महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, कमाई होणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 3.64 टक्के घसरून 7.95 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. मागील एक महिन्यात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 23.26% घसरला आहे. मागील ५ वर्षाचा विचार केल्यास या शेअरने 84.88% परतावा दिला आहे. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याचा रिपोर्ट, कमाईची मोठी संधी - NSE: NTPC
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील एबिटा वार्षिक आधारावर आठ टक्क्यांनी (NSE: NTPC) घसरला आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर काही तज्ज्ञांनी या शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. एनटीपीसी ग्रुपने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ४८५ मेगावॅट व्यावसायिक RE क्षमतेची भर घातली आहे. त्यात ९० मेगावॅट एनटीपीसी लिमिटेड कंपनी आणि ३९५ मेगावॅट ग्रुपमधील कंपन्यांचा हिस्सा आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 50% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी स्टॉक मार्केट उघडताच अनेक शेअर्स तेजीत आले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा (NSE: ASHOKLEY) झाला होता. मात्र शेअर बाजारात अजूनही अस्थिरता संपलेली नाही असं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगला परतावा देतील अशा शेअर्सच्या शोधात आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ४ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 50% पर्यंत परतावा देऊ शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र अनेक कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी (NSE: BEL) वधारले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर सुद्धा तेजीत होता. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.89 टक्के वाढून 283.25 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
EMS Share Price | या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, संधी सोडू नका - NSE: EMSLIMITED
EMS Share Price | सध्या सणासुदीचा हंगाम जोरात सुरू आहे. शुक्रवारी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगने नवीन संवत 2081 ची सुरुवात होत आहे. या दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी स्टॉक मार्केट खुला राहील. त्यामुळे कोणते शेअर्स जास्त परतावा देऊ शकतील याचा शोध गुंतवणूकदारांना आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | रॉकेट तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला मोठं यश मिळालं आहे. जिओ पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (NSE: JIOFIN) या कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी RBI ने मान्यता दिली आहे. या बातमीमुळे जिओ फायनान्शियल लिमिटेड कंपनी शेअर तेजीत आले आहेत. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.89 टक्के वाढून 325.80 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5, 10 आणि 15 हजारांच्या मासिक SIP ने 50 लाखाची रक्कम किती कालावधीत मिळेल, पैशाने पैसा वाढवा
Mutual Fund SIP | एसआयपी त्याचबरोबर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहते. म्हणून एकदम रक्कम भरण्यापेक्षा लोकांना एसआयपीमध्ये कमी पैशांची गुंतवणूक करणे फायद्याचे वाटते.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 10 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: Reliance
Reliance Share Price | मागील दिवाळीपासून स्टॉक मार्केटने उत्तम परतावा दिला आहे. या कालावधीत स्टॉक मर्केट निफ्टी २८ टक्क्यांनी वधारला आहे. मागील काही दिवस शेअर बाजाराने नकारात्मक परतावा दिला आहे. अशा वेळी निवडक शेअर्स फायदा देऊ शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, टाटा पॉवर शेअरवर होणार परिणाम, फायद्याची अपडेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनीबाबत सकारात्मक अपडेट समोर आली आहे. कारण टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर लिमिटेड (NSE: TATAPOWER) कंपनीने भूतान मधील खोरलोचू हायड्रो पॉवर लिमिटेड कंपनीचा ४० टक्के हिस्सा खरेदी केला आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने सोमवारी या अधिग्रहणाची माहिती स्टॉक मार्केटला दिली आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी टाटा पॉवर कंपनी शेअर 1.27 टक्के घसरून 420.30 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा पॉवर कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअरला 'अंडरपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: BHEL
BHEL Share Price | मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 0.44 टक्के वाढून 230.75 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. सोमवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आणि त्यांनतर ६ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला होता. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे, आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
Gold Rate Today | आज धनतेरसच्या दिवशी सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारच्या बंद भावाच्या तुलनेत प्रचंड वाढून 78846 रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरात मात्र प्रति किलो ११५२ रुपयांनी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत.
3 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | तुमच्या कन्फर्म तिकीट बुकिंग सीटवर दुसराच कोणीतरी बसला, करा हे एक काम, मिनिटांत मिळेल सीट
Railway Ticket Booking | दिवाळीचा सण सुरू झाला असून रेल्वेमध्ये प्रवाशांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण कुटुंबीयांबरोबर दिवाळी सण साजरी करण्यासाठी बाहेरगावावरून आपल्या मायदेशी परतत आहेत. फेस्टींग सीजन असल्यामुळे सामान्य तसेच राखीव वर्ग यामध्ये प्रचंड वर्दळ पाहायला मिळते. अशातच सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वेने प्रवास करणे वाटते तेवढे सोपे नाही.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केला आहेत. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 96 टक्क्यांनी वाढून तो 200.20 कोटी रुपयांवर (NSE: Suzlon) पोहोचला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या NSE फाइलिंगनुसार गेल्या वर्षी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 102.29 कोटी होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: NBCC
NBCC Share Price | सोमवार 28 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 6.36 टक्के वाढून 93.50 रुपयांवर पोहोचला होता. मल्टिबॅगर एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी (NSE: NBCC) शेअर तेजीत येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.35 टक्के वाढून 93.64 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | आता नाही थांबणार, येस शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शनिवारी येस बँक लिमिटेडचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होताच शेअर्समध्ये मोठी (NSE: YESBANK) वाढ झाली. बीएसईवर येस बँक शेअरने जवळपास १० टक्क्यांच्या तेजीसह अप्पर सर्किट हिट केला होता. शनिवारी येस बँकेने दुसऱ्या तिमाहीचे सकारात्मक निकाल जाहीर केल्याने सोमवारी शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली. दुसऱ्या तिमाहीच्या सकारात्मक निकालानंतर येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (येस बँक लिमिटेड अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा केवळ 333 रुपये; मिळतील 17 लाख रुपये, कॅल्क्युलेशन जाणून घ्या
Post Office Scheme | पोस्टांतर्गत विविध स्मॉल सेविंग स्कीम चालवल्या जातात. पोस्टाच्या स्मॉल सेविंग स्किममध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवने अनेकांना फायद्याचे वाटते.
3 महिन्यांपूर्वी -
EPF on Salary | वय वर्ष 30 आणि बेसिक सॅलरी रु.10,000 असणाऱ्यांना EPF ची इतकी रक्कम मिळणार, फायद्याची अपडेट
EPF On Salary | खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ हा एक रिटायरमेंट फंडाप्रमाणे आहे. जेवढेपण कर्मचारी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांना त्यांच्या रिटायरमेंटनंतरची चिंता सतावत असते.
3 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
Monthly Pension Scheme | सध्याच्या घडीला नागरिकांसमोर गुंतवणुकीचे प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बरेच लोक म्युच्युअल फंड किंवा एसआयपी त्याचबरोबर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणूकदार तुटून पडण्याची शक्यता, NTPC शेअर सुद्धा रॉकेट होणार - GMP IPO
IPO GMP | सेबीने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओला मंजुरी दिली आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला प्रायमरी मार्केटमधून १०,००० कोटी रुपये उभारण्यास सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गेल्या महिन्यात १८ सप्टेंबर २०२४ रोजी सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली होती.
3 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स देणार मजबूत परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी जवळपास २०० अंकांनी वधारला आहे, तर मिडकॅप निर्देशांक ०.९ टक्क्यांनी वधारला होता. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने 10 शेअर्सला BUY रेटिंग दिली आहे. हे 10 शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या शेअर्सची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL