महत्वाच्या बातम्या
-
EPF Money Transfer | नोकरी केलेल्या जुन्या कंपनीतील ईपीएफ बॅलन्स सहजपणे नव्या खात्यात ट्रान्सफर करा, प्रक्रिया जाणून घ्या
EPF Money Transfer | तुम्हीही तुमची नोकरी किंवा कंपनी बदलली असेल, तर पीएफ बॅलन्स नक्की ट्रान्सफर करा. अनेकदा लोक एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलतात पण पीएफ बॅलन्स ट्रान्सफर करायला विसरतात. पण आता यासाठी घाबरण्याची गरज नाही. तुम्हीही 1, 2, 3 किंवा 4 कंपन्या बदलल्या असतील तर तुम्ही तुमच्या पीएफ बॅलन्स जुन्या कंपनीकडून तुमच्या सध्याच्या कंपनीच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर करू शकता. चला जाणून घेऊया त्याची संपूर्ण प्रक्रिया.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका, या सर्व गाड्यांच्या तिकीट भाड्यात वाढ, पाहा नवे दर
IRCTC Railway Ticket | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तुम्हीही रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आता जास्त पैसे खर्च करावे लागतील. रेल्वेने अनेक गाड्यांच्या भाड्यात वाढ केली आहे. देशभरात धावणाऱ्या 130 एक्स्प्रेसच्या भाड्यात वाढ करण्यात येत असल्याचं रेल्वे विभागाने म्हटलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर 69 रुपयांवर, आता तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
Zomato Share Price | फूड डिलिव्हरी Zomato च्या शेअरमधे अचानक तेजी दिसून आली. झोमॅटोच्या स्टॉकमध्ये एका दिवसात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आणि BSE निर्देशांकावर इंट्रा-डे ट्रेडमध्ये स्टॉक 70.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomato कंपनीच्या शेअरमध्ये सलग तीन दिवसापासून कमालीची तेजी दिसून येत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 69.30 रुपये किमतीवर बंद झाले होते. Zomato च्या शेअर्समध्ये गेल्या तीन दिवसात 13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरवर गुंतवणूकदारांना 916 टक्के परतावा आणि 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत मिळणार, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | वीरम सिक्युरिटीज लिमिटेड” कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. वीरम सिक्युरिटीज लिमिटेडच्या संचालक मंडळाने बैठकीत ठरल्यानुसार 15 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. बोनस शेअर ची बातमी येताच आज या कंपनीचा शेअर 5 टक्के अप्पर सर्किटवर गेला आणि याच वाढीसह 31.55 रुपये किमतीवर दिवसा अखेर बंद झाला. या शेअरने खूप कमी कालावधीत आपल्या भागधारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Saving | पोस्ट ऑफिसची ही योजना गुंतवणुकीचे पैसे दुप्पट करते, सरकारी हमीने पैसा वाढतो, किती गुंतवणूक करू शकता पहा
Post Office Saving | पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC ही तुमच्या साठी फायदेशीर ठरू शकते. या अल्प बचत योजनेत भारत सरकार परताव्याची हमी देते. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमाल 1.5 लाख रुपये पर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सुट दिली जाईल. NSC ही एक सरकारी गुंतवणूक योजना असल्यामुळे तुमचे पैसे यात सुरक्षित राहतील आणि ते निश्चित व्याज दरानुसार वाढत राहतील.
2 वर्षांपूर्वी -
Divorce Law in India | लग्न-भांडण-घटस्फोट, यानंतर पोटगी कोणाला आणि किती मेंटेनन्स मिळतो? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Divorce Law in India | वाद, नवरा-बायकोत दुरावा आणि मग दोघांनाही एकमेकांपासून वेगळं व्हायचं असेल असा टप्पा म्हणजे घटस्फोट. या सगळ्याच्या दरम्यान अनेकदा पोटगीची चर्चा होते. जगभरातील जवळपास प्रत्येक देशात पोटगीबाबत कायदे करण्यात आले आहेत. विवाह हे भारतात पवित्र बंधन मानले जाते. अशा परिस्थितीत पती-पत्नीमध्ये मानसिक किंवा शारीरिक आसक्ती नसली, तरी पत्नीच्या देखभालीची जबाबदारी पतीवर घेणे भाग पडते. पण कायद्याने पोटगीचा अधिकार म्हणजे काय, हा अधिकार कोणाला मिळतो, त्याअंतर्गत पोटगी किती दिली जाते आणि त्यासंबंधीच्या अटी काय आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? तज्ज्ञ वकिलाच्या माध्यमातून अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
AXIS Mutual Fund | ऍक्सिस म्युचुअल फंडाच्या अनेक योजना खूप नफ्याच्या, आता नवीन फंड लॉन्च, गुंतवणूकीची तारीख आणि तपशील तपासा
Axis Mutual fund | Axis Mutual Fund भारतातील प्रसिद्ध आणि आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक म्हणून नावाजलेली आहे. Axis Mutual fund ने नुकताच आपल्या ग्राहकांसाठी Axis NASDAQ 100 Fund of Fund बाजारात आणले आहे. ही एक ओपन-एंडेड FOF योजना असून Nasdaq 100 TRI केंद्रित ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणार आहे. ही नवीन फंड ऑफर/New Fund Offer 7 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुली केली जाईल. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मूर्ती लहान पण कीर्ती महान, या 1 रुपयाचा शेअरने 10982% परतावा दिला, आजही दिग्गज गुंतवणूकदारांचा खास, नवीन टार्गेट प्राईस
Penny Stocks | फेडरल बँकचा शेअर फक्त 1.09 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाला होता, सध्या त्याच्या हा शेअर 120 रुपयांवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या शेअरची किंमत 147 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. 6 जुलै 2001 रोजी फेडरल बँकेचा शेअर 1 रुपये 9 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 121 रुपये वर पोहोचली आहे. फेडरल बँकेने गेल्या 21 वर्षांत आपल्या भागधारकांना सुमारे 10982 टक्के नफा कमावून दिला आहे
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 270 रूपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, तब्बल 19,900 टक्क्यांचा परतावा दिला, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Penny Stocks | पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 2 टक्के पेक्षा जास्त वाढले होते, आणि 54,000 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळीवर गेले आहेत. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून हा शेअर जबरदस्त तेजीत आला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशन पासून या शेअरमध्ये 6 टक्के ची वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2007 मध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून 19,900 टक्के पेक्षा अधिक वर गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या शेअरमध्ये 5 दिवस सतत तेजी, ब्रोकरेज फर्मला मल्टीबॅगर परताव्याची अपेक्षा, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Stocks To Buy | कोल इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढलेला दिसत आहे. 6 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉक मध्ये कमालीची वाढ दिसून आली होती. काल कोल इंडिया कंपनीच्या शेअर मध्ये 4 टक्क्यांची उसळी दिसून आली आणि शेअरची किंमत 232.50 रुपयांवर गेली होती. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये कोल इंडियाचा स्टॉक आठ टक्क्यांहून जास्त वर गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Guarantee Scheme | 'स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम'ला मंजुरी, आता विनाअडथळा 10 कोटींपर्यंत कर्ज मिळेल
Credit Guarantee Scheme | स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्टार्टअप योजनेसाठी क्रेडिट गॅरंटी योजनेला मंजुरी दिली आहे. याबाबत सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत स्टार्टअप्सच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सरकार स्टार्टअप्सना ठराविक कालावधीसाठी तारण-मुक्त कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या योजनेंतर्गत आता 6 ऑक्टोबरपूर्वी प्रलंबित असलेल्या स्टार्टअप लोन अर्जांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे उद्योग आणि आंतर व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएमचा स्टॉक आता कमाई करून देणार, विश्लेषकांनी सांगितले वाढीचे कारण, जाणून घ्या नवीन टार्गेट प्राईस
Paytm Share Price | Paytm चा स्टॉक 50 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये Paytm कंपनीचा शेअर NSE आणि BSE वर लिस्ट झाला होता. ज्यावेळी Paytm शेअर बाजारात सूचीबद्ध झाला तेव्हा त्याचे मार्केट कॅप 1.4 लाख कोटी रुपये होते, पण आता त्यात इतकी घसरण झाली आहे की Paytm चे बाजार भांडवल 43500 कोटींवर आले आहे. अशाप्रकारे, अवघ्या एका वर्षात पेटीएमच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 96,500 कोटी रुपये नुकसान केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | स्मॉल-कॅप कंपनी पुनित कमर्शियल लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत रेकॉर्ड तारखेनुसार भागधारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले जातील असा प्रस्ताव पारित केला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा
Mutual Funds | इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास ते दीर्घकाळात छान परतावा देतात. स्मॉल आणि मिड-कॅप म्युचुअल फंडांच्या तुलनेत, लार्ज-कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे असते. कारण हे म्युचुअल फंड फर्म स्थिर व्यवसाय असलेल्या लार्ज-कॅप किंवा ब्लू-चिप कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करतात. म्युचुअल फंड आपल्या ग्राहकांना नेहमी सूचना देतात की, गुंतवणुक करण्याआधी नेहमी मागील काळाचे चार्ट पॅटर्न तपासावे. चांगला म्युचुअल फंड निवडण्याचा हाच एक योग्य मार्ग असू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Penny Stocks | Relaxo कंपनीच्या शेअर्सने गेल्या 23 वर्षात आपल्या भागधारकांना करोडपती केले आहे. 23 वर्षापूर्वी रेलॅक्सो कंपनीचा शेअर 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक आता 1,021 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 12 नोव्हेंबर 1999 रोजी Relaxo कंपनीचा शेअर 1.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या कंपनीचा शेअर 1,021.35 रुपये किमतीवर पोहोचला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर Relaxo Footwears Limited चे शेअर्स 1,021.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Dollar vs Rupee | रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी कमजोरी, डॉलरच्या तुलनेत किंमत 82.33 वर, पुढे काय होणार?
Dollar Vs Rupee | आज शुक्रवार म्हणजेच ७ ऑक्टोबरच्या व्यवहारात अमेरिकी चलन डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.३३ पर्यंत घसरला. रुपयाची ही आतापर्यंतची सर्वात कमकुवत पातळी आहे. पहिल्यांदाच रुपयाने तळाला प्रति डॉलर 82 ची पातळी तोडली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि अमेरिकी रोखे उत्पन्नातील वाढ यामुळे भारताच्या चलन रुपयावरील दबाव वाढला. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने रुपयावर दबाव आणण्याचेही काम झाले.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 5 शेअर्सनी 14-15 हजाराच्या गुंतवणुकीचे तब्बल 1-2 कोटी रुपये केले, या 5 टॉप मल्टीबॅगर स्टॉकची यादी सेव्ह करा
Multibagger Stocks | हॅवेल्स इंडिया : ही एक इलेक्ट्रिक वस्तू बनवणारी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्स गेल्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. 2001 साली हा शेअर 1.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गेल्या काही वर्षात या स्टॉक जबरदस्त 714 पटीने वाढ झाली असून शेअर आता 1349 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ज्यावेळी हा स्टॉक 1.89 रुपये किमतीवर होता, तेव्हा जी तुम्ही 14,000 रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | यापूर्वी एलआयसीच्या म्युच्युअल फंड योजनांनी मल्टिबॅगर परतावा दिला आहे, आता एक नवीन फंड लॉन्च, योजना लक्षात ठेवा
LIC Mutual Fund | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची म्युच्युअल फंड शाखा LIC म्युच्युअल फंडाने 6 ऑक्टोबर 2022 रोजी एक नवीन योजना बाजारात लाँच केली आहे. LIC मार्फत सुरू केलेल्या मल्टीकॅप सेगमेंटमधील या योजनेचे नाव LIC MF मल्टी कॅप फंड असे ठेवण्यात आले आहे. या न्यू फंड ऑफरची सुरुवात 6 ऑक्टोबर 2022 रोजी झाली असून ते 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुले राहील.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | हा IPO 437 टक्के सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक करतोय अप्रतिम कामगिरी, मोठा परतावा मिळण्याचे संकेत
IPO Investment | Electronics Mart India चा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. IPO बद्दल सकारात्मक बातमी अशी आहे की, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर ग्रे मार्केटमध्ये धिंगाणा करत आहे. या शेअरबद्दल ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त क्रेझ वाढली आहे. Electronics Mart ने 500 कोटी रुपयेचा IPO चा बाजारात आणला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हा शेअर 37 टक्के परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस पहा, ब्रोकरेजकडून हा स्टॉक खरेदीचा सल्ला
Stocka To Buy | गेल्या काही दिवसांपासून हा कोल इंडियाचा शेअर तेजीत पळत आहे. हा शेअर मजबूत सध्या आपल्या 1 वर्षाच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात कोल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज कोल इंडिया स्टॉकबाबत अतिशय उत्साही आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI ने आपल्या ग्राहकांना कोल इंडिया शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका