महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Share Price | शेअर आज 20% कोसळला, जीटीएलचे संचालक 4,760 कोटी बँक घोटाळा प्रकरणी CBI'च्या रडारवर, पुढे काय?
GTL Infra Share Price | केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जीटीएल लिमिटेड, त्याचे संचालक आणि काही अज्ञात बँकर्सविरोधात ४,७६० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी कर्जाचे पैसे वळवून बँकांच्या समूहाला ४,७६० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या कन्सोर्टियममध्ये २४ बँका आहेत. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कन्सोर्टियमकडून फसवणुकीने कर्ज घेतले आणि काही बँक अधिकारी आणि विक्रेत्यांशी संगनमत करून या कर्जाची बहुतेक रक्कम हडप केली. २००९ ते २०१२ या कालावधीत ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या बातमीच्या धक्क्याने आज जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स तब्बल 20.91 टक्के कोसळून 0.87 पैशावर आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Infrastructure Share Price | GTL Infrastructure Stock Price | GTL Infra Share Price | GTL Infra Stock Price | BSE 532775 | NSE GTLINFRA)
2 वर्षांपूर्वी -
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
Sharda Cropchem Share Price | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. त्यापैकीच एक कंपनी आहे ‘शारदा क्रॉपकेम’. कोविड महामारीमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती, मात्र कालांतराने शेअरची किंमत सुधारली. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 105 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 512 रुपये वर पोहोचली आहे. स्टॉक बाबत चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदीपूर्वी आजचे 24 आणि 22 कॅरेटचे दर पाहा
Gold Price Today | या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे दर आज (27 जानेवारी 2023) खाली घसरले आहेत. वायदा बाजारातील घसरणी बरोबरच सराफा बाजारातही सोने स्वस्त झाले आहे. वायदा बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला सोने ५७,००० च्या वर पोहोचले होते. सोने याच पातळीवर व्यवहार करत होते, पण आज त्यात घसरण झाली. सराफा बाजारात सोन्याचा भाव 56,900 रुपयांच्या वर आहे. आज वायदा बाजारात वायदा सोने (एमसीएक्स गोल्ड) घसरणीसह उघडले.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Arrears | सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीए एरियरबाबत सरकारचा मोठा निर्णय, थकित पैसे मिळणार
Govt Employees DA Arrears | जर तुमच्या घरात किंवा कुटुंबात एखादा सरकारी कर्मचारी असेल किंवा तुम्ही स्वत: सरकारी नोकरीत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. होय, सरकारने कर्मचाऱ्यांच्या हातात असा निर्णय घेतला आहे की, तुम्हाला आनंद होईल हे निश्चित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून १८ महिन्यांची थकबाकी मिळावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आता शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात आठ श्रेणींमध्ये हे पैसे येणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
Accelya Solutions India Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना कंपनीतर्फे लाभांश दिला जातो. सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. आयटी सेवा व्यवस्थापन करणारी कंपनी, ‘अक्सालेया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड’, ने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पात्रशहर धारकांना 35 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली असून तुम्ही या तारखेपूर्वी कंपनीचे शेअर खरेदी करून लाभांश मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या शेअर बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Accelya Solutions India Share Price | Accelya Solutions India Stock Price | BSE 532268 | NSE ACCELYA)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा शेअरमध्ये नो घाटा! तिमाही निकालानंतर टाटा मोटर्स शेअर तेजीत, स्टॉक टार्गेट प्राईस पहा
Tata Motors Share Price | भारतातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपले डिसेंबर 2022 तिमाही निकाल जाहीर केले आहे. 2022 2023 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये टाटा मोटर्स कंपनीने मजबूत नफा कमवला आहे. या तिमाही मध्ये टाटा मोटर्स कंपनीने 3043 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या विक्रीत अप्रतिम वाढ झाली. आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 6.67 टक्के वाढीसह 447.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
2 वर्षांपूर्वी -
Mphasis Share Price | करोडपती बनवणारा शेअर! 49 हजारवर दिला 1 कोटी परतावा, डोळे झाकुन पैसे गुंतवावे असा स्टॉक, डिटेल्स पाहा
Mphasis Share Price | शेअर बाजारात चढ उताराचे चक्र नेहमी सुरूच असते. अनेक स्टॉक वरच्या किंवा खालच्या पातळीत ट्रेड करत असतात आणि यातून ट्रेडर्स पैसे कमावतात. काही असे स्टॉक असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देतात. बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांना अल्पशा गुंतवणुकीवरही लाखो-करोडो रुपयांचा फायदा होतो. असाच काहीसा चमत्कार आयटी सेवा प्रदान करणाऱ्या एका कंपनीने दाखवला आहे. या आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘मफ्सिस लिमिटेड ‘. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mphasis Share Price | Mphasis Stock Price | BSE 526299 | NSE MPHASIS)
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअरची खरेदी वाढली, तेजीचा नेमकं कारण समजून घ्या
Nazara Technologies Share Price | शेअर बाजारात ‘बिल बुल’ या नावाने प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओ मधील ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये 6.5 टक्के वाढ पाहायला मिळाली. दरम्यान शेअर 651 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2022 या तिसऱ्या तिमाहीमध्ये नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 31 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | कमाईची योग्य संधी! 60% घसरून स्वस्त झालेला शेअर आता 71% परतावा देईल, स्टॉक रिपोर्ट
Zomato Share Price | अर्थसंकल्पापूर्वी जागतिक भावनांमुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून शेअर्स शोधत असाल तर अॅप बेस्ड फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरवर सट्टा लावू शकता. ब्रोकरेज फर्म एचएसबीसी ग्लोबल रिसर्चने झोमॅटोच्या शेअर्सवर खरेदीचा सल्ला कायम ठेवला आहे. मात्र, टार्गेट प्राइस कमी करण्यात आला आहे. तिसरी तिमाही कंपनीसाठी थोडी आव्हानात्मक असली तरी नफ्यात सुधारणा होत राहील, असे ब्रोकरेजचे मत आहे. झोमॅटोची गेल्या वर्षी जुलैमध्ये लिस्टिंग झाली होती. हा शेअर त्याच्या लिस्टिंग प्राइसपेक्षा सुमारे 56 टक्के डिस्काउंटवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे दोन स्वस्त बँक शेअर्स खरेदी करा, कमी वेळेत तगडा परतावा खिशात येईल, स्टॉक डिटेल्स
Stocks To Buy | अर्थसंकल्पापूर्वी बाजारात अस्थिरता आहे. दरम्यान, डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक दिसत आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्सवरील निकालानंतर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. दोन्ही शेअर्सची सध्याची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. युनियन बँकेच्या ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, डिसेंबर २०२२ तिमाहीत बँकेची ऑपरेटिंग परफॉर्मन्स सुधारली आहे. त्याचवेळी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, बँकेच्या कमाईची गती रुळावर आहे आणि रिटर्न ऑन अॅसेट (आरओए) आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Unemployment Allowance | राहुल गांधी आश्वासनं पाळतात, काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये बेरोजगारांना दरमहा रु. 2500 बेरोजगारी भत्ता जाहीर
Unemployment Allowance | तरुण बेरोजगार असणाऱ्यांना छत्तीसगड सरकारकडून दिलासा देणारी बातमी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छत्तीसगड सरकारने तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला बेरोजगारी भत्ता दिला जाईल, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षापासून हा भत्ता दिला जाईल, असे ट्विट त्यांनी केले. बेरोजगारी भत्त्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | होय! या ट्रिकने PPF बचतीवर तुम्हाला 1.5 कोटी रुपये मिळतील, अर्थसंकल्पात PPF बाबत मोठी बातमी
PPF Calculator | यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पीपीएफमध्ये गुंतवणुकीची डेडलाइन वाढवण्याची मागणी केली जात आहे. खरे तर नोकरदार आणि सर्वसामान्यांसाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यात गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यात तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे करही वाचतो. यावेळी गुंतवणुकीची मर्यादा दीड लाखांवरून तीन लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणी तज्ज्ञांकडून अर्थमंत्र्यांकडे केली जात आहे. पण त्यात गुंतवणुकीतून दीड कोटींचा निधी कसा उभा करता येईल हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देतो. जास्तीत जास्त व्याज मिळवून तुम्ही तुमची रक्कम कशी वाढवू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Comfort Intech Share Price | 31 रुपयाच्या शेअरने 1300% परतावा दिला, स्टॉक स्प्लिटचा फायदा, हा स्टॉक स्वस्तात खरेदी करणार?
Comfort Intech Share Price | नुकताच ‘कम्फर्ट इंनटेक’ कंपनीने आपले शेअर विभाजित करण्याची घोषणा केली होती. या स्मॉल स्टॉक कंपनीचे शेअर विभाजित होणार असल्याची बातमी समोर येताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली आहे. कम्फर्ट इनटेक कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 18 टक्क्यांच्या वाढीसह 33.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 33.80 रुपये ही किंमत या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत आहे. कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 19.80 रुपये होती. ही कंपनी मुख्यतः ब्रुअरीज आणि डिस्टिलरीजच्या उद्योगात काम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Comfort Intech Share Price | Comfort Intech Stock Price | BSE 531216)
2 वर्षांपूर्वी -
Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Goldstone Technologies Share Price | मागील बऱ्याच दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा पडझडीच्या काळातही गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशन पासून गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य दीडपटीने वाढवले आहे. 20 जानेवारी 2023 रोजी गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 48.55 किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 53 टक्क्यांची वाढ झाली असून शेअरची किंमत 75.25 रुपयेवर पोहोचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Goldstone Technologies Share Price | Goldstone Technologies Stock Price | BSE 531439 | NSE GOLDTECH)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | होय! या सरकारी बँकेचे शेअर्स भविष्यात मोठा परतावा देतील, शेअर स्वस्त झाल्याने खरेदी वाढतेय, कोणते शेअर्स?
Sarkari Bank Shares | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. जवळपास सर्वच निर्देशांक लाल निशाणीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँकांचे समभाग, वित्तीय सेवा आणि अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकावर सर्वाधिक विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने मोठी पडझड पाहायला मिळाली. काल निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 3.35 टक्क्यांनी कमजोर झाला होता. या निर्देशांकातील 12 पैकी फक्त एका बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर बँक FD पेक्षा 8 पटीने परतावा देतोय, आता स्टॉक वर नवीन टार्गेट प्राईस
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेने नुकताच आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेच्या निव्वळ नफ्यात 92 टक्क्यांची अप्रतिम वाढ पहायला मिळाली आहे. तज्ज्ञांनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कॅनरा बँकेचे शेअर पुढील काळात 410 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर 3.51 टक्के घसरणीसह 308.90 रुपयांवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK)
2 वर्षांपूर्वी -
Avalon Technologies IPO | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
Avalon Technologies IPO | आयपीओमध्ये कमाईची अपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक आयपीओच्या शोधात आहेत. परंतु आयपीओ आणण्यापूर्वी कोणत्याही कंपनीला बाजार नियामक सेबीची मान्यता घेणे आवश्यक असते. तरच एखादी कंपनी आपला आयपीओ भांडवली बाजारात आणू शकते. आता सेबीने दोन कंपन्यांना आयपीओ आणण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर अॅव्हलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा समावेश आहे, ज्याला सेबीने आयपीओद्वारे पैसे उभे करण्याची प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Avalon Technologies Share Price | Avalon Technologies Stock Price | Avalon Technologies IPO GMP)
2 वर्षांपूर्वी -
Star Housing Finance Share Price | मालामाल शेअर, 100% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट, स्टॉक खरेदी करावा?
Star Housing Finance Share Price | स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. यामध्ये कंपनीने अनेकवेळा गुंतवणुकदारांना बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ दिला आहे. स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे फायदेशीर निकाल जाहीर केले आहे. या गृहनिर्माण वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीने 31 डिसेंबर 2022 पर्यंत आपल्या PAT मध्ये वार्षिक 545 टक्के वाढ केली असल्याची माहिती तिमाही निकालात जाहीर केली आहे. इतर उत्पन्नासह कंपनीने या तिमाहीत 80 टक्के अधिक कमाई केली आहे. या कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 51.55 रुपयांवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Housing Finance Share Price | Star Housing Finance Stock Price | BSE 539017)
2 वर्षांपूर्वी -
Polycab India Share Price | कमाईची संधी! या शेअरमध्ये तेजी येण्याचे संकेत, नवीन टार्गेट प्राईस पाहून खरेदी करणार?
Polycab India Share Price | 2023 या नवीन वर्षात ‘पॉलीकॅब इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. पुढील काही काही दिवसांत या स्टॉकमध्ये खरेदी आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरसाठी 3380 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Polycab India Share Price | Polycab India Stock Price | BSE 542652 | NSE POLYCAB)
2 वर्षांपूर्वी -
Bank of India Mutual Fund | होय खरंच! शेअर नव्हे, 152% परतावा या मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजनेने दिला, स्कीम कोणती?
Bank of India Mutual Fund | म्युच्युअल फंड SIP गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय आहे. यात पैसे लावून दीर्घकाळात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याचा दुसरा फायदा म्हणजे म्युचुअल फंड हाऊस एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना संपूर्ण संशोधन करतात. अशा अनेक म्युचुअल फंड योजना आहेत ज्यांनी मागील 3 वर्षांत आप्यानगुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांच्या काळाचे आपले वेगळेच महत्त्व आहे. कारण कोरोनाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होती, आणि तेव्हा शेअर बाजारात कोसळला होता. मात्र जेव्हा शेअर बाजरी सुधारणा झाली तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी पातळी स्पर्श केली होती. अनेक म्युच्युअल फंडांनाही याचा फायदा घेतला. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका म्युचुअल फंड योजनेची माहिती देणार आहोत, ज्याने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट अधिक वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC