताना आधीच तिकीट बूक करूण ठेवले जाते. मात्र काही कारणास्तव तुमचे प्रवास करणे रद्द झाले की, तुम्ही हे तिकीट देखील रद्द करता. मात्र आता हे तिकीट तुम्ही विकू शकणार आहात. हो हे खरं आहे. रेल्वे प्रवास जर तुम्ही रद्द करत असाल तर तुम्हाला तुमचे रेल्वे तिकीट रद्द करण्याची गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | संयम खूप महत्वाचा, या शेअरने 1-2 पटीने नव्हे तर 3550 पटीने परतावा दिला, शेअर आजही खरेदीसाठी खास
Multibagger Stocks | 15 ऑक्टोबर 2022 रोजी बजाज फायनान्सचा शेअर NSE निर्देशांकावर 7275 रुपयेवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 5220 रुपये होती. आणि 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8050 रुपये आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी 5 ऑक्टोबर 2012 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये 119.63 पैसे या दराने गुंतवले असते तर त्यांना 835 शेअर्स मिळाले असते, आणि आज त्या शेअर्सची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा अधिक राहिली असती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 5 दिवसात 91 टक्क्यांचा परतावा देणाऱ्या स्टॉकची यादी, गुंतवणूकदार झाले मालामाल, लिस्ट सेव्ह करा
Multibagger stocks | BSE SENSEX मध्ये 271 अंकांची घसरण झाली असून सध्या तो 57,920 वर ट्रेड करत आहे. आणि निफ्टी-50 मध्ये 129 अंकांची घसरण झाली असून सध्या तो 17,186 वर ट्रेड करत आहे. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 2.8 टक्क्यांनी घसरला होता आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांकात 1.7 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. यादरम्यान असे 5 स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 5 दिवसात 91.5 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Platform Train Ticket | आता रेल्वे प्रवाशांना फक्त प्लॅटफॉर्म तिकाटावर करता येणार ट्रेनने प्रवास, हा महत्वाचा नियम लक्षात ठेवा
Platform Train Ticket | काही वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंधनकारक केले. त्यामुळे रेल्वेने प्रवास करायचा नसेल मात्र तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी अथवा कोणत्या अन्य कारणासाठी प्लॅटफॉर्म येणे गरजेचे असल्यास पॅटफॉर्म तिकीट झाले. याचा अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला प्रवास करायचा नाही तरी तिकीट काढायचे हे काहींना मान्यच नव्हते. मात्र आता हा नियम सुरु होऊन ७ ते ८ वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे या नियमाचा आता मोठा देखील होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rent House Right | प्रत्येक भाडेकरूला त्यांना असलेल्या या अधिकारांची माहिती असणे गरजेचे, अन्यथा घर मालक डोक्यावर बसायचा
Rent House Right | जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला भाडेकरू म्हणून असलेले हक्क आणि सुविधांची माहिती असणे देखील गरजेचे आहे. याची माहिती नसल्याने अनेक भाडेकरू घरमालकाच्या अन्यायाच्या शिकारी बनतात. त्यामुळे आज या बातमिमधून घरमालक आणि भाडेकरू यांच्यासाठी असलेल्या नियमांची माहिती घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Card Payment | SBI क्रेडिट कार्ड ग्राहकांना झटका, क्रेडिट कार्डवर आकारणार अतिरिक्त शुल्क, वाचा कोणत्या गोष्टीवर जास्त चार्ज लागणार
SBI Card Payment | SBI कार्ड कंपनी आपल्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या रेंट पेमेंटवर 99 रुपये अधिक GST चार्ज आकारणार आहे. हा नवीन नियम 15 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल. याशिवाय SBI कार्ड्सने EMI पेमेंट करण्यावरही प्रक्रिया शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने EMI पेमेंट करण्यावरही प्रक्रिया शुल्क 99 रुपयांवरून वाढवून 199 रुपये केले आहे. अशा EMI व्यवहारांवर 18 टक्के दराने GST देखील आकारला जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | या 50 पैशांच्या शेअरने करोडपती बनवले, आजही स्टॉक स्वस्त मिळतोय, सय्यम ठेवल्यास हा स्टॉक करोडोत रिटर्न देईल
Trident Share price | ट्रायडंट कंपनीने मागील वीस वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांची संपत्ती अनेक पटींनी वाढवली आहे. 6 जून 2001 रोजी ट्रायडंट कंपनीचा एक शेअर फक्त पन्नास पैसे किमतीवर ट्रेड करत होता. 5 एप्रिल 2002 रोजी या स्टॉकची किंमत 35 पैशांवर आली होती. मात्र त्यात जबरदस्त वाढ झाली असून शेअरची किंमत सध्या 36 रुपयांवर आली आहे. 5 एप्रिल 2002 रोजी जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.04 कोटी रुपये झाले असते
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | या कंपनीचा शेअर 50 रुपयांवरून फक्त 3 रुपयांवर आला आहे, आता स्वस्त झाल्याने हा शेअर खरेदी करावा का?
Stock in Focus | फ्युचर ग्रुपमधील फ्युचर रिटेल कंपनीचा हा स्टॉक यावर्षी सातत्याने घसरत आहे. यामुळे ज्या लोकांनी आतापर्यंत त्यात आपली गुंतवणूक कायम ठेवली होती, त्यांना प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. 3 जानेवारी 2022 रोजी हा शेअर NSE निर्देशांकात 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत या स्टॉकमध्ये 92 टक्के पेक्षा अधिक पडझड होऊन स्टॉक सध्या 3.60 रुपयांवर आला आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारानी या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 7,200 रुपयांवर आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SBI RD Vs Post Office RD | एसबीआय आरडीमध्ये गुंतवणूक करावी की पोस्ट ऑफिस आरडीमध्ये?, जास्त पैसा कुठे मिळेल पहा
SBI RD Vs Post Office RD | आवर्ती ठेव योजना नेहमीच लोकप्रीय राहिली आहे. यात तुम्हाला तुमच्या रकमेवर उत्तम व्याज दिले जाते. अनेक जोखीम न घेणा-या व्यक्ती या योजनेत आपले पैसे गुंतवतात. यात तुम्हाला सर्व रक्कम व्याजासकट मॅच्यूरीटीवर मिळते. यात गुंतवलेले पैसे नेहमीच सुपक्षीत राहतात. म्यूचलफंड आणि शेअर मार्केटच्या दुनियेत रिस्क जास्त असल्याने अनेकांनी या योजनेला प्राधान्य दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Upgradation | तुमचं क्रेडीट कार्ड अपग्रेड करताना या' 4 गोष्टी नक्की लक्षात घ्या, आर्थिक फायद्यात राहाल
Credit Card Upgradation | बॅंकेत खाते खोलल्यानंतर आपल्याला डेबीटकार्ड दिले जाते. मात्र अनेक व्यक्ती यावर क्रेडीट कार्ड देखील घेतात आणि नंतर त्याचे बिल भरतात. यात क्रेडीट कार्डवर अनेक सवलती देखील मिळतात. तुमचा क्रेडीट स्कोर कसा आहे त्यानुसार ऑफर मिळतात. तसेच जेव्हा तुम्ही क्रेडीट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला एक एंट्री कार्ड देखील दिले जाते. यात अनेक बक्षिसे, कॅशबॅक, प्रवासी लाभ इत्यादी सुविधा असतात. मात्र काही कार्डवर या सुविधा उपलब्ध नसतात. कारण हे कार्ड काही ठरावीक सेवांसाठी डिझाइने केलेले असतात. जेव्हा सुरुवातीला तुम्ही हे कार्ड घेता तेव्हा ते अपग्रेड करावे लागते नंतर तुमच्या सुविधा सुरु होतात. मात्र ते करण्याधी या चार गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायला हव्यात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 547 टक्के परतावा देणारा शेअर हा स्प्लिट, स्टॉक स्वस्त किमतीत मिळतोय, खरेदी करावा का?
Multibagger Stocks | वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी “मेफकॉम कॅपिटल मार्केट्स लिमिटेड” ने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात स्टॉक स्प्लिटबाबतची सर्व माहिती दिली आहे. परताव्याच्या बाबतीत या कंपनीने चालू वर्षात मजबूत नफा कमावून दिला आहे. स्टॉक स्प्लिट केल्यावर या कंपनीचे स्टॉक विभागले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Loan Pre Payment | आर्थिक भार कमी करावा म्हणून तुम्ही कर्जाचे प्रीपेमेंट करण्याच्या विचारात?, या टिप्स फॉलो करून व्याजाचे पैसे कमी करा
Loan Pre Payment | गृह कर्ज घेतल्यावर त्यावर अतिरीक्त व्याज भरावेच लागते. अशात रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये नुकतेच आरबीआयने आपल्या रेपो दरात आणखीन वाढ केली आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींने घेतलेले गृह कर्ज हे कर्जाच्या रकमेपेक्षा व्याज जास्त असल्याने डोइजड झाले आहे. अशात अनेक व्यक्ती प्रीपेमेंटचा पर्याय निवडत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | दिवाळीला फक्त 1 तास बाजार उघडेल, हे शेअर्स खरेदी करा आणि पुढच्या दिवाळीपर्यंत पैसा वेगाने वाढवा
Stocks to Buy | 24 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज संध्याकाळी 6:15 ते 7:15 दरम्यान एक तासासाठी खुला राहील, यालाच मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. ब्लॉक डील ट्रेडिंग संध्याकाळी 5.45 ते 6.00 दरम्यान होईल. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6:08 या वेळेत होईल. या वर्षीच्या दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवाळीपासून हिंदू कॅलेंडर वर्षानुसार संवत 2079 ची सुरुवात देखील होईल. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, दिवाळीच्या मुहूर्तावर स्टॉक ट्रेडिंग केल्यास वर्षभर समृद्धी आणि संपत्ती वाढत राहते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 201 टक्के परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर कंपनीच्या राइट्स इश्यूमुळे स्वस्तात मिळतोय, स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | रिअल इस्टेट क्षेत्रातील खाजगी कंपनी “श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट्स” लिमिटेड एक स्मॉल कॅप कंपनी असून शेअर बाजारात SME इंडेक्स अंतर्गत सूचीबद्ध आहे. कंपनीने नुकताच आपल्या भागधारकांना माहिती कळवली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत राइट्स इश्यू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Account | घरबसल्या पीपीएफ खाते करा सुरू आणि मिळवा आकर्षक सवलतींसह मोठा रिटर्न, पैसा वाढविण्याचा खात्रीशीर पर्याय
PPF Account | सर्वसामान्य व्यक्ती एखाद्या योजनेत आपले पैसे गुंतवताना दहा वेळा विचार करतात. कारण अनेक योजना अशा असतात जिथे सुरक्षेची खबरदारी कमी असते. मात्र शासन नागरिकांसाठी नेहमी फायदेशीर आणि सुरक्षित योजना घेऊन येते. यात त्यातीलच एक पीपीएफ योजना या योजनेचा सामान्य नागरिकांपासून, गरीब आणि श्रीमंत वर्ग सर्वच लाभ घेऊ शकतात. यात दीर्घकाळासाठी छोटी गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवता येते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ या योजनेचा फायदा बॅंक आणि पोस्ट ऑफिस मार्फत मिळवता येतो. कलम ८०क अंतर्गत यात १.५ लाखांची गुंतवणूक वार्षीक असल्यास टॅक्स देखील भरावा लागत नाही. सरकारमार्फत दर तिमाहीत याचा व्यजदर ठरवला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Birth Certificate with Aaadhaar | मुलाच्या जन्मदाखल्याबरोबरच आधार नोंदणीची सुविधा एकत्र सुरू होणार
Birth Certificate with Aaadhaar | लवकरच देशात मुलाच्या जन्मदाखल्याबरोबरच त्यांना आधार नोंदणीची सुविधाही देण्यात येणार आहे. म्हणजेच आता मुलाच्या जन्माने त्याला आधार क्रमांक मिळणार आहे. सध्या देशातील 16 राज्यांमध्ये ही सुविधा ट्रायल म्हणून देण्यात येत असून लवकरच ती देशभरात लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकावर पालकांना आपल्या मुलाचा 5 वर्ष आणि 15 वर्षांचा असताना त्याचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करावा लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Railway Ticket Rates | दिवाळी आधी रेल्वेने दिला मोठा दणका, तिकीट दर वाढले, जाणून घ्या किती वाढले?
Railway Ticket Rates | सणासुदीच्या काळात रेल्वेने मोठा दणका दिला आहे. रेल्वे विभागाकडून तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत. या सणासुदीच्या हंगामात रेल्वेने प्रवास करण्याची तुमचीही योजना असेल तर आम्ही तुम्हाला सांगूयात की, कोणत्या तिकिटांचे दर वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card UPI Payment | बँकांना क्रेडिट कार्डवर शुल्क आकारता येणार नाही, अशा प्रकारे वॉलेट लिंक करा
Credit Card UPI Payment | यूपीआय क्रेडिट कार्ड भारतात लाँच झाल्यापासून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता एनईएफटी, आरटीजीएस यासारखी देयके कमी-अधिक होत आहेत, अशी परिस्थिती आहे. अगदी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापरही लोकांनी कमी केला आहे. कदाचित आपण शेवटच्या वेळी डेबिट कार्डद्वारे कधी पैसे दिले आहेत हे आपल्याला माहित नाही. याच कारणामुळे मास्टर कार्ड, व्हिसा कार्डसारख्या वाढलेल्या कंपन्याही टेन्शनमध्ये आहेत, कारण त्यांच्या कार्डवरून होणारे व्यवहार कमी होत आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | सणासुदीच्या दिवसात नोकरदारांच्या ईपीएफ खात्याचे 81 हजार रुपये मिळणार, तारीख आणि कसे तपासावे जाणून घ्या
My EPF Money | कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच ईपीएफओच्या 7 कोटी ग्राहकांसाठी या महिन्याच्या अखेरीस मोठी बातमी आहे. सरकार आर्थिक वर्ष २२२ चे व्याज ईपीएफ खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी व्याज 8.1 टक्के दराने उपलब्ध होईल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंडाने आर्थिक वर्ष 2022 मध्ये पीएफ खात्यात मिळालेल्या व्याजाची गणना केली आहे. ते लवकरच खातेदारांच्या खात्यात वर्ग केले जाईल. यावेळी सरकारच्या खात्यात जमा झालेले एकूण ७२ हजार कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Train Tickets | रेल्वेची तात्काळ तिकीट बुक करताना या ॲपचा वापर करा, कन्फर्म तिकीटची गॅरंटी, तिकीट वेटिंगवर जाणार नाही
IRCTC Train Tickets | रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी लोक रेल्वे स्थानकांवर तासनतास रांगा लावतात. सणासुदीच्या काळात तर तिकिटांची जोरदार भांडणं होतात. अशा परिस्थितीत लोक तात्काळ तिकीट कन्फर्मेशन बुक करण्याचा विचार करतात. पण तेही ते पूर्ण करू शकत नाहीत, त्याआधीच संपूर्ण तिकीटं बुक केली जातात. आज आम्ही तुम्हाला अशी प्रोसेस सांगणार आहोत, जेणेकरून तुमचं तात्काळ तिकीट वेटिंगवर जाणार नाही. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया .
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा