महत्वाच्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, अदानी-हिंडनबर्गच्या चौकशीसाठी समिती स्थापन, मोदी सरकारचा सीलबंद लिफाफा सुद्धा नाकारला
Adani Group Supreme Court Case | अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने अदानी प्रकरणात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील निर्णय राखून ठेवला आहे. इतकंच नाही तर शेअर बाजारासाठी नियमन बळकट करण्यासाठी माहिती समितीबाबत केंद्राची सूचना सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
2 वर्षांपूर्वी -
Oil India Share Price | नफ्याचा शेअर! कमी दिवसात 50 टक्के पेक्षा जास्त परतावा, प्लस डिव्हीडंड जाहीर
Oil India Share Price | ‘ऑईल इंडिया’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी 0.15 टक्के घसरणीसह 260.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कच्च्या तेलासह डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल प्रॉफिट टॅक्स’ सरकारने कमी केल्यानंतर ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स तेजीत आले. आणि मागील 5 दिवसात ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 16 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Oil India Share Price | Oil India Stock Price | BSE 533106 | NSE OIL)
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | कमाईची संधी! तज्ञांनी सुचवले 3 स्टॉक, मागील एक महिन्याचा 22 टक्के पर्यंत परतावा
Stock in Focus | भारतीय शेअर बाजार मागील एक महिन्यापासून अस्थिर असून त्यात बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. याकाळात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. परंतु या कालावधीत 3 कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. हे शेअर आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श करण्यात यशस्वी झाले आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | APL Apollo Tubes Share Price | Cummins India Share Price | Finolex Cables Share Price)
2 वर्षांपूर्वी -
SREI Infrastructure Finance Share Price | 2 रुपयाचा पेनी शेअर, याच कंपनीचं सरकारी कंपनी अधिग्रहण करणार, स्टॉक खरेदी करावा
SREI Infrastructure Finance Share Price | एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याचे कारण म्हणजे, भारत सरकार समर्थित ‘नॅशनल अॅसेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ कंपनीने SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. कर्जात बुडलेल्या ‘SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स’ कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांपासून आपल्या शेअर धारकांना वैताग देऊन ठेवला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SREI Infrastructure Finance Share Price | SREI Infrastructure Finance Stock Price | BSE 523756 | NSE SREINFRA)
2 वर्षांपूर्वी -
SAIL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर, किंमत खूप स्वस्त, तज्ञांना जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
SAIL Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स तुम्हाला मजबूत फायदा कमावून देऊ शकतात. तुम्ही या सरकारी कंपनीच्या एका शेअरवर लक्ष ठेवू शकता. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलं, आणि त्यानंतर शेअर तेजीत आला आहे. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 85.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी हा स्टॉक 105 च्या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Steel Authority of India Share Price | Steel Authority of India Stock Price | BSE 500113 | NSE SAIL)
2 वर्षांपूर्वी -
Eicher Motors Share Price | जबरदस्त शेअर! गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर, स्टॉक खरेदी करावा का?
Eicher Motors Share Price | ‘आयशर मोटर्स’ कंपनीच्या शेअरने कोविड रॅलीनंतर जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील तीन वर्षात या कंपनीचे शेअर्स जवळपास तिप्पट वाढले आहेत. तथापि, हा स्टॉक दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल करणारा ठरला आहे. आयशर मोटर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश आणि स्टॉक स्प्लिटमधून बक्कळ पैसा मिळाला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या कंपनीने स्टॉक स्प्लिट जाहीर केला होता. या स्टॉक स्प्लिटमुळे 14 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमधे 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 15 कोटींहून अधिक परतावा मिळाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Eicher Motors Share Price | Eicher Motors Stock Price | BSE 505200 | NSE EICHERMOT)
2 वर्षांपूर्वी -
KCD Industries India Share Price | हा शेअर 25 रुपयांना, 6 महिन्यांत 150% परतावा, आता स्टॉक स्प्लिटने लॉटरी लागली, डिटेल्स पहा
KCD Industries India Share Price | ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना अल्पावधीत मालामाल केले आहे. मागील सात दिवसापासून या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटला हिट करत आहे. या कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती, आणि कंपनीने एका शेअरचे 5 तुकड्या मध्ये विभाजन करण्याची घोषणा केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | KCD Industries India Share Price | KCD Industries India Stock Price | BSE 540696)
2 वर्षांपूर्वी -
George Soros on Adani Group | पंतप्रधान मोदी आणि अदानी कनेक्शन, अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या वक्तव्याने खळबळ
George Soros on Adani Group | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या उलथापालथीदरम्यान अब्जाधीश अमेरिकन जॉर्ज सोरोस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. गौतम अदानी यांच्या व्यावसायिक साम्राज्यातील उलथापालथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकारवरील पकड कमकुवत होऊ शकते, असे जॉर्ज सोरोस यांना वाटते. सोरोस यांनी गुरुवारी म्युनिक सुरक्षा परिषदेत हे विधान केले. अदानी समूहावरील आरोपांबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशी गुंतवणूकदार आणि संसदेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Nestle India Share Price | तब्बल 8800 टक्के पेक्षा जास्त परतावा देणारा शेअर, डिव्हीडंड देखील जाहीर, स्टॉक डिटेल्स पहा
Nestle India Share Price | ‘नेस्ले’ या ‘मॅगी नूडल्स’ ब्रँडच्या मालक कंपनीने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 75 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. नेस्ले कंपनीच्या संचालक मंडळाने 21 एप्रिल 2023 हा दिवस अंतिम लाभांशा वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही कंपनी डिसेंबर ते जानेवारी या आर्थिक वर्षात काम करते. नेस्ले कंपनीने कॅलेंडर वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत लोकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Nestle India Share Price | Nestle India Stock Price | BSE 500790 | NSE NESTLEIND)
2 वर्षांपूर्वी -
Tanla Platform Share Price | करोडपती करणारा शेअर आता 61 टक्के स्वस्त झाला आहे, स्टॉक खरेदी करावा का?
Tanla Platform Share Price | ‘तानला प्लॅटफॉर्म’ या आयटी क्षेत्राशी संबंधित कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.37 टक्के वाढीसह 674.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज ‘तानला प्लॅटफॉर्म’ कंपनीचा शेअर बीएसई निर्देशांकावर 658 रुपयांच्या पातळीवर ओपन झाला होता. तथापि, नंतर स्टॉकमध्ये वाढ झाली आणि शेअरची किंमत 674.80 रुपये किमतीवर पोहचली. या कंपनीचे बाजार भांडवल 8,750 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 61 टक्के कमजोर झाली आहे. या दरम्यान स्टॉक 1692 रुपयांवरून 650 रुपयांपर्यंत खाली आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Tanla Platforms Share Price | Tanla Platforms Stock Price | BSE 532790 | NSE TANLA)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अबब! शेअर बाजारातील संयमाची जादू! या 80 पैशांच्या शेअरने 1,00,000% परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त
Multibagger Stock | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 79.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1 लाख टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Samvardhana Motherson International Share Price | Samvardhana Motherson International Stock Price | BSE 517334 | NSE MOTHERSON)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | मस्तच! आजही सोन्याचा भाव खाली उतरला, फटाफट चेक करा तुमच्या शहरातील आजचा दर
Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
IIFL Wealth Management Share Price | जबरदस्त शेअर! फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घेणार?
IIFL Wealth Management Share Price | ‘आयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. पूर्वी ‘360 One WAM लिमिटेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘IIFL वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड’ या फायनान्स कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनीने 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची देखील घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | IIFL wealth Management Share Price | IIFL wealth Management Stock Price | 360 One Wam Share Price | BSE 542772 | NSE 360ONE)
2 वर्षांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | स्टॉकमध्ये 1 दिवसात 15 टक्के उसळी, स्टॉक तेजीत धावत आहे, कारण जाणून पैसे लावा
Bharat Dynamics Share Price | संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये काल मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉकमध्ये जोरदार खरेदी झाल्याने शेअरमध्ये तेजी आली होती. एका दिवसात या स्टॉकमध्ये जवळपास 15 टक्केपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअरची किंमत 925 रुपयांवर पोहोचली होती. दिवसा अखेर स्टॉक 12.62 टक्के वाढीसह 900.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे बाजार भांडवल 16,509.98 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 935.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bharat Dynamics Share Price | Bharat Dynamics Stock Price | BSE 541143 | NSE BDL)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरची किंमत अजूनही खाली-वर होतेय, शेअर्स तर स्वस्त झाले, पण पुढे काय? डिटेल्स पहा
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 290.15 रुपयांवरून 66.90 रुपयांपर्यंत घसरले आहेत. मागील वर्षी जानेवारी 2021 पर्यंत या शेअर मध्ये कमाईची तेजी पाहायला मिळत होती. परंतु मागील एका वर्षभरापासून स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. मागील वर्षी 2022 च्या सुरुवातीला ज्या लोकांनी टीटीएमएल स्टॉक खरेदी केला होता, त्यांना आता जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता कमी होऊन 45000 झाले आहे. या कालावधीत टीटीएमएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे 54.49 टक्के नुकसान केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, स्टॉक तेजीचे संकेत, तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस पहा
Yes Bank Share Price | मागील बऱ्याच दिवसापासून येस बँकेच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत होती, मात्र आज स्टॉक मध्ये बाऊन्स बॅक पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँक शेअर 0.31 टक्के वाढीसह 16.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये स्टॉक 24.75 रुपयांची पातळी स्पर्श केल्यावर खाली आला आहे. मागील 2 महिन्यांत येस बँक शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 35 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 16 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँक स्टॉक 16.40 रुपयांवर ट्रेड करत होता. येस बँकेच्या घसरणी दरम्यान एडलवाइज म्युच्युअल फंडाने या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | तुमच्या खिशातील चिल्लरने आयुष्यं बदलेल, हे 10 पेनी शेअर्स प्रतिदिन तुफान परतावा देत आहेत
Penny Stocks | आज शेअर बाजार घसरणीसह उघडला. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 216.77 अंकांच्या घसरणीसह 61102.74 अंकांच्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा निफ्टी 56.80 अंकांच्या घसरणीसह 17979.00 च्या पातळीवर उघडला. बीएसईवर आज एकूण १,५०८ कंपन्यांनी व्यवहार सुरू केले, त्यापैकी सुमारे ६१५ शेअर्स तेजीसह उघडले आणि ७५२ घसरले. तर १४१ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी-न वाढता उघडले. याशिवाय ३२ शेअर्स आज ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर तर २९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Titaanium Ten Enterprise Share Price | MRC Agrotech Share Price | Titan Intech Share Price | Khemani Distributors Share Price | Mayur Floorings Share Price | Citiport Financial Services Share Price | Interactive Financial Services Share Price | Paragon Finance Share Price | Shreechem Resins Share Price | Earthstath Alloys Share Price)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Train Ticket Rules | तुमचे रेल्वे तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता? रेल्वेचा हा फायद्याचा नियम लक्षात ठेवा
IRCTC Train Ticket Rules | भारतीय रेल्वे ही देशाची लाईफलाईन आहे. यामध्ये दररोज कोट्यवधी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. ज्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे, त्यांना सुमारे 3 महिने अगोदर बुकिंग करावे लागेल. अनेकदा असे होते की, तिकिटाचे आगाऊ बुकिंग करूनही काही कारणास्तव प्रवाशाचे प्रस्थान रद्द केले जाते. अशा परिस्थितीत तो दुसऱ्या व्यक्तीला आपल्या तिकिटावर पाठवू शकतो का? तसे असेल तर त्यासाठी मार्ग काय? आज आम्ही तुम्हाला या विषयावर बरीच उपयुक्त माहिती देणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! फक्त बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटमुळे या शेअरने 1 लाखावर 12 कोटी परतावा
Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या एका ‘टायटन’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 2,521.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 14 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. तथापि, कंपनीने वेळोवेळी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभही दिला आहे. मागील 14 वर्षांत टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 40 वरून वाढून 2,510 पर्यंत वाढली आहे. 2011 नंतर ज्या लोकांनी टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना कंपनीने भरघोस लाभांश वाटप केले आहे. 2011 पूर्वी ज्या लोकांनी टायटन स्टॉक खरेदी केला होता, त्यांना स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरचा फायदा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | बिनधास्त पैसे गुंतवावे असा शेअर, अल्पावधीत देईल 33% परतावा, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस
Reliance Industries Share Price | ब्रोकरेज फर्म जेफरीजने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, अंक त्यात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ बद्दल जबरदस्त माहिती प्रकाशित केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ च्या अक्षय ऊर्जा व्यवसायामध्ये पुढील 12 महिन्यांत 33 टक्के परतावा कमावून देण्याची क्षमता आहे. ब्रोकरेज फर्मच्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, अलीकडील स्टॉकमधील सुधारणांनंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी झाले आहे. ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकदारांना 3,100 रुपयांच्या लक्ष्य किमतीसाठी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.019 टक्के घसरणीसह 2,429.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Industries Share Price | Reliance Industries Stock Price | BSE 500325 | NSE RELIANCE)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC