महत्वाच्या बातम्या
-
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 18 महिन्यांचा थकीत DA मिळण्यास उशीर होणार, कारण?
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचारी १८ महिन्यांपासून थकीत महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर १८ महिन्यांच्या थकीत महागाई भत्त्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे १८ महिन्यांच्या थकीत महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येऊ शकते, पण निर्णय घेण्यास उशीर होण्याची शक्यता आहे अशी देखील समोर आली आहे. होळी पूर्वी पैसे मिळतील अशी शक्यता असताना आता हा निर्णय पुढे ढकलला जाण्याची माहिती समोर येतं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jai Mata Glass Share Price | 50 पैशाचा शेअर, 2 महिन्यांत 700% परतावा दिला, तेजीतील स्वस्त शेअर खरेदी करणार?
Jai Mata Glass Share Price | शेअर बाजारात पेनी स्टॉकमध्ये ‘खतरों के खिलाडी’ पैसे लावतात. कारण हे स्टॉक खूप धोकादायक मानले जातात. असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका पेनी स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने अवध्या दोन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय त्याचे नाव आहे, ‘जय माता ग्लास लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Stocks | वाट्टोळं होणं थांबेना! MSCI मुळे अदानी ग्रुप अडचणीत, या 4 शेअर्सचे वेटेज कमी होणार
Adani Group Stocks | मॉर्गन स्टॅन्ली कॅपिटल इंटरनॅशनलच्या (एमएससीआय) निर्णयामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण दिसून येत आहे. एमएससीआयने निर्देशांकात अदानी समूहाचे समभाग कायम ठेवले आहेत, परंतु आपल्या गणनेत 4 शेअर्समधील फ्री फ्लोट्सची संख्या कमी केली आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि एसीसीच्या फ्री फ्लोट्समध्ये कपात केली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या 4 शेअर्समधील वेटेज कमी करण्याची योजना आहे. अदानी समूहातील उर्वरित कंपन्यांचे फ्री फ्लोट सारखेच राहतील. हे बदल 1 मार्च 2023 पासून लागू होतील.
2 वर्षांपूर्वी -
MSR India Share Price | 11 रुपयाचा लॉटरी शेअर! रोज 10-20 टक्क्याने वाढतोय, स्वस्त स्टॉक खरेदी करणार?
MSR India Share Price | शेअर बाजारातील जबरदस्त चढ उतारा दरम्यान ‘एमएसआर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.98 टक्के वाढीसह 14.29 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘एमएसआर इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. याआधी बुधवारीही हा स्टॉक 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MSR India Share Price | MSR India Stock Price | BSE 508922)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर पुन्हा बाऊन्स बॅक करणार? स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिली पहिली टार्गेट प्राईस
Yes Bank Share Price | ‘येस बँक शेअर्स’ डिसेंबर 2022 मध्ये 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. त्यानंतर शेअर जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर मध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. मात्र ही तेजी कायम राहणार की नाही असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी दिनांक 2023 रोजी येस बँक शेअर 1.19 टक्के वाढीसह 17.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Vinny Overseas Share Price | शेअर मेहेरबान तो इन्व्हेस्टर पैलवान! 1 महिन्यात तगडा परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट
Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. कंपनी लवकरच आपल्या गुंतवणूकदारांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. सोबत कंपनीच्या संचालक मंडळाने 1 : 10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्याचा प्रस्ताव ही मंजूर केला आहे. या घोषणा करताच कंपनीचे शेअर्स रोज अप्पर सर्किट हिट करत आहेत. आज शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के वाढीसह 279.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर कोसळले, खरेदीपूर्वी आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | गेल्या काही आठवड्यांपासून नवी उंची गाठत असलेले सोने अखेर ५६ हजार ६०० च्या रेंजवर आले आहे. वायदा बाजारातील सोने (गोल्ड फ्युचर) या आठवड्यात सतत दबावाखाली दिसून आले असून शुक्रवारी त्यात मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे फ्युचर्स (MCX गोल्ड) २१५ रुपयांनी किंवा ०.३८ टक्क्यांनी घसरून ५६,६३७ रुपयांवर आले. मागील सत्रात सोने ५६,८५२ रुपयांवर बंद झाले होते. कालच्या सोन्याचे ओपनिंग बघितले तर ते ५७,२०० च्या आसपास ओपन झाले होते. कालच्या सोन्याच्या ओपनिंगवर नजर टाकली तर ती 57,200 च्या आसपास खुली होती.
2 वर्षांपूर्वी -
Jayant Infratech Share Price | एक नंबर शेअर! 316% परतावा दिला, आता 1 शेअरवर 2 फ्री शेअर्स मिळणार, लॉटरी लागली
Jayant Infratech Share Price | जेव्हा गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा जास्तीत जास्त नफा कमावणे हा त्यांचा हेतू असतो. ‘जयंत इन्फ्राटेक लिमिटेड’ या SME कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. भरघोस परतावा दिल्यानंतर कंपनीने आता आपल्या गुंतवणूकदारांमध्ये बोनस शेअर्सही वितरीत करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रीहिण्या कंपनीचे शेअर्स 9.53 टक्के वाढीसह 400.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jayant Infratech Share Price | Jayant Infratech Stock Price | BSE 543544)
2 वर्षांपूर्वी -
Bank of India Mutual Fund | सरकारी बँकेने नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच केली, गुंतवणूक प्लस संयम मजबूत परतावा देईल
Bank of India Mutual Fund | बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाने लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप श्रेणींमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन फंड ऑफर (एनएफओ) सुरू केली आहे. ही नवी योजना म्हणजे बँक ऑफ इंडिया मल्टी कॅप फंड. ही योजना सुरू करण्यात आली आहे. मल्टी कॅप अॅलोकेशन स्ट्रॅटेजीमध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपनी आपल्या एकूण मालमत्तेच्या किमान 25 टक्के गुंतवणूक करेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. (Bank of India Mutual Fund Scheme, Bank of India Mutual Fund SIP – Direct Plan | Bank of India Fund latest NAV today | Bank of India Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर 70 टक्के खाली घसरले, स्टॉक पडझडीचे कारण? अजून खरेदी करावे की होल्ड करावे?
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीने आपल्या शेअर धारकांना निराश केले आहे. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ स्टॉक BSE इंडेक्सवर सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आला आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर टीटीएमएल कंपनीचे 2.45 टक्के घसरणीसह 67.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत स्टॉकची किंमत 9.81 टक्के घटली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी, हे 5 शेअर्स अल्पावधीत 50 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात, डिटेल्स पहा
Stocks To Buy | मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतील असे 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये ट्रेंट, भारती एअरटेल, संवर्धन मदरसन, पिरामल एंटरप्रायजेस आणि शोभा यांचा समावेश आहे. यातील चार शेअर्स लार्ज कॅप आहेत. शोभा लिमिटेडकडे मिडकॅप स्टॉक आहे. जाणून घ्या कोणता शेअर किती परतावा देऊ शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Trent Share Price | Bharti Airtel Share Price | Samvardhana Motherson International Share Price | Piramal Enterprises Share Price | Sobha Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | डोंगराला आग लागली पळा पळा पळा! दिग्गज कंपनी नॉर्वे वेल्थ फंडाने अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स विकले
Adani Group Shares | गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वात मोठा शेअर गुंतवणूकदार असलेल्या नॉर्वे वेल्थ फंडाने अदानी समूहाच्या विविध कंपन्यांमधील आपली सर्व इक्विटी गुंतवणूक विकली असून आता या समूहात कोणतेही एक्सपोजर शिल्लक नसल्याचे म्हटले आहे. नॉर्वेजियन सॉवरेन वेल्थ फंडाने १.३५ ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक करून २०२२ च्या अखेरीस अदानी समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये एकूण २० कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme Balance | तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आणि गुंतवणूक आहे? या 7 प्रकारे चेक करा बॅलन्स
Post Office Scheme Balance | भारतात अनेकांचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे पोस्ट ऑफिस बचत खाते उघडण्यासाठी आपल्याला फक्त 500 रुपये किमान शिल्लक आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळतो. पोस्ट ऑफिसबचत खाते उघडल्यावर तुम्हाला दरवर्षी मिळणारे व्याज (10,000 रुपयांपर्यंत करमुक्त) असेल.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | गुंतवणूदार खतरों के खिलाडी! 4 दिवसांत 110% परतावा, शेअर 60% कमजोर, रोज 10-15% घसरगुंडी
Adani Enterprises Share Price | हिंडेनबर्ग या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सलग 9 दिवस अदानी उद्योग समुहातील सर्व शेअर्समध्ये उतरती कळा लागली होती. सध्या काही प्रमाणात शेअर्समध्ये सुधारणा होत असून शेअर्स किंचित वाढू लागले आहेत. हिंडनबर्ग वादळात अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ चे शेअर्स 60 टक्के कमजोर झाले आहेत. या काळात शेअर बाजारातील अनेक सट्टेबाजांनी जोरदार कमाई केली आहे. ज्या लोकांनी घसरत्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना अल्पावधीत 110 टक्के परतावा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
2 वर्षांपूर्वी -
KCD Industries India Share Price | 105 टक्के परतावा देणारा स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदी करणार का? डिटेल्स पहा
KCD Industries India Share Price | शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करून संयम राखणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट यासारख्या गोष्टींचा फायदा मिळत असतो. ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनी आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेत आहे. मागील 6 महिन्यांत ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 96.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KCD Industries India Share Price | KCD Industries India Stock Price | BSE 540696)
2 वर्षांपूर्वी -
Earthstahl & Alloys Share Price | आयपीओ आला आणि 1 दिवसात खिसे भरून गेला, 37% परतावा, स्वस्त शेअर खरेदी करावा
Earthstahl & Alloys Share Price| ‘अर्थस्थल अँड ऑलोय्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात शानदार लिस्टिंग केली आहे. बीएसई निर्देशांकावर कंपनीचे शेअर्स 55 रुपये प्रति शेअर या किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. कंपनीची लिस्टिंग IPO प्राइस बँडपेक्षा 37.50 टक्के अधिक किमतीवर झाली आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज केला होता, त्यांना जबरदस्त फायदा झाला आहे. स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर काही वेळातच कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर पोहचले होते. कंपनीने IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 38 ते 40 रुपये निश्चित केली होती. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 60.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Earthstahl & Alloys Share Price | Earthstahl & Alloys Stock Price | BSE 543765 | NSE ASTRAL)
2 वर्षांपूर्वी -
Astral Share Price | लॉटरी शेअर! गुंतवणुकीवर 103000 टक्के परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पहा
Astral Share Price | ‘एस्ट्रल लिमिटेड’ या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. या मल्टीबॅगर कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच Astral कंपनी आपल्या प्रत्येक 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. एस्ट्रल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या कंपनीने मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 हा दिवस बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. 6 एप्रिल 2023 पर्यंत किंवा 2 महिन्यांच्या आत कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Astral Share Price | Astral Stock Price | BSE 532830 | NSE ASTRAL)
2 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | स्वस्त झालेला सरकारी कंपनीचा शेअर 37 टक्के परतावा देऊ शकतो, स्टॉक डिटेल्स पहा
RailTel Share Price | ICICI सिक्युरिटीज फर्मने भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या ‘रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फर्मने मात्र लक्ष्य किंमत 160 वरून 145 रुपये केली आहे. मागील 5 दिवसांत रेल टेल कंपनीच्या स्टॉकमध्ये 11 टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्यात कंपनीने नगा आणि महसूल घटला असल्याची माहिती दिली आहे. असे असूनही , ब्रोकरेज रिसर्च फर्म ICICI सिक्युरिटीजने रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Railtel Corporation of India Share Price | Railtel Corporation of India Stock Price | BSE 532529 | NSE RAILTEL)
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांसाठी खुशखबर! या महिन्यात तुमच्या खात्यात ईपीएफ'चे पैसे येणार, महत्वाची अपडेट
My EPF Money | ईपीएफ खातेदार जवळपास वर्षभरापासून व्याजाच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. सूत्रांच्या मते आता ही प्रतीक्षा संपणार असून होळीपूर्वी खातेदारांना व्याजाचे पैसे मिळणार आहेत. सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पीएफ खात्यावर ८.१० टक्के व्याज देण्याचे निश्चित केले आहे, परंतु वर्षभरापूर्वी यावर निर्णय होऊनही व्याजाचे पैसे अद्याप खात्यात आलेले नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
NDTV Share Price | अदाणींच्या ताब्यात जाताच NDTV चा नफा घटला, आता शेअर मंदीच्या छायेत जाणार?
NDTV Share Price | अदानी समूहाने नुकताच एनडीटीव्ही मध्ये मोठी गुंतवणूक केली. गुंतवणूक अप्रत्यक्ष होती, मात्र एनडीटीव्ही कंपनी अदानी समूहाच्या जाळ्यात अलगद अडकली. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अदानी समूह नियंत्रित एनडीटीव्ही कंपनीचा निव्वळ नफा 49.76 टक्क्यांनी घसरून 15.05 कोटी रुपयांवर आला आहे. एनडीटीव्हीने मंगळवारी स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला पाठवलेल्या तिमाही निकालात माहिती दिली आहे की, मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 29.96 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 216.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, New Delhi Television Share Price | New Delhi Television Stock Price | NDTV Share Price | NDTV Stock Price | BSE 532529 | NSE NDTV)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC