महत्वाच्या बातम्या
-
e-Pan Card | अनेकांकडे आजही पॅन कार्ड नाही किंवा हरवलं आहे, तसं असल्यास इ-पॅनकार्ड'साठी अर्ज करा
e-Pan Card | सध्या ऑनलाइन पध्दतीने सर्वच कामकाज करणे शक्य झाले आहे. लोकल ट्रेनचे तिकीट बूक करण्यापासून ते ऑनलाइन पध्दतीने ओषधे खरेदी करणे इथपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. अनेक शासकीय सेवा देखील ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे माणसाचा वेळ अधिक वाचतो. आयकर विभाचे पॅनकार्ड सर्वात महत्वाचे मानले जाते. यात तुमची सर्व आर्थिक कर संदर्भातील माहिती दिली जाते. त्यामुळे पॅनकार्ड अनेक कामाच्या ठिकाणी विचारले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Loan Settlement | लोन सेटलमेंट म्हणजे कर्जापासून सुटका नाही तर भविष्यातला मोठा तोटा, लक्षात घ्या हे आर्थिक वास्तव
Loan Settlement | प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजांनुसार वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेत असतो. यात लग्न, शिक्षण, घर, आजारपन अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा बॅंक आपल्याकडून आनेक अटी शर्तींवर स्वाक्षरी करून घेत असते. हे सर्व बॅंक स्वत: च्या सुरक्षीततेसाठी करते मात्र तरी देखील अनेक व्यक्ती त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे कर्जाचे ईएमआय वेळेवर भरण्यास असमर्थ ठरतात. तेव्हा बॅंक त्यावरील व्याज आणखीन वाढवते. मात्र यात कर्जापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी काहींना सेटलमेंटचा पर्याय देखील मिळतो. मात्र या सेटलमेंटच्या फायद्याबरोबर तोटा देखील आहे. त्यामुळे तुम्हाला हा पर्याय मिळत असेल तर सावध रहा.
2 वर्षांपूर्वी -
KharediKhat | तुमच्या कौटुंबिक जमिनीच्या मालकीचा पुरावा गरजेचा, जमिनीच्या व्यवहाराचे खरेदीखत कसे मिळवायचे लक्षात ठेवा
KharediKhat | जमिनीचे व्यवहार करताना इतर कागदपत्रांप्रमाणे खरेदीखत देखील लागते. यात शेत जमिनीपासून ते एखादे घर किंवा जमिनीशी संबंधीत कोणतीही मालमत्ता विकत घेताना याची विचारना केली जाते. मात्र आजही अनेक व्यक्तींना खरेदी खत काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे जमिनीचे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक होते. तुम्हाला देखील खरेदीखताविषयी माहिती नसेल तर ही बातमी पूर्ण वाचा.
2 वर्षांपूर्वी -
Public Provident Fund | दररोज 100 रुपये गुंतवून 25 लाख परतावा देणारी पीपीएफची नविन योजना पाहिलीत का?
Public Provident Fund | पैसा जवळ असला की तो साठवून ठेवता येत नाही. तसेच घरात राहीला तर त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती त्यांच्याकडे असलेले जास्तीचे पैसे केणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवत असतात. काहीजण आपल्या म्हातारपणासाठी, तर काही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात.
2 वर्षांपूर्वी -
Online Passport | तुमच्याकडे पासपोर्ट नसल्यास ऑनलाइन पासपोर्ट अर्ज करू शकता, असा स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज करा
Online Passport | परदेशी जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे पास्पोर्ट असावा लागतो. दुस-या देशात जाताना याची आपल्याला गरज पडते. पासपोर्ट मिळवण्यासाठी आधी खूप मोठी प्रोसेस पार करावी लागत होती. मात्र तुम्ही घर बसल्या ऑनलाइन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता याची प्रक्रिया देखील अगदी सोपी आणि सहज समजणारी आहे. त्यामुळे आज या बातमीतून पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे माहिती करून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | कमी पैशात ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय सुरु करा आणि कमवा भरपूर पैसे
Business Idea | सणसमारंभ आले की, बाजारात अनेक शोभेच्या वस्तू विक्रीसाठी येत असतात. यात मोबाइल एक्सेसरीजवर विशेष सवलती दिल्या जातात. त्यामुळे अनेक व्यक्ती या वस्तूंची जास्त मागणी करतात. तर आता तुम्हाला देखील दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर व्यवसाय सुरू करयचा असेल तर मोबाइल एक्सेसरीजचा हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण यात तुम्हाला भरमसाठ गुंतवणूक देखील करावी लागणार नाही. थोड्या भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या योजनेतील अल्प गुंतवणुकीवर 17 लाख रुपये परतावा मिळेल, शिवाय आयकर लाभ सुद्धा मिळवा
Investment Tips | जर सध्या तुम्ही गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावून देणारी योजना शोधत असाल तर LIC ची जीवन लाभ पॉलिसी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर राहू शकते. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 233 रुपये जमा करून 17 लाख रुपयेचा बंपर परतावा कमवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 50 रुपये गुंतवून मिळवा 35 लाखाचा परतावा, त्यासोबत इतर आर्थिक लाभही मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना कमी जोखीम आणि अप्रतिम परतावा प्रदान करते. या योजनेत गुंतवणूकदारांनी दर महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर त्यांना 31 ते 35 लाख रुपये परतावा मिळेल. अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना छोटी बचत करून गुंतवणूक करता यावी यासाठी इंडिया पोस्ट ऑफिस तर्फे ग्राम सुरक्षा योजना राबवली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan | तुम्हाला गृहकर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत माहित आहे? संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पाहा
Home Loan | गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्र : आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पत्ता पुरावा (कोणताही), वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी कर, मालमत्ता कर पावती, पोस्टपेड मोबाइल बिल, मालमत्तेची कागदपत्रे, वाटप पत्र आणि इतर कागदपत्रे. स्वयंरोजगार असलेल्या अर्जदारांना मागील सहा महिन्यांचा व्यवसायाच्या अस्तित्वाचा पुरावा, आर्थिक विवरणे आणि बँक खात्याचे तपशील कर्ज घेताना सादर करावे लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना कोटीत परतावा देत आहेत, नावं नोट करा आणि रेकॉर्डब्रेक परतावा कमवा
Multibagger Mutual Funds | उच्च परतावा देणार्या म्युचुअल फंडात पैसे लावून गुंतवणूकदार 5 वर्षांत दुप्पट किंवा 10 वर्षांत 4 ते 5 पट अधिक परतावा कमवू शकतात. मार्केटमध्ये अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी 15 ते 20 वर्षांमध्ये सरासरी वार्षिक 15 ते 18 टक्के परतावा मिळवून दिला आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक जितकी जास्त काळ टिकुन राहील चक्रवाढ व्याजाचा फायदाही तितकाच जास्त होतो.
2 वर्षांपूर्वी -
Safe Investment | गुंतवणुकीचा पैसा तर वाढतोच, शिवाय इतर अनेक फायदे सुद्धा मिळतात, आकर्षक व्याज देणाऱ्या योजनेबद्दल जाणून घ्या
Safe Investment | पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मुदत ठेव खाते उघडावे लागेल. या खात्यात तुम्हाला 8 लाख 50 हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक जमा करावी लागेल. या योजनेंतील गुंतवणुकीवर इंडिया पोस्ट ऑफिसतर्फे वार्षिक 5.5 टक्के व्याज परतावा दिला जातो. त्यानुसार, फक्त 3 वर्षानंतर, तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मिळेल. फक्त 3 वर्षात तुम्हाला या योजनेत गुंतवणूक केल्यावर 1 लाख 51 हजार रुपये व्याज मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Business Loan | बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज हवे? बिझनेस लोनसाठी ही कागदपत्रे जोडा, पहा कर्ज घेण्याची प्रक्रिया
Business Loan | वेगवेगळ्या उद्योगाच्या आणि कंपनीच्या गरजा वेगवेगळ्या असतात, परंतु व्यापार करण्यासाठी लागणारे कर्ज व अर्ज प्रक्रियासाठी लागणारी कागदपत्रे सारखीच असतात. वेळेची बचत करण्यासाठी आणि बँकांकडून कर्ज नाकारले जाण्याची शक्यता कमी करण्यासाठी, लघु उद्योगांनी कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव नक्की केली पाहिजे. MSME मालक वेगवेगळ्या बँकांकडून किंवा वित्तीय कंपनीकडून सहजपणे कर्ज मिळवू शकतात, परंतु यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे आवश्यक असतात.
2 वर्षांपूर्वी -
Amul Milk Rates Hike | निवडणुकीच्या तोंडावर गुजरात वगळून अमूलने देशभरात दुधाचे दर वाढवले, किती वाढ झाली पहा
Amul Milk Rates Hike | सणासुदीच्या काळात अमूलनं पुन्हा एकदा दरवाढ करत सर्वसामान्यांना मोठा दणका दिला आहे. अमूलने दुधाचे दर वाढवल्याची ही वर्षभरातली तिसरी वेळ आहे. गुजरात वगळता संपूर्ण देशात आजपासून हे वाढीव दर लागू झाले आहेत. कंपनीच्या या निर्णयानंतर अमूलचं फुल क्रीम दूध आणि म्हशीचं दूध प्रतिलिटर 2 रुपयांनी महागणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे एमडी सोढी यांनी वाढीव किंमती जाहीर केल्या.
2 वर्षांपूर्वी -
Global Hunger Index | भारतातील 'भूक' परिस्थिती गंभीर, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती पाकिस्तानपेक्षा बिकट
Global Hunger Index 2022 | ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताचे स्थान वर्षागणिक घसरत आहे. कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थुंगरहिल्फे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जीएचआयच्या यादीत भारत सहा स्थानांनी घसरून 121 देशांपैकी 107 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर गेल्या वर्षी भारत या यादीत 101 व्या क्रमांकावर होता. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या प्रकाशकांनी या निर्देशांकात २९.१ गुण मिळवून भारतातील ‘भूक’ परिस्थिती गंभीर असल्याचे वर्णन केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर स्टॉकने 1100 टक्के परतावा दिला, तज्ञांचा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला
Multibagger Stocks | बेंगळुरू स्थित रियाल्टर ब्रिगेड एंटरप्रायझेसच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. दहा वर्षापूर्वी हा स्टॉक 41.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 10 वर्षांत या शेअरमध्ये 1,136 टक्क्यांची वाढ झाली असून शेअरची किंमत सध्या 507.35 रुपयांवर गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hotel Room Tips | हॉटेलमध्ये रूम बुक करताय, या वस्तू तुम्ही फुकट घरी घेऊन जाऊ शकता, त्यावर तुमचा अधिकार असतो
Hotel Room Tips | अनेक व्यक्ती विकएन्डला बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. अशात घरापासून दूर कुठे फिरायला गेले असता आराम करण्यासाठी हमखास हॉटेलमध्ये रुम बूक केली जाते. तसेच कामानिम्मित्त घरापासून दूर गेले असता घरी परतायला उशीर होणार असेल तेव्हा देखील आपण वास्तव्यासाठी हॉटेल रुमचा पर्याय निवडतो. जेव्हा आपण हॉटेलमध्ये एखादी रुम बूक करतो तेव्हा तेथील काही वस्तू या फक्त आपल्यासाठी असतात.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | हा IPO बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी GMP 30 रुपयांच्या प्रीमियमवर, गुंतवणूदारांची उत्सुकता वाढली
IPO Investment | Electronics Mart India कंपनीच्या IPO स्टॉक लिस्टिंगकडे लागल्या आहेत. कंपनीचे शेअर्स सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणार आहेत. आणि शेअरची ओपनिंग प्रीमियममध्ये होईल अशी अपेक्षा आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीच्या IPO मध्ये 500 कोटी रुपये किमतीच्या फ्रेश इक्विटी शेअर्सचा समावेश होता. या IPO मध्ये ऑफर फॉर सेल/OFS म्हणजेच विक्रीसाठी शेअर्स ऑफर करण्यात आले नव्हते. IPO मध्ये शेअर्सची ऑफर किंमत श्रेणी 56-59 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Loan Guarantor | लोण गॅरेंटर झाले असाल किंवा होणार असाल तर या गोष्टीं लक्षात ठेवा, अन्यथा बसा त्यांचं कर्ज फेडत
Loan Guarantor | घर आणि मोठी मालमत्ता विकत घेताना अनेक व्यक्ती बँकेत धाव घेतात. कारण यासाठी मोठी आर्थिक गरज भासते जी बँक पूर्ण करत असते. अशात कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून अनेक कागदपत्रांवर सही करून घेतली जाते. यात त्या व्यक्तीकडून हमी देखील घेतली जाते. तसेच बँक कर्ज मान्य करताना फक्त एवढ्यावर थांबत नाही. आणखीन बऱ्याच गोष्टींची हमी घेतली जाते. ज्यात ग्यारंटरचा देखील समावेश आहे. ग्यारंटर नसेल तर बँक कोणालाही कर्ज देण्यास तयार होत नाही. त्यामुळे कर्ज घेताना तुमच्याकडे विश्वासाचे तीन तरी ग्यारंटर असावे लागतात. आता जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी ग्यारंटर होत असाल तर जरा सावध व्हा. कारण ग्यारंटर होणे ही फक्त एक औपचारीकता नाही तर खूप मोठी जबाबदारी असते. यात अनेक वेळा तुम्ही चांगलेच गोत्यात येऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 16 लाख रुपयांचा परतावा मिळेल, कसे वाढतात पैसे समजून घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफीसची आवर्ती ठेव योजना तुमच्यासाठी फायदेशीर राहील. पोस्ट ऑफीसची आवर्ती ठेव योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि हमखास परतावा कमावून देणारी आहे. पोस्ट ऑफीसच्या आवर्ती ठेव योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशष्ट्य म्हणजे या फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत सर्व आर्थिक वर्गातील लोक गुंतवणूक करून परतावा कमवू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | हा शेअर रॉकेट वेगात येणार, स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकी किंमतीवर, स्टॉकचे नाव लक्षात ठेवा
Hot Stocks | सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा स्टँडअलोन आधारावर 52.89 टक्क्यांनी वाढला असून 703.71 कोटी रुपयेवर गेला आहे. बुडित कर्जासाठी तरतूद कमी केल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे, असा तज्ञांचा अंदाज आहे. मागील वर्षी 2021 च्या याच तिमाहीत फेडरल बँकेने 460.26 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल