महत्वाच्या बातम्या
-
Ducol Organics and Colours Share Price | जबरदस्त IPO! शेअरची शानदार एंट्री, लिस्टिंगला 43% परतावा, आज 5% वाढला
Ducol Organics and Colours Share Price | ‘ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO शेअर बाजारात शानदार एंट्री केली आहे. या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 43.53 टक्के प्रीमियम किमतीने 111.95 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ‘ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड’ कंपनीने IPO इश्यूमध्ये शेअरची किंमत 78 रुपये निश्चित केली होती. तथापि शेअर बाजारात स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर लगेच प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर लाल निशाणीवर गेला. प्रॉफिट बुकींग मुळे शेअरची किंमत 106.35 रुपयांपर्यंत घसरली होती. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 123.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ducol Organics And Colours Share Price | Ducol Organics And Colours Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर नशीब बदलेल, 1 ते 6 रुपयांचे पेनी शेअर्स, जोरदार परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा
Penny Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स २३६ अंकांनी घसरून ६०६२१ वर, निफ्टी ८० अंकांनी घसरून १८०२७ वर आणि बँक निफ्टी १८५ अंकांनी वधारून ४२५१४ वर बंद झाला. आज सेन्सेक्सच्या टॉप ३० मधील ९ शेअर्स तेजीसह बंद झाले तर २१ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निकालानंतर हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर ३.७५ टक्क्यांनी घसरला. रिलायन्सचा निकाल आज लागणार आहे. त्याआधी त्यात १.१५ टक्क्यांची घसरण झाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Gland Pharma Share Price | या शेअरची किंमत 50 टक्क्याने कमी झाली, स्वस्त झालेला स्टॉक खरेदीचा सल्ला, कारण काय?
Gland Pharma Share Price | शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 1387 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी या कंपनीने फार्मा क्षेत्रातील सर्वात IPO शेअर बाजारात लाँच केला होता. या कंपनीचा IPO इश्यू 13 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. कंपनीने IPO साठी शेअरची इश्यूची किंमत 1500 रुपये निश्चित केली होती. आणि शेअर लिस्टिंगच्या दिवशी 1701 रुपयेवर सूचीबद्ध झाला होता. IPO शेअर्स प्राप्त झालेल्या गुंतवणुकदारांना 201 रुपये नफा मिळाला होता. कंपनीने IPO द्वारे 6500 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निश्चित केले होते. सध्या मात्र शेअरची किंमत IPO इश्यूच्या तुलनेत कमी झाली आहे. इतकेच नाही तर शेअर 4316.25 रुपये या आपल्या सर्वोच्च किंमत पातळीपासून एक तृतीयांशपेक्षा अधिक पडले आहेत. शेअरची किंमत सध्या आपल्या नीचांक किंमत पातळीच्या जवळ आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gland Pharma Share Price | Gland Pharma Stock Price | BSE 543245 | NSE GLAND)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! पीपीएफ मध्ये थोड्या गुंतवणुकीतून करोड मध्ये परतावा मिळतो, फायद्याचा संपूर्ण हिशेब पहा
PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही दीर्घकालीन बचत असलेली गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ही पगारदार आणि बिगर पगारदार अशा दोन्ही योजनांमधील सर्वात लोकप्रिय योजना मानली जाते. यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी मालमत्ता तयार करण्यासाठी पीपीएफचा वापर करतात. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी या खात्यावर व्याज जमा केले जाते. पीपीएफ एक्झम्प्शन-रिबेट (ईईई) श्रेणीत येतो. पीपीएफ खातेधारकांना करमुक्त व्याज मिळू शकते. 15 व्या वर्षात किंवा त्यानंतरच्या मॅच्युरिटीवर पीपीएफ तोडल्यास मिळणारी रक्कम करमुक्त असते. पगारदार कर्मचारी प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचा दावा करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
EPF Money Complaint | पेन्शनधारक EPF पोर्टलवर ऑनलाईन तक्रारी दाखल करू शकतात, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
EPF Money Complaint | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) माहिती दिली आहे की ईपीएफ सदस्य यासंदर्भातील तक्रारी दाखल करू शकतात आणि ईपीएफ आय-ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टम (ईपीएफआयजीएमएस) वापरुन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. ईपीएफओजीएमएस हे ईपीएफओद्वारे प्रदान केलेल्या सेवांसाठी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ईपीएफओचे पोर्टल आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Communication Share Price | टाटा तिथे नो घाटा, प्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनीकडून टाटा कम्युनिकेशन शेअरची जोरदार खरेदी
Tata Communication Share Price | जर तुम्ही शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांचा पोर्टफोलओ फॉलो करून पैसे लावत असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाने ‘टाटा कम्युनिकेशन’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. DSP म्युच्युअल फंडाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे 5500 शेअर्स खरेदी केले आहेत. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटापॅटर्नमध्ये या म्युचुअल फंडाच्या गुंतवणूकीची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही म्युचुअल फंड तज्ज्ञांच्या गुंतवणूक स्ट्रेटरजीनुसार पैसे लावू इच्छित असाल तर या कंपनीची आर्थिक कामगिरी माहीत असणे तुमच्या फायद्याचे राहील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Communications Share Price | Tata Communications Stock Price | BSE 500483 | NSE TATACOMM)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | डेल्हीवरी शेअरची किंमत 57% घसरून स्वस्त झाली, स्वस्त शेअर खरेदी करणार? काय सांगतात तज्ज्ञ
Delhivery Share Price | लॉजिस्टिक सर्व्हिसेस कंपनी डेल्हीवरी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नीचांक पटली स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 305.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. YTD आधारावर या शेअरच्या किमतीत 9 टक्के पडझड झाली आहे. मागील एक वर्षापासून या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव वाढला आहे. एका वर्षात डेल्हीवरी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 43 टक्के पडली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Usha Martin Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 600% परतावा दिला, झटपट कमाई करून देणाऱ्या कंपनीबद्दल महत्वाची अपडेट
Usha Martin Share Price | ‘उषा मार्टिन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आणि पुन्हा एकदा या स्टॉकमध्ये बाऊन्स बॅक पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 204.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 वर्षांत या स्टॉकने अपाय शेअर धारकांना 571 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 4.15 टक्क्यांच्या वाढीसह 190.80 रुपयांवर क्लोज झाला होता. ही एक लोह आणि पोलाद उत्पादने बनवणारी कंपनी असून मागील या कंपनीच्या शेअरची किंमत 29 टक्के वाढली आहे. विशेष बाब म्हणजे ‘उषा मार्टिन’ कंपनीचा शेअर एका महिन्यात S&P BSE स्मॉलकॅप इंडेक्समध्ये सर्वाधिक वाढलेला स्टॉक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Usha Martin Share Price | Usha Martin Stock Price | BSE 517146 | NSE USHAMART)
2 वर्षांपूर्वी -
Kotak Mutual Fund | खरं की काय? होय! ही म्युच्युअल फंड योजना 200% परतावा देतेय, मल्टिबॅगर स्कीम डिटेल्स जाणून घ्या
Kotak Mutual Fund | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात मजबूत परतावा मिळतो. याचे सर्वात जबरदस्त उदाहरण म्हणजे ‘कोटक म्युच्युअल फंड’. कोटक फ्लेक्सिकॅप फंडाने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदाराना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये दरमहा 10,000 रुपये मासिक SIP करणाऱ्या लोकांना ट्रिपल अंकी परतावा मिळाला आहे. गेल्या 13 वर्षांच्या कालावधीत दरमहा 10000 ची SIP करणाऱ्या लोकांची प्रत्यक्ष गुंतवणूक 15.90 लाख रुपये झाली असून त्याचे आज मूल्य वाढून 46 लाखांवर गेले आहे. (Kotak Mutual Fund, Kotak Flexicap Fund – Direct Plan | Kotak Flexi Cap Fund latest NAV today | Kotak Flexi Cap Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | लॉटरी शेअर्स, 1 महिन्यात 179% पर्यंत परतावा देत पैशाचा पाऊस पाडत आहेत, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजार अस्थिर असल्याने त्यात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत सतत वरच्या दिशेने वाढत आहेत. आज या लेखात आपण अशा काही स्टॉकची माहिती घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदाराना 100 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या सहा शेअर्सचे नाव आहे, NPS टेक्नॉलॉजीज, परफेक्ट इंजिनिअर्स, बॉम्बे सुपर हायब्रिड, कूल कॅप्स, जेनेरिक इंजिनिअरिंग, वासा रिटेल. या सहा कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 102 ते 179 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुम्हाला अशाप्रकारे 1000 रुपयांच्या एसआयपी गुंतवणुकीतून 2.3 कोटीची रक्कम मिळू शकते
जर तुम्हालाही आर्थिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या भविष्याशी निगडित आवश्यक हेतू पूर्ण करावे लागतील. अशा परिस्थितीत गुंतवणुकीला सुरुवात करावी. तुम्हाला असे अनेक लोक सापडतील ज्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात नेमकं काय झालं? वाढ की दर अजून कोसळले, आजचे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात दररोज काही ना काही बदल होत असतात. वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदार बाजारावर लक्ष ठेवून असतात. त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही सोन्याच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. अशा तऱ्हेने आज त्यांच्यासाठी सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. बँकबझार.कॉम दिलेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई पुण्यातही जवळपास हाच दर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lotus Chocolate Company Share Price | या शेअर सोबत मुकेश अंबानींचं नावं जोडलं गेलं, 1 महिन्यात 122% परतावा, स्टॉक डिटेल्स
Lotus Chocolate Company Share Price | मागील आठवड्यापासून ‘लोटस चॉकलेट’ कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात चर्चा विषय बनले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी ‘लोटस चॉकलेट’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 255 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सलग 19 दिवसापासून या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 96 रुपयांवरून वाढून 242.90 रुपयावर पोहचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)
2 वर्षांपूर्वी -
Gautam Gems Share Price | पैशाचा पाऊस! गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 6 महिन्यांत दुप्पट, 22 रुपयाच्या शेअरमध्ये तेजी कायम
Gautam Gems Share Price | शेअर बाजारात कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी उसळी घेतील आणि गुंतवणुकदारांना करोडपती बनवतील याचा अंदाज लावणे अवघड आहे. मात्र आज या लेखात आम्ही तुम्हाला ज्या स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘गौतम जेम्स’. काही दिवसांपासून ही कंपनी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. अवघ्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 140 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारानी 6 महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे कूट आता दुप्पट झाले असणार. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gautam Gems Share Price | Gautam Gems Stock Price | BSE 540936)
2 वर्षांपूर्वी -
National Standard India Share Price | 5 दिवसात 90% परतावा, आता 1 दिवसात शेअर स्वस्त झाला, स्टॉकवर लक्ष ठेवा
National Standard India Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नॅशनल स्टँडर्ड इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 10 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के लोअर सर्किटवर 6716.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन दिवसात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांचे 20 टक्के नुकसान केले आहे. आज नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे शेअर्स 6716.30 रुपये किमतीवर स्थिर झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज 746.25 रुपयांनी घसरले आहेत. मागील आठवडाभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत होती. कंपनीचे शेअर्स दररोज 20 टक्के अप्पर सर्किट हिट करत होते. मागील पाच दिवसात शेअरची किंमत 90 टक्के वाढली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, National Standard India Share Price | National Standard India Stock Price | NSI Share Price | NSI Stock Price | BSE 504882)
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | मोठी खुशखबर! टाटा तिथे नो घाटा, टाटा टेक्नॉलॉजिज कंपनीचा IPO लाँच होतोय, सज्ज राहा
Tata Technologies IPO | अनेक वर्षांनंतर भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने आयपीओची योजना आखली आहे. ताज्या वृत्तानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजने आयपीओवर काम सुरू केले आहे. ईटीच्या ताज्या अहवालानुसार, कंपनी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) द्वारे 4,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
2 वर्षांपूर्वी -
How To Save Income Tax | 31 मार्चचे टेन्शन नसेल, इन्कम टॅक्स वाचवण्याचे हे आहेत सुपरहिट मार्ग
How To Save Income Tax | करसवलत कोणाला नको आहे? एखादी व्यक्ती भाड्याने राहत असेल तर कोणी गृहकर्ज चालवत आहे. कोणी तरी त्यांच्या आई-वडिलांच्या घरी राहते. 31 मार्चपूर्वी कर कसा वाचवायचा या चिंतेत सर्वजण आहेत. आज आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स कायद्यात एचआरएसंदर्भात काय नियम आहेत आणि त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला कसा मिळेल याबद्दल सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Account Deducting Money | SBI ग्राहकांना मोठा धक्का, बदलले हे नियम, खात्यातून आपोआप पैसे कट होतं आहेत
SBI Account Deducting Money | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय न्यूज) खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जर तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल आणि कोणताही व्यवहार न करता तुमच्या खात्यातून आपोआप पैसे कापले जात असतील तर बँक तुमच्या खात्यातून हे पैसे का कापत आहे ते आपण पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Can Fin Homes Share Price | 4 रुपये 88 पैशाच्या शेअरने करोडपती केलं, तब्बल 121815% परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
Can Fin Homes Share Price | कॅन फिन होम्स या गृहनिर्माण क्षेत्राला वित्त पुरवठा करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स 2023 या नवीन वर्षात 2 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तथापि आज गुरवारी दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 531.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या किमतीवर तुम्ही स्टॉक खरेदी करून 31 टक्के नफा कमवू शकता. कॅन फिन होम्स शेअरची किंमत आज 531.70 रुपये किमतीवर कलोज झाले आहेत. कॅन फिन होम्स कंपनीचे बाजार भांडवल 7,102.44 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Can Fin Homes Share Price | Can Fin Homes Stock Price | BSE 511196 | NSE CANFINHOME)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | लक्ष ठेवा! 150% परतावा देणारा हा शेअर म्युच्युअल फंड कंपन्या खरेदी करत आहेत, मोठ्या रिटर्नचे संकेत
Apollo Micro Systems Share Price | डिसेंबर 2022 मध्ये क्वांट म्युच्युअल फंडाने ‘अपोलो मायक्रो सिस्टीम’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. क्वांट म्युच्युअल फंडाच्या शेअर होल्डिंग देतानुसार या म्युच्युअल फंडाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 18 नवीन कंपन्यांचे शेअर्स जोडले आहेत. त्यापैकी एक स्मॉल कॅप स्टॉक म्हणजेच अपोलो मायक्रो सिस्टीम. क्वांट म्युच्युअल फंडने अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे 5,52,774 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 2.66 टक्के आहे. क्वांट म्युच्युअल फंडाने अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली असून त्याचे शेअर्स म्युच्युअल फंडाच्या एकूण AUM च्या 0.11 टक्के आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE APOLLO)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN