महत्वाच्या बातम्या
-
Primo Chemicals Share Price | चमत्कारी शेअर! तब्बल 1429% परतावा देणारा शेअर स्वस्त होऊन 72 रुपयांवर, स्टॉक खरेदी करावा?
Primo Chemicals Share Price | ‘प्रायमो केमिकल्स’ या स्मॉल कॅप कंपनचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के घसरणीसह 72.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज शेअर बाजाराची विकली एक्सपायरी होती, म्हणून प्रॉफिट बुकींग झाल्याने स्टॉक आज 72.10 रुपये किमतीवर कमजोरीसह क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 77 रुपये होती, नीचांकी किंमत पातळी 71 रुपये होती. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,786.07 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Primo Chemicals Share Price | Primo Chemicals Stock Price | BSE 506852)
2 वर्षांपूर्वी -
Drone Acharya Aerial Innovations Share Price | मजबूत IPO, या शेअरने दीड महिन्यात 233% परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
Drone Acharya Aerial Innovations Share Price | ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पुन्हा वाढली आहे. कंपनीचे शेअर मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून 5 टक्के अप्पर सर्किट हिट करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4.67 टक्के वाढीसह 180.30 रुपयांवर क्लोज झाला होता. तर गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 171.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स 23 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. नंतर स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर पडला. परंतु आता पुन्हा शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली आणि स्टॉक आज पुन्हा 5 टक्के पडला. ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचा IPO 52-54 रुपये प्राइस बँडसाठी जारी करण्यात आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या उपकंपचा शेअर जबरदस्त तेजीत, खरेदीपूर्वी स्टॉकबद्दल जाणून घ्या
Tejas Networks Share Price | टाटा उद्योग समूहाच्या दूरसंचार वर्गातील उपकंपनी ‘तेजस नेटवर्क’ चे जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.75 टक्के वाढीसह 636.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनी दूरसंचार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन ‘एन चंद्रशेखरन’ यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Tejas Networks Share Price | Tejas Networks Stock Price | BSE 540595 | NSE TEJASNET)
2 वर्षांपूर्वी -
SBI Amrit Kalash Deposit Scheme | लाभ घ्या! एसबीआयची सर्वाधिक परतावा देणारी योजना, किती मिळतंय व्याज पहा
SBI Amrit Kalash Deposit Scheme | भारतीय स्टेट बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. बँकेने मर्यादित कालावधीत एसबीआय अमृत कलश योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याज दिले जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अधिक व्याज म्हणजेच ७.६० टक्क्यांपर्यंत परतावा मिळत आहे. तर स्टेट बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या योजनेवर 1 टक्के अतिरिक्त व्याज दर मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Royal India Corporation Share Price | वेगाने पैसा देतोय हा शेअर, 5 दिवसात 49.50% परतावा, आज 20% वाढ, खरेदी करणार?
Royal India Corporation Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून ‘रॉयल इंडिया कॉर्पोरेशन’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2.52 रुपयांवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.84 टक्के वाढीसह 3.02 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये ही वाढ उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. ‘रॉयल इंडिया कॉर्पोरेशन’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत 4.94 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Royal India Corporation Share Price | Royal India Corporation Stock Price | BSE 512047)
2 वर्षांपूर्वी -
Nibe Share Price | अबब! संयमाची जादू! या शेअरने 5 वर्षात 5500% परतावा दिला, 1 लाखाचे झाले 56 लाख रुपये
Nibe Share Price | शेअर बाजारात कंपनीची मूलभूत तत्त्वे तपासून पैसे लावणाऱ्या गुंतवणुकदारांना कधीच नुकसान सहन करावे लागत नाही. आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास उच्च परतावा मिळण्याची शक्यता देखील वाढते. संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘निबे लिमिटेड’ या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नगा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 3159 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 12 रुपयांवरून वाढून 391 रुपयांवर गेली आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के वाढीसह 390.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Nibe Share Price | Nibe Stock Price | BSE 535136)
2 वर्षांपूर्वी -
Macfos IPO | आला रे आला IPO आला! गुंतवणुकीची सुवर्ण संधी, सुरुवातीलच एंट्री घेऊन पैसा वाढवणार? IPO तपशील पहा
Macfos IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणुकदार या कंपनीच्या IPO मध्ये मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत पैसे लावू शकतात. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 96 ते 102 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 45 रुपये प्रीमियम किमती ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | पोस्ट ऑफिससोबत पार्टनर बनून स्वतःचा उद्योग सुरु करा, शहर ते खेड्यात प्रचंड ग्राहक, कमाई पहा
Business Idea | जोखीम न पत्करता एखादा बिझनेस आयडिया सुरू करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसफ्रँचायझी घेऊन चांगले पैसे कमवू शकता. पोस्ट ऑफिसफ्रँचायजी मिळवण्यासाठी जास्त पैसे गुंतवण्याची ही गरज नाही. अगदी कमी पैशात तुम्ही याची सुरुवात करू शकता. तुम्हाला फक्त 5,000 रुपये गुंतवावे लागतील आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. सध्या देशात सुमारे १.५५ लाख टपाल कार्यालये आहेत. त्यानंतरही सर्वत्र टपाल कार्यालयाची पोहोच नाही. हे लक्षात घेऊन फ्रँचायझी दिली जात आहे. आपण फ्रँचायझी कशी घेऊ शकता हे सांगतो.
2 वर्षांपूर्वी -
SBI RD Interest Rates | खुशखबर! आता एसबीआय बँकेने RD चे व्याज दर वाढवले, नवे दर पटापट तपासून घ्या
SBI RD Interest Rates | स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींनंतर आरडीमधील व्याजदरात वाढ केली आहे. नवे व्याजदर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) यापूर्वी रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर गृहकर्ज, कार कर्जावरील व्याजदरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना अधिक कमाईची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 12 महिने ते 10 वर्षांसाठी आरडी खाते उघडता येते.
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | कमाईदार शेअर! 1200 टक्के परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत, खरेदी करावा का?
BCL Industries Share Price | कोविड 19 ने गुंतवणुकदारांना शेअर बाजारात स्वस्तात एंट्री घेण्याची संधी दिली, आणि नंतरच्या काळात शेअर बाजारात बरेच चढ उतार पाहायला मिळाले. या काळातही अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला. यापैकी एक कंपनी म्हणजे ‘बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड’. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या कालावधीत कंपनीच्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांनी 1200 टक्के परतावा कमावला आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 430.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | BCL Industries Share Price | BCL Industries Stock Price | BSE 524332 | NSE BCLIND)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सुवर्ण संधी! सोनं तब्बल 3000 रुपयांनी स्वस्त झालंय, आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्याने 58,800 चा उच्चांक गाठला होता. पण आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं त्याच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून जवळपास 3,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. वायदा बाजारात या आठवड्यात सोन्यात सातत्याने सरासरी घसरण पाहायला मिळाली. दोन आठवड्यांपूर्वी ५८,८०० च्या पातळीची परीक्षा घेणारे सोने गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी ५६,१०० रुपयांवर आले आहे, म्हणजेच त्याचा भाव २,७०० रुपयांवर आला आहे. सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर पुन्हा तेजीत, स्टॉकवर तज्ञांनी नवी टार्गेट प्राईस, डिटेल्स नोट करा
Nazara Technologies Share Price | शेअर बाजारात काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने परतावा कमावून देत असत. असाच एक स्टॉक आहे, ‘नजारा टेक्नॉलॉजी’. तज्ञांनी या स्टॉकमध्ये संधी मिळेल तेव्हा खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 350 रुपये वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)
2 वर्षांपूर्वी -
Gail India Share Price | सरकारी कंपनीचा शेअर! 1 लाखावर दिला 1 कोटी परतावा, फ्री बोनस शेअर्सचा सपाटा, खरेदी करावा?
Gail India Share Price | ‘गेल इंडिया’ या महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील वीस वर्षात एक लाख रुपयेवर 82 लाख परतावा मिळवून दिला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सने बोनस शेअरच्या आधारे आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. गेल इंडिया कंपनीने आतापर्यंत आपल्या शेअर धारकाना 5 वेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 95.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 115.67 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 83 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GAIL India Share Price | GAIL India Stock Price | BSE 532155 | NSE GAIL)
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Last Date | अलर्ट! ITR भरण्याची तारीख जाहीर, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा..अन्यथा दंड!
ITR Filing Last Date | देशातील करदात्यांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असेल. २०२३-२४ या नव्या मूल्यांकन वर्षाला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. साधारणत: आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असते. यावर्षी कर विवरणपत्र भरण्याची ही शेवटची तारीख असेल, अशी अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तिमाही निकालानंतर शेअरची किंमत 7.55 रुपयांवर, स्टॉकची पुढील वाटचाल कशी राहणार पहा
Vodafone Idea Share Price | ‘व्होडाफोन आयडिया’ या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 7,990 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. 2021-22 च्या याच तिमाहीमध्ये ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीला 7,234.1 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab | अरेव्वा! नव्या टॅक्स प्रणालीत असा आहे खेळ, हे लोक घेऊ शकतील भक्कम फायदा, तुम्ही आहात त्यात?
Income Tax Slab | भारतात त्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो, ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे. त्याचवेळी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्ससंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करदात्यांना फायदा व्हावा या उद्देशाने वैयक्तिक आयकर प्रणालीत अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली असून करस्लॅबची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच, नवीन कर प्रणाली सर्वांसाठी डिफॉल्ट प्रणाली करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yasho Industries Share Price | 750 टक्के परतावा देणारा शेअर 29 टक्क्यांनी स्वस्त होताच दिग्गज गुंतवणूकदाराने स्टॉक खरेदी केले
Yasho Industries Share Price | शेअर बाजारात अनेक लोक पैसे लावून आज करोडपती झाले आहेत. अशा दिग्गज गुंतवणूकदाराना फॉलो करणारा वर्ग देखील खूप मोठा आहे. नवखे गुंतवणुकदार सुरुवातीला अशा दिग्गज लोकांच्या पोर्टफोलिओचे अनुसरण करतात. तुम्ही देखील मोठ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीनुसार निर्णय घेत असाल तर तुमच्यासाठी कडक बातमी आली आहे. मागील एका वर्षात दिग्गज गुंतवणूकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी ‘यशो इंडस्ट्रीज’ या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांवरून वाढून 1332 रुपयांवर पोहोचली आहे. यातून स्थितीगत गुंतवणूकदारांनी दीर्घकाळात 1250 टक्के परतावा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Yasho Industries Share Price | Yasho Industries Stock Price | BSE 541167)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा शेअर 74% स्वस्त झाल्यानंतर स्टॉक खरेदी पुन्हा वाढली, नेमकं कारण काय?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून घसरण पहायला मिळत होती. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकने 11 टक्के पेक्षा जास्त उसळी घेतली. आज गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एक वर्षापासून या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वैताग दिला होता. या दरम्यान शेअरची किंमत जवळपास 74 टक्के खाली आली. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने 30 टक्क्यांची पडझड नोंदवली आहे. मात्र मागील काही दिवसापासून स्टॉकमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांत ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 4.68 टक्के वाढली आहे. 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 2,500 टक्के परतावा कमावून दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी स्टॉकची खरी लायकी! म्हणजे ट्रू व्हॅल्युएशन, 20 दिवसात शेअर्स 70% कोसळले
Adani Group Shares | अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स हादरले आहेत. २४ जानेवारीरोजी हिंडेनबर्ग यांनी आपल्या अहवालात अदानी समूहाविषयी ८८ प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हापासून अदानी समूहाचे शेअर्स विकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Tax Filing | सर्व ट्रॅक होतंय! तुमच्या उत्पन्नाच्या प्रकरणात 'या' सर्व गोष्टींचा समावेश असतो, तुम्ही करता का?
ITR Tax Filing | जर तुम्हीही करदाते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टॅक्स लपवण्याचा किंवा वाचवण्याचा कोणताही चुकीचा प्रयत्न तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतो. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने यापूर्वीच इशारा दिला आहे. अशा कामात एखादी व्यक्ती गुंतल्याचे आढळल्यास आयटी विभाग त्याच्याकडून दंड वसूल करेल. करचुकवेगिरीमुळे करातून वाचलेल्या एकूण रकमेवर दंड आकारला जाऊ शकतो. अनेकदा करदात्याने उत्पन्न कमी किंवा खोटे असल्याचे अधोरेखित करून करदायित्व कमी करण्याचा प्रयत्न केला, तर कलम २७० अ च्या आधारे करदात्याला दंडासाठी जबाबदार धरले जाईल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC