महत्वाच्या बातम्या
-
Adani Group Vs Hindenburg | अदानी ग्रुपचा LIC आणि SBI गुंतवणुकदारांवर कसा परिणाम होणार? संपूर्ण विषय समजून घ्या
Adani Group Vs Hindenburg | अब्जाधीश गौतम अदानी यांच्या मालकीच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठा तोटा झाला. या पराभवानंतर गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आले. जेव्हा अमेरिकेतील एका गुंतवणूक कंपनीने दिलेल्या अहवालात अदानी समूहावर कॉर्पोरेट फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. या अहवालामुळे आगामी काळात अदानी समूहाच्या आर्थिक स्थैर्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) सारख्या मोठ्या वित्तीय संस्थांमधील कोट्यवधी भारतीयांच्या बचतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
TD Power Systems Share Price | लाख मोलाचा शेअर! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 9 लाख परतावा, स्टॉक स्वस्तात मिळतोय
TD Power Systems Share Price | आज शेअर बाजारात चौतर्फा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये सेलिंग प्रेशर वाढला आहे. निफ्टी-50 निर्देशांकतील जवळपास सर्व शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास बाजार कितीही पडला तरी शेअरमध्ये लवकरात लवकर सुधारणा होते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल माहिती देणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या शेअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे, ‘टीडी पॉवर सिस्टम्स’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TD Power Systems Share Price | TD Power Systems Stock Price | BSE 533553 | NSE TDPOWERSYS)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त जानेवारीत या 5 शेअर्सनी 150% परतावा दिला, धुमाकूळ घालणारे शेअर्स खरेदी केले होते का?
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजाराने नव्या वर्षाची म्हणजेच जानेवारी २०२३ ची सुरुवात तेजीने केली. मात्र, नंतर मंदावलेल्या आर्थिक वाढीची शक्यता, महागाईचा उच्च दर आणि अर्थसंकल्पातील संभाव्य घोषणांबाबत अनिश्चितता अशा अनेक कारणांमुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. यामुळे बीएसई सेन्सेक्स या वर्षी आतापर्यंत -1.57 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, या काळात असे अनेक शेअर्स होते, ज्यावर या चढ-उताराचा काहीही परिणाम झाला नाही. येथे असे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी जानेवारी महिन्यात आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Multibagger Shares | Penny Stocks | Penny Shares)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या 5 शेअर्समध्ये 45% पर्यंत कमाई करण्याची संधी, तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राइस
Stocks To Buy | गेल्या काही दिवसांत अनेक कंपन्यांनी आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यातील काही कंपन्यांच्या निकालावर ब्रोकरेज कंपन्या खूप खूश असल्याचे दिसून येत आहे. या कंपन्यांमध्ये एसबीआय कार्ड्स, स्ट्राईड्स फार्मा, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. ब्रोकरेज फर्म्सच्या मते, या कंपन्यांचे समभाग सध्याच्या बाजारभावापेक्षा 35% ते 45% वाढू शकतात. एक नजर टाकूया.. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBI Cards and Payments Share Price | Strides Pharma Science Share Price | SBI Life Insurance Share Price | ICICI Bank Share Price | AXIS Bank Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची किंमत 1 महिन्यात 30% घसरली, तरी तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी येस बँक शेअर 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही येस बँक शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत होती. मात्र त्यानंतर येस बँक शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला आणि शेअरची किंमत पडली. अवघ्या एका महिन्यात येस बँकेच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी घटली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. येस बँकेचे शेअर खरेदी करावे, की करू नये असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Jai Mata Glass Share Price | मार्ग श्रीमंतीचा! आज या पेनी शेअरची किंमत 2 रुपये 65 पैसे, दीड महिन्यात 400% परतावा, खरेदी करणार?
Jai Mata Glass Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत, यापैकी कोणत्या कंपनीचे शेअर वाढतील किंवा कोणत्या कंपनीचे शेअर पडतील याचा अंदाज लावणे थोडे अवघड आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. त्यापैकीच एका शेअरबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, ‘जय माता ग्लास कंपनी’. जय माता ग्लास कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 4 पट अधिक वाढवले आहे. मागील दोन महिन्यापासून सातत्याने या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट हिट होत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)
2 वर्षांपूर्वी -
Cera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
Cera Sanitaryware Share Price | शेअर बाजारात परतावा नुसता पैसे गुंतवून मिळत नाही, तर जास्तीत जास्त संयम राखल्याने मिळतो..सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करू इच्छित असाल, तर तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकाळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. सेरा सॅनिटरी वेअरचे शेअर्स हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. हा स्टॉक मागील एक वर्षापासून कन्सोलिडेशनच्या टप्प्यात आहे. मागील बऱ्याच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. मागील दोन दशकात या कंपनीच्या शेअरची किंमत दहा रुपये वरून वाढून 4725 रुपये पर्यंत पोहोचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 47150 टक्के परतावा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Cera Sanitaryware Share Price | Cera Sanitaryware Stock Price | BSE 532443 | NSE CERA)
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Gratuity and Pension | सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का! नियम बदलला, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संपणार
Govt Employees Gratuity and Pension | केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा नियम बदलला आहे. केंद्र सरकारनेही कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटी गमवावी लागू शकते. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या कामात हलगर्जीपणा केल्यास निवृत्तीनंतर त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारचा हा आदेश केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार असला तरी नंतर राज्येही त्याची अंमलबजावणी करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्स, 1 दिवसात देत आहेत बँकांच्या वार्षिक व्याजा एवढा परतावा
Penny Stocks | आज शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स जवळपास 874.16 अंकांच्या घसरणीसह 59330.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 287.70 अंकांच्या घसरणीसह 17604.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,६५८ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे ९०५ शेअर्स वधारले आणि २,६४८ शेअर्स घसरले. तर १०५ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Diligent Media Corporation Share Price | Polytex India Share Price | Divine Impex Share Price | SIP Industries Share Price | Softrak Venture Investment Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | तेजीचे संकेत! म्युच्युअल फंड हाऊसेसकडून या शेअरची जोरदार खरेदी, स्टॉक मजबूत परतावा देणार?
Hi-Tech Pipes Share Price | मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने स्टील प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. या कंपनीचे नाव आहे, ‘हाय-टेक पाईप्स’. NSE वेबसाइटवर अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंड हाऊसने ‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीतील 2.5 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)
2 वर्षांपूर्वी -
G M Polyplast Share Price | मल्टीबॅगर पैसा! या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली
G M Polyplast Share Price | शेअर मार्केटमध्ये संशोधन न करता पैसे लावणे धोक्याचे ठरू शकते. असे काही शेअर असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना रातोरात कंगाल करतात, तर काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करोडोचा परतावाही मिळवून देतात. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या शेअरची माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअरची चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘जीएम पॉलीप्लास्ट’. मागील नऊ महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते जे अल्पावधीत 200 रुपयांच्या पार गेले होते. सध्या या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग थांबवण्यात आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)
2 वर्षांपूर्वी -
ITI Mutual Fund NFO | मोठी संधी! आयटीआय म्युच्युअल फंडाने नवीन फ्लेक्सीकॅप फंड लाँच केला, काय विशेष आहे?
ITI Mutual Fund NFO | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी नवीन पर्याय शोधत असाल तर आज संधी आहे. आयटीआय म्युच्युअल फंडाने आयटीआय फ्लेक्सी कॅप फंड हा एनएफओ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा एनएफओ आज २७ जानेवारीरोजी उघडणार असून १० फेब्रुवारी २०२३ रोजी सब्सक्रिप्शनसाठी बंद होईल. या निधीचे व्यवस्थापन धीमंत शहा व रोहन कोरडे संयुक्तपणे करणार आहेत. आयटीआय फ्लेक्सी कॅप फंड निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्सच्या तुलनेत बेंचमार्क असेल.
2 वर्षांपूर्वी -
How To Save Tax | होय! तुमचे आई-वडील देखील टॅक्स वाचविण्यास मदत करू शकतात, कसे ते जाणून घ्या
How To Save Tax | इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 मध्ये असे अनेक नियम आहेत, ज्याचा वापर करून तुमच्या पालकांना अनेक प्रकारच्या टॅक्स सूट मिळू शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे एकूण कर खर्च कमी असेल. कुटुंबावरील एकूण कराचा बोजा पूर्वीच्या कराच्या ओझ्यापेक्षा अधिक होणार नाही, अशा पद्धतीने कराचे नियोजन करावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगतो ज्यामुळे तुम्हाला टॅक्स वाचवण्यास मदत होईल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | एसआयपी गुंतवणूक का फायद्याची असते? ही 4 कारणे सर्व संभ्रम दूर करतील, नफ्याची माहिती
Mutual Fund Investment | आजकाल म्युचुअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करण्याचे ट्रेण्ड वाढत चालले आहे. एसआयपी पद्धतीने लोक म्युचुअल फंड मध्ये अधिक गुंतवणुक करु लागले आहेत. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते, एकरकमी आणि SIP. एसआयपी पद्धतीने म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातील चढउतारात असलेली जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होती. म्युचुअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला दरमहा 500 रुपये जमा करावे लागेल. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात उत्तम परतावा कमावता येतो. SIP मधील गुंतवणूक इतर योजनांपेक्षा मजबूत परतावा कमावून देते. चला तर मग जाणून घेऊ SIP गुंतवणुकीचे तपशील. (Mutual Fund Scheme, Mutual Fund SIP – Direct Plan | Mutual Fund latest NAV today | Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Deep Diamond India Share Price | मस्तच! 1 वर्षात 1000% परतावा दिला या शेअरने, सतत अप्पर सर्किट, स्टॉक डिटेल्स
Deep Diamond India Share Price | मागील बऱ्याच काळापासून ‘डीप डायमंड’ कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. डीप डायमंड या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेर ने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग स्टेशनपासून डीप डायमंड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी डीप डायमंड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 19.35 रुपये किमतीचावर ट्रेड करत आहेत. नुकताच डीप डायमंड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट साठी 1 : 10 हे प्रमाण निश्चित केले आहे. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)
2 वर्षांपूर्वी -
Shriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स
Shriram AMC Share Price | शेअर बाजारात अनेक सूचीबद्ध कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 या नवीन वर्षाची सुरुवात होऊन अवघे काही आठवडे झाले आहेत, या काळात ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. जानेवारी 2023 मधील सुरुवातीच्या 11 दिवसांमध्ये ‘श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आणि मागील तीन आठवड्यापासून या कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजीचा कल पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)
2 वर्षांपूर्वी -
Torrent Pharmaceuticals Share Price | जबरदस्त शेअर! 240% मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख तपासा
Torrent Pharmaceuticals Share Price | चालू आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीचा कालावधी संपला आहे. ‘टोरेंट फार्मा’ कंपनीने आपला डिसेंबर 2022 चा तिमाही निकाल जाहीर केला. या तिमाही निकालानुसार टोरेंट फार्मा कंपनीच्या निव्वळ नफ्यात 14 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 283 कोटी रुपये नफा कमवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये टोरेंट फार्मा कंपनीने 259 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला होता. यावरून असे समजते की 2023 मधील तिसऱ्या तिमाहीत टोरेंट फार्मा कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Torrent Pharmaceuticals Share Price | Torrent Pharmaceuticals Stock Price | BSE 500420 | NSE TORNTPHARM)
2 वर्षांपूर्वी -
Indraprastha Gas Share Price | या शेअरवर 150 टक्क्यांचा मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, असे शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम
Indraprastha Gas Share Price| चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अनेक कंपन्यांनी निराशाजनक कामगिरी केली. तर काही कंपन्यांनी जबरदस्त नफा कमवला, त्यापैकीच एक कंपनी आहे, ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने बुधवार दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी डिसेंबर 2022 या तिमाहीचे निकाल जाहीर केले. सोबतच या सरकारी कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 150 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख ही घोषित केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indraprastha Gas Share Price | Indraprastha Gas Stock Price | BSE 532514 | NSE IGL)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या शेअर्सने 2 लाख कोटी बुडवले, अदानी गॅस 20% घसरला, या शेअर्सवर लोअर सर्किट
Adani Group Shares | गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २७ जानेवारीला मोठी विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात विविध कंपन्यांचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आहेत. काही शेअर्समध्ये लोअर सर्किटही होते. फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्सबाबतची धारणा बिघडली आहे. याआधी बुधवारी त्यात मोठी घसरण झाली होती, ज्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 1 दिवसात 90 हजार कोटींपेक्षा जास्त घटले होते.
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | या शेअरने कमी कालावधीत 50% परतावा, लवकरच डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड डेट पहा
Vedanta Share Price | ‘वेदांता लिमिटेड’ ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा वेदांता लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची तयारी करत आहे. कंपनीने 2022-2023 या चालू आर्थिक वर्षासाठी चौथा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 27 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये चौथ्या अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल, आणि प्रस्तावाला मान्यता दिली जाईल. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 326.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 440.75 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vedanta Share Price | Vedanta Stock Price | BSE 500295 | NSE VEDL)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC